Amazing, Amazing video. I'm so sure each and every girl who will see this will wish for same. Urmila tai, you have showed and inspired millions of people, that marriage,baby, family,career, life can be beautiful ❤️ thank you and God bless you all.
Ajun kay pahije yaar Urmila... Just fantasic video.... Kiti kiti prem kartat ga sagli jana hi tuzya family madhli... Lucky u ga!!!... All the vry best.... Bhavya zall ga dohale jevan!!! Mastttt masttt apratim!! 💕😍
इतका सुंदर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मी आजपर्यंत कधीही कुठेही पाहिला नव्हता आणि तुझ्या चेहऱ्यावर हास्य म्हणजे त्या डोहाळजेडोहाळ जेवणाला आलेला रस सुकिर्त दादाचा तो आनंद सर्वांचे आशीर्वाद अप्रतिम डोहाळजेवण होतं बाप्पा तुम्हाला अशीच सुखाचे आशीर्वाद देव हीच प्रार्थना
सर्व प्रथम दिवसेंदिवस मी तुझ्या आवाजाची खूपच मोठी चाहती होत चालली आहे😍😙❤🗣ज्याने कोणी शूटिंग केलं ते एक नंबर केलं👍👌मेहंदी ,photoshoot.इत्यादी खूप भारी होत तू सर्व पारंपरिक रित्या केलंस ह्याचा आनंद आहे😘
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.. उर्मिला तू खूप lucky आहेस.. कमाल नातेवाईक आहेत तुझे.. उधळून टाक अवघे आईपण त्याला वाढवताना.. त्याचेही हृदय व्हावे आईचे मोठे होताना.. ❤😘😘
डोळे भरून पहावा असा अप्रतिम सोहळा झाला.सजावट मेकअप 💅हे सगळ तर छानच होत त्याचबरोबर नात्यांची घट्ट वीण👪 काय असते त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे उर्मिलाचा परिवार 👩❤️💋👩 उर्मिला म्हणजे एक सळसळते चैतन्य. प्रत्येक गोष्ट कशी शानदार आणि दमदार. भरभरून जगणं काय असते ते शिकावं तुझ्याकडून. अप्रतिम भाषा सौंदर्य सुबक मांडणी हे तुझ्या संवादाच गुपित.तुला अणि तुझ्या येणाऱ्या पिल्लुला खूप आशीर्वाद अणि प्रेम😘❤️
No words ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Susanskarit tu kashi n kunamule te vaibhav ti shreemanti aaj pahayala milali. Mhanje tuze aai baba n bakiche. Kay sohala sundar !! Agadi Peshwai thatat. Hey sarva baghun me khoopch aanandi zale. Prtyak kshan kasa jagayacha tuzya kadun shikawe. N tya tuzya goood nawarya chi sath utkrushtha saunsar karal n balala motthe karal Anek anek uttam aashirwad ❤️❤️😘😘😘😘😘 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
खुप छान ताई, तु बोलत असलीस ना की फक्त ऐकत राहावंस वाटतं sometime emotional पण व्हायला होतं. सुकून ज्याला म्हणतात ना ते तुझे thought ऐकुन मिळतं. U r my most favourite person♥️Love u
अप्रतिम डोहाळे जेवण असे वाटत होते की आपण ही तिथे असायला हवे होते तुम्हा दोघांबददल सर्वांनी जे सांगितले आहे ते ऐकून खूप छान वाटले खरच पारंपारिक पद्धतीनच हे डोहाळे जेवण बघून खूप खूप आनंद झाला असेच खुश राहा ❤️
U have very very positive outlook towards life and overall everything.....I admire u a lott.... I also come from a very humble family background... So I do relate to your overall experience of life....God bless you and your loved ones.....
तू pure soul ahes, अशीच राहा नेहमी, खरे तर मी खूप व्यक्त होते पण हे आईपण काय असते ते मला ही लवकर अजमावयचे आहे, i hope me too will get this chance देवाच्या कृपेने.. ❤️ Loving you God bless you all..
अप्रतीम ..... ❤️ सगळे खूप छान दिसत आहेत , but तुम्ही खूपच कमाल दिसत आहात....u r really beautiful mam... And तुमच्यातली मला सगळ्यात जास्त एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे ...u r too natural......kuthla hi attitude n Show करता तुम्ही सगळ खूप natural पद्धतीने वक्त करता ... कमाल आहे सगळ ❤️❤️❤️❤️❤️❤️ Love uh ❤️ तुम्हा तिघांना....
I feel so emotional after seeing this video....ur blessed with such an amazing family and friends...always keep smile like this and god bless you always ❤️❤️❤️❤️
Jewellery , location , tradition everything is so beautiful because one beutiful soul is behind this. You are truly a insipration i look forward for your vlogs specially this one. Apalya marathi bhashetun marathi mansani itka kahi chaan create karava khup khup abhiman vatato. God bless you dear❣️😊keep spreading your positive energy 😊
अगं उर्मिला तू आतूनच अगदी मनातूनच खूप खूप सुंदर आहेस.तेच सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर झळकतय तुम्ही तिघेही तू, सुकीर्त आणि येणारे बाळ असेच आनंदी, उत्साही आणि हसत रहा हि शुभकामना.💐💐💐💐💐💐💐💐💐
आज-कालपाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे डोहाळे जेवणाचा समारंभ होताना बहुतांश दिसतो (baby shower)..परंतु इतक्या सुंदर आणि पारंपारिक पद्धतीनेसुद्धा डोहाळ जेवण होऊ शकत.. याच उत्तम उदाहरण तू दिलेला आहेस....खूप सुंदर...
My god urmila u make all people so connected and make everything beautiful ..and u reply to nearly 90% of people ...may u be always n always happy and stay blessed... god bless your small one ...
हौस पूर्ण करायची तर एकदम अशी जोरदार करायची. हौस असो किंवा तुझं काम सगळच जोरदार आणि उत्साहपूर्ण असतं. पाव्हने आनंद, प्रेमाची आपली माणसं, धमाल आणि नेहमी कृतज्ञता व्यक्त करण्याची सवयच मंडळींना खूप भावते . खूप प्रेम उर्मिला, सुकिर्त आणि तुमच्या बाळाला ❤❤
खूपच छान झालं ताई डोहाळे जेवण. बहुकेत स्त्रियांचं स्वप्न असत असे छान डोहाळे जेवण व्हावे . तू खरंच खूप नशीबवान आहेस आणि खुप छान दिसत आहेस. बाप्पाची सदैव तुझ्यावर अशीच कृपा असावी 🙏☺️
I pray for ur smooth nd safe delivery nd may god bless uh with healthy nd happy baby like uh...i wish uh strong ,brave, beautiful nd bouncing baby... always keep smiling ❤️
समारंभ एकदम भन्नाट झालेला दिसत आहे. उर्मिला ताई तू खुप खुप खूप सुंदर दीसत आहेस. तुला नजर लागू नए कोणाची. नेहमी अशिच आनंदी राह.. तुला खूप खूप शुभेच्छा..
खूप सुदंर होत सर्व आणी तुला जर वाटत असेल की तुझं वजन कमी नाही होणार वैगरे तर तस काही नाही मी दोन मुलाची आई आहे पण खूप स्लिम आहे सर्व आपल्यावर असते ...आपण खुश राहायेयच मूल् पण राहतात .....पण खरच डोहाळे चा कार्यक्रम एक नंबर होता 🥰🥰🥰👌🏻
Everything is so amazing...God bless u dear to u n ur family....u r such a pure soul..ur voice is so loving n caring...u r truly an inspiration...wish u a happy n safe delivery....Keep 😃😊
खूप छान कार्यक्रम झाला आणि सगळ्यांना मनापासून आनंद झाला हे प्रत्येकाच्या बोलण्यावरुन कळत च होत...ताई तुला खूप शुभेच्छा आणि भरभरून प्रेम अशीच सकारात्मक रहा💟😘♥️
खूप सुंदर... आपली मराठी संस्कृती जपून ती ही तुझ्यासारखीच अशक्य सुंदर आहे.... खूपच सुंदर आणि अप्रतिम... खूप सार्या शुभेच्छा... खूप छान सांगितले आहे... आणि ऐकत रहावे असे वाटते.. अगदी तुमच्यासारखंच 😊😊
अतिशय सुंदर... खरंच शब्द नाहीत इतकं छान आहे हे सगळंच... आणि खूप जणांची मेहनत या सुंदर कार्यक्रमासाठी.. खूप छान.. उर्मिला ताई देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो..खूप साऱ्या शुभेच्छा.
खूप खूप छान असा डोहाळजेवणाचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच पाहतेय 😍😍😍😍 किती लकी आहे ते बाळ ज्याला तुमच्यासारखे आई बाबा मिळालेत, एवढे cool आणि energetic 🤘🤘खुप खुप शुभेच्छा तुम्हाला,नेहमी आनंदी रहा.
While watching this I was totally lost.. Absolutely loved everything. And yes.. Apratim Urmilacha the way of explaining every details.. Its so so amazing. Loads of love. 😍❤️
Khupach sundar hota program, decorations, tuza dress up, makeup... Every thing.... It's like a dream Dohale for every mom to be.... 😍 I saw everybody, but where was your saasubai...? Is she okay ?
अतिशय सुंदर असे हे डोहाळे जेवणाचा अनुभव 😇..एक स्त्री च्या😇आयुष्य मधला गोड असा🥰क्षण... खुप छान प्रकारे साजरा केले आहे.. व्हिडिओ सुध्दा खुप छान आहे..👌🏽 सर्व नाजूक क्षण😇 टिपलेले आहेत.... ❤️
Wow ❤️ you are complete inspiration ,for today's life ,that career, family, friends, culture , rituals, styling just make everything magical ❤️🥳🥳🥳 Pretty ❤️ and everything
Taiee tu sukirta ,tuzi purna family kamaal disat hota ani venue my all time fav dhepe wada ,decoration tr kiti mast hota ani most IMP tu khup khup sundar disat hotis you were just glowing .love u taiee and excited for welcoming the baby, love u bala from ur mau.....
किती ग सुंदर आहे हे सगळ. असं सुचणे,ते प्रत्यक्षात आणणे , त्याचा आनंद संपूर्ण कुटुंबाने घेणे आणि एकमेकांना देणे, सगळा सोहळा कॅमेरा मध्ये चिरंतन करून ठेवणे, सगळे सगळे देखणे आहे. साडी, दागिने,फुले आणि चेहऱ्यावरच्या आनंदाने फुललेली उर्मिला पाहताना खूप समाधान वाटते. ह्या सगळ्यामध्ये सुकिर्त सह सारे कुटुंबीय आहेत, हे सगळ्या सोहळ्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण सोहळ्यावर तुझ्या आवाजाचा मखमली साज आणखी शोभा वाढवतो. सगळा समारंभ अगदी अनुकरणीय आहे. तुम्हा दोघांना आणि येणाऱ्या बाळाला खूप शुभेच्छा.
You are so cute..... May God gift you all the colours of life, colours of joy, colours of happiness, colours of friendship, colours of love and all other colours you want to paint your life in.
And the wait is over.... Kharatr kadhi pasun hya video sathi thamblele me.... Ani video suru kelya kelya tuza avaj ahe te aikun angavar kata yeto.. evdhi cute evdha bhari kon asta yaar... Tula, tuzya family la ani tuzya balala udand ayushya labho tai.. khup khup prem 🥺💓❤️
Amazing, Amazing video. I'm so sure each and every girl who will see this will wish for same. Urmila tai, you have showed and inspired millions of people, that marriage,baby, family,career, life can be beautiful ❤️ thank you and God bless you all.
Thank you 🙏🏼 God bless you too ♥️
It's true .. really you are amazing ❤️
👌👌👌👌👌👌
😉
👌👌
इतका सुंदर डोहाळेजेवनाचा सोहळा मी आजपर्यंत कधीच पाहीलेला नाही...सगळं मेहंदी पासुन ते फोटोशुट पयॆत सवॆच अप्रतिम होतं...🤩🤩😍😍😍👍👍✌✌
Ho babrobr.. 😍
Ho mastach apratim dohalejevan
मी अस डोहाळे जेवण कधीच बघितलं नव्हतं
किती भारी केलंय सगळं
नाद खुळा 👌
तुझा उत्साह , चेहऱ्यावरचा आनंद आणि तुझा गोड आवाज😘😘😘😘😘
माझ मन प्रसन्न होऊन जातं तुझा Vlog बघून
मुलगी, बहीण,बायको,आई कशी असावी याच उत्तम उदाहरणं म्हणजे उर्मिला ताई ♥️♥️♥️
Ajun kay pahije yaar Urmila... Just fantasic video.... Kiti kiti prem kartat ga sagli jana hi tuzya family madhli... Lucky u ga!!!... All the vry best.... Bhavya zall ga dohale jevan!!! Mastttt masttt apratim!! 💕😍
Urmila I can’t stop watching this video. It is magical. The memories of it have remained in my mind & heart forever.
इतका सुंदर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मी आजपर्यंत कधीही कुठेही पाहिला नव्हता आणि तुझ्या चेहऱ्यावर हास्य म्हणजे त्या डोहाळजेडोहाळ जेवणाला आलेला रस सुकिर्त दादाचा तो आनंद सर्वांचे आशीर्वाद अप्रतिम डोहाळजेवण होतं बाप्पा तुम्हाला अशीच सुखाचे आशीर्वाद देव हीच प्रार्थना
Urmila khup chan dev tula ani Bala la sukhat tevo
सर्व प्रथम दिवसेंदिवस मी तुझ्या आवाजाची खूपच मोठी चाहती होत चालली आहे😍😙❤🗣ज्याने कोणी शूटिंग केलं ते एक नंबर केलं👍👌मेहंदी ,photoshoot.इत्यादी खूप भारी होत तू सर्व पारंपरिक रित्या केलंस ह्याचा आनंद आहे😘
डोळे भरून आले आज gbu उर्मिला अशीच नेहमी हसत रहा🥰🤗👌👌👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.. उर्मिला तू खूप lucky आहेस.. कमाल नातेवाईक आहेत तुझे.. उधळून टाक अवघे आईपण त्याला वाढवताना.. त्याचेही हृदय व्हावे आईचे मोठे होताना.. ❤😘😘
किती छान सोहळा संपन्न झाला आहे. उर्मिला ताई तु अशीच खुश रहा .खुप शुभेच्छा.
डोळे भरून पहावा असा अप्रतिम सोहळा झाला.सजावट मेकअप 💅हे सगळ तर छानच होत त्याचबरोबर नात्यांची घट्ट वीण👪 काय असते त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे उर्मिलाचा परिवार 👩❤️💋👩 उर्मिला म्हणजे एक सळसळते चैतन्य. प्रत्येक गोष्ट कशी शानदार आणि दमदार. भरभरून जगणं काय असते ते शिकावं तुझ्याकडून. अप्रतिम भाषा सौंदर्य सुबक मांडणी हे तुझ्या संवादाच गुपित.तुला अणि तुझ्या येणाऱ्या पिल्लुला खूप आशीर्वाद अणि प्रेम😘❤️
अप्रतिम डोहाळे जेवण ... सगळं एकदम मस्त. उर्मिला ताई तु तर खूपच भारी दिसत होती. आणि बाळाच्या मामी चा आवाज पण गोड आहे.
उर्मिलाच्याच भाषेत.. अशक्य भारी झालंय डोहाळजेवण👌👌👌😘😘
Mast
Hi 🌹
तू खूप सुंदर cute दिसते आहे, खर म्हणजे तू पारंपरिक पद्धतीने सगळे काही केले ते छान वाटले
No words ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Susanskarit tu kashi n kunamule te vaibhav ti shreemanti aaj pahayala milali. Mhanje tuze aai baba n bakiche.
Kay sohala sundar !!
Agadi Peshwai thatat.
Hey sarva baghun me khoopch aanandi zale.
Prtyak kshan kasa jagayacha tuzya kadun shikawe. N tya tuzya goood nawarya chi sath utkrushtha saunsar karal n balala motthe karal
Anek anek uttam aashirwad ❤️❤️😘😘😘😘😘
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
खुप छान ताई, तु बोलत असलीस ना की फक्त ऐकत राहावंस वाटतं sometime emotional पण व्हायला होतं. सुकून ज्याला म्हणतात ना ते तुझे thought ऐकुन मिळतं. U r my most favourite person♥️Love u
सगळंच खूपच चांगलं होतं.... असं वाटत होतं की एकंच लाईक च बटण का आहे... ह्या विडिओ ला तर मी हजारो लाईक्स देऊ शकते....❤️❤️
हो अगदी बरोबर माझी पण अशीच भावना आहे 👍👌
sooooooooooooooooooooooo trueeeee
तुमचं बाळ खूप Happines घेऊन येवो. God bless you tai.😊 You looking very nice. किती नशीबवान आहे ताई तू.
अप्रतिम 😍👌 उर्मिला किती गोड व सुंदर दिसते.😘अस पारंपरिक डोहाळ जेवण मी आजपर्यंत बघितल नाही.. खूप सुंदर...God bless both of you ❤️💑
अप्रतिम डोहाळे जेवण असे वाटत होते की आपण ही तिथे असायला हवे होते तुम्हा दोघांबददल सर्वांनी जे सांगितले आहे ते ऐकून खूप छान वाटले खरच पारंपारिक पद्धतीनच हे डोहाळे जेवण बघून खूप खूप आनंद झाला असेच खुश राहा ❤️
U have very very positive outlook towards life and overall everything.....I admire u a lott.... I also come from a very humble family background... So I do relate to your overall experience of life....God bless you and your loved ones.....
Ur sister in law's voice is heart touching...n crying literally ❤️
Hi 🌹
उर्मिला ताई खूप छान आणि खूप गोड असे शुभेच्छा 😊
अस डोहाळे जेवन मी कुठेच नाही पाहिल खुप खुप आणि खुपच छान आहे हे सगळ.😍😘 best wishes to both of you 💐💐
तू pure soul ahes, अशीच राहा नेहमी, खरे तर मी खूप व्यक्त होते पण हे आईपण काय असते ते मला ही लवकर अजमावयचे आहे, i hope me too will get this chance देवाच्या कृपेने.. ❤️ Loving you God bless you all..
अप्रतीम ..... ❤️ सगळे खूप छान दिसत आहेत , but तुम्ही खूपच कमाल दिसत आहात....u r really beautiful mam...
And तुमच्यातली मला सगळ्यात जास्त एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे ...u r too natural......kuthla hi attitude n Show करता तुम्ही सगळ खूप natural पद्धतीने वक्त करता ... कमाल आहे सगळ ❤️❤️❤️❤️❤️❤️
Love uh ❤️ तुम्हा तिघांना....
अप्रतिम, खरंच याची देही याची डोळा म्हणतात ना अगदी तसाच अनुभव, सुंदर झाला डोहाळजेवणाचा कार्यक्रम, सारंच कसं लाजवाब, तुला खुप साऱ्या शुभेच्छा 🌹❤️😘😘😘😘
photo shoot sati pregnancy ahe khoti ahe
I feel so emotional after seeing this video....ur blessed with such an amazing family and friends...always keep smile like this and god bless you always ❤️❤️❤️❤️
तुम्हाला दोघांना गोड गोड शुभेच्छा.. असेच हसत रहा, आनंदी रहा, निरामय रहा हीच प्रार्थना ❤️❤️❤️
आपल्यातल्या प्रत्येकिला हवहवंसं वाटणारं खुप गोड स्वप्न दाखवलंस उर्मिला......तुझ्या सोबत आम्ही सुद्धा सगळं अनुभवल्याचं फिलींग आलं......आईपणातलं सुख खरंच कशातच नाही.....God bless you
उर्मिला ताई डोहाळे जेवण एकदम फक्कड झाले आहे।। तू तर कमालच दिसत आहे।। डेकोरेशन मेहंदी सर्वच एकदम जमून आले आहे।। तुला खूप सारे प्रेम ।।
Mehendi, venue, ur look , views of ur family about you n sukirta dada, Chandra photoshoot, food = kamaall 😍💕❤❤💯
खुप खुप खुप काय्रक्रम
खुप छान दिसते जोडी
अफलातून डोहाळजेवण
Jewellery , location , tradition everything is so beautiful because one beutiful soul is behind this. You are truly a insipration i look forward for your vlogs specially this one. Apalya marathi bhashetun marathi mansani itka kahi chaan create karava khup khup abhiman vatato. God bless you dear❣️😊keep spreading your positive energy 😊
Good morning
अगं उर्मिला तू आतूनच अगदी मनातूनच खूप खूप सुंदर आहेस.तेच सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर झळकतय तुम्ही तिघेही तू, सुकीर्त आणि येणारे बाळ असेच आनंदी, उत्साही आणि हसत रहा हि शुभकामना.💐💐💐💐💐💐💐💐💐
आज-कालपाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे डोहाळे जेवणाचा समारंभ होताना बहुतांश दिसतो (baby shower)..परंतु इतक्या सुंदर आणि पारंपारिक पद्धतीनेसुद्धा डोहाळ जेवण होऊ शकत.. याच उत्तम उदाहरण तू दिलेला आहेस....खूप सुंदर...
खूप सुंदर 💙
तुमच्या सर्व🌈 ईच्छा-आकांक्षा🌈 पूर्ण होवोत हीच💙🌸'बाप्पांचरणी'🌸💙प्रार्थना!
कित्ती गोड दिसावं एखाद्याने 😘 ताई किती गोड दिसतेयस गं, खूप सुंदर दिसतेयस ☺️
खुप सुंदर उर्मिला...डोळ्यात पाणी आलं बघून...देव तुला गोड बाळ देवो हीच प्रार्थना..❤️😘.
अप्रतिम ! वा काय सुंदर डोहाळे जेवण,वाडा किती छान सजवलेला 🌷♥️♥️काय कमालीचे हौशी आहेत वा.....
युगानुयुगाचे संबंध--- ऋणानुबंधाच्या गाठी
निसर्ग सज्ज झाला--- बाळाच्या स्वागता साठी.....खुप शुभेच्छा उर्मिला तुला🌷
Tuzi delevari sudha khup chan houdet i wish lovu dear.......😘😘😘😘😘😘
तुझ्या कुटुंबातील सदस्यांचे विचार इतके छान आहेत ना. खूप positive वाटल हा व्हिडिओ पाहून 👍
The best part is Travel , lifestyle skincare DIY ani fashion hyapeki kontyaahi topic var mi bolnar nahiye 😂😂😂 epic ...
My god urmila u make all people so connected and make everything beautiful ..and u reply to nearly 90% of people ...may u be always n always happy and stay blessed... god bless your small one ...
हौस पूर्ण करायची तर एकदम अशी जोरदार करायची. हौस असो किंवा तुझं काम सगळच जोरदार आणि उत्साहपूर्ण असतं. पाव्हने आनंद, प्रेमाची आपली माणसं, धमाल आणि नेहमी कृतज्ञता व्यक्त करण्याची सवयच मंडळींना खूप भावते . खूप प्रेम उर्मिला, सुकिर्त आणि तुमच्या बाळाला ❤❤
खूपच छान झालं ताई डोहाळे जेवण. बहुकेत स्त्रियांचं स्वप्न असत असे छान डोहाळे जेवण व्हावे . तू खरंच खूप नशीबवान आहेस आणि खुप छान दिसत आहेस. बाप्पाची सदैव तुझ्यावर अशीच कृपा असावी 🙏☺️
I pray for ur smooth nd safe delivery nd may god bless uh with healthy nd happy baby like uh...i wish uh strong ,brave, beautiful nd bouncing baby... always keep smiling ❤️
उर्मिला ,तुला तुझ्या मोठ्या बहिणी कडून खुप खुप आशीर्वाद with lots of love to u and u r baby 😍😘😘
Video baghtana smile+ dolyat paani = heaven Ani ashakaya prem❤️❤️❤️
Ashakya sundar hot sagla...🥺🥺❤️❤️💋💋💋💋💋
Edit: Thank you for likes 🙏🏻😀
समारंभ एकदम भन्नाट झालेला दिसत आहे. उर्मिला ताई तू खुप खुप खूप सुंदर दीसत आहेस. तुला नजर लागू नए कोणाची. नेहमी अशिच आनंदी राह.. तुला खूप खूप शुभेच्छा..
खूप सुदंर होत सर्व आणी तुला जर वाटत असेल की तुझं वजन कमी नाही होणार वैगरे तर तस काही नाही मी दोन मुलाची आई आहे पण खूप स्लिम आहे
सर्व आपल्यावर असते ...आपण खुश राहायेयच मूल् पण राहतात .....पण खरच डोहाळे चा कार्यक्रम एक नंबर होता 🥰🥰🥰👌🏻
Congratulations to the mom-to-be! I’m so excited for you..☺️
Everything is so amazing...God bless u dear to u n ur family....u r such a pure soul..ur voice is so loving n caring...u r truly an inspiration...wish u a happy n safe delivery....Keep 😃😊
Kalji ghe tai! Ajun ajun god disayla lagliyes! Nehmi Anandi raha❤️
Vaibhav dada lvkr bara hoil tension nko gheu😘❤️
खूपच सुंदर...आईपणाचे सौंदर्य ओसंडून वाहत होते...सुकीर्त सर व उर्मिला मँम्...तुमचे पालकत्व असेच आनंदमयी जावो..
Khup khup khup sunder karyakram zalay dohalejevnacha.... Jagat bhari.....Urmila di tu kharach ch khup god aahes.... God bless u all....
उर्मिला, खूप खूप शुभेच्छा,💐💐💐 आतापर्यंत तू सर्व गोष्टींचा छान आनंद घेतला आहेस. यापुढेही असाच आनंद तुझ्या जिवनात यावा, ही सदिच्छा !👍👍
ताई तू खूप भारी 😍 आणि कमाल दिसत आहेस..👌👌👌😘😘
सुंदर ... सगळं अप्रतिम bapp bless you ma'am
आई ग इतकं गोड आवाजात आणि सगळं मज्जा करत असलेलं पाहिलं वाहिलं vlog पहिलं आज... खूप खूप शुभेच्छा उर्मिला ताई तुला... 👍👍👍👍
खूप छान कार्यक्रम झाला आणि सगळ्यांना मनापासून आनंद झाला हे प्रत्येकाच्या बोलण्यावरुन कळत च होत...ताई तुला खूप शुभेच्छा आणि भरभरून प्रेम अशीच सकारात्मक रहा💟😘♥️
खूपच सुंदर कार्यक्रम 🥰 क्षणभर डोळे भरून आले अशीच नेहमी हसत रहा God blessed you 😊🍫
खूप छान खूप सुंदर God bless you☺
Only single word "BEAUTIFUL"💕
खूप खूप सुंदर ❤️❤️मामीने गायलेला गाणं अप्रतिम ❤️❤️
खूप सुंदर... आपली मराठी संस्कृती जपून ती ही तुझ्यासारखीच अशक्य सुंदर आहे.... खूपच सुंदर आणि अप्रतिम... खूप सार्या शुभेच्छा... खूप छान सांगितले आहे... आणि ऐकत रहावे असे वाटते.. अगदी तुमच्यासारखंच 😊😊
अतिशय सुंदर... खरंच शब्द नाहीत इतकं छान आहे हे सगळंच... आणि खूप जणांची मेहनत या सुंदर कार्यक्रमासाठी.. खूप छान.. उर्मिला ताई देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो..खूप साऱ्या शुभेच्छा.
पुर्ण video बघताना एक smile होती चेहर्यावर माझ्या....God bless you both 🙏अशीच हसत रहा उर्मिला....
Same majhya pn..
Khup apratim ❤️😍 one of the best vlog I ever seen… full of emotions .. beautiful ❤️
Urmila tu khup Chan disate 😘 Tula mulaga honar ☺️☺️☺️
Khup khup khup khup ajun khup sare khup ase shabd asa sundar karykram zalay mazya kde bolyla shabda nhiy khup aandi rha ani baby sudha gbu💖😘😘😘😘😘
खूप खूप छान असा डोहाळजेवणाचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच पाहतेय 😍😍😍😍 किती लकी आहे ते बाळ ज्याला तुमच्यासारखे आई बाबा मिळालेत, एवढे cool आणि energetic 🤘🤘खुप खुप शुभेच्छा तुम्हाला,नेहमी आनंदी रहा.
Khup chyan distes urmila diii.. love u kalji ghe sweet balachi.
Yahaa finally vlog ala dii kite cute dist ahyas touchwood u and u r baby stay blessed 😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤🥺🥺
खुप च सुंदर 😍😍सोज्वळ आणि अप्रतिम 😘😘
तुझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम बघतांना अगदी डोळ्यात आनंदाश्रू आलेत आणि स्वतः च गरोदर पण आठवलं,इतकं सामर्थ्य आहे तुझ्या शब्दांत
खरंच ताई खूप छान वाटले व्हिडिओ पाहून,डोळे भरून आले. अशीच खूप नेहमी हसत आणि आनंदी रहा. माझ्याकडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा!
While watching this I was totally lost.. Absolutely loved everything. And yes.. Apratim Urmilacha the way of explaining every details.. Its so so amazing. Loads of love. 😍❤️
Most awaited video 🥰🥰🥰
And tai you are looking so so so gorgeous 💯
Khupach sundar hota program, decorations, tuza dress up, makeup... Every thing....
It's like a dream Dohale for every mom to be.... 😍
I saw everybody, but where was your saasubai...? Is she okay ?
Video च्या शेवटाने मन अगदी भरुन आलं...अशीच हसत आंनंदात रहा 💐💐💐💐💐💐😊😊😊😊
Anandache Ashru aale mazya dolyat.Khupach Chan.Anek Ashirwad tumha tighanahi. 💐💐💐 Lavkarach gode batami Molnar ata.
I was eagerly waiting for this 😍😍😍😍
Mala heart dil 😯😯😯😯 🙆🙆🙆thank you so so so much
Too beautiful function a woman will expect in her life ...lots of love to u ,ur family and ur coming cute baby💗💗🥰
काय मस्त दिसतेय अगदी सोज्वळ खूप छान हार्दिक शुभेच्छा उर्मिला
Hey urmila...Loads of love n blessings to u girl 😘 finally the most awaiting video is here ❤️
यार कमाल आहेस तू तुझ कुटुंब😘😘 आणि अस डोहाळे जेवण मी पहिल्यांदा बघतेय.. बोले तो लय भारी ❤️❤️तू नेहमी अशीच आनंदी रहा आणि खुप शुभेच्छा तुला...
अतिशय सुंदर असे हे डोहाळे जेवणाचा अनुभव 😇..एक स्त्री च्या😇आयुष्य मधला गोड असा🥰क्षण... खुप छान प्रकारे साजरा केले आहे..
व्हिडिओ सुध्दा खुप छान आहे..👌🏽 सर्व नाजूक क्षण😇 टिपलेले आहेत....
❤️
Amazing video and proper arrangements of function . Gods blessings are always with you and your baby and your family and friends 🙏👌
Wow ❤️ you are complete inspiration ,for today's life ,that career, family, friends, culture , rituals, styling just make everything magical ❤️🥳🥳🥳
Pretty ❤️ and everything
Just wow😍first time seen this type of baby shower.such a inspiring and positive soul you are....
Taiee tu sukirta ,tuzi purna family kamaal disat hota ani venue my all time fav dhepe wada ,decoration tr kiti mast hota ani most IMP
tu khup khup sundar disat hotis you were just glowing .love u taiee and excited for welcoming the baby, love u bala from ur mau.....
किती ग सुंदर आहे हे सगळ. असं सुचणे,ते प्रत्यक्षात आणणे , त्याचा आनंद संपूर्ण कुटुंबाने घेणे आणि एकमेकांना देणे, सगळा सोहळा कॅमेरा मध्ये चिरंतन करून ठेवणे, सगळे सगळे देखणे आहे.
साडी, दागिने,फुले आणि चेहऱ्यावरच्या आनंदाने फुललेली उर्मिला पाहताना खूप समाधान वाटते. ह्या सगळ्यामध्ये सुकिर्त सह सारे कुटुंबीय आहेत, हे सगळ्या सोहळ्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण सोहळ्यावर तुझ्या आवाजाचा मखमली साज आणखी शोभा वाढवतो.
सगळा समारंभ अगदी अनुकरणीय आहे.
तुम्हा दोघांना आणि येणाऱ्या बाळाला खूप शुभेच्छा.
You are so cute.....
May God gift you all the colours of life, colours of joy, colours of happiness, colours of friendship, colours of love and all other colours you want to paint your life in.
No words…God bless you all ♥️💫
Wish u good luck for delivery of a baby 💓
Sarv ch agdi swapavat aalya sarkha ahe g... Khup chan detailing kela ahe. Tu ajun bolat rahavas ani Video sampu ch naye asa vatta. Tu Khup ch goad disatey. Dolyana sukhavnara mhanje Tuzya blouse var aslela ‘आई’ ha shabda. Khup kahi shikaila milata Tuzyakade aslelya positivity madhun, tuza satat hasnara chehara baghun. Sarv ch goshti sathi Tu inspired kartes, Changala Manus, family, career ani rahaniman. Tu great ahes g. 😍
Tula ani Tuzya yenarya balasathi Khup Khup Prem. ❤️
Khupach Mast....bagatani emotional jali......yenarya god ani chan prawasa sati.... Khup khup Shubheksha mmmm
God bless you and your family Urmila ❤️🤗
केवळ अप्रतिम 👌👌👌😍😍
Literally having tears in my eyes while watching your video may God bless your baby and both of you❤🥺😘😘😘
Khup sundar video......he prem tumhala miltey tyachi tumhi hakkdar aahat.......karan tumhi khup sweet aahat......khup khup shubheccha......thanks ki tumhi he kshan aamchyashi share kele......mi khup excite aahe tumchya balasathi......take care Dear.....