साधी हवा भरा, कारण साध्या हवेतही 80% नायट्रोजन असतोच. शिवाय नायट्रोजन परवडत नाही आणि त्यात क्वालिटी ही समजत नाही. साध्या हवेतील ऑक्सिजन लिक होऊन गल्यानंतर टायरमध्ये नायट्रोजन च उरणार.
Filling Nitrogen in the tyres is the best option. It increases the life of the tyres as the tyres remain cool in long distance driving in the summer. I drove my car with nitrogen in the brand new Yokohama tyres for 52k kms and didn't have a single puncture. I also used to rotate the tyres after every 10,000 kms. It helps.
Mi maghil October la navin gadi ghetli...tata tigor petrol...9 month madhe fakt 2700 klmtr chaliy..mi city madhe rahtoy tethe parking problem aslyamule two wheeler jast vaparto car kevha tari 8,10 divsane baher Jane asel tr chalu karto..majhya gadila kahi problem tr honar nahi na..
माझी गाडी जास्त काळ उभीच असते. म्हणून मी त्यात नायट्रोजन भरून घेतला होता तरीही टायरमधली हवा लवकर कमी होत होती. सगळीकडे सारखी राहत नव्हती. कमी जास्त होऊन गाडी imbalance व्हायची. Average कमी पडायचा. असं का होत असेल?
मी नायट्रोजन च भरतो पण मला ह्यातील फरक माहिती नव्हता. खुपच चांगली माहिती दिली..सर जी...
फरक छान समजावून सांगितला. बारीक सारीक पांईट स्पष्ट केले आहेत. मी तर पहिल्या वेळेस च माहिती ऐकली, आभारी आहे🙏
अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर छान माहिती दिली जाते खर्च आपला अनुभवाचा मनपूर्वक आभार ❤2024
दादा तुमचे व्हिडीओ बघून गाडी शिकायला आज पासून सुरुवात केली आहे
Shikla ka gadi
खूप सुंदर माहिती मिळाली.👌👌👌
nitrogen बद्दल माझा अनुभव खूप चांगला आहे. ५ वर्षे टायर वापरला पण एकदाही puncure झालं नाही.
भावा उत्तम माहिती दिली, सर्व शंका दूर झाल्या
साधी हवा भरा, कारण साध्या हवेतही 80% नायट्रोजन असतोच. शिवाय नायट्रोजन परवडत नाही आणि त्यात क्वालिटी ही समजत नाही. साध्या हवेतील ऑक्सिजन लिक होऊन गल्यानंतर टायरमध्ये नायट्रोजन च उरणार.
Wwa.chhan.mahiti.dili.naitrogen.waparane.changle.dhannyawad.
नायट्रोजनची किंमत फार जास्त नाही त्या तुलनेत फायदे जास्त आहेत
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
साधी हवा भरा स्पीड ८० ते ९० चे पुढे जाऊ देऊ नका, सगळं व्यवस्थित होते
खूप खूप धन्यवाद
या व्हिडीओबद्दल
आपण तत्पर प्रतिसाद दिल्याबद्दल..👍👌
मला हीच माहिती पाहिजे होती छान सर
खूप महत्वपुर्ण व्हिडीओ आहे तुमचे
खूप छान माहिती दिली 🙏
Well explained sir. Please make video on TPMS.
अतिशय उत्तम महिती दिली.
मला हीच माहिती पाहिजे होती. धन्यवाद!
Small cars with small tyres and running on express highways etc should fill Nitrogen . This will avoid tyre burst due to tyre heating .
आभार... 👍🏻👍🏻🙏🏻 चांगली माहिती दिल्याबद्दल
खूपचं उपयुक्त माहिती दिलीत सर धन्यवाद सर
Khup chan ani detail maheti
फारच छान माहिती दिली सर.
Khup Chaan mahiti . Aabhar
Anti puncture liquid fayde nukasn pls video banva
सर, खूप छान माहिती. धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिलीत सर धन्यवाद
Best suggestion 'Dhanyawad sir
खुप छान माहीती दिलात सर
खूपच छान माहीती दिली
त्याबद्दल धन्यवाद
Air pressure 4 wheeler la kiti asave?
Tube आणि tyre असले तर tube मध्ये nitrogen भरू का? कळवणे
खूप छान. उपयुक्त माहिती
खूप छान माहिती दिली
चागली माहिती दिली आभार सर
च्छान माहिती दिली आपण साहेब
धन्यवाद सुनील जी 🙏
Ek number information sir, keep it up.
Good awareness for general public
Keep up de good efforts🎉
सर निट्रोजन गॅस ची शुद्धता कशी तपासावी हे सांगा
खुप छान माहिती दिली आहे.ज्याचा विचार केला पाहिजे.
Good Information
छान माहिती दिलीत 🙏🙏👍👍
खूपच सुंदर माहिती
Nice information sir. But I think Nitrogen is not available everywhere. Thanks
Very informative and interesting....thanks a lot.🙏
अगर नाइट्रोजन नही मिला तो सादा हवा भार सकते हैं क्या ?
उपयुक्त माहिती...
धन्यवाद साहेब माहिती साठी
Nitrogen ची शुद्धता कशी तपासतात. कारण खरंच nitrogen ahe की साधी हवा हे समजत नाही. नायट्रोजन cylinder वापरात नाहीत टायर वाले
उत्तर सांगा 👍
नायट्रोजन जनरेटर 95 टक्के नायट्रोजन आणि बाकी पाच टक्के ऑक्सीजन आणि इतर गॅस तयार करतो.
Aa
Nitrogen cold aste tar tyaani check karu shakto apn
Thanks Sir for your able guidance.
महत्त्वाची माहिती
Khupach chhan mahiti
Filling Nitrogen in the tyres is the best option. It increases the life of the tyres as the tyres remain cool in long distance driving in the summer. I drove my car with nitrogen in the brand new Yokohama tyres for 52k kms and didn't have a single puncture. I also used to rotate the tyres after every 10,000 kms. It helps.
What is the meaning of rotation of tyres?
Pathche Tyre pudhe ani pudhche pathi @@shyamsumant
खूप छान माहिती
Khup chaan information 👍🏻
Mi maghil October la navin gadi ghetli...tata tigor petrol...9 month madhe fakt 2700 klmtr chaliy..mi city madhe rahtoy tethe parking problem aslyamule two wheeler jast vaparto car kevha tari 8,10 divsane baher Jane asel tr chalu karto..majhya gadila kahi problem tr honar nahi na..
किती छान आणि सविस्तर एक्स्प्लेन केलंत. सगळ्या शंकांचं निरसन झालं. थँक यू.🙏🏽
Good information 🎉.
Sopyaa bhaaggshet upyukta maahiti , chaan.
Thank you akshar ..superb ,👍🌹
Dada Nitrogen ne millage war kay parinam hoto ka ?
Tyre madhun hava/ air baaher kashi kaay padnar?
Mg Car company nitrogen recommendation ka karat Nahi?
Dubbles Tyre changle kinva toube and tyre changle sir please sanga .
छान माहिती मिळाली, धन्यवाद.
Nitrogen and air pressure is equal or gagde is different
छान माहीती
Superb information
सुंदर स्पष्टीकरण
Gr8 info..
छान माहिती मिळाली सर .नायट्रोजन कसे तयार करतात ?
From Air purification, cryogenic or molecular sieve. It is very costly process.
Havet nitrogen che praman kiti aasate
Nice information and good explination. Thanks a lot.
Nice information Dada
Nitrogen...karan varamvar line lavun hava bharayche tras vachto...time is money.
Nitrogen kiti kiti divsani bharave.
Thanks Dada🙏🙏
Always welcome 🙏
Nice information given.
Ek Number ❤😢
nitrogen best ! even for 2 wheelers tyre crack hoat nahit halli sagale ch tyre mahag zalet
Good Analysis
Niche
Nitrogen is good for tyre life
छान माहिती दिली
छान माहिती मिळाली..
Thanks
Best sujestion sir
रिक्षाच्या टायर मधे चालेल का
छान एक्सप्लेनेशन
धन्यवाद सर खुप छान
Bhau tyre madhil air kami hote karan tyat molicule chote astat ase apan bolta te satya nahi,,,.......air convert hote he khar sanga,
Sir mazyakade eco gadi ahe tyire kutlya company che ani naksi kashi gheu
नायट्रोजन हवा भरलेली केव्हाही चांगली.
Very nice
माझी गाडी जास्त काळ उभीच असते. म्हणून मी त्यात नायट्रोजन भरून घेतला होता तरीही टायरमधली हवा लवकर कमी होत होती. सगळीकडे सारखी राहत नव्हती. कमी जास्त होऊन गाडी imbalance व्हायची. Average कमी पडायचा. असं का होत असेल?
हवा व्हॉल्व मधून लीक होत असते. Tpms वापरा.
Can you pl make this video in Hindi or English
Is it true that continuous use of Nitrogen Makes Tyres Hard.
धन्यवाद 🙏🏻
We Get Each Tyre Of Our Car's Filled With Nitrogen For 10Rs Only..😊
खूप छान माहिती दिलीत sir तुम्ही.... 👍👍👍👍👍
सर्व्हिसिंग पण किती किलोमिटर ला करावी plzz सांगावे....
Read car service manual