ความคิดเห็น •

  • @Loksatta
    @Loksatta 3 ปีที่แล้ว +2

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 3 ปีที่แล้ว +4

    भरत गाठोसकर आणि खाकी टीम ह्यांचा अभ्यास आणि सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे.

  • @gautamidesai615
    @gautamidesai615 3 ปีที่แล้ว +1

    Mahiti dilyabaddal thanks again And again 👍👌

  • @mohsindurrani5128
    @mohsindurrani5128 3 ปีที่แล้ว +5

    Dil karrra hai... Bhai aap se mil kar chumlu....
    I live in Mumbai in this area only.... But now I see it with different eyes n knowledge... Amazing sir.....

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว +1

      Ha ha... Thank you!

  • @maheshgavhane691
    @maheshgavhane691 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद 💐

  • @devendradehariya2782
    @devendradehariya2782 3 ปีที่แล้ว +1

    Bhrat bhai nice one

  • @sachinghodeswar8858
    @sachinghodeswar8858 3 ปีที่แล้ว +4

    लोकसत्ता आणि भरत सर या माहिती करता खूप आभार. तुमच्यामुळे मुंबईचा हा रंजक इतिहास समजून घेता येतोय.
    भरत सर काही प्रश्न होते. तुम्ही म्हणालात Zero Point आता GPO आहे‌. पण अनेक ठिकाणी या बिंदूकरता गेटवे वरच्या मुंबई फलकाचा उल्लेख आहे.
    हा उल्लेख चुकीची आहे की बदललाय? आणि हे बिंदू सारखे बदलत असतात? आणि विशिष्ट जागा zero point हे कोण ठरवतं किंवा आधी या जागा कोणी बदलल्या?

  • @alkaparulekar1446
    @alkaparulekar1446 ปีที่แล้ว

    सगळेच भाग अतिशय प्रभावी आहेत. खुपच माहितीपुर्ण. मुंबईची बारीक सारीक माहिती समजली धन्यवाद भरतभाई. तुमच्या कंपनीची माहिती वरून नंबर कृपया कळवावा.

  • @alanpatekar8305
    @alanpatekar8305 3 ปีที่แล้ว +1

    Hi Bharat sir there are also heritage places in thane such as St james church thane,St John church, Thane central jail,Agayari lane,Ghodbunder fort.Please have an episode on it

  • @bhargo8
    @bhargo8 3 ปีที่แล้ว +2

    You can see all the episodes here! th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

    • @pawankshirsagar9373
      @pawankshirsagar9373 2 ปีที่แล้ว

      sir, portuguege tar late aale aale mag mahim ch church 1534 kase ?

    • @pawankshirsagar9373
      @pawankshirsagar9373 2 ปีที่แล้ว

      सर आमच्या नासिक ला पन पेशवे कालीन इतिहास आहे।
      सीरिज बनवा ना
      गोष्ट नासिक ची

  • @kiranghuge749
    @kiranghuge749 3 ปีที่แล้ว +2

    सर, तुम्हाला भेटायला कधी मिळेल ?.. मी २५ वर्ष ह्याच भागात काम करतोय पण खरंच तुम्ही मला ह्या भागाची ओळख करून दिलेली आहे. कृपया रिप्लाय करा

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว +1

      Lockdown sampla ki amchya office madhe ya... google map var ‘khaki lab’ shodha

    • @kiranghuge749
      @kiranghuge749 3 ปีที่แล้ว

      @@bhargo8 sure sir

    • @amodpataskar5673
      @amodpataskar5673 3 ปีที่แล้ว +1

      लाॅकडाऊन नंतर अशी ठिकाणं परत दाखवाल तर जास्त चांगली माहिती मिळेल

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 3 ปีที่แล้ว

    N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom

  • @user-vq4ps8bg9m
    @user-vq4ps8bg9m 3 ปีที่แล้ว +1

    जसे लुटीयन्स दिल्ली म्हटलं जातं तसे मुबई चे कोण

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว

      Ek architect naahi

  • @sanjaytupe5886
    @sanjaytupe5886 3 ปีที่แล้ว

    पनवेल मध्ये चर्च आहे ते 1839 मधील आहे... आज ते एक घर टाइप मध्ये आहे..

    • @rohit.k7920
      @rohit.k7920 3 ปีที่แล้ว

      Yes, but I guess that's a Jewish Senegogue.
      Panvel has a history with Jewish people