स्वीप पॉवर फवारणी नंतर सोयाबीनची वाढ किती दिवस थांबते plz reply कारण मी पाहिले तणनाशक फवारले ,परत मोठ्या प्रमाणात तन निघाले पाऊस दररोज सुरू असल्यामुळे कोळपणी झाली नाही,सोयाबीनची वाढ कमी आहे काय करणे योग्य असेल ,
भुईमुग मागील वर्षी खूप मोठा प्रमाणात हुमनी अळी लागली होती खूप प्रयत्न करून नियत्रणात आली नव्हती, या वर्षी हुमणी लागु नये म्हणून काय करावे योग्य मार्गदर्शन करा
माहिती छान वाटली परंतु कोणत्या पिकात व याचे प्रमाण कीती घ्यावे हे सांगा,
Darshe madha chalate ka
स्वीप पॉवर फवारणी नंतर सोयाबीनची वाढ किती दिवस थांबते plz reply
कारण मी पाहिले तणनाशक फवारले ,परत मोठ्या प्रमाणात तन निघाले पाऊस दररोज सुरू असल्यामुळे कोळपणी झाली नाही,सोयाबीनची वाढ कमी आहे काय करणे योग्य असेल ,
भुईमुग मागील वर्षी खूप मोठा प्रमाणात हुमनी अळी लागली होती खूप प्रयत्न करून नियत्रणात आली नव्हती, या वर्षी हुमणी लागु नये म्हणून काय करावे योग्य मार्गदर्शन करा
Voltax crystal
ऊउपटून घ्या
Fertera 4kg per acre
Srikar che Anjan ek नंबर result
Soyabean la chalel ka stickers lagate ka post herbicides aahe ka he
Sir video madhe apla phone n.yaka taka
अनिकेत दादा कांदा रोपावर व्हिडिओ बनवा बुरशीनाशक बद्दल
हो
Usat chalel ka
केली ची सुरक्षीत राहील का
काहिच माहित नाही.. प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही
आंबा पिकावर चालेल का दादा?
ऊस लागवड करून एक महिना झाले आहे उसासाठी कोणते तणनाशक वापरावे
अनिकेत भाऊ कांदा रोपाला पाठ पाण्यातून बुरशीनाशक द्यायची आहे तर मेटालिक जी 35% ब्लू कॉपर व ह्यूमिक ऍसिड पाठ पाण्यातून दिले तर चालेल का
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद अनिकेत दादा
सोयाबीन 2फूट उंच आहे व तन झाले आहे सोयाबीन मद्ये फवारले तर चालेल का
कांदा रोपा वर व्हिडीओ बनवा मर होत आहे व मुळ कूंजत आहे व पात पिवळी व गळ होत आहे पाते नरम आहे सर कुपया लवकर व्हिडीओ बनवा 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
हो
45 दिवसाच्या कापसाला चालते का व किती मिली फवारावे
Sweep Power sobat Crystal ch Ronaldo herbicide vaparu shakto ka Aniket bhau
Fakt sweep power वापरा
@@shetkariputra_Dukandar ne dil aahe sobat Ronaldo donhi spray kara mhnun
प्रमाण किती वापरावे
जाहिरात आहे
कोणत्या पिकात चालते
Sweep power १ लीटर सोबत कांदयाचे औषध किती मिक्स करायचे
आणि
हे दोन्ही मिक्स करून ऐका पंपाला किती मीली घ्यावयाचे
1 litre la 50ml Oxyflurofen gyaych ani 1litre sweep power che 10 pump karayche 👍
कुळीथ/ हुलगी तणनाशक कोणते आहे
सोयाबिन खूप वाढत आहे तर त्यासाठी लियोसिन चा फवारा कधी मारावे
सर पिकावर फवरनी उड़ाली तर कही होणार काय
केना जळेल का
हो सगळे तण जाते
Sir nova zyme सोबत बुरशीनाशक ,कीटकनाशक घेता येते का?
हो येते
कांद्याची पेरणी करायची आहे पेरणी आगोदर कुठल तननाशक वापरावे
Goal
Sweep power सोबत कांदयाचे औषध मिक्स करुन कापूस पिकात
फवारणी करायला जमेल काय
चांगल्या रिजल्टसाठि
जमते
मका व कांदा पिकामध्ये चालते का
निहि
लाल कांदा रोपावर व्हिडिओ बनवा
हो
गवत परत हिरवेगार का होते
हारळीला तण नाशक कोणत वापरवा सर
राऊंडप
स्वीप पावर मध्ये कोणता घटक आहे हे सांगितले नाही
वापरावे कसे
सर हे तणनाशक कोणत्या कोणत्या पिकावर चालते....
शाही
दादा नंबर पाहेजे तुमचा
स्विप पावर युपीएल कंपणी चे आहे तर १ लिटरचा व ५लिटरचा काय भाव आहेत माहिती देणे
६००३०००
तूर पिकात चाले का
ज्वारी पिकावर मारले तर चालेल का
😮
कोणत्याही पिकामध्ये चालते का
Tur
हरळ मरते का?
तुरीला चालल काय?
हो
कोणत्या कोणत्या पिकांमध्ये चालेल अनिकेत भाऊ 🙏
कापूस, फळबागांमध्ये, इतर पिकांच्या मध्ये
दादा हुमणी अळीसाठी एखाद खत आहे का जेणेकरुण दाणेदार खतामध्ये मिक्स करूण तुर या पिकासाठी टाकायचे आहे
@@shetkariputra_लव्हाळा हारल मरेल का
तूर व उडीद मध्ये चालेल का भाऊ
Sweep power herbicide is found duplicat in many times. How to recognise the original sweep power.
अपूर्ण माहिती देत नका जाऊ
केने गवत जाते का
याने तण पूर्ण मुळा पर्यंत वाळत नाही 15 20 दिवसांनी तण पुन्हा फुटवे काढतात
पुन्हा वापरा
लवालसाठी काही औषधं सांगा
हो
पुन्हा लवकर ताण फुटते त्यामुळे हे काम करत नाही
लव्हाळा जातो का ह्याने
हो
लव्हाळा मरतो का याने आणि इच्का