#CSVP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध मॉडेल, उपकरणे, तक्ते यांची प्रात्यक्षिके सादर केली. यात नाविन्यता दिसून आली. विद्यार्थ्यांच्या या वैज्ञानिक कल्पकतेस व प्रदर्शनास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, पालक वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन विज्ञान विभाग प्रमुख सौ जाधव मॅडम तसेच वाघमारे मॅडम यांनी केले.
  • เพลง

ความคิดเห็น • 2

  • @shirish100684
    @shirish100684 2 หลายเดือนก่อน +1

    फारच स्तुत्य उपक्रम आहे.

  • @asmitamhatre-xf5lo
    @asmitamhatre-xf5lo หลายเดือนก่อน

    👍👍👍👍