I love This song....❤❤ आरे'' दोस्ती यारी जुळल जिथं, रंगत न्यारी मिळल तिथं ❤........ या गाण्यातील माझी , आवडती line '''' आहे ही. या लाईन la,''''"सुरेश वाडकरजिंचा ' आवाज ऐकू आल्यावर. अक्षरशः डोळे पानवतात.👌🙏🙏 आणि, मी हे गाणं जेव्हा जेव्हा" ऐकतो. तेव्हा तेव्हां''' मला माझ्या सर्व ❤❤ जिवलग मित्रांची आठवण येते....... प्रत्येकाच्या आयुष्यात असे जिवलग मित्र हवेच, की जेंच्या साठी आपण हे गाणं म्हणू 😊🥰🥰.
I love smile of late Sudhir Joshi Sir.1:51..He was g8 actor...Ashok Saraf Sir.Late Laxmikant SirLate Siddharth Sir;Kanchan Adhikari mam all are g8 that time
आमचं बालपण किती भारी होत आता कोणाला सांगू 2024 साली. . 90 च्या दशकात अशोक सराफ आणी लक्षा यांचे सगळे अप्रतिम चित्रपट आम्ही पाहिलेत.आता या सगळ्या गोष्टींना आम्ही मुकलोय. आता राहिल्यात फक्त आठवणी...
Class performance music choreography lyrics actors all ek number.. High standard.. Lakshmikant Berde ane Nilu Bhau both are toooooo good also back dancer.. Ek number
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😍
तुम्हा दोघांना मानलं रे लक्ष्या आणि अशोकमामा ❤
. V
.
B bb. B b b BBB. Bbbbb. bbbb. Bb. B
🙏
प्रत्येक गाण्याचा एक काळ असतो आणि या गाण्याचा काळ तब्बल ३४ वर्षांनंतर जाणवतोय ❤🎉🎉
मराठी चित्रपटसृष्टीत अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे दुसरे कोणी होणे नाही. Two Legend ❤️❤️❤️❤️❤️❤️
अरे लाख तत्रज्ञान पुढे जाईल.... टिकटाॅक.. इंस्टा..थ्रेड येईल.... ८०-९० च्या दशकातील मराठी-हिंदी गाणी वर्षानुवर्षे तिथं धुमाकूळ घालतील...🔥🔥💥💥💥💓💓💓
दोस्ती छोटया बाळापरी...
निर्मळ गंगा जळापरी...
काय शब्द आहेत.. जबरदस्त 👌🏻👌🏻
काय गाणे आहे.. लहाणपणी नाही कळला कधी अर्थ ह्या गाण्याचा.. पण आता मोठे झाल्यावर अर्थ पण समजला आणि गाण्यातला भाव पण समजला.. 🧡❤️
Ho kharach barobar tumch
Right 😊
Ø
भावा😊खरंय एकदम
अरे काय दिवस होते राव अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमा पहायला सगळेच उत्सुक असायचे 👍👍👌👌🤞👏🙏
"दोस्ती छोट्या बाळा परी" अशोक मामा च्या डोळयातील भावना विषय हार्ड👌
होय खरचं मस्तच
त्या वाक्यासाठी तर मी हे song आयकतो
खरंच
डोळ्यात पाणी येत
powerful line: या दोस्तीला वय नाही, जाती धर्माच भय नाही......
मी तर दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमा कधी लागतो याची वाट बघायचो
2023 ला कोण कोण ऐकत आहे ❤
सर्वच 😀👍
मी 🙋♂️🕺
Reels ❤😊
Reels
Me tar car madhe long drive la ajun pn hech vajvat jato
असे गान पुन्हा होने नाही #masterpiece 😍
अशोक सराफ सर, लक्ष्मीकांत बेर्डे, सर सचिन पिळगावकर सर आणि महेश कोठारे सर ह्या जोड्या लाखात एक आहेत. आजही तुमची गाणी आणि acting मनाला भावातात. २०२३..❤😍
मी तर हे गाणं इंस्टाग्राम वरून ऐकायला आलो आहे❤❤🥰🥰😍😍 खरंच जबरदस्त गाणं आहे
मी पण
मी सुध्दा
Mi pn
Instala ks search kraych not showing in insta gram this song
Mi pan
कोण कोण हे गाण 2024 मंध्ये ऐकत आहे..😊
Meeerrr❤
Mi 100% love this song
Mi
Me favourite song
☝
कोण कोण इन्स्टाग्रामवर रील बघून सॉंग ऐकायला आलं आहे 😅
Mi yekle re 😇
😁🙋
😅
Lahanpani khup aikale ahe miss karatoy te divas😭
✌️👍😀
रील्स बगुन कोण कोण आलं 💯💯💯📢
Pahil velesh gan aaiktoy kay gan ahe yar.
मी
😂
😂 mee rils bagun aalo
Mi
खूप आले आणि गेले.पण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन,महेश,विजू खोटे पुन्हा होणार नाही कोणी
This song deserved million views instagram reels finally gave this what he deserves
अस वाटतं की मैत्रीचे गाणे या दोघांच्या मैत्री वरच बनले ❤😊
या गाण्यामध्ये 2:50 ते 03:05 या वेळेत मधील अर्थ बघा...... आणि मला सांगा.......साहेब
खुप छान गाणं आहे....खुप छान
Kharch khup chan ahe ❤❤
मी तर आताच इंस्टाग्राम वर हे गाण ऐकलं... आणी इकडे ऐकायला आलो..खूप मस्त song आहे..❤
2025 madhe pan kon song pahat ahe ❤
I love This song....❤❤ आरे'' दोस्ती यारी जुळल जिथं, रंगत न्यारी मिळल तिथं ❤........
या गाण्यातील माझी , आवडती line '''' आहे ही. या लाईन la,''''"सुरेश वाडकरजिंचा ' आवाज ऐकू आल्यावर. अक्षरशः डोळे पानवतात.👌🙏🙏
आणि, मी हे गाणं जेव्हा जेव्हा" ऐकतो. तेव्हा तेव्हां''' मला माझ्या सर्व ❤❤ जिवलग मित्रांची आठवण येते.......
प्रत्येकाच्या आयुष्यात असे जिवलग मित्र हवेच, की जेंच्या साठी आपण हे गाणं म्हणू 😊🥰🥰.
खूप छान वाटलं पण काय करणार असा मित्र मिळायला भाग्य लागतं आताची दुनियिया खूप बेमेमान झाली रे 😢
कितीही वेळा एकले तर मन न भरणारे गाणं
माझ्या सारख रोज एकदा तरी हे गीत ऐकतोय ❤
I love smile of late Sudhir Joshi Sir.1:51..He was g8 actor...Ashok Saraf Sir.Late Laxmikant SirLate Siddharth Sir;Kanchan Adhikari mam all are g8 that time
2024 ला कोण कोण एकत आहे ❤🤝👬
आज नवीन वर्षाची सुरुवात माझ्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसासाठी हे गाणं ठेऊन केली.खरच अप्रतिम ....
मराठी चित्रपटसृष्टीतील All Time Legends👑💖😘💯
अशी जोडी होणार नाही मित्रानो 👌👌👌👌गेले ते दिवस राहल्या आठवणी 👌👌👌👌👌👌
बालपणी ची आठवण ❤
यांच्यासारखे नट पुन्हा होणे नाही..... 😌😌😔🌹🙏
दोस्ती छोट्या बाळापरी + अशोक सराफ या सिनला तोड नाही Emotional ॲक्टिंग
Laxmikant sir and Ashok mama 💝
आठवणीतील लक्ष्मीकांत बेर्डे 💎✨ all time fav hero
महाराष्ट्रभुषण अशोक मामा❤
भाऊ फक्त एकच जोडी , काय म्हणताय❤
Two legends in one frame 💎❤️🌍
2023 ❤ मध्ये जुलै पासून धुमाकूळ घातलाय ....अस वाटत लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ यांच्या वरच हे गाणं बनवलं असेल...
BOTH LEGEND IN ONE FRAME ❤
80- 90 मधील गाणी अगदी काळजाला भिडतात. आम्ही तो काळ अनुभवलाय. खूप छान चित्रपट होते. या गाण्यातलं छोट्या बाळासोबतच कडवं रडायला लावतं.😢❤
हे गाणं मी सारखं ऐकतो ,आणि या दोघांची तुटलेली जोडी बघून डोळ्यात पाणी येत आणि गाण्याचे बोल ऐकून सुध्दा डोळे पाणावतात ..😢😢😢
हे गाणं खास ह्यांच्या दोस्ती साठी बनले आहे असं वाटतं ❤
Barobar
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤😊
ज्यांना song आवडलं त्यांनी मला like kara❤❤
आमचं बालपण किती भारी होत आता कोणाला सांगू 2024 साली. .
90 च्या दशकात अशोक सराफ आणी लक्षा यांचे सगळे अप्रतिम चित्रपट आम्ही पाहिलेत.आता या सगळ्या गोष्टींना आम्ही मुकलोय. आता राहिल्यात फक्त आठवणी...
2025 madhe kon kon aykat aahe song
लहानपणी हे गाणं skip करायचो पण आज ऐकताना भारी वाटतय....
Only one word..." LEGEND "
जुन तेच सोन अशे अभिनेते होणार नाहीत आता❤
खरच खूप छान दिवस होते ते😢😢😢 गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी😢😢
जोडी नंबर 1 होती आहे आणि राहील ह्या पुढे लक्ष्या ला खूप मिस करतो आम्ही 😢
2024 आम्ही पण ऐकतो व फार तर फार वरातीत ❤🎉
इंस्टाग्राम रील्स वरून आलेले like करा... ❤️😍
लक्ष्य आणि अशोक मामा ग्रेट कलाकार ❤
❤❤ अशी दोस्ती पाहिजे.पण आता लोक असे नाही राहिले.my फेवरेट shidharth sir.
काय गाण आहे खरी दोस्त नशिब लागतय खूप छान गाण 🥰💯💯💯😍😍😍😍😍😍😍
खुप खुप सुंदर गाणे 👌👌
2024 ला कोण कोण बघत आहे.....😅
2024 मध्ये कोण गाणं ऐकत आहे?
2023 मधे खरच कोणा कोणाला हे गाण आवडत ते लाईक करा
कोण कोण हे गाण 2024मध्ये ऐकत आहे त्यांनी लाईक करा ❤
Ashi jodi parat hone nahi ❤❤❤😊😂😢
2024 ला कोण कोण ऐकत आहे गाणं.❤
खूप छान गाणं आहे ❤
मराठी इंडस्ट्रीमध्ये धमाल जोडी तुमच्या दोस्तीला तोड नाही आय मिस यु लक्ष्मीकांत बेर्डे ❤
आज काल मित्र तशे नाहीत राहिले राहिल्या त्या आठवणी 😢😢
Kitihi aikle tari aikushi vatnare ekmev gane❤❤❤❤❤❤❤❤❤
Laxmikant & ashok Saraf sir ❤❤
Punha hone nahi
Reels varun आलेले like here 👈🏻❤
Nice song ans nice ashok Saraf
junya divsanchi aathvan zali😢
याला म्हणतात संगीत अर्थपूर्ण ❤
आम्ही पण २०२४ ला ऐकलं . जगाचा सारीपाठ सांगत हे गाणं.मस्त गाणं
दरोज एकदा तर ऐकतो
रक्ताच नातं खरं नाही....great word ❤29.8.23
👉Hairstyle of lakshya mama😍😍😍😍❤️❤️❤️❤️
बाळाचे बाप ब्रम्हचारी 1990 नंतर त्या बाळाचं नव मर्फी असत बोथ आर लेजेड"💯💯💯
कोण कोण insta वर चे reels बघुन song ऐकायला आलंय😅
2024 ला कोण कोण ऐकत आहे ❤😍🥰
सप्तहिंदकेसरी जोडी भारत -सुंदर ❤
Hats off to this duo ❤
मला माझं बालपण परत पाहिजे 😭😭😭 मला दिवसभर पुन्हा ही गाणी अणि मूव्ही पहायचं आहे ♥️❤️🙌
असे गाणे आणि असे movies परत होणे नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤ Nad nahi kraycha super hero ashok Saraf laxmikant Berde ❤❤ धिंगानाच ❤❤
जबरदस्त. अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे ❤
Mi tr kiti vela ha movie bgitla ahe tri he song lakshat nahi 😢😅mi pn Instagram varunch bagayla aali ahe
Ganyache shabdh kiti surekh ahet.... 👏👏👏👌👌👌
1 Million's View's 😍
कोण कोण Instagram वरून आलंय..... 💝
आशोक. सराफ. लक्ष्मीकांत. बेङॅ.सिधदाथॅ.चांगलीच. मैत्रि.दाखविली.आहे.विनय.माङके.आवाज. खुपच. सुंदर. आहे.उतम.संगीत. उत्तम. दिग्दर्शक.
या दोस्तीला वय नाही. जाती-धर्माचं भय नाही. अप्रतिम ओळी ❤🙏
2024 ला कोण कोण ऐकत आहे
खरच कि रिल्स पाहुन हे गाण बघायला आलो मी तर ....तुम्ही पण आलात ना््््््😅
Marathi song always rock 😎💥💯
Miss yau laksha 🥺🫶🏻
Class performance music choreography lyrics actors all ek number.. High standard.. Lakshmikant Berde ane Nilu Bhau both are toooooo good also back dancer.. Ek number
स्टोरी स्टेटस ला गाण ऐकून ईकडे आलो ऐकायला 😅😅😅...
ईकडे आधीच गर्धी झालीये
जोपर्यंत मराठी चित्रपात सृष्टी अहे तोपर्यंत लक्ष्या अन अशोक मामा यंच नlव अजरामर रहाणर.