जय हरी ताई आपला आवाज खूप मंजुळ आहे आणि आपले साथीदारही खूप उत्तम गायन करतात आपले गीत ऐकुन मन अगदी तृप्त झाल्यासारखं वाटत.... आपण आपल्या मंजुळ स्वरांनी असेच आमचे मन जिंकत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...💐💐
Mi roj he bhajan aikto tuza aavaj aiklyashivay divsachi suruvaat nahi kart.. Dhnyvaad tuzya god aani hridaysparshi aavajane maza divs chalu hoto tyamule dhnyavaad
खुप मंजुळ आवाज आणि सुंदर तोडातुन निघणारे बोल म्हणजे प्रत्येक्ष श्रीया घोषाल असं वाटतं
ZakasMusic' S thanxx dada (pratiksha)
ZakasMusic' S thanxx yevdhi mothi upma dili.mla pratiksha
अहो आहेच तसं म्हणूनच म्हणलो आहे खूप मंजुळ आवाज आहे मी एक पिक्चर च संगीत मज्यकडं अला आहे तर पक्का तुमचा विचार केला जाईल.
Arya Music' S
ताई नादच खुळा गायलय
खूप छान ! आजकालच्या गायिंकाप्रमाणे चित्रपट संगीताच्या मागे पळण्यापेक्षा भक्तीगीत निवडलत..
Proud of you
रुप पहाता लोचनी सुख झाले हो साजणी एकदम भारी आहे भजन प्रतिक्षा ताई 👌👌👌👌👌🙏🚩🚩🚩🚩🚩 मन प्रसन्न झाले आहे 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
आपण आपल्या मंजुळ स्वरांनी असेच आमचे मन जिंकत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...💐💐 JAY GURAV
वा कय आवाज आहे 👌 गोंड
रामदास महाराज कदम बोडीकर
आमचा। 🙏🚩🚩🙏 नमस्ते राम कृष्ण हरी देशमुख ताई ना
मस्त ताई खूप सुंदर गायन -वादन 👌👌👌👌👍👍👍एक भजन प्रेमी 👍🙏💖
Nice song 😢❤❤❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ........क्या बात है.....👌👌👌👌💐💐💐
छान आवाज ताई एक no.
प्रतीक्षा ताई तुमचा आवाज खूप गोड आहे रुपावली येईकली का मनाला खुप समाधान मिळतो
जय राम कृष्ण हरी
जय हरी ताई आपला आवाज खूप मंजुळ आहे आणि आपले साथीदारही खूप उत्तम गायन करतात आपले गीत ऐकुन मन अगदी तृप्त झाल्यासारखं वाटत.... आपण आपल्या मंजुळ स्वरांनी असेच आमचे मन जिंकत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...💐💐
Dr shinde b f
खूप छान खूप सुंदर जय जय राम कृष्ण हरी.विठ्ठला.केशवा.माधवा.गोविंदा.वासुदेवा.पांडूरंगा
खरच आवाजाची ईश्वरीय देन आहे तुम्हा ला 👌👌👌
प्रतिक्षा ताई तुमच्या आवाजाला काही तोड नाही खुपचं छान...!
। । । । । । कृती
तबला, पखवाज सुद्धा अप्रतीम
खुपच छान कोनत्या शब्बादात शुभेच्छा देऊ तेच कळत नाही आहे. सुप्पर आवाज, अप्रतिम आसे गायन, आंगावर काटा ऊभा रहिला,
ताई तू भाग्यवान आहेस देवाने तुला इतका मंजुळ आवाज दिला
Khupach chan Aawaj❤
Super se bhi uper ahe आवाज
एकदा आमच्या कडे या ताई
आमंत्रण आहे .
आमच्या कडे पुजा असते
मे महीनयात
अप्रतिम प्रतीक्षाताई , आवाजाला असे काय पैलू पाडलेत की बस्स..... ऐकतच राहावं.
प्रतीक्षा ताई, खूपच सुंदर
राम कृष्ण हरी
Khup chan avaj 🙏🙏🙏
ताई सलाम तुझ्या स्वराला....खूपच छान
खूपच अप्रतिम 👌👌👌जय हरी!!!!!
ताई रामकृष्ण हरी एकदम मस्त आवाज आहे अभंग एैकाला मजा आली
Apratim Bhajan!!
अतिशय अप्रतिम तोडच नाही जय हरी
अप्रतिम आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन गेले
Narayan Mahale
खुप सुंदर आभंग आहे
नोटेशन पाटवाल का. ...
काय अवाज आहे ताई good luck
सगळेच खूप छान गातात
खुप खुप छान भजन 👌👏👏
अप्रतिम भजन दिदि जी
kya bat .......kya bat .......kya bat....nice
Sujata Chavan thanxxxpratiksha
खुप छान ताई ..👌👌👌
सुंदर सुरेख............
खूप छान आवाज 👌👌👍
Khup sundar... Surel awaj
सुंदर आवाज
खूप गोड आवाज आहे तुमचा
खूप सुंदर चाली आहेत
खूप छान👌 जय हरी
अप्रतिम आवाज ताई
Extreme deeply mine heart saying to you I saw your all videos but touching somewhere when sang...well ...extreme 👍
Far far chhan 👌👌🙏
khara tar tai jgat tumchaa sarkhy sumadhur awajachi garaj ahe khup chan tai
khup chhan pratiksha taai
मंजुळ स्वर..
असेच छान छान भजन म्हणत जा कान तृप्त झाले
Sundar singing Ram krishna Hari.👌
वाह ! खूप सुंदर...👍👏👌👌
सगडच अप्रतिम👌
राम कृष्ण हरी🙏
प्रतीक्षा ताईंचा दूरध्वनी मिळेल का.. 📱
Mi roj he bhajan aikto tuza aavaj aiklyashivay divsachi suruvaat nahi kart.. Dhnyvaad tuzya god aani hridaysparshi aavajane maza divs chalu hoto tyamule dhnyavaad
यांचे नवीन व्हिडीओ मिळत नाहीत you tube वर
खुप छान गायन
खुपच छान......
खुपच छान आहे दिदीचा आवाज अतिशय आवडला
खूपच सुंदर आवाज खोपोलिकरांचा अभिमान
Sandip Prabhakar Mhatre खूप खूप छान
खुप छान आवाजआहे। ताई तुझा
Kharach Pratiksha awaz far sundar ahe.
अप्रतीम आवाज आहे ताई
खुपच सुंदर
Eak number aavaj tai khup chaan
Kona konala ..rup pahata locani ha avdala
सुंदर❤️😍❤️
What a voice ...so cute ...
khupch sundr g tai
अप्रतिम खुप छान
Very nice super 👌👌👌
ताई सुंदर छान
Nice👍
खूप छान शेवट
फारच छान जादू आहे आवाजात
khup sunder chaal aahe .......
वा ताई खुप छान ताई
सुपर
sunder bhajan Tai
अतिशय सुंदर आवाज रामकृष्ण हरी
unique चाल आहे . सुंदर
Program band jhale ka....navin video nahi yet
अप्रतिम आवाज छान
Wah... Chaan...
कडक
खुप छान ताई
👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
khup chan g tai
खुपच छान आवाज आहे.ताई
great no.1
लय भारी आवाज
So nice
खूप सुंदर आहे
खूप मस्त
Nic
अतिशय मधुर आवाज
अप्रतिम ताई..
Khupach exlent
Ek no.
Really vry nice voice, i like........
Wa kya bat he
Thanxx to all ( pratiksha deshmukh) 9096046434
Khup chhan avaj
अप्रतिम अवाज....
Nice
अप्रतिम
Khup chhan