@@Harry-d3z4u भारतातील प्रत्येक कोपऱ्यातून अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात आणि दोन दिवांपूर्वीच लाईन लाऊन बाबासाहेबाना अभिवादन करतात, कारण त्यांना कसलीच कोणाकडून अपेक्षा नसते ते फक्त त्या महामानवाच्या प्रेमापोटी येतात. आणि आपण हीच शिकवण आपल्या पुडच्या पिढीला पण दिली पाहिजे
हो पण यात सरकार आणि तिथे काम करणाऱ्या सर्व सेवाभावी संघटना,पोलीस,कार्यकर्ते, सफाई कामगार यांचे श्रेय सर्वात मोठे आहे..कारण इतक्या लाखो लोकांची चोख व्यवस्था लावणे,त्यांना शिस्थित ठेवणे आणि ते सुद्धा मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात...हे फारच कठीण काम आहे..
@@Harry-d3z4u हो पण आपले भीमसैनिक या प्रशासनाचा भरोश्यावर बसत नाही, मुंबई मधील अनुयायी सर्व काम करतात, बाहेरून येणाऱ्या भीमसैनिकासाठी चहा, पाणी, नास्था, जेवण आणि हे सर्व झाल्यावर साफ सफाई पण करतात.
@@RatnakarPawar-z5g Book स्टॉल आहेत ना पण ते शिवाजी पार्क च्या आत स्टॉल मध्ये आहेत. पण या वर्षी जे बाहेर रत्यावर जे फोटो आणि पुस्तके विकायला बसायचे त्यांना बसू दिलं जात नव्हत याच कारण कळल नाही, तुम्ही खाण्या पिण्याचे वस्तू दया पण ज्ञान वाढवणारे वस्तू दयायच नाही असं का केलं कळल नाही.
चैत्यभूमी वर येणार्या जनतेची सेवा करणाऱ्या विविध समुहाचे अभिनंदन ❤
प्रज्ञा, शील, करुणा, शांति का धम्म बौद्ध धम्म डॉ.babasaheb अम्बेडकरना कोटी कोटी नमन
महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🌹🌹💐💐🙏🙏
@@pranalipawar1135 💙💙💙
पन इतकी गर्दी असून सुद्धा कधीच कोणती दुर्घटना होत नाही...या साठी सर्व भीम अनुयायी आणि सरकारचे सुद्धा आभार...
Durghatna hot nahi,Durghatna ghadvun antata kahi naradham
याचाच अर्थ तिथे सरकारची सुरक्षा व्यवस्था ही चांगली असते..त्यामुळे कुणी नराधम दुर्घटना घडून आणण्यात यशस्वी होत नाही..
@@Harry-d3z4u भारतातील प्रत्येक कोपऱ्यातून अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात आणि दोन दिवांपूर्वीच लाईन लाऊन बाबासाहेबाना अभिवादन करतात, कारण त्यांना कसलीच कोणाकडून अपेक्षा नसते ते फक्त त्या महामानवाच्या प्रेमापोटी येतात. आणि आपण हीच शिकवण आपल्या पुडच्या पिढीला पण दिली पाहिजे
हो पण यात सरकार आणि तिथे काम करणाऱ्या सर्व सेवाभावी संघटना,पोलीस,कार्यकर्ते, सफाई कामगार यांचे श्रेय सर्वात मोठे आहे..कारण इतक्या लाखो लोकांची चोख व्यवस्था लावणे,त्यांना शिस्थित ठेवणे आणि ते सुद्धा मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात...हे फारच कठीण काम आहे..
@@Harry-d3z4u हो पण आपले भीमसैनिक या प्रशासनाचा भरोश्यावर बसत नाही, मुंबई मधील अनुयायी सर्व काम करतात, बाहेरून येणाऱ्या भीमसैनिकासाठी चहा, पाणी, नास्था, जेवण आणि हे सर्व झाल्यावर साफ सफाई पण करतात.
बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐
Bmc चे हार्दिक हार्दिक आभार
नमो बद्धाय जयभीम
जय भीम बहुजन समाज जागो जय भीम बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Jai bheem 🙏💙🇮🇳
Jay Bhim 💙💙💙
Jai bharat jai budhyanama Jai bhim Jai savidhan Jai education.
जय भिम
बाबा तुमचे कोटी कोटी उपकार
@@MahendraWankhade-x7d त्यांचे उपकार कधीच आपण कधीच विसरू नये🙏
Jai bhim
Jay Bheem namo buddhay❤🎉
विनम्र अभिवादन❤
Jai भीम 🙏🙏🙏
@@snehabagul9697 जय भीम 💙
Jy bhim
Jay Bhim 💙💙💙
विनम्र अभिवादन
@@indrajeetgaikwad9880 💙💙💙
दर वर्षी गर्दी ही वाढतच जानार
@@rajivtekale1323 कितीही गैरसोय होऊदे पण आपण चैत्य भूमी ला येणे सोडायच नाही.
Hi नमो Budhay जय Bhim जय bharat जय Sanvidhan chi Takat आहे.
💙💙💙
जय भीम
@@anilkarandikar4165 जय भीम 💙💙💙
Jay bhim dada 🙏
@@MumbaiChiMarathiMulgi जय भीम ताई, यावर्षी नाही जमल पुडच्या वर्षी नाकी भेटू आपण चैत्य भूमी वर.
@Saudagar.kamble हो दादा नक्की
BMC ने आणखी सुविधा पुरवण्याची गरज आहे. तरी पण नागपुर पेक्षा चांगली सोय BMC ने केली. 🙏🙏🙏🙏
💙
Jay bhim
@@ripunjaybharti7630 Jay Bhim 🙏
Jay bhim namo Budha Jay savnidhan Baba saheb
@@maheshkamble5026 Jay Bhim 🙏
अनुयायी आहेत ❤❤❤
@@siddharathzanke9287 💙💙💙
🙏💙👑
Books stalls cover ka nahi kele jatat. Jithe Dr Babasaheb yanch writing n speches Ani khup related sahity vikale jatat...
@@RatnakarPawar-z5g Book स्टॉल आहेत ना पण ते शिवाजी पार्क च्या आत स्टॉल मध्ये आहेत. पण या वर्षी जे बाहेर रत्यावर जे फोटो आणि पुस्तके विकायला बसायचे त्यांना बसू दिलं जात नव्हत याच कारण कळल नाही, तुम्ही खाण्या पिण्याचे वस्तू दया पण ज्ञान वाढवणारे वस्तू दयायच नाही असं का केलं कळल नाही.
Chowpathy muddam band keli samudra lapavnya sathi
Tari apan dar varshi yaych
गणपती साठी पण लोक मुंबई येथे येतात प्रशासन काय करते तेव्हा तुम्ही का बोलत नाही
Dikshabhumi madhe sudha ashich vevastha aste 😢
@@ashishmeshram8688 आजुन काय अपेक्षा ठेवणार या सरकार कडून, त्यांना आपल्या समाजाला एक होऊ द्याच नाही.
Jay bhim
जय भिम 🙏
💙💙💙
Jay bhim
Jay bhim
भावा ही बा भिमाची पंढरी आहे आनुयाई तर खुप येतील . तेना रोखु शकत नाही .