खूप छान माहीती दिली आहे पन तुम्ही सिद्ध पिठ महालक्ष्मी मंदिरात गेले होते तर मुकबधीर मुला चं वस्ती गृहाला भेट दिली असती तर बर झाल असत तुम्ही बारा ज्योतिर्लिंग मंदिरातून बाहेर निघाले की लगेच समोर च बोर्ड आहे मुलाना भेटून खूप आनंद झाला असता मुलानी खूप छान पेंटींग्ज बनवल्या आहेत सुंदर दिवे अयोध्या राम मंदिराच्या प्रतीकृ ती लाकडी वस्तू अगर बती बरच काही बनवल आहे बाकी सर्व माहीती खूप छान दिली खूप छान वाटत आहे आमच्या शेगाव आणी गजानन महाराज मंदिर माहीती दिली 😊
Gan Gan Ganat Bote

Next time naki yeu 😄
Congratulations bhava 1k views in 6 days