ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
नमस्कारआम्ही मोठ्या किमतीच्या गाई विकत घेवु शकत नाही तर आम्हाला २/४ महिन्यांच्या गाभण व दुधावरील जातीवंत गाई भेटतील का. व्याल्यानतंर 30 /32 ली. दुध देणाऱ्या पुढील व्हिडिओ मध्ये यावर माहिती द्या.
9 Mahinyt gaie che kay kalji ghyche te sanga ane vely nantar kay kalji ghyche te sanga Vikas sir
विकास भाऊ च्या अनुभव ने कोणत्या कंपनीचे बायपास फॅट व ईस्ट कल्चर चांगले आहे ते सांगावे.
राम कृष्ण हरी
नंबर वन👌👌, बायपास फॅट मध्ये नेमके कोणते अधिक महत्त्वाचे आहे आणि ईस्ट कल्चर मध्ये नेमके कोणते अधिक महत्त्वाचे आहे. नाव सांगितले तर अधिक स्पष्ट होईल.
दादा तुम्ही व्हिडिओ छान काढता पण एक नंबरची गाई पुढच्या डाव्या पायात बेंड आहे ते तुम्ही बघितलं का
दूध गाब गाई काय रेंज मध्ये मिळतील
🔥🔥
1no vyapari vikas salunkhe
Vikas.saheb.chan.vido.
चाळीस पंचेचाळीस लिटर देणाऱ्या गाईला फॅट किती लागतो विकासाचा
बेंगलोर मध्ये खूप मान खाली घालून गाई बांधतात त्याच्या मुळे तसे उभे राहतात
इस्ट कल्चर म्हणजे नेमकं काय कुठे मिळते
👌👌🙏🙏
बेंगलोर मधून 5 किंवा 6 जनरेशनचं वासरू मिळेल काय
Vikas Dada best cow
Very very good video
सगळा जनरेशनचा खेळ आहे
Dhudhala rate nahi
सब फेक चुना लावने
गाय एक नंबर ची पाय फाकवले तशी गाय घ्यायची नाही😢
🔥🔥🔥
नमस्कार
आम्ही मोठ्या किमतीच्या गाई विकत घेवु शकत नाही तर आम्हाला २/४ महिन्यांच्या गाभण व दुधावरील जातीवंत गाई भेटतील का
. व्याल्यानतंर 30 /32 ली. दुध देणाऱ्या पुढील व्हिडिओ मध्ये यावर माहिती द्या.