भाजप कडून कोल्हापूरातील महिलांचा पुन्हा एकदा अपमान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 60

  • @deepspatil7570
    @deepspatil7570 2 ปีที่แล้ว +17

    ह्या बायका तर काँग्रेस च्या वाटत्यात राव 🤣🤣🤣अहो बघून तरी न्यायच्या बायका कोणत्या पक्ष्याच्या बायका आहेत त्या

  • @NarayanMandalik
    @NarayanMandalik 2 ปีที่แล้ว +2

    आण्णा जागी नाना ची जवाबदारी जय भाजपा
    तु आम्हाला ज्ञान शिकवतोयस आण्णाच्या जागी आपली जवाबदारी असे कार्यकर्ते बोंबलतात कोंग्रेसची
    तु काय कोल्हापूरचा मालक झालायस होय बंट्या 😡
    आता पैसे चारुन हुंडग्या बायका घेऊन भाजपा विरुद्ध खोट्या बातम्या पाठवतोयस आणि कोंग्रेसचा प्रचार करतोयस 😡👊

  • @ajitjondhale8297
    @ajitjondhale8297 2 ปีที่แล้ว +9

    Oscar award मिळीले पाहिजे या महिलांना acting मस्त करत्यात राव 😂😂 पैशाचे आमिष कोण दाखवतय हे कोल्हापूर मधल्या जनतेला माहितच आहे

  • @BhushanPatil-ed7ok
    @BhushanPatil-ed7ok 2 ปีที่แล้ว +4

    सतेज पाटील ने पाठवून दिलय यांना....पण काय फायदा होणार नाही

  • @nellamwadkar4027
    @nellamwadkar4027 2 ปีที่แล้ว +17

    काही नाही फक्त राजकीय खेळ चालू आहे.

    • @akshpa
      @akshpa 2 ปีที่แล้ว

      Tu ek tar mahadik samarthak asnar kiva bjp chi asnar

  • @attarnadeem1639
    @attarnadeem1639 2 ปีที่แล้ว +8

    🤣🤣आता बोलती बंद चंप्प्प्प्पा ची 🤣🤣

  • @MaheshPatil-vj1eq
    @MaheshPatil-vj1eq 2 ปีที่แล้ว +3

    किती बाई नाटकी करत आहेत

  • @sandeepzele3289
    @sandeepzele3289 2 ปีที่แล้ว +2

    याआधी घोसाळकर झाला होता , आत्ता अाधुनिक घोसाळकर कोल्हापूर वाल्यांना बघायला मिळेल असे वाटते , भाजपा च्या उमेदवाराच्या रूपात.

  • @dilippurohit8720
    @dilippurohit8720 2 ปีที่แล้ว +7

    काही पण करा येणार bjp

  • @dnyanprakashkamble8974
    @dnyanprakashkamble8974 2 ปีที่แล้ว +3

    शी केल्यावर पण चंपा ED पाठीमागे लावतंय वाटतं....

  • @hindustani5093
    @hindustani5093 2 ปีที่แล้ว +5

    अटक करा चंपा ला

  • @atultike3760
    @atultike3760 2 ปีที่แล้ว +7

    आता ed न दखल घ्यावी

  • @janadanlakade2034
    @janadanlakade2034 2 ปีที่แล้ว +5

    चंपा नाद करू नको तु महाराष्ट्र ला फसवत असल पण आपली लायकी आपल्या च गावात काय आहे म्हणजे हे जिवंत उदाहरण होय। जनता यांना कंटालली आहे असंच वाटत।

  • @kinpat8825
    @kinpat8825 2 ปีที่แล้ว

    १००० रुपयेचे paytm आले तर EDचे शुक्लकाष्ठ मागे लागेल असं दादाच बोलले होते, मग जेवण काय ९९९ रुपयांचे होते का? आता ED कुठं गेली?

  • @sandeepzele3289
    @sandeepzele3289 2 ปีที่แล้ว +1

    Banti Saheb zindabad

  • @roofingsheetmanufacturertc6820
    @roofingsheetmanufacturertc6820 2 ปีที่แล้ว +1

    आवघड आहे देशाचे

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk 2 ปีที่แล้ว +7

    BJP Only

  • @शुटर-ङ7श
    @शुटर-ङ7श 2 ปีที่แล้ว +1

    अली रे आली ,आता चंपा तूझी बारी आली

  • @kisanpujarikp9277
    @kisanpujarikp9277 2 ปีที่แล้ว +1

    हे तुम्ही ठरवून करत आहेत हे जनतेला पण माहीत आहे आणि किती पैसे घेतले तुम्ही

  • @akashsatpute780
    @akashsatpute780 2 ปีที่แล้ว +1

    Kiti धडपड एका जागेसाठी 😂😂😂

  • @kiranpatil2534
    @kiranpatil2534 2 ปีที่แล้ว +3

    50 kuthe ahet 😂😂 10 ahet

  • @sandeeppatil1539
    @sandeeppatil1539 2 ปีที่แล้ว +12

    कोल्हापुरात मविआ चा उमेदवार निवडुन येणार ..... ✌️✌️

  • @mohit_ghatage
    @mohit_ghatage 2 ปีที่แล้ว +9

    Hey sarv karyakrte bunty patil yanche ahet

  • @NarayanMandalik
    @NarayanMandalik 2 ปีที่แล้ว

    या बायका पैसे खाऊ आहे 😡

  • @srushtikanzar7107
    @srushtikanzar7107 2 ปีที่แล้ว +6

    Kiti innocent ahet ya ladies 😂😂😂 kalalach nahi tyana!! Only bjp 🌷🌷🌷

  • @MrPranav25
    @MrPranav25 2 ปีที่แล้ว +1

    मग जेवायच नाही ना यायचा जेवुनी आल्या आनी गिफ्ट पन घेउनी आल्या घ्यायच नाही ना

  • @sagarnalawade2699
    @sagarnalawade2699 16 วันที่ผ่านมา

    पाकीट मिळालं नाही वाटत 😂😂😂

  • @kisanpujarikp9277
    @kisanpujarikp9277 2 ปีที่แล้ว +1

    काय आपमन नाही केला काय पण बोलू नका फालतू

  • @arjunchavan8986
    @arjunchavan8986 2 ปีที่แล้ว +13

    Champa bol ki ata

  • @vikrambabar2050
    @vikrambabar2050 2 ปีที่แล้ว +6

    कोणी किती ही बोंबला भाजप येणार 👍👍

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว +3

      25000 न आदलणार

  • @vishalpatil2315
    @vishalpatil2315 2 ปีที่แล้ว +3

    Only nana

  • @Vijayanand_Anandrao
    @Vijayanand_Anandrao 2 ปีที่แล้ว +8

    आता याच फोन नंबर घेतलेल्या महिलांच्या खात्यावर हे बनावट भाजप वालेच मनी ट्रान्स्फर करतील..

  • @shambhuraje4068
    @shambhuraje4068 2 ปีที่แล้ว +4

    १००%BJP

  • @omkarsalokhe2490
    @omkarsalokhe2490 2 ปีที่แล้ว +2

    Oscar पण कमी आहे यांच्यासाठी😡😡😡

  • @vishalmane7250
    @vishalmane7250 2 ปีที่แล้ว +3

    एक्टिंग मस्त करतात 😂😂😂😂

  • @marathi_manus467
    @marathi_manus467 2 ปีที่แล้ว +2

    काँग्रेस चा रडीचा डाव🤣

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 2 ปีที่แล้ว

    mobile shooting ka kela nahi?

  • @sameer-gx5tn
    @sameer-gx5tn 2 ปีที่แล้ว +4

    Steel chi tari bhandi dyachi hoti😀😀

  • @mohit_ghatage
    @mohit_ghatage 2 ปีที่แล้ว +8

    Only bjp

  • @SunilPatil-wv8zi
    @SunilPatil-wv8zi 2 ปีที่แล้ว +3

    bjpyenar

  • @rahulnikam1941
    @rahulnikam1941 2 ปีที่แล้ว

    B news ani s news hi donhi chanel bnd zhalit tr br hoil yek tr hya rajkarnyani doke dukhi krun thevli ya, yat B news wale mviaa chya news dakhvat nayt ani S news vale bjp chi news dakhvat nayt
    Nuste raste ani Pani yani kutla vikas hot nsto
    Yevdhya khalchya tharala jaun tika krayla laglyat sagli ki jnu swatachi 50 ekar jamin vikun jntevr upkar kelya sarkh ami he kel ami te kel ,

  • @manojpatil9190
    @manojpatil9190 2 ปีที่แล้ว

    चपा 🤪

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd 2 ปีที่แล้ว

    कुणीबी,कितीबी सांगा आमच ठरलय 🌺

  • @gangacholanekar2783
    @gangacholanekar2783 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @anisamokashi3721
    @anisamokashi3721 2 ปีที่แล้ว +2

    Bolti band hoyil chapak chi aata

  • @vishalbhosale6507
    @vishalbhosale6507 2 ปีที่แล้ว

    चंपा

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk 2 ปีที่แล้ว +1

    World class Nwes 🤪🤪🍌🍌🍌

  • @omkarsalokhe2490
    @omkarsalokhe2490 2 ปีที่แล้ว

    अरे किती acting करताय, जरा तरी काही वाटू द्या ओ .
    अरे कोठे नेऊन ठेवत आहात कोल्हापूर चे राजकारण, पालक आहात मालक नाही, कोणतीही आणि कशीही मनमानी करत आहात.

  • @sandippatil326
    @sandippatil326 2 ปีที่แล้ว +1

    चंपा 😂

  • @sandeshbenke1230
    @sandeshbenke1230 2 ปีที่แล้ว

    Champa yeda zala ahe

  • @satishjadhav1833
    @satishjadhav1833 2 ปีที่แล้ว +7

    BJP only

  • @vishalpatil2315
    @vishalpatil2315 2 ปีที่แล้ว +3

    Only bjp