मा. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रा तील जनतेने 2019 साली मतदान करून निवडून दिले होते. ही इच्छा 2024 ला पूर्ण व्हावी अशी प्रभू रामा चरणी प्रार्थना 🙏
55 seats paiki 30 jari Ajit Pawar che fix dharle Tari hi BJP-Shivsena ne 25 seats ugach vaya ghatlya aahet. Baramati cha kaka Aani tyacha putnya ekach team mdhe aahe.
संघाने मेहनत घेतली. मे सारख ऊन्हाळा नव्हता. वातावरण आल्हादायक होत तसेच मधला वार त्यामूळे 5-6% मतदान वाढल. आगदी बरोबर की भाजपाचा मतदार चांगलाच बाहेर पडलाय अस वाटत. बटेंगे तो कटेंगे चा पण परिणाम दिसतोय.
उद्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यावर या भोंग्यांवर प्रथम मंत्रिमंडळाचा निर्णय हवा कृपया हिंदू समाजाला जास्तीत जास्त share करा आणि हा संदेश देवेंद्रजींपर्यंत पोहोचवा कमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त लाईक्स द्या आणि हा मेसेज सुशीलजींपर्यंत पोहोचवा🎉🎉
आरे पोचवायला कशाला हवे मनसेने त्याच्यावर आंदोलन उभारले होते ना ते काय देवेंद्र फडणवीसना माहीत नव्हते का त्याच्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लागला आणि सरकार गेलं आणि हिंदुत्ववादी सरकार आलं मग शिंदे साहेब म्हणतात बाळासाहेबांचे,दिघे साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे तर मग बाळासाहेबांचे भोंगे उतरविण्याचे आणि दिघे साहेबांचे मलंग गडाचे मंगल gad करण्याचे अपूर्ण स्वप्न आणि छत्रपती शिवरायांच्या सर्व गड किल्ल्यावरील अतिक्रमणे ताबडतोब हटवावी.
व्हिडिओ च्या सुरवातीलाच सांगतो मी मीरा रोड वरून गावी जाऊन मतदान केले दरम्यान जी गावा कडे जाऊन मतदान करण्याची होड बघितले तर मी अंदाज व्यक्त करतो भा ज पा १२५ शिवसेना ४५ तर २० जागा अजित पवार हे जर घडले तर जरूर आठवण काढा ही विनंती 🙏🚩🚩🚩💥💥🪷🪷✔️✔️🙏
मी फक्त मतदान करण्यासाठी पुण्याहून 8 तास जाणे.. 8 तास येणे.. आणि दोन तास रांगेत राहून लातूरला जाऊन मतदान करून आलोय.. पण समाधान आहे कि मी मतदान केलंय.. जय श्रीराम 🚩🚩🚩
भा. ज. प. ने अति सब्यता बाजूला ठेऊन. देश सेवे साठी व उज्वल भविष्यया साठी रामदास स्वामी नी सांगितल्या प्रमाने ठाकसी असावे ठक उद्धटसी उद्धट. प्रमाणे वाटचाल करावी.
भाजपाचे १००+ शिवसेनेचे ५०+ असे एकूण १५०+ आमदार निवडून आले तरच महाराष्ट्रात "स्थिर" सरकार स्थापन होईल... (अजित पवार "मुख्यमंत्री" होण्यासाठी दुसरे "उद्धव" होऊ शकतात)
सुशील सर आपण योग्य पाहुणे बोलवले आणि अतिशय विश्लेषण भारी केलं दोघांचेही मनापासून आभार देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी अजित दादा यांचा सरकार 100% येईल जय जय श्रीराम
लोकसभा निवडणूकीत मनसेचा महायुतीतीला पाठींबा दिला होता... आता मनसे स्वबळावर लढणार आहे... मनसे किती % (किती लाख मतदान) मतदान घेणार हा मुद्दा सर्व जण "दुर्लक्ष" करत आहेत.
उध्दव ठाकरे 2019 ला मुख्य मंत्री होतील आणि 2024 ला एकनाथ शिंदे मुख्य मंत्री होतील हे एका ज्योतिष ने सांगितलं होतं.... देवेंद्र जी चे ग्रहमान सद्या अनुकूल नाहीत तर ते 2026 पासून केंद्रीय राजकारण मध्ये खूप खूप यश येईल......
कुलकर्णी साहेब देवेंद्र सारखा नेता म्हणून आभ्यासु सयम शांतपणे ऐकून विकास पुरुष आणि संयुक्त महाराष्ट्र होईल खात्रीशीर नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस देवा भाऊ च मुख्यमंत्री 🪷🪷🪷🪷💯 टक्के भाजप येणारच आहे 🎉❤🌹🚩🪔🙏🕉️🍄
आदरनिय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच श्री ची ईच्छा आहे..अन सोबत शिंदे सेना, मनसे सेना महायुती असोत.. हिंदु ना सुरक्षित महाराष्ट्र राज्य असोत... धन्यवाद 🎉🎉🎉🎉😂😂❤❤ जोशी साहेब, कुलकर्णी साहेब 🎉🎉🎉😂😂❤❤
मी काय म्हणतो, निकाल लागून नवीन सरकार येई पर्यंत अजित दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी करून घ्यायला काय हरकत आहे? कुठलेही सरकार आले तरी तेच उपमुख्यमंत्री राहणार
राष्ट्रपती राजवट ची वेळ च येणार नाही कारण महायुती la 160 ते 170 जागा मिळणार असल्याने सरकार लागलीच स्थापन करण्यात कोणती अडचण येणार नाही. EXIT पोल ने 160-170 चा अंदाज व्यक्त केला आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shwetakulkarni1544 ही एक ओळ जोडायला लक्षांत पटकन आलं नाहीं हो , माणूस भावनिक होतो आणि काय आणि किती पॉइंट्स लिहू हेच कळत नाहीं खूप वेळा , तुम्ही एकदम बरोबर लिहिलं आहे 🙏
मा. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रा तील जनतेने 2019 साली मतदान करून निवडून दिले होते. ही इच्छा 2024 ला पूर्ण व्हावी अशी प्रभू रामा चरणी प्रार्थना 🙏
फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत आणि भविष्यात पंतप्रधान व्हावेत 🙏🙏
फडणवीस/शिंदे हे महाराष्ट्रात व्हिजन आहे.ते महाराष्ट्रात असायलाच पाहिजेत.
फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजपचीच नाहीं तर देश आणि राज्याची पण अत्यंत गरज आहे !!!
अप्रतिम व अचूक विश्लेषण ओंकारजी 👍👍👍
बाकी काही असू द्या देवाभाऊ मुख्यमंत्री पाहिजे ❤❤
खरच भाजपा शिंदे यांना मेजारिटी मिळू दे अजित पवारांची गरज लागू नये हीच मनोकामना ती पूर्ण होवो
3 chi garaj lagnar nahi
55 seats paiki 30 jari Ajit Pawar che fix dharle Tari hi BJP-Shivsena ne 25 seats ugach vaya ghatlya aahet.
Baramati cha kaka Aani tyacha putnya ekach team mdhe aahe.
फडणवीस शिंदे ह्यांचं tuning ट्युनिंग खूपच छान आहे . आमची दृष्ट नको लागायला , कोणाचीही
आप दोनों के मुह मे घी शक्कर😊 ❤ बीज़ेपी महायुती ,फिर से; दिलसे❤
दोघांचे संभाषण ऐकूण आनंद वाटला कारण दोघेही विचारवंत आहात अशाच लोकांची समाजास समाज सुधारण्यासाठी गरज आहे
देवा भाऊंचा विजय असो जय शिवाजी जय भवानी मी एक शिवसैनिक.
Udya lagel😂
खूप छान, सविस्तर चर्चा केली आहे
संघाने मेहनत घेतली. मे सारख ऊन्हाळा नव्हता. वातावरण आल्हादायक होत तसेच मधला वार त्यामूळे 5-6% मतदान वाढल. आगदी बरोबर की भाजपाचा मतदार चांगलाच बाहेर पडलाय अस वाटत. बटेंगे तो कटेंगे चा पण परिणाम दिसतोय.
हुशार ,चतुर म्हणून आम्ही देवा भाऊ कडे पहात आहोत.
सुंदर पाहुणे बोलवलं आपण ओ सुशील जि... सुंदर विवेचन केलंय पाहुणे सर यांनी 👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽
देवा भाऊ मुख्यमंत्री🚩🚩
भाजपा + शिवसेना 155🚩🚩 येऊ दे
अजित पवारची गरज नको पडायला🙏🏽🙏🏽
👌अगदी सत्य 100%असच व्हावं 🙏
@@VISHAL-28 asach honar
155 kashala 185 chya aaspass yetil
Ajit dada trojan horse sabit hou naye manje zale
@ytvadnere369 तो त्रोजन हॉर्स च् आहे
अजून कळले नाही!
अजून किती पुरावे हवेत?
दोन जोशी मिळून तिसर्या जोशीला आशिर्वाद दिला आहे ,पौराणीक इतिहास असा की जोशी नी दिलेला आशिर्वाद 100% खरा ठरतो,,,🙏
कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत नाहीतर भाजपा महाराष्ट्रात अडचणीत येणार.
Shinde saheb pan changle kaam kartaat tyamule konihi aale tari chalel
@@pravinbairagi2110Fadnavis 2.5 वर्ष नंतर अजित दादा आणि नंतर परत शिंदे
एकनाथ शिंदे चांगले आहेत काही हरकत नाही त्यांना परत मुख्यमंत्री केले तरी कारण हिंदुत्ववाद कायम राहिला पाहिजे
मशिदीतून मौलाना विकास आघाडीला मतदान करायला भरपूर मदत केली आहे
मुख्यमंत्री शिंदे होनार
बाकी कोनी नाही
उद्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यावर या भोंग्यांवर प्रथम मंत्रिमंडळाचा निर्णय हवा कृपया हिंदू समाजाला जास्तीत जास्त share करा आणि हा संदेश देवेंद्रजींपर्यंत पोहोचवा
कमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त लाईक्स द्या आणि हा मेसेज सुशीलजींपर्यंत पोहोचवा🎉🎉
आरे पोचवायला कशाला हवे मनसेने त्याच्यावर आंदोलन उभारले होते ना ते काय देवेंद्र फडणवीसना माहीत नव्हते का त्याच्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लागला आणि सरकार गेलं आणि हिंदुत्ववादी सरकार आलं मग शिंदे साहेब म्हणतात बाळासाहेबांचे,दिघे साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे तर मग बाळासाहेबांचे भोंगे उतरविण्याचे आणि दिघे साहेबांचे मलंग गडाचे मंगल gad करण्याचे अपूर्ण स्वप्न आणि छत्रपती शिवरायांच्या सर्व गड किल्ल्यावरील अतिक्रमणे ताबडतोब हटवावी.
भोंगे पेक्षा ही एक मोठा भोंगा जो रोज सकाळी वाजतो तो मध्ये टाकावा 😂
vat bagha bhajp band kartay
जरांगेवर एस आय टी ची कारवाई करावी म्हणजे त्याची अंमलबजावणी आवश्य करावी.
भोंगा उद्या लय वाजणार 😂
मला फक्त हिंदु राष्ट्र हित जपणारा हवा
नक्कीच देवेंद्र जी व्हावेत.
श्री जोशींनी खरोखरीच अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे, त्यांच्या कडे मैच्युरीटी निश्चित च आहे..... धन्यवाद 🙏
BJP १०७+शिंदे सेना ४३+अजितदादा २०=महायुती १७०. हा महाराष्ट्राच्या मतदारांचा एक्झिट पोल आहे.
व्हिडिओ च्या सुरवातीलाच सांगतो मी मीरा रोड वरून गावी जाऊन मतदान केले दरम्यान जी गावा कडे जाऊन मतदान करण्याची होड बघितले तर मी अंदाज व्यक्त करतो भा ज पा १२५ शिवसेना ४५ तर २० जागा अजित पवार हे जर घडले तर जरूर आठवण काढा ही विनंती 🙏🚩🚩🚩💥💥🪷🪷✔️✔️🙏
👍
👍👍🚩🚩🚩🚩🚩
👍
बरोबरचा अंदाज आहे, मीही सहमत
दादा काय मस्त बोललात!! Blessings
I am maratha but prefer devabhau as CM
एकदम बरोबर विश्लेषण!👍
फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे ही गरज आहे
सुशिल जी आणि ओमकारजी आपल्या शुभेच्छा महायुतीच्या पारड्यात पडो !
आणि विशेष भाजपा ला या जास्तीत जास्त जागा मिळो !
आणि देवा भाऊ मुख्यमंत्री बनो !
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मी फक्त मतदान करण्यासाठी पुण्याहून 8 तास जाणे.. 8 तास येणे.. आणि दोन तास रांगेत राहून लातूरला जाऊन मतदान करून आलोय..
पण समाधान आहे कि मी मतदान केलंय..
जय श्रीराम 🚩🚩🚩
भा. ज. प. ने अति सब्यता बाजूला ठेऊन. देश सेवे साठी व उज्वल भविष्यया साठी रामदास स्वामी नी सांगितल्या प्रमाने ठाकसी असावे ठक उद्धटसी उद्धट. प्रमाणे वाटचाल करावी.
आकाशी असावे खट , खटनटाशी खटनट !!
Dev bhau 🎉
फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री असणार हे नक्की 🙏
भय बिन होई न प्रित लोकांना वस्तुस्थितीची थोडीफार जाणिव झाली😊 शांतीचे संकट मामुची शरणांगती 😊 याचा परीणाम झाला
लाडका मुख्यमंत्री योजना असती तर योगी आदित्यनाथांना च इकडे घेऊन आलं असतं
बारामती ची पूर्ण माती करील त्यो😂😂
@@ETERNAL4U-i8m फक्त बारामती नाही बाॅलीवूड बान्द्रा, बेहराम पाडा खार ...बुलडोझरच उज्वल भविष्य बघायला मिळेल...
खूपच छान विश्लेषण जय श्रीराम जय महाराष्ट्र
आणखी काही काळ थांबा , उ.बा. ठा. मध्ये तीनच लोकं दिसतील , उध्वव ठाकरे संजय राउत आणि आदित्य ठाकरे .
फक्त राजा आणि राजपुत्र राहतील
भोंगा उद्या संध्याकाळी राजीनामा देऊन काकां कडे जातील
😂😂😂😂
😂😂😂😂
So proud देवेंद्र फडणवीस 🚩🚩🚩🚩👍🙏🙏🙏🙏
Last statement was the best. Devandraji will be our CM.
भाजपाचे १००+ शिवसेनेचे ५०+ असे एकूण १५०+ आमदार निवडून आले तरच महाराष्ट्रात "स्थिर" सरकार स्थापन होईल... (अजित पवार "मुख्यमंत्री" होण्यासाठी दुसरे "उद्धव" होऊ शकतात)
Bracket madhe lihilelyachi vaat baghat hoto..
10000% khara aahe
ते तर होणारच आहे 😂😂
जय श्रीराम
एकदम बरोबर आहे सर तुम्ही
सटीक विश्लेषण..... सुंदर!!!!!
सुशील सर आपण योग्य पाहुणे बोलवले आणि अतिशय विश्लेषण भारी केलं दोघांचेही मनापासून आभार देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी अजित दादा यांचा सरकार 100% येईल जय जय श्रीराम
एकनाथ शिंदे जीच पुन्हा मुख्यमंत्री होतील 🚩🇮🇳🙏🙏
मविआ १००पण सीट मिळवू शकत नाहीत.
श्री ओंकार जोशी यांचे क थ न योग्य वाटते. सुधाकर पोटे, शिरूर
लोकसभा निवडणूकीत मनसेचा महायुतीतीला पाठींबा दिला होता... आता मनसे स्वबळावर लढणार आहे... मनसे किती % (किती लाख मतदान) मतदान घेणार हा मुद्दा सर्व जण "दुर्लक्ष" करत आहेत.
जय श्रीराम जय महाराष्ट्र
सुशिल कुलकर्णी भाऊ उद्या आपल्या सगळ्यांच्या इच्छे प्रमाणे चांगलीच बातमी मिळेल 😊
एकदम कड़क चर्चा।🔥🔥🔥🔥
भा.ज.प.व शिंदे शिवसेना निवडुन आली पाहिजे तरच सिर सरकार स्थापन होईल
उध्दव ठाकरे 2019 ला मुख्य मंत्री होतील आणि 2024 ला एकनाथ शिंदे मुख्य मंत्री होतील हे एका ज्योतिष ने सांगितलं होतं....
देवेंद्र जी चे ग्रहमान सद्या अनुकूल नाहीत तर ते 2026 पासून केंद्रीय राजकारण मध्ये खूप खूप यश येईल......
180 महायुत्ती थोडवर खाली हो शकते श्री- फडणीस मास्टर माईंड स्ट्रोक योग्य ठरेल .
महायुतीचे सरकार येणार हे नक्की... यावेळेस आम्हा मतदारांची फसवणूक करणारे युतीत नाहीत तोही फायदा.
एकनाथ शिंदे # *शर्थीने राज्य राखले* ❤
भोंगे बंद केले पाहिजे
उपदरव्यांची लोकसंख्या कमी केली पाहिजे.
महागाई कमी करा पहिला
देवेन्द्र जी मुख्यमंत्री होणार अणी शिदे उपमुख्य मंत्री बनाना चाहिए
राम राम जी।🙏🙏
कुलकर्णी साहेब देवेंद्र सारखा नेता म्हणून आभ्यासु सयम शांतपणे ऐकून विकास पुरुष आणि संयुक्त महाराष्ट्र होईल खात्रीशीर नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस देवा भाऊ च मुख्यमंत्री 🪷🪷🪷🪷💯 टक्के भाजप येणारच आहे 🎉❤🌹🚩🪔🙏🕉️🍄
आदरनिय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच श्री ची ईच्छा आहे..अन सोबत शिंदे सेना, मनसे सेना महायुती असोत.. हिंदु ना सुरक्षित महाराष्ट्र राज्य असोत...
धन्यवाद 🎉🎉🎉🎉😂😂❤❤
जोशी साहेब, कुलकर्णी साहेब 🎉🎉🎉😂😂❤❤
👍👍👍👌😍Devendra ji .
👍🌷महायुतीला शुभेच्छा
जय श्री राम 🙏🙏🌹
श्रीराम समर्थ....🙏
अगदी छान चर्चा .ओंकार छान बोलतात
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
Good V . Good
जय श्रीराम🙏
होय असच मतदान करून घेतल आहे प्रथम मतदानाला चला व देशाच हित करणाऱ्याला मतदान करा.
Right सर
Only MVA❤❤
संजय राऊत यांचे कसे आहे येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू 😂😂😂😂😂😂😂
सुशीलजी या निवडणुकीमध्ये एक वाईट गोस्ट झालीय varakaryanyana मतदान करता आले नाही ते दिंडीत होते
जय श्री राम
मला वाटत श्री शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करताना पुढील cm BJP चा असावा अस ठरल असावे
We want Devendra CM
अजित पवार मुखयमंत्री बनतील, पण ते महायुती कडून बनतील की महविकास आघाडी कडून हे सांगता येत नाही.
माझ्यामते जाहिरातीत योजना बंद झाली तर ? "म्हणूनच मतदान महायुतीला" हे वाक्यही मतदान महायुतीच्या फायद्याचे ठरले.
🙏 सुशील जी
ओंकार जोशी यांची या पुर्वी ओळख झाली आहे.
भा.ज.प. च्या केंद्रिय नेतृत्वाची कार्यपद्धती बघता एक अतिसामान्य वाचक म्हणून मलातरी एकनाथ शिंदे च मुख्यमंत्रीपद बसतील, बघुया!
21 22 ही तारीख लोकाची करमणूक दिवस आहे एक्झिट पोल वर फार विश्वास ठेवू नका
उत्तम विश्लेषण.... 👏👏
मुखेड जिल्हा नादेड मतदार संघात रात्त्री आकरा वाजे प्रयंत मतदान झाले हे सर्व भाजपा मतदार आहे असे मला वाटते
आपल्या तोंडात साखर पडो
🎉🎉🎉🎉
👌👌👌
Politics is an art of possibilities. असं नरसिंहराव म्हणाले होते
मी काय म्हणतो, निकाल लागून नवीन सरकार येई पर्यंत अजित दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी करून घ्यायला काय हरकत आहे? कुठलेही सरकार आले तरी तेच उपमुख्यमंत्री राहणार
😂👌
नाही आता तसे होणे नाही cm पण बीजेपीचा diputi cm पण बीजेपीचाच
शिंदे साहेब खूप काम केल आहे आरामाची गरज आहे
चंद्रकांत दादा पाटील उपमुख्यमंत्री असणार
Right Analysis
Correct ! df, for national future
राष्ट्रपती राजवट ची वेळ च येणार नाही कारण महायुती la 160 ते 170 जागा मिळणार असल्याने सरकार लागलीच स्थापन करण्यात कोणती अडचण येणार नाही. EXIT पोल ने 160-170 चा अंदाज व्यक्त केला आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद.
सुशील जी आम्हाला जैन लोकांना कोणीच विचारात घेत नाहीत
😭😭😭😭😭😭
जैन किंवा ब्राह्मणांची टक्केवारी कमी आहे. म्हणून आपल्याला कोणी विचारत नाही.
Tumchi loksankya vadhava😂
Malkapur Vidhan sabha fix amdar chainsukh Sancheti Jain aahet
Aani jaatit ka watat aahe sagala
अमित शहा जैन आहेत
चुकीच्या मुहूर्तावर धोका करून मुख्यमंत्री झाले होते facebook live करणारे
चुकीचाच माणूस असल्यावर काय होणार
@shwetakulkarni1544 ही एक ओळ जोडायला लक्षांत पटकन आलं नाहीं हो , माणूस भावनिक होतो आणि काय आणि किती पॉइंट्स लिहू हेच कळत नाहीं खूप वेळा , तुम्ही एकदम बरोबर लिहिलं आहे 🙏
@@sonalishanbhag5796 हो ना
@@shwetakulkarni1544 tasach ek chukicha manus sakali 6 vajta shapat gheto te pan national Congress sobat 😂😂😂
देवेंद्र जी नी मुख्यमंत्री होऊ नये लवकरच ते केंद्रात महत्वाच्या जागेवर असतील.
मी पहिल्यापासून युतीला मतदान करतो परंतु आम्ही पहिल्या पासून शेवटी जाऊन मतदान करतो
छान विश्लेषण
महाराष्ट्रात काय होईल ही अनिश्चितता आत्ता एवढी कधीच नव्हती
This is the Exact opinion poll❤🎉
🙏🚩
किंग मेकर देवा भाऊच रहाणार
महाराष्ट्र महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदेच पुन्हा "मुख्यमंत्री" होणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
दगड रेषेसकप घरीच ठेवावा फुलं वहावीत हार घालावख माथाटेकवावा 😂
85% मतदान करवून घेतले
Class analysis.
सुशीलजी,
मुलाकाती मधील +/- वर नंतर बोलू,
बाकी निव्वळ अप्रतिम .
Excellent