भोगी २०२५//भोगी कशी साजरी करावी?//तुमचे मागचे भोग संपतील//दिपदान,नैवेद्य हा दाखवावा//bhogi 2025....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 7

  • @gaurichavan1837
    @gaurichavan1837 หลายเดือนก่อน

    Kup chan mahiti ahe tai , shri swami Samarth

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @chavansupriya266
    @chavansupriya266 หลายเดือนก่อน +1

    ताई मी गुरूचरित्र पारायण केले आहे,16तारखेला उद्यापन केले आहे,तर किती दिवस मांसाहार वर्ज्य करावा, घरात करुन दिले तर चालेल का, मी खाणार नाही पण बनवून दिल तर चालेल का, प्लिज सांगा
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹 ताई मला या नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुरूचरित्र पारायण पण करायचे आहे आणि 11 गुरूवार पण करायचे आहे तर मी करु शकते का कारण मी शनिवार पासुन सुरुवात करणार आहे तर मधे एक गुरुवार येत आहे म्हणून म्हटलं मला सांगा ना प्लीज श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  หลายเดือนก่อน

      Ho chalel,,,seva doghi karaychya tarch kra

    • @OmDeshmukh-r7k
      @OmDeshmukh-r7k หลายเดือนก่อน

      @seemarajput8746 11गुरुवार जे करायचे आहे मला त्या साठी कलश मांडणी करावी लागते का किंवा फक्त देवघरासमोर बसुन वाचली पोथी तर चालते का श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹