Balumama chya navan changbhal | 'बाळूमामा'च्या सेटवर...! कॅमेऱ्यामागे असे घडतात चमत्कार | ढॅण्टॅढॅण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 840

  • @dayanshwarsalunke
    @dayanshwarsalunke 4 ปีที่แล้ว +148

    कृपा करून अभिनेत्री आणि अभिनेता यांना माझ्यातर्फे हात जोडून विनंती आहे पात्र कसे केले हे दाखवू नका plz बाळूमामा चा चमत्कार हा खरा आहे आणि खरा राहणार जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत...... बाळूमामाच्या नावानं चांगभलं.......👏👏👏👏👏

    • @sangitamantri4882
      @sangitamantri4882 3 ปีที่แล้ว +4

    • @minataibaisane1335
      @minataibaisane1335 3 ปีที่แล้ว +1

      U

    • @ganpatdasalkar7226
      @ganpatdasalkar7226 3 ปีที่แล้ว

      @@sangitamantri4882 ल

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 3 ปีที่แล้ว +1

      जय बाळूमामा

    • @amolashokkamble1163
      @amolashokkamble1163 3 ปีที่แล้ว +2

      मला सांग एकदा मानसाचा जिव गेल्यावर परत येत असेल तर जी सर्व लोक मरतात त्याना पन भंडारा ऊदळुन परत जिवंत करा ना कशाला त्यांना जाळता सर्व लोकांना वेड्यात कढत आहेत

  • @nandumahanvar1580
    @nandumahanvar1580 4 ปีที่แล้ว +83

    मेंढ्या राखतो देव माझा बाळूमामा 🚩🚩🚩🚩🚩

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 4 ปีที่แล้ว +1

    हे, मलिक, मला खूप, आवडते, कधी, साडेसात वाजता सुरू होते मलिका यांच्या वाट,बघत,बसत, हे मलिका मूळ, बाळूमामा च चरित्र कळलं नाही तर काणी, विचार केला असता बाळूमामा मेंढा आमच्या गावात आलता, तेव्हा आम्ही गेलत दर्शनाला बाळूमामा ची नांव न, चांगभलं ऊ, नमः शिवाय

  • @mahadevshingare6003
    @mahadevshingare6003 4 ปีที่แล้ว +67

    असा प्रकार घडला आहे बाळुमामांच्या आयुष्यात आणि बाळुमामांच्या चरित्र ग्रंथात त्याचा उल्लेख केलेल्या आहे आणि प्रत्यक्ष दर्शी लोक आजुन हायात आहेत बाळुमामा देव आवतारी संत आहेत आणि सद्यस्थितीत ही अनेक लोकांना त्यांचा अनुभव आलेला आहे

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 2 ปีที่แล้ว +1

    Balu mamachya navane chanbhal khup chhaan shien

  • @ranjeetkadam3659
    @ranjeetkadam3659 4 ปีที่แล้ว +175

    माझी खुप आवडती सिरीयल आहे ही, तितकीच मामांवर श्रद्धाही आहे.बाळूमामांचे चमत्कार पाहताना काटा येतो अंगावर 🙏🙏

  • @raosahebsule2507
    @raosahebsule2507 4 ปีที่แล้ว +24

    आमच्या घरातील सर्व लोकांची आवडती मालिका बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @akashthombare773
    @akashthombare773 ปีที่แล้ว +17

    हिच आमच्या बाळूमामाची ताकद , जय बाळूमामा ❤️🙏😇❤️

  • @nitinkarale306
    @nitinkarale306 4 ปีที่แล้ว +12

    आमच्या आगडगावला आले होते बरका बाळू मामांचे मेंढरं तुम्ही हि या आगडगावला आमच्या इथे हि असेच जागृत देवस्थान आहे काळ भैरवनाथ

    • @samadhanpagar4876
      @samadhanpagar4876 3 ปีที่แล้ว

      Aami aale aahet Aagadgaon la Aamti bhakar ek no. Aahe

  • @abhijeet1000100
    @abhijeet1000100 4 ปีที่แล้ว +256

    माझी आणि आमच्या घरातल्यांची सगळ्यात आवडती मालिका आहे 🥰🥰👌

  • @babasahebwaghmode851
    @babasahebwaghmode851 4 ปีที่แล้ว +150

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं सर्व बघत जा खूप मस्त मालिका आहे हि ...👌👌👌👌👌

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 4 ปีที่แล้ว +95

    मी बाळूमामांचा लहान पणा पासून भक्त आहे... माझ गाव जवळच आहे....मी प्रथमच या मालिकेतून हे ऐकलं आहे .....असा काही बाळूमामानी चमत्कार केला होता.....जर अस काही झालं नसेल तर माझी विनंती आहे की अस काही दाखवू नका ज्या करणी त्यांचं नाव खराब होईल ...... आणखी एक ज्यांना बळूमामांचा आणि त्यांच्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी एकदा श्रीक्षेत्र आदमापुरा भेट द्यावी.....आणि प्रतेक्षा अनुभव घ्यावा आणि मगच त्यांच्यावर कमेंट करावी....धन्यवाद

    • @dayanshwarsalunke
      @dayanshwarsalunke 4 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर भाऊ...... बाळूमामाच्या नावानं चांगभलं.....👏👏👏👏👏

    • @harshalsawargaonkar1764
      @harshalsawargaonkar1764 4 ปีที่แล้ว

      @@dayanshwarsalunke kuyhe aal he gaon pls sanga

    • @pmo700
      @pmo700 4 ปีที่แล้ว +1

      दादा आदमापूर येथील मंदिरांचा सम्पूर्ण पत्ता द्याल का ?
      मला पण जायचे आहे

    • @kokankarRajesh07
      @kokankarRajesh07 4 ปีที่แล้ว

      Kolhapur bus stand varun direct admapur st aahe. Ti barobar mandir baher sodte.
      St cha ticket aahe 60 rs. Per person

    • @pravinpatil1194
      @pravinpatil1194 4 ปีที่แล้ว +1

      @@pmo700 kolhapur bus stand varun Murgud bus pakdaychi....ani admapurch ticket kadhayach ....bus direct mandira samor thambte..... niwasi bhakta sathi rahnyachi soy ahe..... Sah kutimb yevun darshan ghya..... Bhaktit shakti aahe...

  • @shubhamrenukadas728
    @shubhamrenukadas728 4 ปีที่แล้ว +68

    खरंच खुपच सुंदर आहे ही मालिका. मला आधी माहीत नव्हते की बाळूमामा कोण आहेत पण या मालिका मुळे कळले कि बाळूमामा कोण होते.कर्लरस मराठी चे खुप खुप धन्यवाद कि तुम्ही ही मालिका घरा घरात पोहोचवलीत. 🙏🙏

    • @hanmantbhandewar9484
      @hanmantbhandewar9484 3 ปีที่แล้ว +3

      good

    • @dinkarmore6921
      @dinkarmore6921 2 ปีที่แล้ว

      @@hanmantbhandewar9484 ृल

    • @shreyash370
      @shreyash370 2 ปีที่แล้ว

      @@hanmantbhandewar9484 q¹¹^

    • @savitapeshkar3340
      @savitapeshkar3340 2 ปีที่แล้ว

      ााााआाााआाािआााााआ

    • @सुभाषऊरे
      @सुभाषऊरे ปีที่แล้ว



      ❤❤❤❤❤❤😊❤😢🎉😂😮😮😅😊 3:25
      जे​@@hanmantbhandewar9484

  • @AmolGurav-fr1ol
    @AmolGurav-fr1ol 9 หลายเดือนก่อน +1

    माझं बाळु मामा खुप चांगला आहे

  • @pramodmalavi8304
    @pramodmalavi8304 2 ปีที่แล้ว +4

    रुद्राचा अवतार ह्यो राहतो आदमापुरा उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा 🙏🙏बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @avinashg8216
    @avinashg8216 4 ปีที่แล้ว +122

    कोणी कोणी बाळूमामांच्या मेंढ्या पाहिल्या आहेत 🙏

  • @ambadasnarvekar4646
    @ambadasnarvekar4646 2 ปีที่แล้ว +1

    एक no कार्यक्रम आहे
    बाळूमामा की जय

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว

    अतिशय चांगली मेहनत सीन धन्यवाद सर्वांना

  • @Happy-life20
    @Happy-life20 4 ปีที่แล้ว +30

    बाळु मामा यांच्याबददल मी ऐकुन आहे.
    या स्थानावर जान्याची खुप इछाही आहे. 🙏

  • @msl413
    @msl413 4 ปีที่แล้ว +74

    धर्म कोणताही असो पण निश्चितच या निसर्गामध्ये परमेश्वराची ताकत आहे

    • @satishrovalekar516
      @satishrovalekar516 3 ปีที่แล้ว

      बारोबर आहे साहेब

  • @MarutiMaruti-m1i
    @MarutiMaruti-m1i ปีที่แล้ว

    बाळूमामा खरंच चमत्कार होते आणि खरंच बाळूमामा हे एकमेव असे देव आहेत म्हणजे संत आहेत जे ते जिवंत असताना ज्या ज्या गोष्टी बोलले ते त्या गोष्टी घडत गेल्या

  • @sumitpatil5453
    @sumitpatil5453 4 ปีที่แล้ว +11

    कोणी बळूमामाला पाहिले असेल तर १ लाईक करा

  • @santoshgavali2168
    @santoshgavali2168 4 ปีที่แล้ว +41

    बाळू मामाच्या नावान चांगभलं...........🙏🙏

  • @sharadghuge8231
    @sharadghuge8231 4 ปีที่แล้ว +58

    माझ कुटुंब बाळूमामा सिरियल बघतल्या शिवाय जेवत पण नाही
    बाळूमामाच्या नावानं चांग भल

    • @arjunshinde4808
      @arjunshinde4808 4 ปีที่แล้ว

      बाळूमामाच्या नावानं चांग भल

  • @rajeshbhoir8518
    @rajeshbhoir8518 4 ปีที่แล้ว +6

    बाळुमामाची श्रद्धा असो आमच्यावर!!जय बाळूमामा!!

  • @vishaldhaygude7595
    @vishaldhaygude7595 4 ปีที่แล้ว +23

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @rockstarsoul5701
    @rockstarsoul5701 4 ปีที่แล้ว +34

    आमच्या फॅमिलीची आवड़ती मालिका🙏

  • @vinayakjadhav4684
    @vinayakjadhav4684 4 ปีที่แล้ว +8

    Khotya serial bgnya peksha balumamanchi serial akdm bhari ahe

  • @dinkarkamble5358
    @dinkarkamble5358 4 ปีที่แล้ว +1

    ह्या पेक्षा घटनेच्या प्रत्येक कलमांची माहिती द्यावी.हि नम्र विनंती
    आपला एक भारतीय

    • @bhushanwanjale496
      @bhushanwanjale496 4 ปีที่แล้ว +1

      ऐकदा जाऊन या आदमापुरला घटने ऐवढेच सत्य आहे ते पन

    • @vishalgawade2612
      @vishalgawade2612 3 ปีที่แล้ว

      इथ घटनेचा काही संबंध नाही

  • @bapumore7906
    @bapumore7906 3 ปีที่แล้ว +1

    मेलेले माणुस जीवंत होत नाही,किंवा कोणताही देव जिवंत करु शकत नाही हे सगळं काल्पनिक असते कोणत्या देवाने मेलेलं माणुस जिवंत केलंल कुणी ऐकलं का कुठेतरी

    • @akshay_dapke
      @akshay_dapke ปีที่แล้ว

      ऐशु ख्रिस्त मरून जिता झाला ऐकलंय मी. 😁😂

  • @anilwaghamode5757
    @anilwaghamode5757 4 ปีที่แล้ว +4

    जे आहे ते सत्य खरं आहे अगोदर घडलं आहे

  • @govindwaghmode3207
    @govindwaghmode3207 4 ปีที่แล้ว +15

    जे पूर्वी घडलय तेच आता सर्वांन्ना माहिती व्हाव म्हनून दाखवत आहे..!
    यात अजिबात फेका फेकी नाही हेत
    बाळूमामा आमचा मल्हारी 🙏⛳

  • @mangeshlahamge8042
    @mangeshlahamge8042 4 ปีที่แล้ว +5

    !! बाळु मामाच्या नावाने चांगभलं !! 👌👌👌👌👌

  • @mahendrakumarkalappa5977
    @mahendrakumarkalappa5977 4 ปีที่แล้ว +13

    जय जय श्री बाळू मामाच्या नावान चांगभलं 🙏 💓

  • @Akashgawale-i7c
    @Akashgawale-i7c 11 หลายเดือนก่อน

    कलियुगातला शेवटचा देव माझा बाळुमामा❤

  • @sagarjadhav134
    @sagarjadhav134 4 ปีที่แล้ว +12

    साई बाळुमामाच्या नांवाने चांगभलं.... 🙏🌺🌺🌼🙏🙏🙏🙏🙏

  • @amolpatole1331
    @amolpatole1331 3 ปีที่แล้ว +5

    कधी जाणे झाले तर आदमापूर व मेतके येथे मामांच्या दरबारात नक्कीच दर्शन घ्या भरून पावल्या शिवाय राहणार नाही!!

  • @sunitashivshette2864
    @sunitashivshette2864 4 ปีที่แล้ว +11

    बाळुमामा हे देव अवतार आहेत.

  • @vanashrifondake243
    @vanashrifondake243 4 ปีที่แล้ว +1

    बाळूमामा चा उदो ऊदो 🌷🌷🌷

  • @vijaypachange1534
    @vijaypachange1534 4 ปีที่แล้ว +28

    बोला बाळूमामाच्या नावंन चागंभल🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotikapse5364
    @jyotikapse5364 4 ปีที่แล้ว +4

    आमची खूप आवडती सिरियल आहे

  • @somnathveer7057
    @somnathveer7057 4 ปีที่แล้ว +16

    बाळुमामाच्या नावानं चामगभल🙏

  • @shraddhakudvalkar9923
    @shraddhakudvalkar9923 3 ปีที่แล้ว +1

    Colours Marathi che khup khup abhar tyani balumamanchi utkrusht malika gharagharat pohochavli 🙏🙏

  • @Viratkohli4-t3n
    @Viratkohli4-t3n 3 ปีที่แล้ว +5

    सगळे देव जिवंत होते तोपर्यंत चमत्कार करत होते त्यानंतर काही चमत्कार कधी झाले नाही साई बाबा, श्री स्वामी समर्थ, बाळूमामा यांनी फक्त जिवंतपणीच चमत्कार केले आपण एवढ्या श्रद्धेने पूजा करतो मग आपल्या जीवनात का करत नाही चमत्कार का सगळ्यांच्या अडचणी दूर करत नाही.

  • @asheerkamble3237
    @asheerkamble3237 2 ปีที่แล้ว

    ABP MAJHAA Thankyou Balu manamadchya naawan changbhal 🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipvaikule501
    @pradipvaikule501 2 ปีที่แล้ว

    देव अवतारी बाळुमामांच्या नावाने चांगभलं💐💐💐

  • @sumit_khatal
    @sumit_khatal 4 ปีที่แล้ว +5

    जय मल्हार जय बाळूमामा

  • @nagnathkondalkar9438
    @nagnathkondalkar9438 3 ปีที่แล้ว

    लय भारी मामा मालिका 👌👌👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏🙏

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 4 ปีที่แล้ว +1

    आम्हाला खुप खुप आवडते ही मालिका

  • @panditkopnar5365
    @panditkopnar5365 4 ปีที่แล้ว +27

    श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @rahulkundgir937
    @rahulkundgir937 4 ปีที่แล้ว +6

    बाळु मामांच्या नावाने चांगभलं

  • @santoshgpatole365
    @santoshgpatole365 4 ปีที่แล้ว +145

    बाळुमामा च्या नावन चांगभल 💐💐💐

  • @vishwaspawar3971
    @vishwaspawar3971 2 ปีที่แล้ว

    बाळुमामा घ्या नावानं चांगभलं

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 2 ปีที่แล้ว +1

    बाळु मामा च्या नावानं चांगभलं.....

  • @महाराजा3649
    @महाराजा3649 2 ปีที่แล้ว

    शिव शंभू अवतारी बाळु मामांच्या नावानं चांगभलं.

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 2 ปีที่แล้ว

    देवरुपी माणूस होते बाळू मामा.

  • @पपाआहेमी
    @पपाआहेमी 4 ปีที่แล้ว

    हे खर आहे हे बाळू मामा च

  • @gavalidilip2015
    @gavalidilip2015 4 ปีที่แล้ว +18

    छान ढोंगीपणा चालू आहे चालू द्या .,.,.! जय महाराष्ट्र

    • @PiratesoftheCaribbean123
      @PiratesoftheCaribbean123 4 ปีที่แล้ว +5

      Bhaktichi shakti ahe hi mitra.. Ha itihas ahe Balumamancha jo ghadun gelay.. Baki manan n manan jyach tyach karm

    • @vishwasshirsat5104
      @vishwasshirsat5104 4 ปีที่แล้ว +3

      मित्रा आजही बाळूमामा ( जिवंत ) अनुभवायला बयाजीनगर बारामती येथे ये... पटले तर बाळूमामाच चांगभल बोल.

    • @Hindenberg-ev8ck
      @Hindenberg-ev8ck 4 ปีที่แล้ว +1

      तुझ्या आईची गांड काय माहित नसेल तर गप बसायच मदारचोत

    • @ravikamble8495
      @ravikamble8495 4 ปีที่แล้ว

      तुला ढोंगी पणा वटत असेल वाटु दे तुझी गांड जळत अाहे माहित अाहे लवडु असच जळत रहा

    • @Hindenberg-ev8ck
      @Hindenberg-ev8ck 4 ปีที่แล้ว

      @Valesh Lakhe कोण म्हटलं चमत्कार होत नाहीत आज च ताज उदाहरण corono vires या बदल 11 वर्षा पूर्वी लिहून ठेवले होते जरा ते पुस्तक वाचा इंग्लिश येत असेल तर

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 4 ปีที่แล้ว +34

    मामांनी तिच्या आईच्या अपार श्रद्धेमूळे हा चमत्कार केला असेल नाहीतर मामा सुद्धा निसर्ग नियमात ढवळा ढवळ करत नव्हते

  • @limbajikharat8754
    @limbajikharat8754 4 ปีที่แล้ว +6

    बाळुमामाकोरोनाने सगळे जग हैराण झाले आहेत. मग इथे तुमचे चमत्कार का मागे आहेत ?.

  • @prashant0826
    @prashant0826 4 ปีที่แล้ว

    बाळू मामाच्या नावानं चांग भलं

  • @शिवा66
    @शिवा66 4 ปีที่แล้ว +41

    सदगुरु संत श्री बाळुमामा 🙏🙏

  • @ashashedage9572
    @ashashedage9572 4 ปีที่แล้ว +43

    बाळू मामा च्या नावाने चांगभलं

    • @sonalidukre2847
      @sonalidukre2847 4 ปีที่แล้ว

      देव तो देव आसतो

    • @sonalidukre2847
      @sonalidukre2847 4 ปีที่แล้ว +2

      ज्याला कळनार नाही तेला कोरोना होनार हे खर

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 4 ปีที่แล้ว +5

    कोमामध्ये गेलेली मुलगी शुद्धीवर आली असणार त्यावेळी सायन्स इतकचं प्रगत नव्हतं त्यावेळी नैसर्गिक किमया ना चमत्कार समजलं जायचं बाळूमामा सहा दिवस निश्चय करून शुद्धीवर येण्याची वाट पाहिली म्हणून ती जिवंत राहिली असणार
    "जय बाळूमामा"

  • @chandrashekharmeshram3585
    @chandrashekharmeshram3585 2 ปีที่แล้ว +1

    मामाचा काहीही पावर नाही?. सिरीयल मध्ये अंधश्रद्धाचे चमत्कार दाखवून प्रेक्षकांची डोकी खराब करू नये.?आजही काही लोक समाजात धर्मवेडी असल्यामुळे अशा चमत्काराला खरी समजून विश्वास ठेवतात आणि आपलं आयुष्य....,..

    • @akshay_dapke
      @akshay_dapke ปีที่แล้ว

      तुम्हिपण आमच्यासारखे अंधश्रद्धाळु समाजात जन्मलात, मग तुम्हाला एवढी बुद्धी कशी आली. हा वायरस तुमच्या डोक्यात कसा शिरला नाही.

  • @poojaingale8454
    @poojaingale8454 4 ปีที่แล้ว +3

    बाळू मामाच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏

  • @sonalashu47sonalashu43
    @sonalashu47sonalashu43 4 ปีที่แล้ว +7

    Balumama cha changbhala...🙏
    Uttam malika...👌..sarva kalakaranche abhinandan👍

  • @shrikantpatil3794
    @shrikantpatil3794 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान मालिका

  • @digambarkothekar140
    @digambarkothekar140 4 ปีที่แล้ว

    विजय असो बाळूमामा चा विजय असो

  • @shahajishinde5280
    @shahajishinde5280 4 ปีที่แล้ว

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं सुंदर मालिका आहे

  • @sanjukolekar9678
    @sanjukolekar9678 4 ปีที่แล้ว +2

    Mja balumamacha navane changbhal🙏🙏

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 3 ปีที่แล้ว

    बाळुमामा नावानं चांगभलं

  • @kavyanjli4425
    @kavyanjli4425 3 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार जय बाळु मामा💛💛

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 3 ปีที่แล้ว

    Keti chhaan Siena Balumamacya navana change bhala Balumama tumhala Koti Koti Pranam

  • @rahulraut2689
    @rahulraut2689 4 ปีที่แล้ว +62

    मला आवडते ही मालिका

    • @nitinsalunkhe3344
      @nitinsalunkhe3344 4 ปีที่แล้ว

      Mla pan

    • @vinayasankhe3102
      @vinayasankhe3102 4 ปีที่แล้ว +1

      Khup surekh malika je mahit navhate Te amhala Balu mama Kirti mahan Sant hote te samjle. Tevhapasun tyancha gavi jaun tyanche pavitr darshan ghenyachi odh Mani lagli .Balu mamacha navane changbhal

  • @adityathorat8783
    @adityathorat8783 3 ปีที่แล้ว +1

    संतश्रेष्ठ सद्गुरू श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं
    सद्गुरू श्री मनोहर मामांच्या नावानं चांगभलं

  • @vijaythorat2822
    @vijaythorat2822 4 ปีที่แล้ว +11

    एकमेव एकच टी वी . मालिका सुरू झाली आणि त्या वेळी नियमित मी ति नाही पाहिले तर तो दिवस वाया गेला असे वाटते.

  • @sachingavde9672
    @sachingavde9672 4 ปีที่แล้ว +29

    Balumama cha navan changbal 🙏🌺🌹

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว

    🙏बाळूमामा च्या नावाने चांग भले.🙏

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 2 ปีที่แล้ว

      अंध विश्वासातून लोकांना फसवणूक करणे बरोबर नाही

  • @tejaswalke6133
    @tejaswalke6133 2 ปีที่แล้ว

    देव माझा बाळुमामा च्या नावानं चांगभल.....👏👏👏👏👏

  • @lalasogorad5581
    @lalasogorad5581 4 ปีที่แล้ว

    श्री संत बाळूमामाच्या नावाने चांगभल

  • @digambarsukale1989
    @digambarsukale1989 4 ปีที่แล้ว

    मस्त मामाच्या नावाने चाघभले

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 3 ปีที่แล้ว

    बाळूमामाच्यां नावानै चांगभल, चांगभल.

  • @suyogvibhute439
    @suyogvibhute439 10 หลายเดือนก่อน

    🙏🌸बाळूमामाच्या नावानं चांगभलं🌸🙏

  • @ra8208
    @ra8208 4 ปีที่แล้ว +62

    जय बाळूमामा

    • @sakinasheikh5265
      @sakinasheikh5265 4 ปีที่แล้ว +2

      जय बाळुमामा

    • @kalidasaaldar7525
      @kalidasaaldar7525 4 ปีที่แล้ว

      @@sakinasheikh5265 ननग.छनखनखनखखएख

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว +1

    बाळू मामा संत आत्मसक्षात्कारी सिध्द पुरुष होते त्याना अनेक सिध्ही प्राप्त होती लहानपणी च त्याना परमेश्वर प्राप्तीची ओढ होती

  • @PatilClassroom
    @PatilClassroom 4 ปีที่แล้ว +9

    समाजसुधारका बद्दल मालिका बनवा त्याचीच फार गरज आहे महाराष्ट्राला येणार्या पिढ्या काहीतरी शिकतील

    • @shivajidinde8089
      @shivajidinde8089 4 ปีที่แล้ว +2

      Bhava thodi sadbudhi thev

    • @mahendratambe6371
      @mahendratambe6371 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @pravinteli1802
      @pravinteli1802 4 ปีที่แล้ว

      Barobar

    • @Nayantara-em7kh
      @Nayantara-em7kh 4 ปีที่แล้ว +1

      भावा तुला मामा विषयी माहिती नाही वाटत, मामानी समाजाचीच सेवा केलीय आणखीनही करतच आहेत ते संत, समाजसुधारक आहेत
      वेळ काढुण एकदा अवश्य आदमापुरला भेट द्या तुम्हाला समजेल!

    • @jaysingmore3022
      @jaysingmore3022 4 ปีที่แล้ว

      Faltu bolu nakos

  • @werindians6938
    @werindians6938 4 ปีที่แล้ว +14

    मेलेली मुलगी जिवंत करणार.....असले चमत्कार घरोघर टी.व्ही.च्या माध्यमातून पोहोचू लागले तर देशाचे कल्याण झालेच समजा😂😂

    • @दिलावरपठाण
      @दिलावरपठाण 4 ปีที่แล้ว +2

      भाबडे प्रेक्षक अंधश्रद्धेचा प्रचार

  • @shraddhakudvalkar9923
    @shraddhakudvalkar9923 3 ปีที่แล้ว +1

    Maji awadti malika, director chi ani kalakaranche khup khup Abhinandan, sarvani jiv otun bhaktibhavane ya maliker kam keley, excellent serial, balumama sarvanche bhale karo, Balumamanchya Navane Chang Bhala 🙏🙏🙏🙏🙏

  • @दिपकरसाळ
    @दिपकरसाळ 4 ปีที่แล้ว +27

    बाळुमामाच्या नावानं चांगभल !

    • @nanakolse8442
      @nanakolse8442 4 ปีที่แล้ว +1

      प्रेक्षकांनी आदमापूर ला भेट दया

  • @anilpchonawe4560
    @anilpchonawe4560 4 ปีที่แล้ว

    मला खुप आवाडतय हे सिरियल

  • @anilwaghamode5757
    @anilwaghamode5757 4 ปีที่แล้ว +8

    मि रात्री 11वाजता बाळु मामाची मालीका पाहील्या शिवाय झोपतचं नाही

  • @dailylifeofrnk8001
    @dailylifeofrnk8001 4 ปีที่แล้ว +15

    जय बाळूमामा प्रसन्न 🙏👏

  • @shrijadhav1042
    @shrijadhav1042 4 ปีที่แล้ว

    खुप छान आहे मालिका..

  • @सत्यमेवजयते-ट4ढ
    @सत्यमेवजयते-ट4ढ 4 ปีที่แล้ว +17

    या पेक्षा सावित्री ज्योति, बाबासाहेबांची सिरीयल बघा थोडा डोक्यात उजड पडेल

    • @mahendratambe6371
      @mahendratambe6371 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @ashokjogdand7342
      @ashokjogdand7342 4 ปีที่แล้ว +2

      लागलं का लगेच पोटात दुखायला

    • @सत्यमेवजयते-ट4ढ
      @सत्यमेवजयते-ट4ढ 4 ปีที่แล้ว +2

      अंधश्रद्धा पसरवणे बंद करा आणि महापुरुषांच्या कहन्या बघा डोक्यात उजेड पडल जरा

    • @vaibhavghutukade2987
      @vaibhavghutukade2987 4 ปีที่แล้ว +1

      Jalali na zattu tuzi

    • @vaibhavghutukade2987
      @vaibhavghutukade2987 4 ปีที่แล้ว

      Abe land Tu bapala shikavto ka

  • @vilasmore7850
    @vilasmore7850 4 ปีที่แล้ว

    बाळु मामाचा नावाचा चांगभलं

  • @amarkamble3959
    @amarkamble3959 2 ปีที่แล้ว

    देव माझा बाळूमामा 💛 💛

  • @sonaji_
    @sonaji_ 2 ปีที่แล้ว

    🤗🤗🤗 छान

  • @वासकोदगामा-न1ड
    @वासकोदगामा-न1ड 4 ปีที่แล้ว +31

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं....

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 2 ปีที่แล้ว +1

    हिंदू धर्मातील देव हे लालची ब्राम्हणांनी काल्पनिक बनवले आहे...