देवा राम कृष्ण हरीं 🙏🏻 🌹त्याला साध्य करायची इच्छा आहे पण मनाची अवस्था स्थिर कशी करावी सतत अभ्यास चिंतन का होत नाहीं सतत होण्यासाठी काय नियम घालावेत स्वतःला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खरंच या संसार सागरातून पार व्हायची खुप इच्छा आहे तळमळ आहे 🙏🏻नव्हे नव्हे व्हायचच आहे 🙏🏻देवा पण कस 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻न्याल का पैलतीरा देवा 🙏🏻🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
सुपर किर्तन आहे महाराज तुमचं
सुंदर महाराज
देवा राम कृष्ण हरीं 🙏🏻 🌹त्याला साध्य करायची इच्छा आहे पण मनाची अवस्था स्थिर कशी करावी सतत अभ्यास चिंतन का होत नाहीं सतत होण्यासाठी काय नियम घालावेत स्वतःला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खरंच या संसार सागरातून पार व्हायची खुप इच्छा आहे तळमळ आहे 🙏🏻नव्हे नव्हे व्हायचच आहे 🙏🏻देवा पण कस 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻न्याल का पैलतीरा देवा 🙏🏻🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌷🌷राम कृष्ण हरि 🌷🌷माऊली अतिशय उत्कृष्ट निरूपण, श्रवणच करत राहावे इतके सुंदर धन्यवाद... 🙏🙏
खूप छान
खूप मार्मिक
खूपच छान चिंतन