तुळशीचे लग्न : एक समीक्षा_डॉ. आ. ह. साळुंखे । Tulsi Vivah । स्वर : RM ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024
- तुळशीचे लग्न : एक समीक्षा_डॉ. आ. ह. साळुंखे । Tulsi Vivah । स्वर : RM ।
--------------------------------
सौजन्य : लेखक : डॉ. जळबा धुमाळ
डॉ. आ. ह. साळुंखे हे संस्कृत पंडित आहेत, थोर विचारवंत आहेत, अभ्यासू चिकित्सक व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा हिंदू धर्मग्रंथांचा पुराणांचा वेदांचा सखोल अभ्यास आहे, ते त्या सर्व ग्रंथांचा योग्य अर्थ लावून सर्व सत्य आपणा समोर मांडत असतात, त्यांच्या बऱ्याचश्या पुस्तकांपैकी "तुळशीचे लग्न एक समीक्षा" हे एक अभ्यासपूर्ण पुस्तक आहे...!
तुलसीविवाह ह्या वर्षी गेल्या २४ नोव्हेंबर पासून सुरू झाला. आणि पाच दिवसपर्यंत त्याचा मुहुर्त होता. ह्या तुलसी विवाहात आपण आपल्या अंगणातील तुळशीचं कन्यादान करून विष्णू बरोबर विवाह लावत असतो...!
हा तुलसी विवाह विपर्यासित आहे, मोडून तोडून आपल्या माथी मारण्यात आलेला आहे, पुराणातील दुष्कृत्ये जाणूनबुजून सोयीस्कररित्या सोन्याचा मुलामा चढवून आपणास सांगून ते दरवर्षी आपल्याकडून करवून घेण्यात येत आहेत...
पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी Video ला शेवटपर्यंत बघा !
-----------------------------------------------------------
Please, support our channel by like, share & subscribe ! 🙏
-----------------------------------------------------------
Also Watch :
• विद्रोही तुकाराम - लेख...
• डॉ. आंबेडकरांचा जाती न...
-----------------------------------------------------------
Keywords :
तुळशीचे लग्न एक समीक्षा । डॉ. आ. ह. साळुंखे ।
तुळशीचे लग्न एक समीक्षा डॉ. आ. ह.साळुंखे ।
बलात्कारीत तुळशीचा कितीदा बलात्कार्याशीच विवाह लावायचा ? । तुळशीचे लग्न का लावतात ?। तुलसी विवाहाची सत्यकथा ।
#तुळशीचेलग्न
#तुळशीचेलग्न2023
#TulsiVivah
#TulsiVivahKatha
#rationalmarathi
खूप छान माहिती ! खरोखर माहितीपूर्ण प्रबोधन ! लोकांनी आपला विवेक जागृत ठेऊन प्रत्येक सणामागचे षढयंत्र समजून घेणे गरजेचे आहे ! आणि आता हे चित्र बदलायला हवे ! 🙏
खुप छान माहिती...
चुकीच्या परंपरांचे पालन करणे म्हणजे चुकीचे समर्थन करणे होय ! त्यामुळे तुळशीचा विवाह करायचाच तर तो तिचा पती जालंधर बरोबरच करायला हवा !