हीच शिक्षा योग्य.कारण लग्न हे पवित्र नात असत त्याला कलंक लावणे म्हणजे दोन घरांची फसवणूक करणे व निसर्गाच्या नियमांची अवहेलना करणे. आई व बाप ह्यात जी ताकद व शक्ती असते ती पैशा पेक्षा खुप मोठी असते. सौंदर्य म्हणजेच सर्व नसते. तर मना पासून प्रेम करणारे व्यक्तीला फसवलेवर हीच शिक्षा योग्य. कारण जगातील कोणतेच न्यायालय ही शिक्षा देऊ शकत नाही. कश
सुरजने केलं ते बरोबर केलं आणि तुला त्याने कधीच माफ करायला नको कारण तू बायको आई आणि स्त्री ह्या कोणत्या ही नात्या साठी योग्य नाहीस आपलंच बाळ गिळणारी हडळ आहेस दुझ्या सारखाय बायकांमुळे ज्या खरच चांगल्या असतात त्यांच्यावर सुद्धा आरोप लागतात

धन्यवाद 🙏
योग्य केले
तुला दिलेली शिक्षा योग्यच आहे.. आणखी यापेक्षा मोठी शिक्षा असेल तरीही द्यायला पाहिजे..😮
धन्यवाद 🙏
सुरज जे केलं ते बरोबर आहे तुमच्या सारख्या मुलिना असा धडा शिकवला पाहिजे धन्यवाद ❤
धन्यवाद 🙏
तूला शीक्षा भोगायलाच पाहिजे
Hi fakta story aahe
Barobar ahe asha mulina asach dhada shikavala pahije
धन्यवाद 🙏
कथा खूप आवडली
धन्यवाद 🙏
❤सुरज ने केलं ते अगदी बरोबर आहे
धन्यवाद 🙏
अतिशय भावूक कथा पाठवली खुप च छान
धन्यवाद 🙏
Yogua
Surajne je kele tech barober ahe,mulina far garw asto,disnyacha,nokricha
धन्यवाद 🙏
तुला धडा शिकवला जे केले ते योग्यच होते
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤❤
🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
सुरजने केलं ते बरोबर केलं आणि तुला त्याने कधीच माफ करायला नको कारण तू बायको आई आणि स्त्री ह्या कोणत्या ही नात्या साठी योग्य नाहीस आपलंच बाळ गिळणारी हडळ आहेस दुझ्या सारखाय बायकांमुळे ज्या खरच चांगल्या असतात त्यांच्यावर सुद्धा आरोप लागतात
धन्यवाद 🙏
Barobr kela Suraj ne
धन्यवाद 🙏
Suraj ne khup kami shiksha dili , me tar police case keli asti ani tumhala ani Gaurav doghana jail madhe pathavle aste khade fodayla
जे शिक्षा दिली तीच बरोबर अशी शिक्षा करायला पाहिजे
धन्यवाद 🙏
Tula ji shiksha diley ti agdi yogy aahe
धन्यवाद 🙏
सुरजने शिक्ष्या दिलेली योग्य आहे अशा मुलिंना असाच धडा द्यायला हवा
धन्यवाद 🙏
Nahi chuk tar saglach kartat maf Kela pahje jar kharach chukichi janiv asel tar
Miss Pooja jine swatahcya balacha khoon kela tyas kay mafi, udya ti surajcha hi khoon karnyas mage pudhe karnar nahi
असलया मुलीना असेच पाहीजे देवानेच शिक्षा दिली सुरज बरोबर वागले उलट तया ने दुसरे लग्न करून हिला जासतच त्रास दयायला पाहिजे होता
धन्यवाद 🙏
चूक मान्य केल्या नंतर सुरजने माफ करायला हवे
धन्यवाद 🙏
नाही
Hi
New youtube channel create kelavar kiti divsane youtube channel var videos upload karave
Lagech
तुला दिलेली शिक्षा कमीच होती
धन्यवाद 🙏