ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Police Bharti 2024 साठी आलेल्या मुलांचे हाल, सरकारने आमचा विचार का नाही केला, विद्यार्थ्यांचा सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PoliceBharti2024 #PoliceBharti2024Nagpur #Nagpur
    Police Bharti 2024 साठी आलेल्या मुलांचे हाल होत असून राहण्याची, प्रवासाची सोय नाहीय, सरकारने आमचा विचार का नाही केला असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
    #MHT035
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 110

  • @ajaychopade4843
    @ajaychopade4843 หลายเดือนก่อน +69

    सरकारने खरंच आपला विचार नाही केला आज मी 18 तारखेपासून घराबाहेर आहे पण......
    मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपले किती हाल होत आहेत हे विसरू नका आणी मतदान करायच्या वेळेस फक्त घरच्यांना सांगा की आमचे हाल पाहा आणी नंन्तर विचार करून मतदान करा......
    खूप मोठी चुक केली लोकसभेत या सरकारला मतदान करून आता परत नाही करणार विधानसभेला.
    विधानसभेला दाखुवू विद्यार्थी पावर काय असते ते....💯💯
    एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणा....
    आज गरिबांचे मूल मुली त्रास सहन करत आहेत ....
    ती वेल लवकरच आणू आम्ही तुमच्या पण मुलामुलीचे हाल असेच होतील....💯💯
    जरा दोन तीन वर्ष प्रक्टिस कराव म्हणा आणी अस स्वतःच भविष्य पाण्यात जाताना पाहा....😔
    खूप मोठ काळीज लागते.....
    आपण आपली पण पॉवर दाखुवू विधानसभेला 18 लाख मुलांचे फॉर्म आणी प्रत्येक घरचे पाच पाच मतदान
    हिशोब करा आणी विधानसभेला या म्हणावं....💯💯

    • @ruhithorat9715
      @ruhithorat9715 หลายเดือนก่อน +4

      हो खरच बरोबर बोलला आहेस भाऊ तू

    • @ajaychopade4843
      @ajaychopade4843 หลายเดือนก่อน +1

      @@ruhithorat9715 अरे ताई खरंच आहे न
      गेल्या 18 तारखेपासून घराबाहेर आहे अजून घरी नाही गेलो.काय कराव अश्या सरकार च ज्यांना आपली काळजी नाही आहे

    • @real-estatecunseltantthane5194
      @real-estatecunseltantthane5194 หลายเดือนก่อน

      Punyala ya sagle

    • @gautamingle0205
      @gautamingle0205 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे भावा मी पण स्वतः अनुभवतोय हे सर्व खूप हाल होत आहे मुलांचे गरीब घरची मुलं आहेत राहण्याची, जेवणाची, प्रवासाची अडचण आणि त्यात पाऊस या सर्व गोष्टीचा खूप त्रास होत आहे मुलांना सरकारने थोडा तरी विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा....😢

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 หลายเดือนก่อน +48

    भरती पाऊस झाल्यावर घ्यावी

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 หลายเดือนก่อน +1

      Paus zalyawar ahe ka wel ghyla ganpati ahe election ahe

    • @rushikeshmankar3798
      @rushikeshmankar3798 หลายเดือนก่อน

      ​@@rohandandwate8319ye gaapp

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 หลายเดือนก่อน +19

    सागर बंगल्यावर आणि वर्षा बंगल्यावर रहायची सोय करा मुलांची

    • @vaibhavbadhe3814
      @vaibhavbadhe3814 หลายเดือนก่อน +2

      Aho te protocall astat tyat apan kahi karu shakat nahi tumhi andolanala pathiba dya mag kahi tari hoil

    • @manojgolande6996
      @manojgolande6996 หลายเดือนก่อน

      मग तर सरकारला मिरगी चा झटका येऊ शकतो.....😂😂😂

  • @balajithakur8945
    @balajithakur8945 หลายเดือนก่อน +5

    रशिया-युक्रेन युध्द थांबवणारे आत्ता पावसाळ्यात पोलिस भरती थांबवू शकत नाही. थापा मारण बंद करा.....आश्वासन पाळा. वय वाढ द्या आणि भरती प्रक्रिया पुढे ढकला.

  • @manojchaudhari6475
    @manojchaudhari6475 หลายเดือนก่อน +16

    भर्ती पाऊस झाला वर ghya... भर्ती प्रक्रिया पुढ़े गेली पाहिजे

    • @Funnyguy0338
      @Funnyguy0338 หลายเดือนก่อน +2

      Ghari basun nahi honaar

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 หลายเดือนก่อน +1

      @@Funnyguy0338 he bag mitra kas ahe sagli soy keli ahe kal ewdi patrak padli ahe rahychi soy jevnachi soy keli ahe ani tarkha pan badlun dilya ahe mulana

    • @bhartiya777
      @bhartiya777 หลายเดือนก่อน

      जो फीट असेल त्याला काही प्रोब्लेम होणार नाही ज्यांचा स्वता वर विश्वास नाही तो कारणे देईल अनफीट पोलीस कशाला हवा

    • @Pavanjaan2004
      @Pavanjaan2004 หลายเดือนก่อน

      Lavdya kiti haal hote mulanche pawasat palavl aaj yedzaw sarkar bc​@@rohandandwate8319

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 หลายเดือนก่อน +5

    माझ्या मित्राला सुद्धा मागच्या वर्षी ४५ मार्क पडले होते. त्याला आता ३२ मार्क पडले आहेत. तो आता पुणे ला आंदोलन ठिकाणी येत आहे. मी पण निघालो आहे .
    सर्वांनी पुणे ला आंदोलन ठिकाणी या . जितक्या जास्त संख्येने आपण एकत्र येऊ , तितक्या जास्त प्रमाणात आपण आंदोलन यशस्वी करू शकतो. हीच वेळ आहे आपण सर्वजण एकत्र येण्याची आणि आपण आपल भविष्य उधवस्त होण्यापासून वाचवू शकतो.
    मित्रांनो परिस्थितीच गांभीर्य लक्षात घ्या आणि मग ठरवा की आपण एकजूट व्हायचं का नाही ते. घरी बसून आपण काहीच करू शकत नाही. मित्रांनो या सर्वजण पुणे ला ...
    जय महाराष्ट्र...🙏🙏

  • @popatbagul5785
    @popatbagul5785 หลายเดือนก่อน +4

    सरकार पोलिस भरती उमेदवारांनचा माज मोडत. आहे आता लक्षात ठेवा 2/3 महिन्यानंतर ईलेक्ससन येत आहे मग आपण त्यांचा माज मोडायचा.

  • @aatikpatelsir
    @aatikpatelsir หลายเดือนก่อน +4

    पोलिस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून देण्यात यावे....😢

  • @rahulsahane9124
    @rahulsahane9124 หลายเดือนก่อน +3

    hi लोकशाही नाहीये मंत्र्यांनी मंत्र्यांसाठी चालवलेली हुकूमशाही आहे

  • @Dgmk0102
    @Dgmk0102 หลายเดือนก่อน +1

    मी भरती नाही करत
    पण मनापासून वाटायचे भरती जाईल पुढे , आपल्या मित्रांनी खूप तळमळीने आंदोलन केले , पण माननीय गृहमंत्री यांना काही पाणी फुटले नाही , काय राव थोडा तरी गोरगरीब जनतेचा विचार करावा , मुळात फडणवीस साहेब स्पर्धा परीक्षा पोरांना नेहमी नाराज करतात , याचा परिणाम त्यांना तर आगामी निवडणुकीत कळेल पण .... पण गृहमंत्री हे professional राजकारणी आहेत , त्यांना फक्त तोडा फोडा मारा आणि गादी चालवा हेच समजत , पोराचं-गरीब जनतेच दुःख समजण्यासाठी जनतेत , समाजात मिसळावे लागते , त्या वेदना , दुःख जवळून पहावे लागते तरच काहीतरी नेतृत्वाला किंमत असते , नेतृत्व हे त्यासाठी तळागाळातील असावं , समाजमन जपणार असावं , समाजमनावर राज्य करणार असावं , त्या नेतृत्वाला एक दिशा , दृष्टिकोन असावा , vision असावं , नाहीतर हे साहेब विद्यार्थी मित्रांच्या आंदोलनाकडे फिरकले पण नाहीत , दखल पण नाही घेतली , काहीतरी निर्णय जरूर घ्यायला पाहिजे होता त्यांनी..........शेवटी आपली चुकी आपण त्यांना डोक्यावर घेतलेल असत आणि हेच सत्य आहे...

  • @Akstudio__
    @Akstudio__ หลายเดือนก่อน +6

    पोलिस भरती बढल बोला mdm ❤️❤️❤️🚨🚨🚨😡😡🚔🚔🚔plzzz,plzz,plzzz khup महत्वाचा मुद्दा आहे हा

  • @indrasingvasave1345
    @indrasingvasave1345 หลายเดือนก่อน +2

    लवकर निघा रे दादा

  • @nikhilmandale509
    @nikhilmandale509 หลายเดือนก่อน +1

    चलो पुणे... चलो पुणे...
    22 जून पुणे
    अबकी बार पोलीस भरती आरपार

  • @gitesama6416
    @gitesama6416 หลายเดือนก่อน +2

    Sir maza 11 no group la py modla aahe 100 meter la

  • @prasadmonde6443
    @prasadmonde6443 หลายเดือนก่อน +1

    Vikas barobar boltoy ..

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ หลายเดือนก่อน +2

    मीरा भाईंदर ची दोन दिवसांपासून रद्द होतय.

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 หลายเดือนก่อน +1

    गृहमंत्री साहेब मुलांना त्रास देऊ नका लवकर भरती मध्ये वयवाढ करा आणि पावसाळा संपल्यावर ग्राउंड घ्या, मुलांना पावसाळ्यात कमी मार्क पडत आहे तर काय उपयोग एवढ्या घाईत ग्राउंड घेऊन....

  • @user-mc3dw6vl7q
    @user-mc3dw6vl7q หลายเดือนก่อน +1

    मित्रानो यांना यांची जागा दाखवा
    येणाऱ्या निवडणुकीत

  • @RohitPawar-sw5mm
    @RohitPawar-sw5mm หลายเดือนก่อน

    जारांगे साहेबांचा जिल्हा माहिती नाही आणि भरती देणार कशी GK चा अभ्यास करा

  • @tamboliiaia776
    @tamboliiaia776 หลายเดือนก่อน +1

    Kisine pile chawal diye the Police bharti me ajo.
    Ye suvidha army bharti me nahi hoti he.
    Sacrifice ,strugal her jhga karna padta he Bro.

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 หลายเดือนก่อน +1

    भरती पावसाळ्यानंतर घेयला पाहिजे होते

  • @ShivanandWankhede
    @ShivanandWankhede หลายเดือนก่อน

    सर आम्हाला कसे करणार की उद्या परवा पाणी येणार म्हणून बर तुम्ही बोला तसे साहेब पण प्रवासाला लागणार खर्च आणि जेवण आणि एक मंजुरी देणार का अहो साहेब कधी भरती मारली का तुम्ही की फक्त आता मतदान आहे म्हणून लवकर पोलीस भरती घेत आहे म्हणजे सांगायला बरे तुम्हाला..असे करा मग अधीवेशन बाहेर घ्या एक वेळा अधिवेशन पाण्यात घ्यावें ही विनंती 😢

  • @MazyakadBaghtaya
    @MazyakadBaghtaya หลายเดือนก่อน

    राहण्याची व्यवस्था कोठेच नाही लॉज पण देत नाहीत खुप हाल मंदिरात झोपलो (डास ) सकाळी 5:३० च टाईम 500 विद्यार्थ्यं साठी 6वाजे पर्यंत ग्राउंड चालू होत कशी एनर्जी राहील खुप स्लो प्रोसेस करत होते सांगली, सांगली कोणी भरू नका कोणती च व्यवस्था नाही सॉरी... अस म्हणतात.....काय

  • @policebhartiguide975
    @policebhartiguide975 หลายเดือนก่อน +2

    Aj ratrila bharti pudhe gelich pahije...

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 หลายเดือนก่อน +1

    पावसाळ्यातच का घेताहेत भरती,निदान रहाण्याची सोय तरी करायला पाहिजे,शेड तरी ऊभारा, नाहीतर मंत्र्यांची बंगले द्या रहायला

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 หลายเดือนก่อน

      Vidhansabha nivadnukiver dola theun bharti ghet ahe ataparyant ghaayal pahije hoti r r abasarakha mantri hone nahi bhavana shunya gruha mantri labhala maharastrala fadanvis

    • @Sid54678
      @Sid54678 หลายเดือนก่อน

      Kuthe physical aahe Tumcha??kahi Tikani rahanyachi soy keli aahe​@@vijaytekade9835

  • @manojban3034
    @manojban3034 หลายเดือนก่อน +1

    या वेळी bjp,शिंदे सेना ,आणि अजित गट नको आता

  • @shiralvaibhav7shiral784
    @shiralvaibhav7shiral784 หลายเดือนก่อน +1

    एक संधी द्या पावसाळ्यात झालं की भरती घ्या

  • @Shivaji2206
    @Shivaji2206 หลายเดือนก่อน

    सरकार पोलीस भरती पाऊसात घेत आहे. निदान मुलांना जाण्याची येण्याची टिकट विनामुल्य करावे.खुप हाल होत आहेत ट्रेन मधी

  • @tusharnimsarkar6671
    @tusharnimsarkar6671 หลายเดือนก่อน

    मुलांचे हाल झाले तरीही काही फरक नाही होत.,... जेव्हा आंदोलन सुरू होत तेव्हा सर्व मुल काय करत होते

  • @sabhajekamble4445
    @sabhajekamble4445 หลายเดือนก่อน

    1600 MTR la vaprli janari cheap cha ghol aahe,kadhi te sensor pakdte tar kadhi nahi.
    Osmanabad (dharashiv) madhe tar por palvli v sensor ne time pakdlach nahi tya mulanna parat 20 miniitane parat palvle.!! Savla gondhal chalu aahe.!!

  • @DhanlalJadhav
    @DhanlalJadhav หลายเดือนก่อน

    Aj 4 divas jale mi baher ahe train made basayla jaga pn nahi

  • @bindukanake4921
    @bindukanake4921 หลายเดือนก่อน

    सरकार जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे....

  • @AkashSolanke-ei1ds
    @AkashSolanke-ei1ds หลายเดือนก่อน

    यांना करा मतदान आता....
    यांना kharch लाज नाही...

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 หลายเดือนก่อน

    मि पालघर पोलीस भरती च्या ग्राउंड चालु असताना खुप पाऊस झाला चिखलात कशी देतील हि हिवाळ्यात घ्यायला पाहिजे होती

  • @real-estatecunseltantthane5194
    @real-estatecunseltantthane5194 หลายเดือนก่อน

    Punyala ya sagle 🙏

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 หลายเดือนก่อน

    भावानो तुम्ही फिजिकल साठी जाऊ नका रे तुमच्या मुळे त्यांनी सुरुवात केलीय 😡😡घेण्यासाठी

  • @sarangthakre6149
    @sarangthakre6149 หลายเดือนก่อน

    भरती पुढे गेली पाहिजे लागोपाठ फिजिकल आल्यास तारिख पण चेंज नाही करत आहे

  • @akshaysathe158
    @akshaysathe158 หลายเดือนก่อน

    sarkar ya nantrr parat kadhi ch yenar ny ya nantrr

  • @FitnessexpertMaharashtra
    @FitnessexpertMaharashtra หลายเดือนก่อน +4

    🤬😡 पोलीस भरती पावसाळ्यात नको 🤬

  • @devidasshirsat1830
    @devidasshirsat1830 หลายเดือนก่อน

    सरकारनै झोपेच सोंग घेतले आहे

  • @NileshZope-ob2kg
    @NileshZope-ob2kg หลายเดือนก่อน

    रिकाम्या जागा भरा
    ........ हैं तो मुमकिन हैं

  • @yashkharare7809
    @yashkharare7809 หลายเดือนก่อน

    Barish ke bad liya jaye police Bharti plz😑

  • @vaibhavbadhe3814
    @vaibhavbadhe3814 หลายเดือนก่อน

    Iron man aaba 😢RR patil ❤❤

  • @politicalleaders8317
    @politicalleaders8317 หลายเดือนก่อน

    Pavsalyat ground nko

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 หลายเดือนก่อน +1

    पावसाळ्यात भरती घेऊ नका
    BJP वर आम्ही नाराज आहे

  • @sandipsabale3917
    @sandipsabale3917 หลายเดือนก่อน

    अरे आजच अमरावती चे व्हिडिओ दाखवा

  • @ganeshshirsath1732
    @ganeshshirsath1732 หลายเดือนก่อน +3

    बर बोंबलत होते आयेगा तो मोदी ही, घ्या शेकुन आता

  • @user-rx8xu4xl1r
    @user-rx8xu4xl1r หลายเดือนก่อน

    Aaplya sagya soyeryana sanga ki hya bejwabdar sarkar la ajibat matdaan Karu naka hya hyana changala pada

  • @sagarsangale5193
    @sagarsangale5193 หลายเดือนก่อน

    Government. la eku yet nhi

  • @devendra229
    @devendra229 หลายเดือนก่อน

    Bharti pudhe lotaychi asel tr 22la ya pune

  • @ranjeetkhadse5366
    @ranjeetkhadse5366 หลายเดือนก่อน

    भरती पावसाळ्या नंतर घ्या

    • @Sid54678
      @Sid54678 หลายเดือนก่อน

      Chalu ahe ata kahi honar??

    • @ranjeetkhadse5366
      @ranjeetkhadse5366 หลายเดือนก่อน

      @@Sid54678 पण भाऊ पुण्यात आंदोलन चालू आहे की

  • @babanhiwale7374
    @babanhiwale7374 หลายเดือนก่อน +1

    कशाला रडता आत्ता , सारे भरती मारला गेले, कशाला गेले, गेले नसते तर कोणी मारले अस्ती भरती

    • @sabhajekamble4445
      @sabhajekamble4445 หลายเดือนก่อน

      Kas nahi janar bhau,mulanchi kuthli sanghtnach nahi tar kon aadesh denar kon palnar.!!

  • @user-dy5bn8ic2e
    @user-dy5bn8ic2e หลายเดือนก่อน +1

    Talathi bharti, wrd bharti, nagar parishad bharti, police bharti, sab golmaal hai

    • @Sid54678
      @Sid54678 หลายเดือนก่อน

      NEET Exam paper leak 😒 kahi fayda

  • @New_Championship.12
    @New_Championship.12 หลายเดือนก่อน

    Hich vel aaye Sagle ekatra yenyacha support kra

  • @ganeshgaykar2709
    @ganeshgaykar2709 หลายเดือนก่อน +1

    Bharti nhi tikdun pn bomblta bharti kadhali ground pn lavkar ghetla tikdun pn bomblta mg ky sarkar ky ghari Yeun bharti gheil ka

    • @KING20171
      @KING20171 หลายเดือนก่อน +1

      Tula kiti padtat re ground mark sang jara

    • @Devil_cop18
      @Devil_cop18 หลายเดือนก่อน

      Areh badhir buddhi jyancha sathi hi bharti kadli main tyanach nai bharta ala form..
      Mg bombalnarch na

    • @tej2968
      @tej2968 หลายเดือนก่อน

      ​@@KING20171tyala kitihi pado pn tumhala akkada kashi nHi re pavasalya nntr ghya manta bharti, nntr Ganpati ahe election ahe, sarkarchi sthapana rahte yat 6 month challe jate mag amhi ka ankhi 6 mahine runnings karat rahaych ka.. Swatachi tayari nahi rahatq ani ithe yeun bharti pudhe nya manun ordat rahtat,.. Bharti dyaychi asnr tr dya nahit ghari basun bhandi ghasa

    • @KING20171
      @KING20171 หลายเดือนก่อน

      @@tej2968 tujha Purna naav ani जिल्हा टाक जरा बघू पावसात physical देऊन किती मार्क घेतोय ते बोलायला सोप आहे ....

  • @user-jh3qc3mw7z
    @user-jh3qc3mw7z หลายเดือนก่อน

    Police bharti stea aana

  • @SHUBHAMM1999
    @SHUBHAMM1999 หลายเดือนก่อน

    Bharti postponed total❤

  • @SPvolg1
    @SPvolg1 หลายเดือนก่อน

    भारती जालावर पोरांची पैसे kayeche वाटे म्हणुन पावसाळय़ात पlahvale

  • @surendrachaudhari1913
    @surendrachaudhari1913 หลายเดือนก่อน

    Media wale aap CM Sahab aur gruh mantri ko nivedan bhejo aur barish khatm hone ke bad mein physical ground lo Aaj Tak kabhi barish ke season mein physical nahin Hui Hai aur candidate ka bahut loss ho raha hai kam marking ho rahi hai news wale aap hi kuchh kar sakte ho

  • @vaibhavbadhe3814
    @vaibhavbadhe3814 หลายเดือนก่อน

    Are bhava andolan kel tyala tu pathimba dila ka nahi na tuz tu pahil tuza form bharla na next bhartila ye amchya barobr

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 หลายเดือนก่อน +1

    😂

  • @tusharnimsarkar6671
    @tusharnimsarkar6671 หลายเดือนก่อน

    Tula ata samjl ka

  • @pratikpatil9964
    @pratikpatil9964 หลายเดือนก่อน

    Phir ek baar modi 😂

  • @sumitwayfalkar6417
    @sumitwayfalkar6417 หลายเดือนก่อน +1

    Abe tasch zala paije harmkora ho tumale mahit hota na andolan chalu ahe kaun yet nhi ahe

  • @prafuldakhore363
    @prafuldakhore363 หลายเดือนก่อน

    हे सरकार पागल झाल आहे...

  • @rushikeshraut5616
    @rushikeshraut5616 หลายเดือนก่อน

    Por nalyat zoptin re sarkar la kay ghen den aahe

  • @vaibhavbadhe3814
    @vaibhavbadhe3814 หลายเดือนก่อน

    Tu dusaryavar avlambun raha tu gelach ka bhartila stay an na

  • @vaibhavwakshe8794
    @vaibhavwakshe8794 หลายเดือนก่อน

    Bajar mandlay sangla sarkar ne

  • @tusharnimsarkar6671
    @tusharnimsarkar6671 หลายเดือนก่อน

    Nagpur la andolan zal Pune la andolan suru ahe... Tu kay krt ahe

  • @user-hf1tr8bf2d
    @user-hf1tr8bf2d หลายเดือนก่อน

    Bharti pudhe dhakla
    Bekar hal hotat rahnyacha

  • @akashtayade1369
    @akashtayade1369 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पुन्हा येऊ only bjp

    • @ajaychopade4843
      @ajaychopade4843 หลายเดือนก่อน

      अरे थांब रे भो....
      देश विकायचा नाही आपल्याले...😂😂

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 หลายเดือนก่อน

    करा बीजेपी ला वोट देश विकायेला निंघाले ही लोक थोड़ी 10 वर्ष थंबले ankhi 10 warsh thamba 😢 2024 best परिवर्तन होता te kela nahi dharma cha nawawar rajkaran karto bjp ved nahi,nusta election election dhya murkha bjp matdan

  • @shankarbagul5343
    @shankarbagul5343 หลายเดือนก่อน

    सरकार येडे lavdyachi आहे

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv หลายเดือนก่อน

    Are Tumhi Sarkari Job La Lagle Tar Adani Ambani Cha Company's Madhe Helper Che Kaam Koun Karnar 😂 Ugach Election Ahe Mhanun Ya Tut Punjaa Bhartya Tyat 100 Jaga na 10,000 form 😮 Dya vote BJP la Ajun Ata Ya Bhartila Kiti Tari Bjp bhakt Ale Astil Tyanchi pan Jirli Asel

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 หลายเดือนก่อน

    बेकार अवस्था मी जर आमदार आसले असतो हि भरती ताबडतोब धावली पाहिजे होती