अहो हे खुपच अप्रतीम आहे हयात काही प्रश्न नाही. पण,माणूस नावाचा प्राणी कुठे दिसत नाही आहे.बापरे म्हणजे आपले शेजारी फक्त वाघ,लांडगे इत्यादी च शेजारी असणार आहेत. टु सियार ,असूच शकते आहेच ,सुंदर
धन्यवाद मॅडम. हा फार्महाऊस कॉन्सेप्ट आहे. जे नेहमी वाडी वस्ती पासून थोडे लांब असतात. निसर्ग हवा असेल तर सोबती पण निसर्गानेच दिले आहेत आपल्याला. पण आज पर्यंत माणसांना कधीच त्रास दिला नाही त्यांनी कोकणात. 🙏😊
Khup Sundar, Ajun thodi mahiti dya, jawal konate beach ahe Kay, railway access, market near etc. budget thod jastach ahe, but it worths. We would like to see more. Thanks🙏
खंरच भाऊ खूप सुंदर प्रापरटी, तुम्ही सांगितले आहे
अहो हे खुपच अप्रतीम आहे हयात काही प्रश्न नाही. पण,माणूस नावाचा प्राणी कुठे दिसत नाही आहे.बापरे म्हणजे आपले शेजारी फक्त वाघ,लांडगे इत्यादी च शेजारी असणार आहेत.
टु सियार ,असूच शकते आहेच ,सुंदर
धन्यवाद मॅडम. हा फार्महाऊस कॉन्सेप्ट आहे. जे नेहमी वाडी वस्ती पासून थोडे लांब असतात. निसर्ग हवा असेल तर सोबती पण निसर्गानेच दिले आहेत आपल्याला. पण आज पर्यंत माणसांना कधीच त्रास दिला नाही त्यांनी कोकणात. 🙏😊
खूपच छान प्रॉपर्टी आहे.
Excellent property ❤
Well presented.
Very beautiful property.
Beautiful farmhouse in good price
Very nice 👌✌👍🏻
अप्रतीम, पण किमंत ही अवाक करणारी असणार आहे.
Lai bhari🎉
सुंदर आहे.पण आजुबाजुला पाहिलं तर माणसा कुठं च दिसत नाही. बाकी सुंदरच आहे.
आजूबाजूला गाव आहे, समोर एक फॉर्म आहे, खालच्या बाजूला Tourism hotel आहे. रहदारी चा रस्ता आहे.
Khup Sundar, Ajun thodi mahiti dya, jawal konate beach ahe Kay, railway access, market near etc. budget thod jastach ahe, but it worths.
We would like to see more. Thanks🙏
Dhanyvad. Ithun beach laamb aahet. Javlapas 70 kms. Pan Mahabaleshwar hill station javal aahe.
Very nice
Thanks
Majha parichayatle ek farm house ahe poladpur mahabaleshwar road vr, ghatachya adhi tithe leopards(बिबट्या)yetat adhun madhun😮.
Hya property cha parisarat hi leopards yetat ka❓
Sir Konkan he Bibtyanchech aahe, saglikade yetat te.
Nice 👍
Thanks ✌
ज्यानी बनवलं आहे.ते का विकत आहेत. एवढा सुंदर बगंला
अजूनही भरपूर property आहेत त्यांच्या.
1 no
Dream house
Why is the selling such a property
Sir Owner already have many properties. So he have decided to sell this now.