Thank you Sir 🙏🙏🙏🙏
छान
Channel name is different
I like it
New concept 😂
Khup chan.praman dilet te khup chan..tayar amboli pith 160rs kilo padate.mi nakki karun baghin.dhanyawaddd
Khupach chaan recipe, but methi Dane kiti ghalayche,pl reply
😊Thank you so ..much🙏 Methi Dane half teaspoon... Description box madhe sudha sahitya dile aahe.🙏
Nice .मेथीदाणे नाही घालायचे नाही का
😊 Thank you👍 मेथी दाणे घालायचेत. Discription Box मध्ये टिप दिली आहे. 🙏
Amboli pithat dahi / taak vapraycha ki fakta pani takun pith bhijwaycha ?? Ani kiti vel bhijwaycha?? Please advice.
आपण यात सायट्रिक ऍसिड घातलंय जे आंबटच असतं. त्यामुळे पाणी च वापरा. पाण्यात मिक्स केल्यावर एकदा मिक्सरमधून अर्धा मिनिट फिरवा म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. कमीतकमी १५ मिनिटे भिजवा. आणखीन आंबट हवं असेल तर मात्र ताकाचा किंवा दह्याचा वापर करा.🙏
Ya madhye apan methya bhajun ghalu shakato kay
हो मेथी दाणे घातलेत. मेथी दिणे घालतानाचा व्हिडिओ स्कीप झालाय. साहित्यामध्ये तसा उल्लेख आहे आणि डिस्क्रिप्क्शन बॉक्स मध्ये तशी टिप दिलीए.👇
टिप:- व्हिडिओ मध्ये मेथीदाणे घालतानाचा व्हिडिओ स्कीप झालाय. परंतु मेथी दाणे घातलेत. मेथीदाणे कम्पल्सरी आहेत.
🙏
Ghavne primixe dakhava pramanasah
What is the shelf life of amboli instant mix
😊३-४ महिने सहज टिकतं. परंतु सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य धुतल्यानंतर व्यवस्थित सुकवून व भाजून घ्यायचं. 🙏
Aamboli karatana pani praman sangal ka?
खरं तर पाण्याचं प्रमाण तांदूळ कोणता वापरलाय जुना की नवीन, चिकट की फडफडीत यावर ठरत. परंतु सर्वसाधारणपणे १ वाटी पिठाला प्रथम २ वाट्या पाणी घाला. थोडा वेळ भिजल्यावर मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट होत. आवश्यकता वाटल्यास आणखी पाव वाटी पाणी घाला. इडली किवा डोशांसारखं मिश्रण तयार करा आणि वाटीने किंवा पळीने पसरवा. धन्यवाद 🙏
He premix vaprun idli kivha dhokla banvita yato ka
😊हो हो.... परंतु ढोकळ्यासाठी सोड्याचा वापर थोडा जास्त करावा लागेल ढोकळा प्रिमिकस व ढोकळ्याची रेसिपी channelvar aahe.खूप छान ढोकळा तयार होतो.🙏
Yamadhye metthidane ghatle nahit ka
हो मेथी दाणे घातलेत. मेथी दिणे घालतानाचा व्हिडिओ स्कीप झालाय. साहित्यामध्ये तसा उल्लेख आहे आणि डिस्क्रिप्क्शन बॉक्स मध्ये तशी टिप दिलीए.👇
टिप:- व्हिडिओ मध्ये मेथीदाणे घालतानाचा व्हिडिओ स्कीप झालाय. परंतु मेथी दाणे घातलेत. मेथीदाणे कम्पल्सरी आहेत.
🙏
पोहे भाजून घ्यायचे का?
😊काहीच गरज नाही. परंतु केव्हाही पोहे हलके भाजून थंड केले तर लवककर बारीक होतात इथकच. 🙏
Methi?
धन्यवाद ताई लक्षात आणून दिल्याबद्दल. मेथी घालतानाचा व्हिडिओ स्कीप झालाय चुकून. पण मेथी दाणे घातलेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेथी दाण्यांचा उल्लेख केलाय. 🙏
Methi Dana not necessary?
Yess....methi seeds is most important. Discription box madhe साहित्यात सांगितले आहेत मेथी दाणे; प्रिमिक्समध्ये वापरलेतसुद्धा. परंतु व्हिडिओमध्ये ती स्टेप स्कीप झालीए. ताई चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! extremely 😔🙏
पोहे आणि मेथी दाना भाजायची गरज नाही ? आणि किती भाजयाच प्रत्येक धान्य
ठिक आहे.... तुम्हाला आवडत नसेल तर नका भाजू. परंतु कोणतंही जिन्नस भाजून घेतल तर ते सहज बारिक होतं शिवाय पचायला हलकी. मिक्सरवर बारीक करायचं असेल तर भाजावीच लागतात.🙏
Citric acid powder घालने आवश्यकच आहे का
नाही.....पण मग तुम्ही आंबट दह्यात किंवा ताकात पीठ अर्धा तास तरी भिजवा व सोडा घालून मग आंबोळ्या करा. सायट्रिक एसिड फक्त इन्स्टंट होण्यासाठी आहे.
किंवा मग दहि, ताकही नको असेल तर ईडली डोश्यासारखं पाण्यात पीठ भिजवून ६ ते ८ तास फरमेंट करून घ्या.
In traditional amboli no one adds dhane jeere
हो. आम्ही पहिल्यापासूनच घालतो. कारण ते पाचक असतात. डाळींमुळे अजीर्ण होऊ शकतं म्हणून आणि चवही छान येते. 😊परंतु व्हिडिओ पाहिलांत आणि आपलं प्रांजळ मत व्यक्त केल्याबद्दल खूप खूप आभार🙏
Sir तुम्ही मेथी दाणे वापरले नाही
मेथी दाणे कम्पलसरीच आहेत. परंतु ती व्हिडिओ क्लिप तांत्रिक अडचणीमुळे मिसप्लेस झाली होती, म्हणून दाखवणं शक्य नाही झालं. Discription box मध्ये साहित्यात उल्लेख आहे. व Discription box मध्ये पुढिलप्रमाणे टिपही दिलीए👇
टिप:- व्हिडिओ मध्ये मेथीदाणे घालतानाचा व्हिडिओ स्कीप झालाय. परंतु मेथी दाणे घातलेत. मेथीदाणे कम्पल्सरी आहेत.🙏
पीठ भिजवायचे तेही सांगा
हि रेसिपी पहा👇th-cam.com/video/d3nf8vukvEE/w-d-xo.htmlsi=XgtXAGkZpJEZX2l5🙏
Why not methi
😊Yes you are absolutely right. परंतु video करताना मेथी दाणे घालतानाचा व्हिडिओ स्कीप झालाय. Discription box मध्ये साहित्यामध्ये मेथी दाण्यांचं प्रमाण दिलंय व त्याबाबत २ ओळींची सूचनासुद्धा दिलीए. परंतु व्हिडिओ discription box सगळे वाचतीलंच असं नाही. परंतु आता व्हिडिओ एडिट करता येत नाही. मेथी दाण्यांशिवाय आंबोळी असूच शकत नाही. परंतु मेथी दाण्यांचा वापर केलाय हे नक्की.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल व आपलं मत मांडल्याबद्दल धन्यवाद तसदीबदृदल क्षमस्व🙏!
आंबोळी तव्यावर टाकल्या नंतर पिठ मध्ये कच्चे का राहते
खरं तर अस़ व्हायचं काहीच कारण नाही. तसं असेल तर या आंबोळीच्या प्रिमिक्स पासून आंबोळी तयार केल्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पहा बरं....
उन्हात वाळवून का घेत नाही?
उन्हात डाळी वाळवल्या तर चालतात; परंतु तांदूळ उन्हात वाळल्याने पदार्थाचा रंग बदलतो, काळसर होतो.
Mastch Thank