Pudhari News | धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा बनाव करणाऱ्या दोघांना अटक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #dhangarreservation #protest #maharashtrapolitics #dhangarsamaj #police
    Pudhari News | धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा बनाव करणाऱ्या दोघांना अटक #dhangarreservation
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 275

  • @bharatdaware6053
    @bharatdaware6053 3 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ❤❤

  • @AdvRd98
    @AdvRd98 3 ชั่วโมงที่ผ่านมา +99

    काय राव नीट गायब तरी व्हायचना किमान 7-8 दिवस 😂😂😂😂

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      कधी ना कधी समोर तर यावचं लागलं असत

    • @oneindiafunindia3705
      @oneindiafunindia3705 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ​@@thedarkknight9959यांनी स्वतःची लोकर वाढवून तरी लपून राहायला पाहिजे होत😂😂😂..निदान ओळखू शकले तरी नसते पोलिस😂😂😂

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      जरांगे सारखं यांना पांघरूण काजु, बदाम खाऊन उपोषण करण्याच नाटक करता येत नाही 😂

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@श्यामसुंदरशिरामेत्याचं शेण खावंच लागतं तुम्हाला 🤣🤣🤣🤣 काय संबंध आहे का इथं?

    • @priyabhosale8562
      @priyabhosale8562 57 นาทีที่ผ่านมา +4

      तोड वर करुन पाटिलाच नाव घेतोस लाज वाटते का

  • @AmbadasBhagwat-nr7wk
    @AmbadasBhagwat-nr7wk 3 ชั่วโมงที่ผ่านมา +82

    हाकेचे मावसभाऊ 😂😂

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      नाही रे जरांगे कडुन शिकलेत यांनी 😂

    • @sureshtidke6675
      @sureshtidke6675 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Are he obc ahet

    • @yogesh3922
      @yogesh3922 ชั่วโมงที่ผ่านมา

      कुठ पण तोंड नको मारू केळ्या

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tyani he jarange kadun shikal ahe

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 19 นาทีที่ผ่านมา

      ​@@श्यामसुंदरशिरामे खरंय भावा

  • @JalsingPadvi-y2p
    @JalsingPadvi-y2p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    😂😂😂 धनगर समाजाची
    इज्जत घालवली या दोन्ही भावांनी.
    काय नाटक केला राव यांनी.

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    काकासाहेब शिंदे सारखं बलिदान द्यायला हिंमत लागते 🚩
    एक मराठा लाख मराठा 💯

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 3 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    याला जारागे पाटील लागतात बाजारबुणगयाच काम नाही भाऊ

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      त्याने पण वर्षभरापासून उठ बस केली फक्त तुम्हाला हातात केळे भेटली😢

    • @shivamsolanke8123
      @shivamsolanke8123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@yourphilopher8065घरी लक्ष दे रे लवद्या😂😂

    • @Bholenatn
      @Bholenatn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काय घंटा केल जरांगे न

    • @sureshtidke6675
      @sureshtidke6675 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ganta nahi ganti vakavli yenaray kalat samjel

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 59 นาทีที่ผ่านมา +2

      सलाईन उपोषण 😂😂😂

  • @VaibhavThombare-ej1rj
    @VaibhavThombare-ej1rj 3 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    वाटलच होत😂😂😂😂😂😂😂

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 3 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    शेवटी वडापावचे मावसभाऊ

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      लायकीत राहून कॉमेंट करा

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या मायचे नवरे आहेत रे😂😂

    • @Rakeshroshan977
      @Rakeshroshan977 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      😂😂 नशिबाचा वडापाव वडापाव

    • @sumitpin007
      @sumitpin007 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      आणि तुमचा मन्या तर वर्षभरापासून उठ बस करत आहे त्यानी काय शट उपटले 😢

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 3 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    नाटकं करू नका तुमच्या मुळे समाजाची बदनामी होते

    • @laxmanpillewad4327
      @laxmanpillewad4327 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @vaibhavkhemnar-s4u
      @vaibhavkhemnar-s4u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यांनी भाताची परिक्षा शितावरून घेतली,त्यांच्यासाठी पुलावर शे दोनशे लोक सुदधा येवू शकले नाही हिच खरी समाजाची शोकांतिका आहे.

    • @sagarshembadeaspiringias.7239
      @sagarshembadeaspiringias.7239 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      जस जमेल तस करा कोणी बनाव म्हणो कि नाटक सरकार दखल घेत नाही लक्षवेधण्यासाठी त्या दोन समाजसेवकानी जे केल त्याला माझ समर्थन आहे ... शहिद भगत सिंगा ने सुध्दा संसदेत बॉंब फोडले ते कोणाला जीव मारण्यासाठी नाही तर हे सरकार बहिर आंधळ झाल त्याला ऐकू येत नाही या साठी ते केल ... आज तेच आमच्या दोन मल्हार मावळ्यांनी दाखवून दिल ....🙏🏼

    • @nikantjagtap
      @nikantjagtap ชั่วโมงที่ผ่านมา

      जाऊद्या हाके चे कार्यकर्ते असतील आम्ही तुमच्या सोबत एक जरांगे पाटील समर्थक

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    हाके चे शिष्य असतील ते

  • @dhirajdalvi8844
    @dhirajdalvi8844 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    #नौटंकी
    धनगर समाजाला आम्ही आदिवासी समाजामध्ये कधीच येऊ देणार नाही...
    आणि तसे मा. उच्च न्यायालयाने आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत तरी सरकार ह्यांना पाठीशी का घालतय..
    धनगर समाजाचा आदिवासी समाजात येण्यास आमचा जाहिर निषेध आहे...
    जय आदिवासी 🏹

    • @sagarshembadeaspiringias.7239
      @sagarshembadeaspiringias.7239 ชั่วโมงที่ผ่านมา

      जस जमेल तस करा कोणी बनाव म्हणो कि नाटक सरकार दखल घेत नाही लक्षवेधण्यासाठी त्या दोन समाजसेवकानी जे केल त्याला माझ समर्थन आहे ... शहिद भगत सिंगा ने सुध्दा संसदेत बॉंब फोडले ते कोणाला जीव मारण्यासाठी नाही तर हे सरकार बहिर आंधळ झाल त्याला ऐकू येत नाही या साठी ते केल ... आज तेच आमच्या दोन मल्हार मावळ्यांनी दाखवून दिल ....🙏🏼

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    हाके चे सहकारी 😂😂😂😂😂

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आदिवासी बांधवानो तुम्ही घाबरायचं काही काम नाही पूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे जय शिवराय

    • @mahesh-qy6ov
      @mahesh-qy6ov ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Thank you bhava tumhi support krt ye....

    • @mahadevdalwe2454
      @mahadevdalwe2454 31 นาทีที่ผ่านมา

      Thankyou bhava

    • @sandipkharode4780
      @sandipkharode4780 27 นาทีที่ผ่านมา

      Thank you

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    😂याला मेंढरू स्टंट ऐसे नाव...😂😂😂😂... पडवळकर जाम खुश झाला असेल ही बातमी ऐकून😂😂😂

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @Darsh_Creation99
      @Darsh_Creation99 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @drgroupriman389
      @drgroupriman389 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅😂

    • @Shriram-c8s
      @Shriram-c8s ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhai 😂😂😂😂
      मेंढरू स्टंट 😅😅😅😅

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 3 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    मनोज दादा फक्त खरे आंदोलक

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      कशाला रे कुठ पण काय पण

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      म्हणूनच सतत उठ बस करतात 😂

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@yourphilopher8065 वडापाव तर खात नाहीत.. कोणाची कॉपी तर नाहीत करत

    • @dattatrayghutukade4898
      @dattatrayghutukade4898 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मन्या रोज बसतो उठतो

    • @yogeshfatale6292
      @yogeshfatale6292 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@dattatrayghutukade4898tujhya aaikad. Yete ky patil

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    हाकेचे चेले .

  • @AmbadasBhagwat-nr7wk
    @AmbadasBhagwat-nr7wk 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हाकेचे 🐯🐯🐅🐅 जेरबंद 😂😂.

  • @mulnivasi9207
    @mulnivasi9207 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    गा....दम लागतो सगळे नाटके आहेत

  • @Aakash8739
    @Aakash8739 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    वाटलाच होत नुसती हाइप वाढवून ठेवली होती. त्यांना वाटल घुसखोरी success झाली असती तर Hero झालो असतो😂😂

    • @ManojGJ-lr4fp
      @ManojGJ-lr4fp 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Adhich Dhanger Samaj ST madhe ahe yatil Rajkarani lokani tyana Arkshana pasun vanchit thewale ahe...

  • @उदेई
    @उदेई 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    धनगर लोकांना आणि सरकारला विनंती आहे की, आदिवासी लोकांना संताप डोके दुःखी करू नका. आम्हाला शिकुद्या शांतपणे नाही तर एकदा का आदिवासी पेटलाना mg .......?

  • @maahiraaaaaa5982
    @maahiraaaaaa5982 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हा समाजच duplicate आहे यांना पण माहित आहे की आपन आदिवासी नाहीत त्या मुळे फुकट मेलो असतो तर काही उपयोग झाला नसता

  • @yogeshvalvi1365
    @yogeshvalvi1365 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Kasi ही बनवा बनवी 😂😂😂😂😂😂

  • @vijayparhad8049
    @vijayparhad8049 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    🤣🤣🤣 आर त्या धनगर आंदोलनाला असं बदनाम करू नका.... 🤣🤣🤣

  • @RakeshValvi-e5q
    @RakeshValvi-e5q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    NT-C 3.5 टक्के आरक्षणात समाधानी नाही आणि आदिवासीं समाजात तेढ निर्माण करणार्‍यांना अशीच परिस्थिती निर्माण होणार.जय आदिवासी जय जोहार ..

  • @Philosopher_Guru
    @Philosopher_Guru 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    🐑🐑🐑 मेंढर 😂😂

    • @LovelyAirplane-tz2dk
      @LovelyAirplane-tz2dk 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      चडवायच्या का

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@LovelyAirplane-tz2dk चमकोगिरी 🐑🐑

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    ह्यांनी बनाव केला म्हनून अटक आणि सरकारने कितीवेळा धनगर समाजाला बनवले त्यांना काहीच नाही. वारे दुनिया

    • @oneindiafunindia3705
      @oneindiafunindia3705 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂मेंढर चारायला जा म्हणा आता.....हागे चे हगवण लागलेले आणि पडवळ कर चे डोक्यावर पडलेले मेंढर😂😂😂😂

    • @JobKatta101Takka
      @JobKatta101Takka 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Sc मध्ये धनगर आहे ते कोण ह्याच खुलासा करावा धनगरांनी....
      Obc मध्ये ही धनगर हेत ते कोण ह्याचा ही खुलासा करावा धनगराणी....

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हक्काचे सख्खे मावस भाव आहेत वडापाव खाऊ

  • @RamTambe-he9ig
    @RamTambe-he9ig 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दम नाही धनगरात खरंच हक्कांचे मावस भाऊ आहेत हे दोघं

  • @BapusoThorat
    @BapusoThorat ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नौटंकी आहे नुस्ती. प्रसिध्दीसाठी उद्योग चाललेत.

  • @panditparadke4897
    @panditparadke4897 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कितीही करा तुम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण भेटणार नाही

  • @akashkartule7780
    @akashkartule7780 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शेवटी हाकेचे पाहुने 😂

  • @kiranmali9080
    @kiranmali9080 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    😂😂😂😂

  • @ShantanuNarale
    @ShantanuNarale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Jai adivasi 😅😅😅😅😅😂😂😂😂

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m 3 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    मेंढरं ....‌ मेंढरंच राहणार.
    आदिवासी समाजाशी भिडण्याची हिंमत करू नका.
    आदिवासी समाज लढवय्या समाज आहे.❤

    • @pradipgavli1822
      @pradipgavli1822 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरा हिशोबाने तुम्ही आहात ना st मध्ये करा की फायदा तुमचा तुमच्यापेक्षा मोठा कायदा आहे तुम्ही आमच्या समाजाला बोलताना तारतम्य ठेऊन बोलावे गवळी

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      Maratha ahe tumchy sobat

    • @ninajibichkule8114
      @ninajibichkule8114 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Had re kutrya Hoo

    • @RajBhosale-xg5ix
      @RajBhosale-xg5ix 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@krishnamahalangikar9383❤

    • @akashsul5870
      @akashsul5870 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मेंढर तुमच्यावर उडल्यावर कळेल

  • @Akash-c9i
    @Akash-c9i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    😅😅😅😂😂😂

  • @cd5832
    @cd5832 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    पडकळर ला पण अटक करा...

  • @Satish12
    @Satish12 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    😂😂😂😂

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठा आंदोलना विरोधात OBC भडकवून आता धनगर आंदोलनाला बदनाम करण्याचा सरकारचे प्रयत्न

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता यांना हाकेसहित जायकवाडी डॅममध्ये सोडून द्या.

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हाके चे वर्ग मित्र 😂😂 शेवटचा फोन लक्ष्मण हाके चा होता...प्लॅन हाके नी केला म्हणून...त्यांना सोडून हाके ला अटक करा...

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हाके चा सल्ला महागात पडला😂😂😂

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वडापाव हाके चं नाव जोडू नका.तो धनगरांसाठी बसला नाही. तो राजकीय पक्षाचा आहे

  • @moreparkashmore4062
    @moreparkashmore4062 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आत्महत्या करायला जिगर लागतो आणि ते मरणा आणि मारणं खानदानी गुण लागतो

  • @SureshKhude-w5m
    @SureshKhude-w5m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लंपन डाव खेळल्या सारखे लपवुन बसले होते राव लवकरच सापडले 😅😅

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यांना हाके चावला की काय

  • @manojpokale12
    @manojpokale12 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हाके पण असलाच😂

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वडापाव योद्धा चे भाऊ दिसत होते 🤣😂🤣

  • @ekanathtahakik411
    @ekanathtahakik411 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    😅😅

  • @sonalideshmukhravirock4051
    @sonalideshmukhravirock4051 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    😅😅

  • @suniljamkar
    @suniljamkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Fashi dhya dhangsr sarv bogus ahe samaj

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धनगराची इज्जत घातली रे😂😂

  • @ashokrajpure8387
    @ashokrajpure8387 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निट पहा वाघमारे हाके

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दुसरा। हाके 😂😂😂😂😂😂

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😂😂😂😂

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Aakas wala... Vada Pav....

  • @cd5832
    @cd5832 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😂😂😂

  • @mohite2503
    @mohite2503 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गुरू तसे चेले

  • @archanashelke4906
    @archanashelke4906 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😂

  • @Philosopher_Guru
    @Philosopher_Guru 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😂😂

  • @rahulborse735
    @rahulborse735 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😂😂😂

  • @ranjitgavhane6649
    @ranjitgavhane6649 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😂😂

  • @Karan1993..
    @Karan1993.. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😂

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चपटी घेयला गेलते का नाही 😂😂😂

  • @vasantvasave5113
    @vasantvasave5113 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय आदिवासी, बनावट उघळ

  • @LaxmanBagulMH15
    @LaxmanBagulMH15 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😅😅😅

  • @sandippathave6917
    @sandippathave6917 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂

  • @BalasahebKadam-fs2lv
    @BalasahebKadam-fs2lv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वडापावचे भाऊ तुम्ही त्याच्या नादाला लागू नका एवढीच विनंती

  • @sadanandsolanke-o2n
    @sadanandsolanke-o2n 30 นาทีที่ผ่านมา +1

    त्या वडापाव ची टीम भारीच आहे बुआ

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hay Aslay Naklee 📢 Dhangar NT ahay ST Nahe Obey High Court Order 😎🤣😂😎

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर
    @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरक्षण आंदोलनच एक बनाव आहे......

  • @laxmanpillewad4327
    @laxmanpillewad4327 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ramdasgavit8225
    @ramdasgavit8225 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एनसीपी sp गट न ट्रिक दिली असेल

  • @BaburaoKagde
    @BaburaoKagde 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाकेला बोलो तिथे बघायला नाटके हाके

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पडळकर चे मावस भाऊ आहेत ते

  • @sonalideshmukhravirock4051
    @sonalideshmukhravirock4051 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😁

  • @parmeshwarpatil4410
    @parmeshwarpatil4410 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाकेचे गुण लागले यांना पण

  • @विलासखुरासणे
    @विलासखुरासणे 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय आदिवासी जय एकलव्य जय फारसा मुंडा

  • @NavnathKhandode-r2n
    @NavnathKhandode-r2n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hagmaryache 2 bhau

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाके - पडळकर

  • @harshadlande7845
    @harshadlande7845 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Feku dhangar 😂😂

  • @Off7ii
    @Off7ii 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय आदिवासी

  • @sst5762
    @sst5762 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे काय आदिवासी मध्ये येणार... आमच्यात येणार आमची औकात काढणार....

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 42 นาทีที่ผ่านมา

      गायराण वनजमीनीवर यांची नजर आहे का यांची

  • @digmberkakade3519
    @digmberkakade3519 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार किती हुलकावणीच देतोय आरक्षण द्यायला मग या आरक्षण योद्ध्यांनी एक हुलकावणी दिली असं समजा

  • @drdv9703
    @drdv9703 12 นาทีที่ผ่านมา

    हे तर हाके वाघमारे नौटंकी कंपनीचे मेम्बर निघाले 😂😂😂😂 त्याना वाटलं आपल्याला पण फ्लॅट भेटेल,हाके सारखा

  • @sanjaygawhale1646
    @sanjaygawhale1646 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जो जसा असेल तो तसाच बोलेल म्हणून विचार करुन बोला ...जय मल्हार

  • @sachinlingale953
    @sachinlingale953 23 นาทีที่ผ่านมา

    हे सर्व आंदोलन सुपारी घेऊन होत आहे आंदोलन करता वडापाव मिसळपाव झाला रे बाबा तुझा खरंच आरक्षणाची लढाई असेल तर प्रामाणिकपणे लढा एक मराठा लाख मराठा जय ओबीसी

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांना साथ देणारे त्यांच्यावर पण कारवाई व्हावी असे मला वाटते

  • @KachareBhavrao
    @KachareBhavrao 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे सारखे पांघरूण घेऊन काजू बदाम खायला येत नाही यांना

  • @digmberkakade3519
    @digmberkakade3519 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला अभिप्रेत असलेली जलसमाधी नाही बावळ्या नो त्यांना अभिप्रेत असलेली जल समाधीच घेतली त्यांनी ते जलात च होते व तारा पावर नीचे स्ट अवस्थेत पडलेली होती म्हणजेच समाधिस्त होते ही जलसमाधी नाही काय जय मल्हार

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 14 นาทีที่ผ่านมา

    बनव करायला ते काय तुमच्यासारखे आहेत का अँकर बाई

  • @rameshkokani3832
    @rameshkokani3832 51 นาทีที่ผ่านมา

    Dhangarana 3.5 % Che Arakshan Dile Astana S.T. Madhun Arakshan Kaahsathi? Agodarach 75 Varshat Bogas Adivashi Banunn Nokarya Balkavlya.Khara Adivasi Matr Vanchit Rahila.Aata Dhangarana Adivasit Ghusvun Khulamkhula Adivasina Dur Thevale Jat Ahe.Hyas Eknath Shindeji Jababdar Ahet.Tyas Devendra Ani Ajit Dada chi Fus Ahe.Dhangar he Adivashi Nastana S.T. Pravargat Arakshan Ka? DHANGAR S.T. Category Che NIKAS Purn Karu Shakat Nahit. He Sarv Vidhan Sabhechya va Loksabhechya Jagansathi Ahe.He Adivasi Netyanchya Lakshat Yet Nahi. Amhi Advasi Adivasi Ahot He Dakhvinyacha Bogas Purava.Adivasit Yenyasathi Kahihi Karu Shakatat Ek Kevilvana Prayatna. J. P. Gavit Age Badho..!!!

  • @prakashalbad1313
    @prakashalbad1313 53 นาทีที่ผ่านมา

    पोलिसांनी चांगलं चोप दिला पाहिजे ,,नंतर

  • @rajeshdakhore9084
    @rajeshdakhore9084 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chgl hana yana aata police station madhe chithi lihun thevta ka mna dishabhul karta ka samajchi

  • @HarendrasingVasave
    @HarendrasingVasave ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtra Police che abhinandan .Dhangar samajala adiwasi samajamadhya kadhich yeu denar nahi .

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swat Arakhshan geun Suddha... Dwesh buddi....

  • @Vishal_editxx__
    @Vishal_editxx__ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Te dogh melet he srv police chi planing ahe dhangar samjala shant krnyasathi mi swat ethe ahe te doghe mele.. 😢😢

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चौकशी करून कारवाई व्हावी असे मला वाटते

  • @dilipsonawane1158
    @dilipsonawane1158 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नका वेडा पणा करूभावानो त्रास होतो पोलीस लोकांना

  • @HarendrasingVasave
    @HarendrasingVasave ชั่วโมงที่ผ่านมา

    Yanha 3.5 %aarakshn dile 2:22 ahe. Tari
    Dhangar samajala kadat nahi