Kokan Properties | NA Bungalow Plot For Sale In Dapoli | Clear Title Properties | Ratnagiri | Home
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #home #propertyinratnagiri #kokan #kokanproperty #ratnagiri #villa #dapoli
नमस्कार मंडळी.
जर तुम्ही दापोली, रत्नागिरी येथे कमी बजेटमध्ये एन ए प्लॉट घ्यायचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की बघा.
पूर्णपणे क्लिअर टायटल प्रॉपर्टी, जिथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कन्सल्टन्सी मिळणार आहे. सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. तुम्हाला पाणी कनेक्शन, वीज कनेक्शन, डायरेक्ट रोड टच प्रॉपर्टी आणि तसेच तुम्हाला येथे भविष्य मध्ये येणार ऍप्रिसिएशन.
तर अशा प्रकारची एक सुंदर प्रॉपर्टी, जिथे तुम्ही आता इन्वेस्ट करून भविष्यामध्ये घरही बांधू शकता आणि याचं चांगले ऍप्रिसिएशन घेऊ शकता किंवा जर तुमचे दापोलीमध्ये कुठे आजूबाजूला गाव आहे तर तुम्ही तुमच्या सेकंड होम चे provision ईथे करू शकता. अशी प्रॉपर्टी या व्हिडिओत दाखवण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतोय याच्यावर आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.
दापोली मध्ये कुठल्या गावात
5 लाख गुंठा असे सांगा.
गाव कोणतं आहे
हा project दापोली मध्ये कोणत्या गावात आहे.