Tumacha recipe hya Unique astat🤩
Yak no. Astat tumcha recipe🤩
Nakki try karen🎉
My favourite recipe,apart zalet pattice, arrow route nahi milale nahi tar sabudana pith ghatle tar chalel ka?
मस्त..फक्त शाबु पीठ वापरले तर चालेल का.. अरां रू ट पावडर नसेल तर सांगा....
Wow mouth watering….!
And thanks for the Navikori recipe ❤
Donhi method khup chhan👌🏻Will definitely follow all the tips.
आपल्या परिवारातील सर्वं सदस्य खुप खुप भाग्यवान आहेत त्यांना रोज आपण बनविलेले नाविन्यपूर्ण,चविष्ट ,स्वादिष्ट,रुचकर पदार्थ खाण्यासाठी मिळतातं. उपवासाची कचोरीचे सारण बघूनच तोंडाला पाणी सुटले. बटाट्याची पारी कशी बनवावी व आकार कसा द्यायचा ह्या टिप्स खूप छान.मी नवरात्री मध्ये ही कचोरी नक्कीच करून बघेन ❤ ह्या वर्षीचे नवरात्रीचे उपवास आपल्या मराठी किचन रेसिपीज करून साजरा करुया🌹
Khup chan. He Patrice danyachi chatni Naral chatni sobat bhari Disayla bolanar pkhrpus chan 👌👌👍👍😊
Farali pattice akdum yummy 😋😋 zalet..mam..👌👌atta mi hi bghen try krun...araroot powder use krun...
1no रेसिपी unic रेसिपी किती छान आयडिया आहे 2 पण option छान आहेत दिसायला 1नं
Yummy kachori recipe and unique also.. danyacha kut na ghalta khobra kiss ghalun keleli 🎉
आपल्या कुटुंबातील वयस्कर लोकांचे उपवास असतात त्यांच्यासाठी 1 नं रेसिपी आहेत
अगदी परफेक्ट रेसिपी बटाटे उकडण्याची पद्धत अगदी बरोबर सर्व टिप्स छान दिल्या आहेत नवखी व्यक्ती पण हया रेसिपी करून पाहतील 😊
खूप खूप धन्यवाद ताई 🙏