सर मी तुमचे daily che new videos continue पाहत आहे..खूप छान व्हिडिओ आहेत..मार्गदर्शन चांगले आहे तुमचे आणि तुमची शाळा वगैरे handle करून आमच्यासाठी avdh कष्टाने व्हिडिओ बनवता ..avdhi तळमळ कुठेच बघायला मिळाली नाही...तुमचे खूप खूप आभार.
TET chi batch ghetlo sir mi ani aaj tumcha video bghitla..same content ahe sir aani tyancha peksha changli teaching ahe sir tumchi aaj as vatun rahl faltu paise gele maze.. Chan shikvta sir tumhi ..Continue theva sir exam prent
Form bharayla confussion aahe sir. 1st language konti gheu aani 2nd language konti gheu . Hindi 1st lag ghyaychi asel tr form madhe adhi madhyam Hindi घ्यावे लागते. जर मध्यम हिंदी घेतले तर बाकीचे sub pn hindi madhun yetil ka. Help me.
khup chhan notes aahet .velechi bachat hote Ani lavkar lakshyat pan yete. thank u sir .mala English khup kathin jate sir tyajagi hindi ghetali tar chalel ka plz reply dya.
Mala tet chya form baddal ek vicharane hota Jar apn first language Marathi Ani second language English ghetli tr balmanshatra cha paper aplyala Marathi made yeil ka Ani science and maths che questions pn English made yetil ka
परीक्षेच्या आधी लवकरात लवकर बनवतो व काळजी करू नका.... मागील वर्षीचे प्रश्न आणि मोठे व्हिडिओज बनवतो aa सर्व विषयांचे काम एकट्याने पूर्ण करणे लगेच शक्य होत नाही शाळा करून काम करतो आहे थोडा टाईम लागेल
मी प्रयत्न करत आहे की परीक्षा आधी सर्व व्हिडिओ बनवू शकेल...तुमचे मार्क्स वाढावे म्हणून व्हिडिओ बनवत आहे...काहीच नाही वाचले असे नाही चालणार... या ठिकाणी शिकणारे सर्व भावी शिक्षक आहेत... तुमचा अभ्यास तुमच्याकडे जी पुस्तक आहेत त्यामधून चालू ठेवा... परीक्षेला जे घटक विचारले जातात ते मी इथे घेत आहे...कोणतेही एक बुक 5 वेळा वाचून काढा...
काळजी करू नका...सर्व कव्हर करतो...शाळा करून नंतर तुमच्या साठी व्हिडिओ बनवतो आहे...team नाही एकटा तुमच्या exam साठी काम करतो आहे...एडिटिंग पासून सर्व मीच करतो आहे...प्रयत्न पूर्ण आहे...पूर्ण करणारच
सर बीए इंग्लिश विषय मधून झाले आहे इंग्लिश हा विषय माझा स्पेशल आहे माध्यम हिंदी निवडले तर चालेल का काही पुढे प्रॉब्लेम तर येणार नाही फर्स्ट लैंग्वेज हिंदी सेकंड लँग्वेज मराठी चालेल का प्लीज रिप्लाय सर
मी माझा पूर्ण प्रयत्न करत आहे... परीक्षा आधी तुम्हाला जास्तीत जास्त घटक एकत्रित करून देण्याचा... ज्या वेळेला मी शिक्षक भरतीची तयारी करत होतो तेव्हा मला असे व्हिडिओ भेटले नाहीत तेच आता बनवत आहे..
Shukriya sir ❤️ aap bhot duwa ka kam kare❤..
Insan ke karm se hi uska nasib banta hai... Apko zindagi ki har khushi mile ❤
Thank you so much 🙏🏻
सर मी तुमचे daily che new videos continue पाहत आहे..खूप छान व्हिडिओ आहेत..मार्गदर्शन चांगले आहे तुमचे आणि तुमची शाळा वगैरे handle करून आमच्यासाठी avdh कष्टाने व्हिडिओ बनवता ..avdhi तळमळ कुठेच बघायला मिळाली नाही...तुमचे खूप खूप आभार.
तुमचे व्हिडिओ पाहून सर्व गोष्टी मानसशास्त्राच्या समजायला लागले आहेत कोणतेही पुस्तक वापरत नाही फक्त तुमचे व्हिडिओ पाहून अभ्यास करत आहे thank u sir
aap jo bhi hum logo ke liye puri shiddat se karte ho uske liye thank you so much sir😇
Welcome..all the best for your exam
TET chi batch ghetlo sir mi ani aaj tumcha video bghitla..same content ahe sir aani tyancha peksha changli teaching ahe sir tumchi aaj as vatun rahl faltu paise gele maze.. Chan shikvta sir tumhi ..Continue theva sir exam prent
Konti batch ghetli hoti??
Batch ghyache dokyat hot tumhi getleli nko gyayla mhnun vichrtey sangala ka please??
कुठे लावलात
Nehmi pramanech atishay utkrishtata thank you sir
मी टीईटी pass झाले की तुमच्या चॅनल च खूप प्रमोशन करणार आहे,अस माझ्या मनात आहे.कारण विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या allrounder शिक्षकाची खूप गरज आहे.
Khup mast sir thank you 😊
Welcome✌️
Nice teaching Sir
Khup chan sir 🙏🙏
Thank you so much for your valuable guidance 🙏🏻🙏🏻🙏🏻
Well explained in simple manner.
खूपच छान 😊
Thanks...keep watching mam
Thank you so much sir..
Khup chhan video ❤❤thank u so much sir ❤❤❤
Welcome mam...all the best
Thanks sir
Thank you so much sir🙌🙌🙌🙌🙌🙌
Sir tumhi kami velet khup chhan mahiti sangtat
Thank you sir best videos for preparation 😊
Welcome mam keep watching our old and daily new videos all the best
Thank you sir
Sir tumch tet clear ahe ky
Sir.. Video continue series madhe taka shodhayla kadhin jat
Sir pepar 2 sathi samajikshastr che important questions ghya
Form bharayla confussion aahe sir. 1st language konti gheu aani 2nd language konti gheu . Hindi 1st lag ghyaychi asel tr form madhe adhi madhyam Hindi घ्यावे लागते. जर मध्यम हिंदी घेतले तर बाकीचे sub pn hindi madhun yetil ka. Help me.
khup chhan notes aahet .velechi bachat hote Ani lavkar lakshyat pan yete. thank u sir .mala English khup kathin jate sir tyajagi hindi ghetali tar chalel ka plz reply dya.
Ho
Mala tet chya form baddal ek vicharane hota
Jar apn first language Marathi Ani second language English ghetli tr balmanshatra cha paper aplyala Marathi made yeil ka
Ani science and maths che questions pn English made yetil ka
मराठी + इंग्लिश मध्ये येईल
TET sathi mock test aahet ka tumchyakade
Sir paper 2 sati maths and sci pn bnva lecture
परीक्षेच्या आधी लवकरात लवकर बनवतो व काळजी करू नका.... मागील वर्षीचे प्रश्न आणि मोठे व्हिडिओज बनवतो aa सर्व विषयांचे काम एकट्याने पूर्ण करणे लगेच शक्य होत नाही शाळा करून काम करतो आहे थोडा टाईम लागेल
टेलिग्राम लिंक ओपन होत नाही लिंक सेंट करा
Telegram che link pathwa sir plz
Sir mala balmanashastra chya notes miltil ka
या आधी चे व्हिडिओ कुठे पाहायला मिळतील सर
कारण मी आज पहिल्यांदा पाहत आहे मला खूपच आवडले
Akshay Gore TH-cam channel प्ले लिस्ट मध्ये सर्व व्हिडिओ आहेत पाहून घ्या...
Sir please telegram channel joined nahi hot
सर टीईटी चा फॉर्म भरण्याची लिंक काय
Sir link send kara
Sir maths paper 2 pan ghenar na
Yes
Sir he tumche sagle video baghitale ki sufficient hoeal ka .tet pass sathi baki kahi read karve lagnar nahi na
मी प्रयत्न करत आहे की परीक्षा आधी सर्व व्हिडिओ बनवू शकेल...तुमचे मार्क्स वाढावे म्हणून व्हिडिओ बनवत आहे...काहीच नाही वाचले असे नाही चालणार... या ठिकाणी शिकणारे सर्व भावी शिक्षक आहेत... तुमचा अभ्यास तुमच्याकडे जी पुस्तक आहेत त्यामधून चालू ठेवा... परीक्षेला जे घटक विचारले जातात ते मी इथे घेत आहे...कोणतेही एक बुक 5 वेळा वाचून काढा...
@@akshaygore100konte books वाचावं sir plz sanga
सर टाइम्स खूप कमी आहे so tumala 🙏🏼विनंती आहे सर व्हिडिओ टाइम्स वाढवा 🙏🏼👍🏼👍🏼
काळजी करू नका...सर्व कव्हर करतो...शाळा करून नंतर तुमच्या साठी व्हिडिओ बनवतो आहे...team नाही एकटा तुमच्या exam साठी काम करतो आहे...एडिटिंग पासून सर्व मीच करतो आहे...प्रयत्न पूर्ण आहे...पूर्ण करणारच
Sir, Tait chi exam hoil ka?
CTET नंतर
Tait che pan lecture ghya sir..
@@dilipchaure9343 Tait chya agodar CTET cha result Yeun jail ka sir
Akshay sir.... आपल्या या व्हिडिओ शिवाय दुसरा काही वाचण्याची आवश्यकता आहे का sir
या घटकावर तरी वाचण्याची आवश्यकता नाही
@@akshaygore100 फक्त 5 , 8 चे स्कॉलरशिप पुस्तक वाचले तर चालेल का सर
सर बीए इंग्लिश विषय मधून झाले आहे इंग्लिश हा विषय माझा स्पेशल आहे माध्यम हिंदी निवडले तर चालेल का काही पुढे प्रॉब्लेम तर येणार नाही फर्स्ट लैंग्वेज हिंदी सेकंड लँग्वेज मराठी चालेल का प्लीज रिप्लाय सर
पूर्ण व्हिडिओ बनवला आहे...तुमचे सर्व शंका दूर होईल ...पाहून घ्या ...नो problem
नमस्कार सर, माझी ताई TAIT ची तयारी करत आहे. तुम्ही पिंपरी ला कुठे राहता मला भेट घ्यायची आहे.
Sir tumhi taklele video याव्यतिरिक्त काही येणार नाही ना..ki ajun kahi read karave लागेल
मी माझा पूर्ण प्रयत्न करत आहे... परीक्षा आधी तुम्हाला जास्तीत जास्त घटक एकत्रित करून देण्याचा... ज्या वेळेला मी शिक्षक भरतीची तयारी करत होतो तेव्हा मला असे व्हिडिओ भेटले नाहीत तेच आता बनवत आहे..
But sir tumhi je video banvta te tumchya experience Varun banvta tyamule ase vatate याशिवाय बाकी काही करायची गरज वाटत नाही
Sir maths sathi video kase pahayche paper 2 sathi tumche
Thanks sir