ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान व्हिडिओ असतात तुझे तुझे काय शिक्षण झाले आहे आणि तुझ्या बहिणींचे पण काय शिक्षण झाले आहे. तुमची सर्वांची व्हिडिओ खूप छान असतात. बहिणी बहिणी मध्ये एक ही खूप छान आहे अशीच राहू दे 😍
Thank you so much 🙏🥰
सासरी छान घर बाधायांचना
👌👌👌👌
👌👌
Thank you 🙏
Vlog bhari ahet ki oh madam👍👍
Aamhi pn gavi jatana ethe misal khato.
Hona🥰
सुरेखाताई किती छान दिसते
Ho...🙏
Sister gaya kiti ahet 👌👌
4
दीदी तुझे मिस्टर काय करता ग कुठे आहेत ते जॉबला काय शिक्षण झाले त्यांच्या
BEIT zhale ahe .,. software developer mhnun ahe
an तुझ काय झालंय एज्युकेशन
Maz pn BEIT
आग एवढी शिकलेली हे तर जॉब का नाही करत मग
Nice ❤
गावाचं घर चांगला बांधून घ्यायचं ना तुझ्या सासू-सासरे साठी
🙏
Bus ne ka nahi jaat. Bike var tired hotat. Car ghevun taak AEK.
Ho👍gheychi ahe car
तू पुण्यात कोणत्या भागात राहते, एवढ्या लांब प्रवास 2 व्हीलर वरुण करतात, दगदग होत नाही का
Punawale
Mi pan sangamnerchi ahe pan punela mukai chawkat rahte
Me pan sangmner chi ahe punyla dhayari madhe rahate😊
प्रियांका पुण्याला जाताना कळंब मंचर वरुन जातेस का कुठे राहती
Ho...manchar madhun yeto
प्रियंका तुमचे सर्वांचे व्हिडिओ पाहते सुरेखा अश्विनी सपना मम्मीचे तुझे पण मी कळंब मध्ये राहाते परत कोळपेवाडीला जाताना ये मग आमच्याकडे
खूप छान व्हिडिओ असतात तुझे
तुझे काय शिक्षण झाले आहे आणि तुझ्या बहिणींचे पण काय शिक्षण झाले आहे.
तुमची सर्वांची व्हिडिओ खूप छान असतात.
बहिणी बहिणी मध्ये एक ही खूप छान आहे अशीच राहू दे 😍