सपना जयदीप तुमची जोडी खूप सुंदर दिसते❤❤😊 दोघांनीही खूप छान कॅरेक्टर निभावली आहेत👍👌👏👏 सपनाची बोलण्याची पद्धत एकदम चुलबुली छान वाटते आणि जयदीप ने ठेवलेलं नाव कंदी पेढा☺👌 खरंच सपना म्हणाली तसं कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा कंटाळा येत नाही याचं कारण म्हणजे घरगुती सीन राजकीय सीन पोलीस ठाण्यातील सीन सासर माहेर असे सीन सत्या मित्रांसोबत चे सीन असे सर्व असल्यामुळे मालिकेचा कंटाळा येत नाही कारण तेच तेच रटाळ दाखवले जात नाही👏👏👌👍☺❤ *दोघांनीही खूप छान गप्पा मारल्या दोघेही खूप छान बोलले मालिकेविषयी मालिकेतील कलाकारांविषयी आणि सपना जयदीप छान आहेतच तसेच रियल लाइफ मध्ये सुद्धा प्रिया व शिवराज तुम्ही दोघे खूप छान आहात👌👌👍☺❤❤* मी शितल जाधव🙏
सपना जयदीप तुमची जोडी खूप सुंदर दिसते❤❤😊 दोघांनीही खूप छान कॅरेक्टर निभावली आहेत👍👌👏👏 सपनाची बोलण्याची पद्धत एकदम चुलबुली छान वाटते
आणि जयदीप ने ठेवलेलं नाव कंदी पेढा☺👌
खरंच सपना म्हणाली तसं कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा कंटाळा येत नाही याचं कारण म्हणजे घरगुती सीन राजकीय सीन पोलीस ठाण्यातील सीन सासर माहेर असे सीन सत्या मित्रांसोबत चे सीन असे सर्व असल्यामुळे मालिकेचा कंटाळा येत नाही कारण तेच तेच रटाळ दाखवले जात नाही👏👏👌👍☺❤
*दोघांनीही खूप छान गप्पा मारल्या दोघेही खूप छान बोलले मालिकेविषयी मालिकेतील कलाकारांविषयी आणि सपना जयदीप छान आहेतच तसेच रियल लाइफ मध्ये सुद्धा प्रिया व शिवराज तुम्ही दोघे खूप छान आहात👌👌👍☺❤❤*
मी शितल जाधव🙏
Khup chhan
खूपच छान मालिका आहे ❤❤🙏🏾🌹
Please satya Manju cha interview ghayana❤❤❤
Wow❤
Real life related serial
Satya aani manjuchi bhet pn jhali pahije❤❤❤
Satya❤Manju cha pan interview ghya na. Please
Hi😂🎉❤
Kli❤😂🎉😢
Very nice malika constable manju ❤❤
❤❤❤❤