करोडो रुपयांच्या मालकांना सुद्धा त्यांची मुलं आपल मानत नाही ताई पण या लोकांकडे काही नसून देखील तुम्ही त्यांना आपल मानता त्यांच सेवा करता. धन्य आहात तुम्ही ताई💐💐🙏😊
छाया ताई तुमचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे. पोटची मुले बाळे विचारत नाही या सर्वांचीच तू किती nisvarthi पणे काळजी घेतेस. त्यांच्या दुःखात सहभागी होतेस. खूप हळवी आहेस. ❤❤
Chayatai bor hote vegvegale anubhav thodefar asecha asanar only tumi bola v mahiti sanga tumache sagallyanche rahaniman adachani dakhava/ kay kase tumi sallyana kay kase khayala ghalta medicine/ manoranjan kase karata Jotti Patait che vidio baga
छायाताई तूम्हाला मनापासून धन्यवाद ताई तूम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी मनापासून प्रार्थना 🙏❤️🙏🌹🙏❤️⭐❤️🙏🌹🙏
करोडो रुपयांच्या मालकांना सुद्धा त्यांची मुलं आपल मानत नाही ताई पण या लोकांकडे काही नसून देखील तुम्ही त्यांना आपल मानता त्यांच सेवा करता.
धन्य आहात तुम्ही ताई💐💐🙏😊
खूप छान सांभाळता ताई
छाया ताई तुमचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे. पोटची मुले बाळे विचारत नाही या सर्वांचीच तू किती nisvarthi पणे काळजी घेतेस. त्यांच्या दुःखात सहभागी होतेस. खूप हळवी आहेस. ❤❤
Chaya Tai Tumi chan Kam karta hai tumcha video mi Roz paheth
खुप छान ताई👍👍
खूप छान कार्य करीत आहात .
🙏❤🙏
Khup chan tai
Jagatil sunder ladies kon asel tar ,chhayatai,n jyoti patait
Kay potchi mula asun aso chaya Tai
khup mahan karya kartay.dukha hote
sagla aikun.shree Swami samartha 🙏🌺🙏
Per
Month rate
ताई ती नवीन ताई कुठे आहेत.
ताई ती ताई तीच्या मामी कडे गेली आहे... त्या ताईची ट्रीटमेंट सुरू आहे तीला खूप त्रास होत होता त्यामुळे मामीकडे गेली तिथून दवाखाना करणार आहे..
Chayatai bor hote vegvegale anubhav thodefar asecha asanar only tumi bola v mahiti sanga tumache sagallyanche rahaniman adachani dakhava/ kay kase tumi sallyana kay kase khayala ghalta medicine/ manoranjan kase karata Jotti Patait che vidio baga
मला घ्याल का तुमच्या संस्थेमध्ये.
छाया तु सर्वाचीं काळजी घेते .तुझ्या विषयी पण सांग . ८०वर्षाच्या म्हातार्या मानसाबरोबर आईवडीलां नी विचारच केला नाही
Khup chan tai
मला घ्याल का तुमच्या संस्थेमध्ये.
तिथे जावून बघा किंवा फोनवर बोलून घ्या . व्हिडीओ बघतो त्या खाली नंबर असतो .
मला घ्याल का तुमच्या संस्थेमध्ये.