नितीन माझा खूप चांगला मित्र आहे .जे वाटत ते अगदी निर्भीडपणे लिहिणारा हा प्रामाणिक माणूस आहे .जात धर्म नष्ट करण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले. नितीन ची ही कविता ही त्याच पट्ट्यातील आहे .नितीन म्हणतो जातीला चुना लावून मी माणसात आलो ...आणी आता पहा इथेच किती विरोधाभास आहे ..ज्यांनी ही कविता इथे पोस्ट केली .त्यात सुरवातीलाच मातंग समाजातील विद्रोही कवी असा उल्लेख केलाय ,का.? या काविभवती त्यांची जात लावणे गरजेचे आहे का ?काय समजली तुम्हांला नितीन ची कविता ..?ज्यांनी ही कविता पोस्ट केली त्यानी ही कविता परत एकदा निट ऐका त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा.जो माणूस जात नष्ट करण्यासठी आपल्या लिखाणातून प्रामाणिक प्रयत्न करतोय त्याच माणसासमोर जात लावून त्याचा असा अपमान करू नका ....नितीन मित्रा तु लिहित राहा.तुझ्यासारख्या प्रामाणिक निर्भीड कवीची गरज आहे आज या देशाला .
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सर .जात हे विष आहे .पण जातीचा उल्लेख नाईलाजास्तव करावा लागतो . मातंग समाज आज बाबासाहेबांचे ,फुले,अण्णाभाऊ यांच्या पायावर डोके ठेवायचे सोडून साई बाबाच्या पायावर डोके ठेवत आहे .
व्वा व्वा नितीन दादा 'धर्माला थुंका लावला अन् मी माणूस झालो'. कवितेच्या सुरवातीलाच एकदम झक्कास विनोद शैलीत खिळवून ठेवून सत्य अंजन भसकन डोळ्यात घालण्याची पध्दत आणि वर्तमानातील किचड परिस्थिती हुबेहुब मांडणी. क्रांतिकारी जयभिम बंधु. 💙👍👌👏
भाऊ मी मराठी शतश्हप्रणाम सौबार सलाम कवितेला आणी दंडवत तुमच्या कलाकारीला व विचाराना आदेश मनचंगा तो काठोटमै गंगा सुरेशडाॅन नाशिक आदेश जय योगी गोरखनाथ की जय जयहिंद जय महाराष्ट्र जय आण्णाभाऊ साठे
तुम्हाला मी पहिल्यांदाच ऐकत आहे . तुम्ही तर कोळशाच्या खाणीतील कोहीनूर हिरा आहात. मी सर्व विद्रोही शाहीर व कवींना वाचतो ऐकतो आता त्यात तुमचे नाव सामील झाले. तुम्हाला मनापासून जय भीम.
Tumcha Shebda mdhe ji takt aahe ti jati patich gurftlel jal shigau shekte mansa hi jat hi manuskivr tharte he Kahi jaticha dhol vajvryana kalle pahije tumcha sarkya vichar vantachi hya jgala grj sage sr

Navnath Dhame shokantika
Khare ahe sir
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सर .जात हे विष आहे .पण जातीचा उल्लेख नाईलाजास्तव करावा लागतो . मातंग समाज आज बाबासाहेबांचे ,फुले,अण्णाभाऊ यांच्या पायावर डोके ठेवायचे सोडून साई बाबाच्या पायावर डोके ठेवत आहे .
मस्त नितीन सर खुप छान
नितीन सरांचा नंबर हवा होता
माझा मो.7499927273
नितीनजी सुंदर कविता मनुवाद्यांची कानपट्टी सुजवणारी व अंधश्रद्धाळुच्या पेकाटात लाथ घालणारी विद्रोही कविता जयभीम
अप्रतिम कविता आहे. विद्रोह तर मांडावाच लागेल झोंबल जरी कुणाला तरी खरा विचार मांडवाच लागेल.
कोणत्या समाजातील आहे हे सांगण्याची गरज नाही.. माणूस कलावंत आहे.. आनंद वाटतो..
बरोबर आहे सर
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,,,
Samajyach nav lihun nitin sirancha ani ya kavitecha apman hotoy
Tuza hi samaj kalala...
खूप सुंदर खूप छान बाबासाहेब भारतीय समाजव्यवस्था समजल्याशिवाय अशा कविता निर्माण होणार नाहीत जय भीम
वस्तुस्थिती मांडली आहे सर आपण आपल्या कवितेतून...
नितीन भाऊ ,लढ मित्रा लढ,.
खुपच सुंदर. अभिनंदन, अभिनंदन,हे शब्द देखील खूपच अपुरे वाटतात
खरंच,,,
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,,,
व्वा व्वा नितीन दादा 'धर्माला थुंका लावला अन् मी माणूस झालो'. कवितेच्या सुरवातीलाच एकदम झक्कास विनोद शैलीत खिळवून ठेवून सत्य अंजन भसकन डोळ्यात घालण्याची पध्दत आणि वर्तमानातील किचड परिस्थिती हुबेहुब मांडणी. क्रांतिकारी जयभिम बंधु. 💙👍👌👏
जबरदस्त सरजी तुमच्या कविता अप्रतिम असतात
भाऊ मी मराठी शतश्हप्रणाम सौबार सलाम कवितेला आणी दंडवत तुमच्या कलाकारीला व विचाराना आदेश मनचंगा तो काठोटमै गंगा सुरेशडाॅन नाशिक आदेश जय योगी गोरखनाथ की जय जयहिंद जय महाराष्ट्र जय आण्णाभाऊ साठे
Great
Super
जबरदस्त कविता..
अप्रतिम सर,💐💐💐सरांची प्रेरणा घ्यावी.विद्रोह करुन वास्तववादी जीवन व्यथित करावे.
चंदनशिवे सर, छान, सामाजिक दंभावर आसूड ओढलेली कविता काळजात घुसली.धन्यवाद.
सर खरच खुप सुंदर
जयभीम सर । भन्नाट।
keep it up
जय भिम जय जिजाऊ सर अप्रतिम कवीता🙏👌
अप्रतिम सर
क्रांतिकारक जय भिम
Sir,
Apratim.
Aaj 13/04/23.
Raktat bhinlel aahe.. spasht disun yet nahi.
Salute Sir,
जयभिम, बेस्ट खूप छान धन्यवाद सर...
तुम्हाला मी पहिल्यांदाच ऐकत आहे . तुम्ही तर कोळशाच्या खाणीतील कोहीनूर हिरा आहात. मी सर्व विद्रोही शाहीर व कवींना वाचतो ऐकतो आता त्यात तुमचे नाव सामील झाले. तुम्हाला मनापासून जय भीम.
कविता सुंदर आहे. 👌🏼👍🌹
खूप उत्कृष्ट कवि आहेत
चंदनशिवे सर, "थुक लावण्याची" तुमची पद्धत मला आवडली हल्लु ज्यांना आपण आपले म्हणतो ते मुसलमानळी थुक लावायला लागलेत.
Nitinji, Very nice.
नितीन जी
खूप छान
अभिमान वाटतो सर तुमचा👍
🙏🙏🙏
अप्रतिम साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,,,
Great sir💙💙
मस्त
Super
जयभीम सर
अप्रतिम काव्यरचना......
छान,जबदस्त कविता I like it...
very good sir i salute you
नितीन सर,,,तुमचं संघर्ष तुमची कविता झालाय,,लोक झपाटून जातात विद्रोही कविता ऐकून,,,
Jaat ka nakoshi watte tumha lokanna
अप्रतिम रचना सर
वादादा जय भीम
khupch chan sir tumchi kavita navya yugala kahitari sikvun jate khup khup subhechya
जबरदस्त👌👌👌
आपण शाळेत प्रवेश घेताना आम्हीच जात का लिहीतो
श्रोते ऐकत नहीत टाळ्या वाजवतात लक्ष देऊन ऐकतच नाहीत इथेच चळवळ फसतेय
दंगलकार साहेब तुम्ही विद्रोह केला तुम्हाला जात चिटकवली
jay lahuji
lay bhari kavita
👍👍👍👍👍✒✒✒🔥🔥🔥❤💙🙏 देश आमचा देह आहे...🔥✔💯✒
साहेब caption देताना बहुजन म्हणून च ओळख करून द्यावी नकळत आपणच जाती जाती मार्केटिंग करून मनुवड्यांना तेच तर पाहिजे.
जय भिम
क्या बात है दादा 🙏🇮🇳📚👑
नितिन बेटा बहोत अच्छे
Gret great gret sir
जयभीम
फारच छान
Great
अप्रतीम शाहीर
Nice sir...
🙏जय भीम 💙✊🙏
Jay Bhim Jay lhuji sr tuche vicharane dokyat ujd Pdt sr
वा ही कविता खरच सुंदर आहे वाह वाह दादा
कोण्या जातीचे हे सांगण्याची गरज नाही
छान.....
💯✌✌✍🙏
खूप छान...
you are great sir
💙💙💙💙💙
जय भीम 🙏
सलाम कवी चंदनशिवे.
देवाबरोबर भरणारा ग्रेट कवी ह भ प संजय महाराज शास्त्री लाखनी कर
खुप छान
nice sir
Jay bhim sir
खुप छान जय भीम जय अण्णाभाऊ
MiTujhaJatitSamilAhe
Mast
V nice bhau
जात सांगू नका विचार महत्वाचे आहे...
त्यांची cast च नाव काढा गरज नाही माणुस कर्म ने मोठा आहे
Jay Lahuji sir
Jay lhuji
Mo no milelka
Jai lahuji
Nice nitin
लै डोक खाजवत होता. वा झाल्या की काय डोक्यात.
जय भीम दादा
धर्माला thuka लावलो 👌👌🔥
nice sir ...
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,,,
khup Chan
khup apratim
Great sir
Kavita khup chan ahe bhau pan tuzi volakha matag samazyacha kavi yache thode dukha zale. Tu pan tuzi jat gheun chalala ahe kalakarala jat nasateBabasahebani tula swabhiman dila ahe manun aaj tu swabhimanane kavita karat ahes plz tu jat lavnar nahis ashi asha balagato
Kahi chukich nahi bolat te ... Kharch ahe ... Kahi goshtina Nako tevd Maan dilay tyanchi layki nstana bandkhori ch dakhvto khara arasa
पण साहेब तुमच्याच समजातील लोक आमचं खातात आणि गान दुसऱ्याचं गातात हो साहेब
आमच खातात म्हणजे काय. ते या देशाचे खातात. देश काय तुमच्या बापाचा आहे काय
Kay boltoy tula kaltay ka
जातीचं काय घेऊन बसलात शब्दाचा विचार करा
Tumcha Shebda mdhe ji takt aahe ti jati patich gurftlel jal shigau shekte mansa hi jat hi manuskivr tharte he Kahi jaticha dhol vajvryana kalle pahije tumcha sarkya vichar vantachi hya jgala grj sage sr
1 n.
फुकट च मिळतय मग काय, ....
वा रे दादा
Jai hind .....
Te swatala manus mhanu pahtat aani tumhi tyanchya jaticha ullekh karta. wah
।। दगंलकार ।।
क्रांतिकारी
कवीची जात संबोधित करणं का गरजेचं वाटलं..🤔....
तुमच्या सारख्या खोचट मनोवृत्तीच्या लोकांमुळे हा देश माघे आहे.
कविता महत्वाची का समाज?
Nice
Kavita ka samaj hya paiki kahi mahtvach aso va naso ....pan kavitemadhun samaj probodhan hon mahtvach ahe.....te hot ahe houdet....
samaj
कविता महत्तवाची साहेब.सम ज नाही
कविता महत्त्वाची,समाज नाही.
Kontya jaticha ahe he sangane jaruri nahi
ब्रैंड कविता