Mala tar lockdown chi aathavan alli 😔💘
वेळ प्रसंग प्रत्येकावर येतोच त्यामुळे प्रत्येक माणसानं जपून आणि विचार करून समाजात वागावं.
अप्रतिम 👌
Very nice
🎥💯👌🇮🇳
Very nice lohare team
Amit yek no khup chan
खुप छान अमित
वास्तववादी लघुपट
सर्व टीम चे अभिनंदन
This is very real condition i salute you
अतिशय सुरेख कथा मांडणी...
एक नंबर 👌👌👌👌
खूप छान आणि ....खरी आणि मनाला लागणारी कहाणी...अप्रतिम..
Khup chan
लय भारी..
मस्त लघुपट बनवाला आहे...
👌👌👌
Excellent Amit Shinde!!! Keep it up.. waiting next film..👏👏👌👌👌💐💐👍👍✌️✌️
खूप छान.. उत्तम.. असेच समाजकार्य घडत राहो..
अमित तुझ्या समाज कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.. श्रीनाथ प्रोडकशन आणि सरकार शिवशाही ग्रुपला खूप शुभेच्छा👍👌🙏
सर्वांनी खूप छान काम केल आहे.. 👍👍👌👌👌
Mst movie
Khup mast aahe movie amit bhau
निःशब्द अमित दादा अंगावर काटा आला पाहून खूप सुंदर वास्तव
👌👌🌹लॉकडाऊन लघुपटामध्ये काम केलेल्या सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन आणि भावी वाटचालीस सुभेच्छा 👍👍
great superb
Nice Amit bhauuu 👌💯👍
गरज नसतानाही मनोज माणसांना रुबाब दाखवीत राहिला आणि शेवटी त्याच्यावरच संकट आलं. त्यामुळं माणसानं गरज नसताना कुठंही रुबाब दाखऊ नये. वास्तववादी शॉर्ट फिल्म आहे. सुंदर.
अप्रतिम वास्तववादी शॉर्ट फिल्म..!
सर्वांचा छान अभिनय आहे... अभिनंदन....
श्रीनाथ प्रोडक्शन आणि सरकार शिवशाही ग्रुप आपणास पुढील उज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा....
अमित सर आणि सुमित असेच नवनविन विषय घेऊन या...
All the best !!
Chhann uttam 👌🏻👌🏻👌🏻
Amit dada mast 👌
अप्रतिम दादा 👌🙏🙏
भावांनो मस्तच 👍👍👍👍
Amit भारी रे भाई 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Kdkkk......
खुप छान
खूप मस्त
Mast Amit
अप्रतिम
Kdkkkk👌👌👌
👍Film
Mama apratim acting, expressions ani lokana changla sandesh he dila ahe apan... 👌🏻👍🏻🙂
Camera work done so well.. great short film.. keep it up and congratulations to entire team👏👏
खुप खुप छान सर
खूप छान, मस्त, सर्व कलाकारांचे, दिग्दर्शक यांचे हार्दिक अभिनंदन.. वास्तविक जीवनावर आधारित आहे सर्व गोष्टी आहेत, आपल्याला पुढील वाटचालीस तेजोमय यशोदीप शुभेच्छा..👍👌💐💐
Best Amit fim aahe
Aamhala pn mile ka shooting mde kam
Aamcha pn ek channal ahe
आम्ही मोहोळकर mhnun
🙏
Superb sir 👌
खूपच छान✌️👌
Nice👍👍👍👍
Mast dada 👌👌👍
अमित शिंदे. मस्त 💋💋💋💋💋👌👌👌👌👌👌
👌✌मस्त
Nice
✌️😎
👍✌मस्त
Mst
शेमण्याचा रिपोर्ट पोजीटिव्ह आला होता.हे सगळं फालतु ड्रामा चालू होता
Nicely portrayed the situations n behaviour of different characters👌, but in last scenes whn the media reporters came for interview , masks weren't properly put up🙄
Very nice
1no. 👍🎥📸🌇❤️