Tumhi sangtilelya chhotya chhotya tips vaprun mi jevan banvte ani te पदार्थ saglyanna khup avdate ani khanare mala aksharshah अन्नपूर्णा as mhantat. He aikun khup chhan vatt mala thank you so much ❤
मधुराताई तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात छान आता तुमचे व्हिडिओ रोज स्वयंपाकाचे व्हिडिओ पाठव खरंच तुमची पद्धत खूप छान आहे तुमची भाषा तर इतके मस्त इतकी शुद्ध आहे की मला खूप आवडते तुमची भाषा खूप छान मधुराताई तुमचे मुलं पण तुमचे मिस्टर पण खूप छान आहेत तुमची सगळ्यात बेस्ट मला तुमची भाषा लय आवडते तुम्ही इतकं सुंदर बोलता इतकं छान बोलताना मला लय आवडती शुद्ध भाषा एकदम
मधुराताई तुम्ही कुठे राहता तुमचा पत्ता पाठव ना आम्हाला तुमच्या घरी यायचंय खरंच कुठे राहता तुम्ही स्वयंपाकाची रेसिपी खूप छान बनवतात तुमची मुलं ही शाळेत गेलेत का मुलं तुमची मधुराताई घरी एकटेच असता का तुम्ही जॉब वगैरे करता का घरीच असता हीच व्हिडिओज करता का दुसरा जॉब वगैरे करता मधुराताई प्लीज रोज व्हिडिओ पाठवतो ते पण स्वयंपाकाचे छान वाटत तुमची भाषा मला खूप आवडते शुद्ध भाषा एकदम
खूप छान मस्त रेसिपी अगदी सोपी 👌👌
धन्यवाद 😊😊
आम्ही कायम करतो पण आज मधुरा तुम्ही फार छान दाखवून दिले असे करून पहते ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan 👌😋
कमाल भंनाट खमंग या तीन गोष्टीचं perfect समीकरण म्हणजे मधुरा ताई तू शिकविलेल्या पदार्थाना पण अशीच चव येते 😊
मनापासून आभार..
मला पण खुप आवडतो चणा मसाला खुप छान रेसिपी आहे ताई तुमची👌👌👌
धन्यवाद 😊😊
Hi thanks for the delicious share😋
Pleasure!!
खूपच छान झालाय चना मसाला 👌🏻😋 my favourite recipe 👍🏻
धन्यवाद 😊😊
Tumhi sangtilelya chhotya chhotya tips vaprun mi jevan banvte ani te पदार्थ saglyanna khup avdate ani khanare mala aksharshah अन्नपूर्णा as mhantat. He aikun khup chhan vatt mala thank you so much ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान आहे रेसिपी ❤❤❤❤❤ मी नेहमी बनवते , पण आत तुमच्या पद्धतीने बनवणार . माझ्या मूलींना खूप आवडते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान चणामसाला झालाय 😊my favourite recipe 👍
धन्यवाद 😊😊
चमचमीत चणा मसाला खूपच सुंदर 👌
Resham
धन्यवाद 😊😊
मी चणे शिजवताना त्यात मीठ घालते, त्यामुळे चण्याला मीठ लागते आणि चव छान येते, धन्यावाद मथुरा, खूप छान झालीये रेसीपी
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I am your older viewer since 2021 and i watching your since an hour...so nice and tasty..
Really no time due to work
Its diwali holidays
Thank you so much!!
Happy Diwali!!
मधुरा ताई तुम्ही मोकळ्या केसांमध्ये खूप सुंदर दिसतात ❤ बाकी तुमची रेसिपी तर अप्रतिम आहे 😊
धन्यवाद 😊😊
मस्त आणि चमचमीत 👌👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त रहा,खूश रहा,आनंदी रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खात रहा👆🏻😋 आणि मधुरा ताई च्या रेसिपीज पहात रहा ......❤☺
मनापासून आभार..
माझी मम्मी अशी चण्याची भाजी बनवायची. खुप मस्त लागते 😋
चना मसाला माझी फेवरेट रेसिपी आहे खूप भाजी आवडते मला मी नेहमी करते❤❤
अरे वा... छानच...
धन्यवाद मधुर मधुरा ❤
धन्यवाद 😊😊
छान 😊❤
धन्यवाद 😊😊
Amchya khandeshat ashi ch banavtat..... Khup chan❤🎉 love from jalgaon ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Maazi aai pann khup bhaari kaala chanyachi bhaaji banavte pann ti ola naral cha vapar krte,tumchya padhatine pann banvun baghuyaat recipe ekdum bhannaat disayli tumchi pann❤ try karayla nakkich avdel
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Ekdum mast receipe 👌👌bagun tondala Pani sutle.😋😋
धन्यवाद 😊😊
Hi khup chan taste lagte ya chana masalyachi
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी. मी पण अशीच भाजी करते.👌👌👍❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच मस्त रेसिपी. माझी आवडती डिश.❤❤
धन्यवाद 😊😊
मधुराताई तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात छान आता तुमचे व्हिडिओ रोज स्वयंपाकाचे व्हिडिओ पाठव खरंच तुमची पद्धत खूप छान आहे तुमची भाषा तर इतके मस्त इतकी शुद्ध आहे की मला खूप आवडते तुमची भाषा खूप छान मधुराताई तुमचे मुलं पण तुमचे मिस्टर पण खूप छान आहेत तुमची सगळ्यात बेस्ट मला तुमची भाषा लय आवडते तुम्ही इतकं सुंदर बोलता इतकं छान बोलताना मला लय आवडती शुद्ध भाषा एकदम
धन्यवाद 😊😊
खुप छान
धन्यवाद 😊😊
Ani aaj ch amcha plan chalu hota ani tai ni receipie takli ❤ what a coincidence 😅 ❤
किती छान!!
अरे व्वा मस्त चमचमीत ❤
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe 👌
धन्यवाद 😊😊
Khup sundar Aani sopi padhadhat 🎉❤
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान आहे मूगची रेसीपी
धन्यवाद 😊😊
Khup Chan recipe
धन्यवाद 😊😊
👍 😋
Tai Khaskhas chi bhaji recipe dakhval n ekda pls
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
खूप छान चना मसाला
धन्यवाद 😊😊
मस्तच 👌👌🙏🏻😋😋
धन्यवाद 😊😊
Baghunach khup chan vatali receipe nkki try kren
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप मस्त आहे भाजी 😋
धन्यवाद 😊😊
खूप. छान
धन्यवाद 😊😊
Khup mast chana masala ❤❤😊
धन्यवाद 😊😊
ckhup chan tai resipi😊
धन्यवाद 😊😊
छान ❤️😋😋👍👍👌👌🙏🙏
धन्यवाद 😊😊
Nice रेसिपी 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान ताई 😊
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe tai
धन्यवाद 😊😊
मस्त ताई चणा मसाला रेसिपी दाखवलीत माझी आई पण अशीच चणा मसाला भाजी बनवायची खूप छान रेसिपी दाखवलीत
धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
एकदम भारी 👌🏻👌🏻mast
धन्यवाद 😊😊
Khupach chan 😊
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर
धन्यवाद 😊😊
खुप छान रिसेपि आहे
धन्यवाद 😊😊
Mastach recipe👌👍😋💖
धन्यवाद 😊😊
थोडे चणे मिक्स ला लावाचे खूप छान टेस्ट येते 😊 माझी आजची रेसिपी आहे चना मसाला एकदा नक्की बघा welcome to anu kitchen mandhe😊
हो, मी पण थोडे उकडलेले चणे वाटून त्यात घालते चव फार अप्रतिम येते व ग्रेव्ही पण घट्ट होते
हो. मीपण हेच comment करणार होते.
😊
मधुरा ताई खूप च छान रेसिपी करतात
खूप छान रेसिपी 👌👌 मी शिजवलेले हरभरे मिक्सरला भरड करते त्यामुळे रस्सा दाट व्हायला मदत होते.
माझी पण ही आवडती डिश आहे
अरे वा... छानच...
सुंदर
धन्यवाद 😊😊
Madhura kharch g tu khup chan bnvtis recipe....
धन्यवाद 😊😊
खूप छान 😋❤
धन्यवाद 😊😊
छान ताई
धन्यवाद 😊😊
अप्रतिम 😋👌
धन्यवाद 😊😊
❤❤शिवजन्म भुमी जुन्नर ❤❤ मस्त रेसिपी आहे.ताई
धन्यवाद 😊😊
So nice i will try it
Hope you enjoy!!
As usual madam masth masth recipe
धन्यवाद 😊😊
Kharach bhannat recipe 😋 👌
धन्यवाद 😊😊
अप्रतिम
धन्यवाद 😊😊
Yummy 😋😋
Thank you 😊
Mast ❤❤😋
धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
Very very yummy 🤤🎉😊
Thanks!!
Khup chan aahe recepi
धन्यवाद 😊😊
Khupch Chan Tai
धन्यवाद 😊😊
Superb ❤
Thanks!!
So yami 😊😊
Thanks!!
Yummy
Thanks!!
Wa was khup sunder
धन्यवाद 😊😊
1 Namber 👌💐
धन्यवाद 😊😊
Wow 😋👌👌
Thanks!!
masat ❤❤
धन्यवाद 😊😊
मस्तच 👍😋😋❤️
धन्यवाद 😊😊
Aam hala sagalyana aavdate😊
😊😊
Kupch chan banvli Tai
धन्यवाद 😊😊
Mast 👌👌👌😋
Thanks 😊
Hello
Harbhara cha usal kartana chana mau soft kasa shijwaycha
Please suggest
एकतर हरभरे रात्रभर भिजवून घ्या आणि कुकरमध्ये मध्यम आचेवर ५-६ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
Mast
धन्यवाद 😊😊
Apratim recipe🎉🎉
धन्यवाद 😊😊
Tai bhijvlelya vatanabhajichi recipe takana
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Mast recipe ❤😊
Thanks a lot 😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
Can you cook काळा वाटाणा in the same way?
Sure!!
Best Recipe !
Tomorrow Chana Masala Fix.
But Without onion & Garlic !
Chala Tar mag me udya nakki karnar Chana Masala 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Must ❤👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
Awesome
It was!!
खूपच छान आहे रेसिपी धन्यवाद ताई 🙏🙏 पण तुम्ही चना बटाटा कुकर मध्ये शिजवताना चिमुटभर मीठ टाकले तर अजून छान चव येते
धन्यवाद 😊😊
Same majhi mummy banavate
अरे वा... छानच...
Khupch chaan❤
धन्यवाद 😊😊
Green Chana use kela tr chalel ka
तुम्ही वापरून पाहू शकता...
मधुराताई तुम्ही कुठे राहता तुमचा पत्ता पाठव ना आम्हाला तुमच्या घरी यायचंय खरंच कुठे राहता तुम्ही स्वयंपाकाची रेसिपी खूप छान बनवतात तुमची मुलं ही शाळेत गेलेत का मुलं तुमची मधुराताई घरी एकटेच असता का तुम्ही जॉब वगैरे करता का घरीच असता हीच व्हिडिओज करता का दुसरा जॉब वगैरे करता मधुराताई प्लीज रोज व्हिडिओ पाठवतो ते पण स्वयंपाकाचे छान वाटत तुमची भाषा मला खूप आवडते शुद्ध भाषा एकदम
धन्यवाद 😊😊
खूप छान आशाचं इतरही कडधान्याची रेसिपी दाखवा ना ताई ❤❤
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई ❤️
Yes 👍🔥
😊😊