Sunil Tatkare Lok Sabha Speech: तटकरेंच्या भाषणावेळी राडा, खासदार वेलमध्ये, लोकसभा स्थगित केली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #Suniltatkare #Sansad #Loksabha
    खासदार सुनील तटकरे यांनी बजेटवर भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. शिवाय काँग्रेसवर जोरदार टीका देखील केली. तटकरेंच्या भाषणावेळी जोरदार राडा झाल्याचंही पाहायला मिळालं. काही सदस्य यावेळी वेलमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. यामुळं लोकसभा तालिका सभापतींनी काही वेळासाठी स्थगित केली. त्यानंतर पुन्हा सदन सुरु झाल्यावर तटकरेंनी जोरदार भाषण केलं
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 131

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 หลายเดือนก่อน +10

    तटकरेंना रायगड, महाराष्ट्राच्या जनतेने खासदार म्हणून रायगड, महाराष्ट्रासाठी दिल्ली सरकार कडून निधी, किंवा योजना आणण्यासाठी पाठवले आहे. मोदी शहा ची लाल करण्या साठी नाही.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 หลายเดือนก่อน +43

    याच्या वर अन् याच्या पक्षावर याच्या नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे किती ?& कोणते ? आरोप झालेत ईडी ने याला कुल्फी घातली होती ना....?

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 หลายเดือนก่อน +3

      हाच तो अतिशहाणा, ज्याने पक्षप्रमुखांचा विश्वास घात करुन तुरुंगात जाण्या पासून स्वताला वाचवले ,पक्षाची गद्दारी केली पक्ष फोडला , स्वार्थीपणा ठासून भरलेला माणूस मोदी चा गोडवा गाणारच, हीच याची नैतिकता,
      पैशाच्या ताकदीवर निवडणूक जिंकलेला माणूस आहे.

  • @vishwaskadam1603
    @vishwaskadam1603 หลายเดือนก่อน +11

    हा निच माणूस आहे.सनिल तटकरे

    • @suryakant1423
      @suryakant1423 หลายเดือนก่อน

      Nich madala nich... Bagitle ki kalte yacyakade

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i หลายเดือนก่อน

      हा ,,कटकरे,,खासदार फक्त मोदी यांच्या आरती म्हणायला,पाठवले आहे च का?

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 หลายเดือนก่อน +12

    सत्ता आणि खुर्ची बदलली की विचार कसे बदलतात ह्याचे मूर्तिमंत उधाहरण.

  • @madanmugale5622
    @madanmugale5622 หลายเดือนก่อน +12

    यांनी महाराष्ट्र उध्वस्त केला लोकसभेत ही

  • @amk_3110
    @amk_3110 หลายเดือนก่อน +33

    एका भाषेत भाषण कर रे 😂😂 मधून हिंदी , मधुनच मराठी , मधुनच इंग्रजी 😂

    • @tanmaywaman9896
      @tanmaywaman9896 หลายเดือนก่อน

      Ni yet asel Hindi bolatat

    • @munawwarshaikh5762
      @munawwarshaikh5762 หลายเดือนก่อน

      😅😅

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 หลายเดือนก่อน

      Ha modi shaha chi lal karto ED pasun sutka honyasathi

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 หลายเดือนก่อน +7

    बाटगे नेहमीच मी किती कट्टर आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतात

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 หลายเดือนก่อน +8

    तटकरे लाचार वाटतो. आता जनतेला..
    पुर्वी चांगला माणूस वाटायचा.. ✍️

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 หลายเดือนก่อน +3

    तटकरे सारखा 40 वर्ष पवार साहेब कडे राहून तो त्यांचा होऊ शकला नाही तो मोदी च काय होईल.स्वार्थी माणूस

  • @balasahebsonawane9201
    @balasahebsonawane9201 หลายเดือนก่อน +8

    अरे बाबा बहुमतातील भाजपा कुठे आहे.१४० कोटी भारतीय जनतेला बदनाम करू नका दुसर्याच्या कुबड्या घेऊन सत्तेत आहे

  • @faijalpathan6456
    @faijalpathan6456 หลายเดือนก่อน +4

    १४० कोटी मधे आम्ही नाही रे बाबा, फक्त इंडिया गठबंधन...

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 หลายเดือนก่อน +10

    140 koti janatet yacha ekach khasdar laaj naahi ka re watat 😂😂😂😂😂😂😂❤

  • @sandipbhosale672
    @sandipbhosale672 หลายเดือนก่อน +28

    Tatkare kiti chatnar lovdya

  • @shindebhaskar706
    @shindebhaskar706 หลายเดือนก่อน +3

    फुटकर फार नरेंद्र मोदींची कावीळ झाली आहे

  • @shivajichavan6435
    @shivajichavan6435 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राची शान सुनील तटकरे

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 หลายเดือนก่อน +13

    Tatkare basa kalale aapali layaki

  • @ajayshetye5984
    @ajayshetye5984 หลายเดือนก่อน +7

    140 कोटी नी नाही केल प्रतप्रधान. अभ्यास करून ये

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 หลายเดือนก่อน +15

    तटकरे किती लाचार आहे हे सगळ्यांना कळून चुकले किती गुलामी करायचं याच ही भान नाही

  • @prakashdalavi5804
    @prakashdalavi5804 หลายเดือนก่อน

    What a brilliant speech in favour of common man !

  • @rakeshkad3052
    @rakeshkad3052 หลายเดือนก่อน +10

    70000 crore cha sinchan ghotala

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx หลายเดือนก่อน +2

    दलबदलू महाराष्ट्र राज्य त काही किंमत नाही

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 หลายเดือนก่อน +15

    70000 कोटी चे भागीदार

  • @rakeshkad3052
    @rakeshkad3052 หลายเดือนก่อน +10

    Ed ani cbi mule palala bjp chya bajune

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 หลายเดือนก่อน

    तटकरे याचा जाहीर निषेध

  • @BhushanGaware-p3z
    @BhushanGaware-p3z หลายเดือนก่อน +1

    So much struggle to prove loyalty 🎉

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 หลายเดือนก่อน +2

    हे खासदार आहेत का पहीली दुसरी त शिकत असलेली मुल आहेत जनतेचा पैसा बरबाद करतात आरडा आओरडा धींगाणा घालतात याना शरम बिलकुल वाटत ना ही

  • @user-gc1id7lx5y
    @user-gc1id7lx5y หลายเดือนก่อน +1

    140 कोटी जनतेने मोदींना पंतप्रधान केले म्हणतात तटकरे. मग सगळेच एनडीए चे उमेदवार निवडून आले असते.

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 หลายเดือนก่อน +3

    इतर खासदारांना बोलण्याचं काम नाही तुम्ही सभापती ला बोला मूर्खासारखा वर्तन नको पुढील पिढीने काय शिकायचं

  • @mohsinchougule2312
    @mohsinchougule2312 หลายเดือนก่อน +2

    अरे मोदी की प्रसंसा करने के लिए रायगढ़ रत्नागिरी से तुझे भेजा नहीं गया है अपने मतदार संग के लिए मांग करने के लिए भेजा गया है मोदी की बात नहीं जनता के हक की बात करो सुनील तटकरे

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 หลายเดือนก่อน +4

    बाकिचे जमा करुण पंतप्रधान झाले

  • @riteshsontakke279
    @riteshsontakke279 หลายเดือนก่อน +3

    बर झाल नाही बोलू दिले... 😂😂😂

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 หลายเดือนก่อน +1

    झेल्या आहे

  • @azharbhaldar2947
    @azharbhaldar2947 หลายเดือนก่อน +1

    बर झाल बेळून नाय दीले

  • @niks8812
    @niks8812 หลายเดือนก่อน +3

    किती हा लाचारपणा लाज सोडून दिली पार

  • @dashrathavhad2230
    @dashrathavhad2230 หลายเดือนก่อน +1

    70000 कोटीच बोललात तर बर झाल आसत

  • @manoharsurdas6764
    @manoharsurdas6764 หลายเดือนก่อน +3

    Go back BJP and alliance with Sunil Tatkare

  • @anandkesarkar8114
    @anandkesarkar8114 หลายเดือนก่อน +2

    70 कोटीचा घोटाल्या मधे मोदीमुले वाचले म्हणून मोदीचा उदो उदो करताय का?

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 หลายเดือนก่อน +1

    उसणे आवसान

  • @gulabaher5627
    @gulabaher5627 หลายเดือนก่อน +1

    Kiti chatato Tatakare

  • @umeshmane633
    @umeshmane633 หลายเดือนก่อน +4

    Tuzi takad 1mp

  • @user-tx8fw8le1l
    @user-tx8fw8le1l หลายเดือนก่อน +1

    Sinchanch kay.bol.

  • @annan2374
    @annan2374 หลายเดือนก่อน

    लाल रंगाचा डबा आणि ब्रश घेऊनच जाता काय नुसती लाल करायची आणि करून घ्यायची
    काहीतरी दुसरं बोल बाबा

  • @satishsathe3402
    @satishsathe3402 หลายเดือนก่อน

    लोकांना फक्त टीका टिप्पणी तटकरे वर आरोप आहेत सिद्ध झाले नाहीत, लोकांनी फालतू कमेंट्स करू नये

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 หลายเดือนก่อน +1

    Maharashtrail baryach khasdaranchi bhashane aikalit Pan sataryachya bewada Maharaj kadhi disat Nahi sansadet bhashan tar durach

  • @suhasthorat-ui5st
    @suhasthorat-ui5st หลายเดือนก่อน +1

    Tatkare chatya😂

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo หลายเดือนก่อน

    India alaince Gatbanddan party zindabad ✌️

  • @pawarsukhadev3433
    @pawarsukhadev3433 หลายเดือนก่อน

    Marastach.kay

  • @SunitaKDhindle
    @SunitaKDhindle หลายเดือนก่อน +1

    Lachar Manus

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 หลายเดือนก่อน +1

    Well done Tatkareji

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo หลายเดือนก่อน

    70 karor bapre 🙆

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 หลายเดือนก่อน

    Yeda tadkare 😂😂😂😂

  • @yogeshsonone5850
    @yogeshsonone5850 หลายเดือนก่อน

    Maharashtra la Kay dele tuzya Modi sheth ni.

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 หลายเดือนก่อน

    लाचार...
    😂

  • @dilipVal-e2u
    @dilipVal-e2u หลายเดือนก่อน

    Tatkare khali bus

  • @anandraopatil4428
    @anandraopatil4428 หลายเดือนก่อน

    Very baf speech

  • @vasantkale3883
    @vasantkale3883 หลายเดือนก่อน

    Jut bol bjp

  • @sachindhobale2954
    @sachindhobale2954 หลายเดือนก่อน

    Mutra gat

  • @nileshtanpure
    @nileshtanpure หลายเดือนก่อน

    Mumbai tak bandh kara... Channel