जरांगे पाटील मोठी हस्ती | शिवपाईक योगेश चिकटगावकर | Manoj Jarange Song | Maratha Song |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ऊचल तुझी तलवार मराठ्या, घ्या करुन लसिकरण लावा कोरोनाला पळवून, पिंगळा महाव्दारी, ज्याच्या नावात पावर हाय या आणि अशा असंख्य गीतांच्या अभूतपुर्व यशानंतर घेऊन आलोय मराठ्यांचा ढाण्या वाघ, संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांवर दुसरं क्रांतीकारी गीत.
    🚩कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती🚩
    संकल्पना/निर्माता/दिग्दर्शन/गीतकार/संगीतकार/गायक
    शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
    संगीत संयोजक-संजु खंबाळे आणि प्रथमेश राणे
    ध्वनिमुद्रक, मिक्सिंग, मास्टरींग-संजु खंबाळे [संगीता रेकाॅर्डींग स्टुडिओ, गुरवली, टिटवाळा]
    छायाचित्रण व संकलन-सचिन भागीत
    थंबनिल-रविंद्र जाधव शिऊरकर
    शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
    प्रस्तुती
    गुनानं राह्य कि सदा सर्वदा, अंगात लई हाय मस्ती, गुनानं राह्य कि सदा सर्वदा, अंगात लई हाय मस्ती, तुझ्या अंगात लई हाय मस्ती, कशाला लागतोय नादी, जरांगे पाटील मोठी हस्ती.॥धृ॥
    शिवरायांचा तो मावळा, गरीबांचा त्याला कळवळा, त्याचे भाषन आणि सभा जनू स्वर्गाचा सोहळा, बाबासाहेबांचे पाईक आंम्ही खेळतोय ज्ञानाची कुस्ती, आंम्ही खेळतोय ज्ञानाची कुस्ती.॥१॥
    कशाला लागतोय नादी, जरांगे पाटील मोठी हस्ती.....
    शेतकर्‍याचा तो छोकरा, त्यागाचा चेहरा खरा, जरी अंगान दिसतोय साधा भल्याभल्यांना त्याचा दरारा, मर्द मराठा योगेशच्या गाण्यांची सगळ्यांनी घेतली धास्ती, अहो सगळ्यांनी घेतली धास्ती.॥२॥
    कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती......

ความคิดเห็น • 330