मोहीनी आता या नंतरच तुझ आयुष्य हे खुप सुंदर आणि सुखी असेल कारण जस रात्री नंतर दिवस असतोना तसच दुखा नंतर सुख हे येतच तुझ्या आयुष्यातिल काळरात्र आता संपली आहे थोडा वेळ जाईल पण नविन मोहनी आपल्या समोर येईल यात शंकाच नाही माझा मोहीनी साठी video टाकण्या मागचा उद्देश हा मोहिनी सपोर्ट करण तर होताच पण त्यांना उत्तर देण्यासाठी होता की जे एखाद्या वर आलेल्या संकटाच पण हसण बनवतात कारण मी एक स्त्री आहे काही संकट मी पण सहन केली आहेत मोहीनी शी माझ कदाचित माझ कुठल्या तरी जन्मी नात आहे आम्ही सगळेच तुझ्यासोबत नेहमीच आहोत
Very true Mohini u r very strong woman 🙂keep it up, majha tr navra itka faltu ahe ki to family madhlya faltu bai(dirachi mehuni) barobar affair chalu ahe, sadhya mi pn majhya mulanbarobar ekti rahte ani majhi maherchi manas mla madat kartat ani mi pn school van chalwat ahe,itke diwas school band hote pn ata mi khup Khush karan majhe job punha suru jhale.mla prachiti ali ki je hot te changlyasathich hot😊 I'm also like you dear😇😇😇
मला खुप मोठा धक्का बसला हे ऐकून बापरे लोक किती वाईट आणि घातकी असतात. शेवटी स्री ने कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न इथे उभा राहतो आणि मोहिनी ताई आता हा तुझ्या आयुष्यातील प्रश्न नाही तर सर्व स्री जातीला पडलेला पश्न आहे
Taii tumcha video me aadhi baghitlela Teva ch mala tumche patle navte tumhi tumchya navrya cha mar khaun ghetla hota pn aata Jo stand ghetlay tumhi to agdi barobar aahe stay strong 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई आज धनत्रयोदशी आहे. मी तुमच्यासाठी खोट नाही बोलणे मी आजच संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या समोर बसून तुम्ही सुखी रहावे. ही विनंती स्वामीं जवळ केलेली आहे. मीपण एक स्वमीभक्त आहे. मी पोलीस मध्ये होतो या वर्षी रिटायर झालो. ताई तुम्हीसुद्धा स्वामीभक्त आहे तुमचे चऻगलच होईल तुम्ही फक्त स्वमींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
ताई तु योग्य निर्णय घेतला आहे तुला स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या आयुष्यात आणी माझ्या आयुष्यात पन आसच चालु आहे मीपन स्वामी चे गुरूवार केल्या पासून मला पण माझ्या नवर्या चे बाहेर चे कारसतान समोर आले आहे मला पण कुणाचा आधार नाही
ताई तू खूप चांगले आहे तुझ्या पाठीमागे स्वामी समर्थ आहेत भिऊ नकोस तू मला तुझा अभिमान वाटतो अशी वेळ कोणावर येऊ नये तू केलं ते चांगलंच केल तुझ्या मुलाला मुलीला चांगलं संभाळ स्वतःच्या पायावर उभं कर मलासुद्धा अशा माणसांचा खूप राग येतो वेळही प्रत्येकावर येते आणि त्यातून मार्ग निघतो
Baapre kiti himmat aahe tai tujhyat kharach pratyek stri aaplya aayushyat kahi na kahi sahan karat aste aatlya aat pan tya vaghinich astaat jya badal ghadwun aantat.
Mohini tu akti nako rahu aaila aaplya javal bolav tula pan changle vatel aani aai sarkhi dusre koni nahi tuzya Mulan kade aai laksh tevtil tu tyacha vichar nako karu mula muli cha VA aaplya kade laksh de himtine aani jiddne kam kar sindu tai sarkhi ban tu khup j hushar aahe dev tula himmat devo beta tu zya pathishi Sri Swami Samarth aahe ❤️❤️❤️❤️❤️
खूप कठीण काळ आहे तुझा ताई, तु आता स्वतःला सावर आणि तुझ्या मुलांवर त्या माणसाची सावली सुध्दा पडू देऊ नको त्यांना खूप शिकव आणि चांगले संस्कार दे , मुलांच्या प्रेमाच नाटक करुन तो तुझा जवळ येऊ शकतो. पण... तु त्याला घरात घेऊ नको आणि मुलांना पण त्या त्या जवळ जाऊ दे ऊ नको.
Kontay Pan changle gosti vhaych astil mhanun as zal ani kharc tula devani eshara dila ahe ani thodkayt nibhavl ahe ani ya pudhe lekra sathi khabir rahun dhada shikav ani khar tu evde divan sahan kel tula salam 🙏
अगं बाई आधीच समजलं नव्हतं का तुला एक मुलगी आसताना पण लग्न केलीस ky गरज होती का लग्न करायची विचार केली का आधी कस होणार पुढे प्रेम विवाह केली होतीस बग काय झालं aata यापुढे तर कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना काळजी घे
कस असत माहिती ज्यांच्या आयुष्यात अस घडत त्याच व्यक्तीला कळतं दुःख काय असत त्या बायाचा आयुष्यात अस घडेल तेव्हा त्यांना समजेल त्या बायाना फक्त हसायला ठेवल
मोहीनी आता या नंतरच तुझ आयुष्य हे खुप सुंदर आणि सुखी असेल कारण जस रात्री नंतर दिवस असतोना तसच दुखा नंतर सुख हे येतच तुझ्या आयुष्यातिल काळरात्र आता संपली आहे थोडा वेळ जाईल पण नविन मोहनी आपल्या समोर येईल यात शंकाच नाही माझा मोहीनी साठी video टाकण्या मागचा उद्देश हा मोहिनी सपोर्ट करण तर होताच पण त्यांना उत्तर देण्यासाठी होता की जे एखाद्या वर आलेल्या संकटाच पण हसण बनवतात कारण मी एक स्त्री आहे काही संकट मी पण सहन केली आहेत मोहीनी शी माझ कदाचित माझ कुठल्या तरी जन्मी नात आहे आम्ही सगळेच तुझ्यासोबत नेहमीच आहोत
God bless you
लोकांकडे लक्ष नको देऊ,लोक घोड्यावर पण बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही.
स्वतःची काळजी घ्या आणि दोन मुलांची .
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏.
🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏 take care mohini
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो ...एक नंबर तायडे खूप छान खंबीर रहा ताई सर्व ठीक होईल
ताई दुःख वाटून घेऊ नकोस का सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख हे येतच चालूच असत जय श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
Tai roj vedio takat raha karan tyamule aamhala samjel tu sukharup aahes mhanun
बरोबर
Ha tai roj video takat ja aahmala kalaji vatate
Ho barobar aahe
Ho brobr👍
Ho barobar🌹
मोहिनी ताई खूप छान तू जे काही केलं आहेस ते अगदी बरोबर आहे आणि तुझे निर्णय अगदी बरोबर आहेत
मोहिनी ताई रेशमी म्हणजे ती तुम्च्या घरी कार्यक्रम ला आली होती ती का मोहिनी ताई रेशमी आहे
Kupe Strong aahe didi tu Swami lavkar sarve thick kartil Shree Swami samarth
Very true Mohini u r very strong woman 🙂keep it up, majha tr navra itka faltu ahe ki to family madhlya faltu bai(dirachi mehuni) barobar affair chalu ahe, sadhya mi pn majhya mulanbarobar ekti rahte ani majhi maherchi manas mla madat kartat ani mi pn school van chalwat ahe,itke diwas school band hote pn ata mi khup Khush karan majhe job punha suru jhale.mla prachiti ali ki je hot te changlyasathich hot😊 I'm also like you dear😇😇😇
मला खुप मोठा धक्का बसला हे ऐकून बापरे लोक किती वाईट आणि घातकी असतात. शेवटी स्री ने कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न इथे उभा राहतो आणि मोहिनी ताई आता हा तुझ्या आयुष्यातील प्रश्न नाही तर सर्व स्री जातीला पडलेला पश्न आहे
मोहीनताई मन मोकळे कर भिऊ नकोस महाराज तुझा पाठीशी उभे आहे तुकोनाकडे लक्ष देऊ नकोश
येवढ संकट येवून सुद्धा तूम्ही तूमची मानसीकता नाही बिघडून दिली तूम्ही खूप स्ट्रॉंग आहात ताई नवीन सुरूवात करा !! पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!
Taii tumcha video me aadhi baghitlela Teva ch mala tumche patle navte tumhi tumchya navrya cha mar khaun ghetla hota pn aata Jo stand ghetlay tumhi to agdi barobar aahe stay strong 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई आज धनत्रयोदशी आहे. मी तुमच्यासाठी खोट नाही बोलणे मी आजच संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या समोर बसून तुम्ही सुखी रहावे. ही विनंती स्वामीं जवळ केलेली आहे. मीपण एक स्वमीभक्त आहे. मी पोलीस मध्ये होतो या वर्षी रिटायर झालो. ताई तुम्हीसुद्धा स्वामीभक्त आहे तुमचे चऻगलच होईल तुम्ही फक्त स्वमींवर विश्वास ठेवा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
अगं ताई तु भिऊ नकोस.
आम्ही सर्व बहिणी आणि स्वामी समर्थ महाराज हे ही तुझ्या पाठीशी आहेत
Tai khup dirachi ahes mala khup abhiman vatato ak aai bhin mulgi ahes khup motivation ahe
श्री स्वामी समर्थ 🙏 हो ताई ह्याच्यातूनच काहितरी चांगलंच होणार, प्रचंड स्वामी बळ आहे पाठीशी 🙏
हा बरोबर मोहिनी ताई
ताई देवावर विश्वास ठेव सर्व चांगल होईल स्वामींनी तुझी परिक्षा घेतली , ना तर तेच यातुन मार्ग दाखवतील दुखात असलोना तरी सुध्दा देवाला नाही विसरायच,
ताई छान आदर्श आहे
ताई तु योग्य निर्णय घेतला आहे तुला स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या आयुष्यात आणी माझ्या आयुष्यात पन आसच चालु आहे मीपन स्वामी चे गुरूवार केल्या पासून मला पण माझ्या नवर्या चे बाहेर चे कारसतान समोर आले आहे मला पण कुणाचा आधार नाही
Kharch aahe..Take care Tai..
ताई तू रोज नामस्मरण करत रहा. नक्की चांगल होईल🙏
तुमच्यात खूप टॅलेंट आहे ताई..येतील चांगले दिवस..
U r grate tai...
बरोबर आहे तुझे.
छान निरनय घेतलें ताई
Good decision...Time anusar legal action pan ge...To safe ur n kids futures
सगळं ठिक होईल ताई
श्री स्वामी समर्थ
Proud of you... kharach tu khup strong aahes...Dev karo tu nehmi khush raho
तुम्ही एक खंबीर व्यक्ती महत्व आहात. स्वतः साठी जगा. तुम्हाला तुमच्या दोन मुलांना दाखवुन द्या. You are the strongest women and aai...
Ek naari sab pr bhari..... Be strong taaai
Barobar aahe tai tumacha
Tc dear tai..amhi aho tujha sobt
Rashmi Ganesh ( गणेश डिचोलकर )
ताई भिऊ नका स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे.
॥जय जय स्वामी समर्थ ॥
॥जय जय स्वामी समर्थ ॥
Yes you are right god is great ....
Tai stay strong💪 aamhi always tujhya sobat aahot
Kahi kalji kru nka majet raha himmat dharun god bless you
ताई तू खूप चांगले आहे तुझ्या पाठीमागे स्वामी समर्थ आहेत भिऊ नकोस तू मला तुझा अभिमान वाटतो अशी वेळ कोणावर येऊ नये तू केलं ते चांगलंच केल तुझ्या मुलाला मुलीला चांगलं संभाळ स्वतःच्या पायावर उभं कर मलासुद्धा अशा माणसांचा खूप राग येतो वेळही प्रत्येकावर येते आणि त्यातून मार्ग निघतो
बरोबर आहे मोहिनी ताई तुझ
Baapre kiti himmat aahe tai tujhyat kharach pratyek stri aaplya aayushyat kahi na kahi sahan karat aste aatlya aat pan tya vaghinich astaat jya badal ghadwun aantat.
That's the spirit Jai Maharashtra
Ho asach manaych ata je hot te bhalya sathi hot aahe
Mohini tu akti nako rahu aaila aaplya javal bolav tula pan changle vatel aani aai sarkhi dusre koni nahi tuzya Mulan kade aai laksh tevtil tu tyacha vichar nako karu mula muli cha VA aaplya kade laksh de himtine aani jiddne kam kar sindu tai sarkhi ban tu khup j hushar aahe dev tula himmat devo beta tu zya pathishi Sri Swami Samarth aahe ❤️❤️❤️❤️❤️
बरोबर आहे तुमचं
देव पाठीशी आहे. सर्व व्यवस्थित होईल.
Verynice
बरोबर आहे तुमचं ताई
Shree Swami samrtha vivas tev fakt 🙏
Tai tensan geu nko sagl tik hoin
माझं पण असच आहे
Shree swami samarth 🙏
Tai khup strong AAHE I love you dear 😍😘
Hich himmat asude tai
Don't worry tai
Tai tu fakt khush raha
Ashakya hi shakya.kartil Swami..🙏🌹🌹
ताई स्वताला सावरा 🙏
मुलांची काळजी घ्या 🙏
महाराजांची साथ आहे तुला 🙏
श्री स्वामी समर्थ 🚩🙏🚩🙏💐
Mohini bata tu strong ahi sagali thik hoil sai sagali thik karatil be happy
Tu khup strong ahes ashich raha आणि mulankde laksh de
Tai tumch changale hoil.
Barobr tai🙏🌹🙏 jay sadguru
Mohini tai kalji ghe tuzyat kharch khup himt aahe tu saglyanchi inspiration. Ahes 🙏🙏
Ekdm brobr
श्री स्वामी समर्थ 🙏kalji gya savtachi tai aani mulanchi
Tai mi tumchya sobat ahe barobar ahe
Jaudya tai durlksh namha
Kalji ghe tai
तू एकदम बरोबर आहे मोहिनी ताई
अगदी बरोबर बोलतेस ताई तू
Barobar ahe tai 👍👍👍... Tai kalji ghe tu .... Shree swami samarth🙏
अगदी बरोबर 👍👍
खूप कठीण काळ आहे तुझा ताई, तु आता स्वतःला सावर आणि तुझ्या मुलांवर त्या माणसाची सावली सुध्दा पडू देऊ नको त्यांना खूप शिकव आणि चांगले संस्कार दे , मुलांच्या प्रेमाच नाटक करुन तो तुझा जवळ येऊ शकतो. पण... तु त्याला घरात घेऊ नको आणि मुलांना पण त्या त्या जवळ जाऊ दे ऊ नको.
Swatachi kalji ghe Mohini...jast tension gheu nkos .....tu ektich sarv kru shktes....u r strong women....dear
Good
Kontay Pan changle gosti vhaych astil mhanun as zal ani kharc tula devani eshara dila ahe ani thodkayt nibhavl ahe ani ya pudhe lekra sathi khabir rahun dhada shikav ani khar tu evde divan sahan kel tula salam 🙏
Sree swami samrath 🙏🙏
Tai tu khup strong aahe aani tu Tachirah😊😊take care
From Mumbai SARIKA WAGHMARE
बरोबर आहे ग मोहिनी .अनेक.आशिर्वाद
लोकांचा विचार करायचा नाहि .
आपल्या मुलांचा विचार कर .
अगं बाई आधीच समजलं नव्हतं का तुला एक मुलगी आसताना पण लग्न केलीस ky गरज होती का लग्न करायची विचार केली का आधी कस होणार पुढे प्रेम विवाह केली होतीस बग काय झालं aata यापुढे तर कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना काळजी घे
tumhi trihi devavr vishawas theun..hi tumchya sobt zaleli ghatana positive...ghetali...tumchya mulancha sambhal...changla kra....chhan ch hoyil...
Take care mohini tai
खुप खुश राहा
ताई be strong
Ashich tham raha tai 👍👍👍 ... Sagal neat hoil
श्री स्वामी समर्थ
Take care tai be stong
Meena sangeet
Don't be sad
बरोबर आहे ताई तुमच् सर्व.पण एवढं च की खूप वाईट वाटत की संकट यावं ती किती.त्याला ही काही लिमिट आहे.त्या संकटाना.
Nice confidance tai keep it up and move on your life.. nice vlog 👌👍
खरंच खूप strong ahes tu tai,ashich strong rha.khup changal krel dev tuz.
Tai tu kharch great ahes tujya kadun khup shikyala milte tu tuje kalji ghe Shree Swami Samarth 🙏
Tention nko gheu tai
Sanchit's Activities
Ghabraych ni tai....ekti sabhalu shkte tu tujhya mulina.....chan raha
Tu khup khambir aahe tai your great tai
कस असत माहिती ज्यांच्या आयुष्यात अस घडत त्याच व्यक्तीला कळतं दुःख काय असत त्या बायाचा आयुष्यात अस घडेल तेव्हा त्यांना समजेल त्या बायाना फक्त हसायला ठेवल
हो ताई जे होत ते चागल्या साठी होत श्री स्वामी समर्थ🙏🙏