काही होणार नाही शिवभक्तांच्या भावनेशी खेळ मांडला आहे हे एकमेकांना बोटं दाखवणार. निदान मुंबई समुद्रात जे स्मारक उभारले जाणार तिथं तरी काळजी घ्यावी ही कळकळीची विनंती 🙏🏽
या स्थितित कोणीही जबाबदारी घेणार नाहीत, पैसे घेताना सगळेच पुढे होते, मात्र आता दुर्घटना नंतर कोणीही पुढे येणार नाही, या सर्व घटनेला सरकार आणि त्यांची प्रशासकीय यन्त्रणा जबाबदार आहे त्यांच्यावर कोर्टातुन शिक्षा झाली पाहिजेत
हे सरकार जबाबदारी पासून पळणारं सरकार आहे. विरोधकांना आणि बाह्य शक्तींना दोष दिला की यांची जबाबदारी संपते. या सरकारला ओढून सत्तेतून खाली खेचले पाहिजे. विरोधक, बाह्य शक्ती यांच्यावर टीका करण्यापेक्षा जबाबदारी स्विकारायला शिका… नाहीतर खुर्ची खाली करा… राजीनामा द्या.
🙏 खरे कारण " भ्रष्टाचार " आणी भ्रष्टाचार हा सा. बांधकाम खाते व सत्ताधारी राजकीय यांचे शिवाय होऊ शकत नाही. यांचे कर्तृत्वाने मात्र भारताची शान मातीमोल झाली आहे यांचे संगणमताने झालेला आहे
शेवटी शासन प्रमुख जबाबदार.
सर्वांचा राजीनामा द्यावा
कडक कारवाई करा नाही तर आम्ही ह्या लोकांना जिवंत सोडणार नाही 😡
महाराज आम्हाला माफ करा 🙏🥺
काही होणार नाही शिवभक्तांच्या भावनेशी खेळ मांडला आहे हे एकमेकांना बोटं दाखवणार. निदान मुंबई समुद्रात जे स्मारक उभारले जाणार तिथं तरी काळजी घ्यावी ही कळकळीची विनंती 🙏🏽
जयदीप आपटे तुझा कार्यक्रम झालाच😡
नवीन पुतळा बांधून देणार आहेत CM. = निवडणूक आयोगाला पाहणी करायला बोलवा, म्हणजे तारखा जाहीर करायला बरं पडेल.
महाराज आम्हाला माफ करा .फारच वेदनादायी आहे. बघवत नाही.🙏
या स्थितित कोणीही जबाबदारी घेणार नाहीत, पैसे घेताना सगळेच पुढे होते, मात्र आता दुर्घटना नंतर कोणीही पुढे येणार नाही, या सर्व घटनेला सरकार आणि त्यांची प्रशासकीय यन्त्रणा जबाबदार आहे त्यांच्यावर कोर्टातुन शिक्षा झाली पाहिजेत
हे सरकार जबाबदारी पासून पळणारं सरकार आहे.
विरोधकांना आणि बाह्य शक्तींना दोष दिला की यांची जबाबदारी संपते.
या सरकारला ओढून सत्तेतून खाली खेचले पाहिजे.
विरोधक, बाह्य शक्ती यांच्यावर टीका करण्यापेक्षा जबाबदारी स्विकारायला शिका… नाहीतर खुर्ची खाली करा… राजीनामा द्या.
पुतळा नव्हे तर स्मारक म्हणू
या सरकारचे हे काम नाही. पुन्हा महाराजांचा पुतळा उभारू नये. असा अपमान नको.
या लोकांकडून अपेक्षा नाही.
मुख्यमंत्री वर FIR का होऊ नये? कारण मुख्यमंत्र्यांनी महाराजांचा पुतळा अनावर पूर्व दक्षता का घेतली नाही?
पुतळा ज्यांनी सहा महीन्यात बनवायला सांगितले त्यांच्यावर पहिली कारवाई करावी
महाराजांना आधुनिक महाराष्ट्र आवडत नसेल।
🙏 ठेकेदारावर टेक्निकल सुपरव्हिजन करणारे
व दक्षता गुणनियंत्रण ची जबाबदारी तपासावी.
गुत्तेदार व बांधकाम विभागातील जबाबदार कर्मचारी यांना कठोर शीक्षा करून त्यांना कायमच सस्पेंड कराव
The responsibility is alway of GOM,and C.M. Mr shinde
महाराष्ट्र सरकार इतके निर्लज्य आहे कोणतीही जबाबदारी घेत नाही फक्त टक्के घेतात इतका भ्रष्टाचार आहे हिंदु मराठी नाव घेऊन संपत्ती कमवणे हाच उद्योग
प्रत्येक गोष्टीत तू तू मैं मैं करत बसू नका राजकरन्याना काही करता येत नसेल तर आता जनतेच्या हाती सगळी सूत्र देऊन टाका बघा कसा फ्टकन निर्णय लागेल
Comision master kon
मुख्य कारण म्हणजे सरकारचा हलगर्जी पना
सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार धरले पाहिजे त्यांचे काम अती ब्रस्ट असते
🙏 खरे कारण " भ्रष्टाचार "
आणी भ्रष्टाचार हा सा. बांधकाम खाते व
सत्ताधारी राजकीय यांचे शिवाय होऊ
शकत नाही.
यांचे कर्तृत्वाने मात्र
भारताची शान मातीमोल झाली आहे
यांचे संगणमताने झालेला आहे
😂😂
शिंदे फडणीस.पवार दादा यांचे कालात काहीही वाईट होतय फुकट खुर्चिसाठी वाटत. आहे महाराष्ट्र कर्जबाजारी करत आहे जाहिरात करते
To putala navhta. Te chatrapati shivaji maharaj hote!
Konchahi dosh nahi jayne Maharashtra chi nasadi keli tychych haste Maharajacha putla ubha krnycha karykrm Maharajana nahi avdnar
tumchya bolnyavarun samajat aahe
सर्वांचा राजीनामा द्यावा