देवगड हापूस विरुद्ध ❌ रत्नागिरी हापूस चॅलेंज | Vlog No.105
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
- देवगड हापूस विरुद्ध ❌ रत्नागिरी हापूस चॅलेंज | Vlog No.105 #kokan #sweetfamily #alphonso #mango
I hope enjoy this video
Dont forget to like share comments
and subscribe
sahil koyande
Devgad Sindhudurg / Dombivali
God bless you all
lots of ❤️❤️❤️
your querries
mango
aamras
devgad hapus
alphonso mango
hapus aamba
ratnagiri
ratnagiri hapus
sweet family
family vlog
kokani food
kokan
kokani
कोकणी
कोकण
konkani language
malvani language
malvani bhasha
मालवणी भाषा
dombivalikar
kokan vlog
malvani vlog
येवा कोकण आपलोच असा
yeva kokan aaploch asa
मी कोकणी
me kokani
Thank you for watching 😊🙏🙏🙏
रत्नागिरी पावस,बाणकोट,राजापूर हापूस आंबा एक नंबर😍🥭कुठेच नाही मिळणार असे हापूस..देवगडात पण नाही...केशरी रंग आणि मधुर अशी चव असते.🥭😋
आंबा कुठल्या ही असू देत पण जगभरात कोकण सारखेच आंबा कुठे मिळणार नाहीत आपले सर्व विडिओ सुंदर आहेत तुमच्या सर्व परिवारचे अभिनंदन
जगात भारी Only देवगड हापूस आणि सर्वांचो बापूस 🥭🥭😋 बाकी सर्व आप आपल्या जागी
सौ.दिपाली जेवण बनवण्यात सुगरण आहे.
जेवणच ताट मस्तच ❤❤ आणि मुलींना जेवण बनवताना अशीच मदत करायला लावत जा म्हणजे त्या पण बघून बघून जेवण बनवायला शिकतील. आणि जेवण बनवण्याची गोडी वाटेल . नाही तर आज कालची मुल बाहेरच खूप खायला बघतात नाही तर म्हणून .....
विडिओ खूपच भारी आहे..आंबा प्रेमी...पण पायरी खूपच महाग मिळाला... वेगळा सुगधं आणि चव जरी असली तरी तो कोकणात कमी किंमतीत मिळतो मार्केट ला चारपट किंमत झाली...आम्रपाली बेस्ट आहे चवीला....हापूस देवगड चा असो किंवा रत्नागिरी चा...हापूस हापूस आहे...कोकणी हापूस❤️....गावी गेलात की वेगवेगळ्या आंबा जाती जागेत नक्की लावा.
Ratnagiri mango no1👌👌
पायरी मस्तच..आज आम्ही आणलो.. वासान खरोखरच लहानपणीची आठवण इली. देवगड हापूस सगळ्यांचो बापुस 🥭🥭
devgad no 1🎉
खूप छान बनला आहे विडिओ टाळ चिपळी खूप cute आहेत ❤️
अन्नपूर्णा सुखी भव
छान व्हिडिओ आंबे छान जेवणाची थाळी मस्त ❤
हापुस.. हापूस च.. रत्नागिरी असुदे किंवा देवगड.. कोकणचं हापुस... नाद नाय करायचा दुसरे आ मबा ने 😂😊
Bala Deepali khari sugran aahe. Annapurna tumchya gharchi.
Mast vlog.
पुलाव आणि मटर पनीर रेसिपी दाखवा प्लीज ...!😍
जिया प्रत्येक वेळेल दिपालीला देते खूप चांगले वाटते♥️
Very Nice and yummy vlog as always 😋😋, your wife is very efficient cook 👌🏻👌🏻😍😍
Bhai khup apratim video
तोतापुरी आंबा हा लोणच्या साठी छान आहे आणि तो जर अति जास्त पिकला तर गोड लागतो....केसर आंबा बरोबर पिकला नसावा किंवा केसर बदली कोणता तरी दुसरा आंबा असेल... केसर ची चव जबरदस्त आहे...
लय भारी विडिओ 👌
Khupach chaan video....... Aj machi market la navte ale vatta tumhi😅😅😅😅..... From dombivli
थाळी खूप छान तोंडाला पाणी सुटला दिपाली खूप छान 👌👌🍫🍫
Tumchi family kup chan ahe... Video purn bgto jiya kup chan ahe...
मस्त व्हिडिओ 👌👌👌👍
Khupp mst bro video
थाळी छान होती पण पापड miss होता ❤️👌
❤❤ Rupali veg Thali awesome
विडिओ खूप छान झाला टाळ चिपळी cute आहेत ❤️
Mast...Very tempting...enjoy...😊
Khup chan aahe
सर्व प्रकारचे आंबे छान,,😋👍
मँगो शिरा एक नंबर ❤️
Masta idea
To eat all types of mango.
Aplya kokanatley Devgad chey amchya sarkho aambo khai nai miltalo yeva kokan aploch aasa aani bharich sarva mejvani vahini mast video dada
छान झालाय video
Khup chan 👌
तुझ्याच विडिओ ची वाट baghi होतंय..... तू दररोज टाकत जा रे विडिओ...... दिवसातून 10 येळेक तुझ्या चॅनेल वर येऊन जातंय.. विडिओ इलो काय बघुक 😂😂...... दररोज टाकत जा विडिओ... विषय खैचोव आसाने... पण दररोज भेट बाबा..... बरा वाटता जरा मालवणी भाषा ऐकूक, तुमची फॅमिली मस्तच, गावाकडे गेल्यासारखा वाटता..... ❤️ from कोल्हापूर
Thank you 🥰🙏🙏🙏🙏🙏
Ho mastch video astat
अप्रतिम थाली😋😋
थाळी फारच तेमटिंग 👍
Pulav cha aani mutter paneer chi recipe dakhava, mast disat aahe
Deepaliney Chan jevan bnvel,amhi pn aaj vejpulav ,rayta mi maza mulikday alli tiney bnvla,maz Maher malvan,
Comments का बंद ठेवल्या नागाव cottage vlog च्या ..?? म्हणून इकडे कंमेंट टाकत आहे.. जिया ने गायलेले गाणे आधी मला कळलेच नाही, त्यात साहिल चे वेडे-चाळे युक्त हातवारे पाहून मला वाटले की ती तिच्या शाळेतली मराठी कविता बोलत असावी बाहुलीची वगैरे 😆🤣😆🤣
Tandul kuthlya brand che aahet tai??Thali bharich asa👌
Jevanache plates kuthun ghetale pl sanga full sets chaan aahe
Once you take video and Deepali explain the video
मस्त ताई ❤
दिपाली मस्त सुगरण असा
Tumhi recipe pan takat java dada
खुप छान
Payri mahag milalo payri koknat swasta milata dada❤
Aaj kay mejvanich. Dipali sugran. Aapka bolav ekda jevuk
Dada thali ek number hoti pn papad navta
आत्ताच नागाव-अलिबाग/sunshine cottage चा vlog पाहिला. आम्ही सुद्धा आता इकडेच अलिबाग मध्येच आहोत 8-10 दिवसांपासून; इकडे घर आहे आमचे.
तुम्ही कधी आलेलात ? हे cottage बर्यापैकी जवळ आहे आमच्या घरा पासून..(अर्धा तास bike ने)...मला जिया ला आणि तुम्हा सर्वांना भेटायचे होते...
आम्ही आलो डोंबिवली ला
सर्व आंबे चांगले पण आमच्या बाबानी रत्ना आंबा झाड लावलेल आहे आंबा मोठा पण आणि इतका गोड आजिबात आबंट नाही लागत
Surekh 🎉
पुलाव ची रेसिपी द्या
Amhi pan yeto tumcha ghari
Video mst 'dada tumhala sugar ahe be careful ❤please
देवगड ला आलास का
भाऊ, कोंकणातल्या आंब्याची चव ईतर आंबा ना येणार नाही.. हेच खरे
देवगडला आलात का
❤❤
❤❤❤
❤❤❤❤
रत्नागिरी आ
हापूस आंबा कसा आहे नंबर एक ना लवकर साग
ᴅᴇᴠɢᴀᴅ ʜᴀᴩᴜꜱ ❤
Payri ambo ambat asa bhavi dole michkawat hoti
Veg v/s nonveg
Challenge.
Devgad ch pn jamsande kunkeshwar che jast keshri ani god astat ambe
आता देवगड हापूस मध्ये पण फूट पाडवू नका
Ratnagiri to devgad 100 km distance ahe, donhi kalamachi zade ekach astat,taste hi same aste
Vengurla la maza bhau ahe st depo var
Tay divashi tumhi topli hatat gheun ambe shodtat hota kai
होय 😂😂😂👍
What is your mame your wife’s name is Deepali your daughters name is bhabi and his . We Lowe your video very much it is we’re good you show your family naturally
Waa mast anka keva denar
देवगड हापूस ची साल साधारणतः पातळ असता आणि कोय बारीक असता.
वाहिनी सुगरण आहेत 🙏🏻
देवगड हापूस सर्व आंब्याचो बापूस 🔥🔥
तू खय असय कामाक भावाशी??
Thode kacche Aambe kaplat
1000 rupees donzen 🥲🤯🤯🤯🤯🤯🤯😵🫨
काही काही माणसं खाण्या साठी जगतात.
जिया ची मांजर कुठून घेतली आहे प्लीज सांगा
डोंबिवली फडके रोड
Thank u
मी पण काल जाऊन घेतली मांजर माझ्या भाचीला ती पण तुमची विडिओ बघते. 😊😊😊😊
Dada, nasheebwaan aahes. Vahini jevan banavnyaat sugram aahe..video mast hotaa.