विजुभाऊ भोळे गाण्याची लेखणी खूप अप्रतिम आहे मल्हार मार्तंडाला अशी मी प्रार्थना करतो अजून खूप खूप सुंदर देवाची माहिती तुमच्याकडून साजर अजून होईल मल्हारचरणी प्रार्थना करतो गायक रोशन भाऊ भिसे सुंदर गायन केलं तुम्हाला मल्हार पुढील वाटचालीसाठी गाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
😘😘१ च नंबर रोशन भावू 😘😘 👍👍 क्या बात है 👍👍🙏🙏🙏 जय मल्हार 🙏🙏 आपल्या गूरूची लेखणी 🙏 खतरनाक आहे 🙏🙏 बानू तर राजी झाली पण पुर्ण महाराष्ट्र सुध्दा राजी होणार आपल्या गुरूंच्या लेखणीला 🙏🙏 मस्त वा क्या बात है 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
हे गाणं ऐकण्यासाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेत असलेली सर्व मित्रमंडळी आज गाणे ऐकून तृप्त झाली
गाणं खूप सुंदर झाल
जबरदस्त
खूप दिवसाची मेहनत फळाला आली
मस्त रोशन आणि सर्वच कलावंत खुप सुंदर
भाऊ लेखणी फार सुंदर झाली आहे आणि गाण्याचा विषय अप्रतिमच आहे. गाणे ऐकून फार आनंद झाला
अप्रतिम लेखणी गुरुवर्य विजयभाऊ भोळे🙏🙏
हो का
खुप छान लेखन....रोशन भाऊ अप्रतिम गायन... सुंदर संगीत....
खूपच छान सोयरे
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
वा क्या बात है वा रोशन दादा ❤️❤️❤️❤️😘😘😘😘
विजुभाऊ भोळे गाण्याची लेखणी खूप अप्रतिम आहे मल्हार मार्तंडाला अशी मी प्रार्थना करतो अजून खूप खूप सुंदर देवाची माहिती तुमच्याकडून साजर अजून होईल मल्हारचरणी प्रार्थना करतो गायक रोशन भाऊ भिसे सुंदर गायन केलं तुम्हाला मल्हार पुढील वाटचालीसाठी गाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर रोशन भाऊ आवाज आहे विजुभाऊ चि पण खूप सुंदर लेखनी 👌👌👌🙏🙏🙏
😘😘१ च नंबर रोशन भावू 😘😘
👍👍 क्या बात है 👍👍🙏🙏🙏
जय मल्हार 🙏🙏 आपल्या गूरूची लेखणी 🙏 खतरनाक आहे 🙏🙏 बानू तर राजी झाली पण पुर्ण महाराष्ट्र सुध्दा राजी होणार आपल्या गुरूंच्या लेखणीला 🙏🙏 मस्त वा क्या बात है 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
धन्यवाद
खूप छान रोशन भाऊ
खूप छान रोशन
खुप छान जयजगदब गितगायले🎉🎉🎉🎉आहेत मल्हार
व्वा. एकदम धम्माल गायीले. आवाजही चांगलाच लागलेला आहे. ऐकायला मजा वाटते.
किती याकल तर मन भरत नाही नंतर नंतर आयका व वाटतंय गाडी मध्ये खुप भारी वाजतय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी .भाऊ
विजय भाऊ भोळे यांच्या लेखणीला सलाम
वा दादा खूप छान आहे गीतं रामराम
Wa 🥰 Wa 🥰 Wa 🥰 Khupach Chaan
Khuach chan gaane gayle roshan bhau aani.... Va Viju Bhaunchi lekhni khupach apratim 1number gaane jhale 👌👌
Ek number Roshan bhau 👍👑
खूप सुंदर सेवा सादर केली रोशन भाऊ छान विषय झालाय पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊✨🥰🙏♥️😍 मी लवकरच या गाण्याचा स्टेटस बनवेल
Roshan bhise rocksss👑✌️👍
व्हा खूप छान रोशन भाऊ ✌️👌👌😘🥰🙏🔥🔥
क्या बात है मस्त टीम वर्क , सुंदर लेखणी अन रोशन भाऊ तुमचा आवाज अप्रतिम,❤️🙏😊
धन्यवाद
खुप छान रोशनभाऊ
Khup khup chaan
Aavaj khup chan aani rachna apratim
Jay malhar ❤
खूपच सुंदर गायले दादा मस्त
Ek number
Khup chan ✌️👌👌👌👌💯💯💯
खूपच छान जय ज मल्हार
🌹🌹👌👌👌👌👍👍🙏🙏
अप्रतिम भाऊ💐💐
खूप छान अप्रतिम रोशन
Kup chan gane zale. ani lekhani kup chan
उत्कृष्ट पद्धतीची लेखणी आहे भाऊ खंडोबा तुम्हाला असच बुद्धी देव तुळजाभवानी तुम्हाला अशीच बुद्धी देव आणि असे हजारो गाणे तयार करून
जय मल्हार मस्त रोशन भाऊ
एकच नंबर जावई ❤️❤️❤️❤️
Waa roshan bhau best work
खुप सुंदर सोयरे💐😍
धन्यवाद
छान झाल गाणे
Ek dam mast bhau
कडक रोशन
क्या बात है रोशन भाऊ लई भरी
खुपछान गायलेआहेखुपशुभेछा 👌👌👌👌👌
Lyrics masta ahe khup
सुपर झाल शुभेच्छा
येळकोट येळकोट जय मल्हार रोशन भाऊ
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार
Mast bhau 👌🏻
सुपर रोशन भाऊ
Nice 👍👍 Roshan good luck
नादच केला साडु
धन्यवाद साडू
खुपकड़कगितगायलेआहे👃👃👃👃👃
गीत-संगीत-ध्वनिमुद्रण उत्तम👌👌👌
रोशन...गायनही खूपच सुंदर झालं आहे आणि गाण्याला व शब्दाला न्याय देत आवाजही साजेसा आहे...अप्रतिम!
धन्यवाद दादा
Tiger Sagar chvanlmckl lmckl lmckl
छान......असेच पुढे जात रहा 🙏🙏🙏
खूप खूप छान वाटत
कडक O भाऊ
Kadak bhavu
Shabd ani shabd rudhyala mantramughda karun sodtat uttam prastuti jay mlhar bhau🙏🙏🙏❤️❤️❤️
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅🎉🎉🎉
🙏खुप छान
संभळ च मानकरी.. संभळ किंग..
Wa wa jay hari .yelkot yelot jay malhar💖🌺🙏
वा.छान.गित आन.लेखणी
अप्रतिम मन मोहक
खूप मस्त 👍 मल्हारी देवाच्या गाण्याला तोडच नाही 🙏
क्या बात है.... बंधू
वावा1
Kadak
फार सुंदर गाणं आहे भाऊ
अप्रतिम झालं गाणं...👍👍🙏🙏
Kup chan
खूप छान
खुप छान आवाज एक नंबर जय मल्हार
Kdddkkkk
Khup chann lekni
ATI sundar
Jay malhar
Lay bhari 🔱🙏🙇
खुप छान मंत्र मुग्ध करनारे गाने आणि मनाला भिडनारा आवाज ❤👌
Tiger Sagar chvanlmckl lmckl lmckl
Roshan 1 no
Ly bhari
धन्यवाद दादा
👍 good
Mast ❤️
खुप छान आवाज आहे
चैनल सबस्क्राईब कर माझा
Waaaa kay baat haii
1nomber aavaj
मी आवाज तुझा तु दिमडी माझी ग. मी वाघ्या तुझा तु मुरळी माझी ग
छान
Nice one song❤❤❤
Mast
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏
गुरुजी वा तुमची लेखनी म्हणजे ब्रम्हा वेदांचा आध्याय आहे ❤️❤️❤️
Awesome song
😮😮😮
0
👏👏👏👏👍👌
♥️♥️♥️
Very best
Laybhari ok Thanks 👍👍👍👍👍
Nice