मी लाडकी बहीण योजनेचे नियम अटी मध्ये पात्र होते म्हणून अर्ज भरला दादा उत्त्पन्न कमी आहे चार चाकी गाडी नाही. 6 हप्त्याचे पैसे मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप मोठा आधार मिळाला योजनेमुळे 🙏🏼🙏🏼
देवा भाऊ तुम्ही नियम व अटी आधी लागू केल्या नव्हत्या आमच्याकडे तर चार चाकी गाडी नाही काही नाही मग संक्रांति बोनस लाडक्या बहिणीला मिळाला पाहिजे . कोणालाही नाराज करू नका फुलं न फुलाची पाकळी देतात यात आम्ही समाधानी आहोत . तुमची लाडकी बहिण
सर माजे कनेक्षन ऐच पी आहे मी लाडकी बहिन लाभारती आहे मला बाकी कुठलेच लाभ मिळत नाही आमी दोघे रिटायर जाले आहे एक मुलगा मुलगी आहे मुलीचे लगीन जाले आहे व मुलगा वेगळा राहतो
Dada mala oktombar paryant 4500 Rs Ane desember 27 tarkhela 1500 Rs ase sarvmelun ataparynt 6000 Rs jama zhale bakiche 3000 nahi ale kava yenar sir jila Thane
Te sagle jaaudya mala tar December cha pan hafta naahi milala aani january cha hafta ani sanjrat chi bhet .mobile ,denaar ase saangtaat ...aadhe December january cha hafta tari paathwa
दादा आमचं पोस्टाचे खाते आहे गॅस एजन्सी वाले पोस्टाचे खाते चालणार नाही असे सांगतात तर आम्ही काय करावे. बँक वाले म्हणतात की बँकेचे जॉईंट खातं पण लाडके बहीण योजनेसाठी चालतं ते खरंच चालतं का?
मी लाडकी बहीण योजनेचे नियम अटी मध्ये पात्र होते म्हणून अर्ज भरला दादा उत्त्पन्न कमी आहे चार चाकी गाडी नाही. 6 हप्त्याचे पैसे मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप मोठा आधार मिळाला योजनेमुळे 🙏🏼🙏🏼
सर तुम्ही खर सांगत आहे धन्यवाद
जानेवारी महिन्याचे पैसे अजून आले नाही कधी मिळणार संक्रांतीचा भेट देणार आहे का दादा कधी मिळणार
Thank you mukhymantri ji,🙏
मुख्यमंत्री साहेब मला खरोखरच गरज आहे पैसे मिळाले की मी मेसेज पाठवून देते धन्यवाद 🙏
माझ्या कडे दुचाकी आहे तरीही मला पैसे मिळाले नाही पहिल्यांदा मिळाले तुमचं सरकार आलं आता तुमचं काम संपल
Oct madhye bharlelya form ch ky zal te sanga
Dhanyawad,gharkul yojna shahri(urban) satthi amhala arj karaycha ahe??? Kasa & kotthe karaw⁉️❓❓
Karachi madhe jaun kara😂😂
मुख्यमंत्री साहेब मला सातवा हप्ता कधी टाकणार मला बोनस भेटेल का
माझे गॅस कनेक्शन आधीच माझ्या नावावर आहे मी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी आहे मग मला हा लाभ मिळणार का
कीती लक्ष दयायचे दादा तुमच्या व्हिडीओ कडे ..... एकच एक वाक्य किती रिपीट करणार????
Thank u
2100 रुपये हप्ता येणार नाही काहीतरी खोट्या बातम्या सांगत जाऊ नका तुम्ही 😡मार्चनंतर 2100 रुपये अर्थसंकल्प झाल्यावर मिळतील तेही नक्की नाही
सर आमचं काहीच नाही. घर आहे स्वतःच ते पण मातीच आहे आणि मोडलेल आहे. तरीही आम्ही राहतो. Pausat खूप taras hoto. Gharat सगळी कडे पाणी असते.
मांझे पत्नी ला लाड़ली बहीन चे पैसे आले नहीं जय आदिवासी 🏹🙏💯👏
सर घरासाठी फॉर्म कुठे भरायचा आहे
त्याच्याविषयी आम्हाला माहिती पाठवा घराचा फॉर्म कुठे भरायचा आहे
भाऊ तू असं खोटं बोलू नको मै.... जे काय है ते खरं सांगत जा मित्रा उगाच अशी खोटी बातमी देऊन तुला काय मिळतंय.....
दादासाहेब मी कोणत्या च. योजनेचे फायदा घेतला नाही माझा ग,स सिंलेडर आहे पण मला पैसे मिळाले नाही
Sir mla 3 ch hafte milale ahet mi RUTWA LAKADE ichalkaranji mdhun 0:46 bakiche hafte nhi milale
घराची माहिती ऑनलाईन भरायचे आहे का
मला डिसेंबर हप्ता आलं नाही अजूनही वर्धा जिल्हा मध्ये केव्हा होणार आहे
दादा माझा सातवा हप्ता कधी माझ्याकडे कोणत्या गाड्या माझे गाव रत्नागिरी जिल्हा
Konta gift milnare ahe bhau sanga na girnicha from bharayla konte docu. Lagtat te sanga. Mla pan bharayche ahe from plz tell me ok.
Dada kadhi yenar jan che dec che alae khub abhari ahe🎉
मला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातले पैसे आले नाही कधी येणार ते सांगा जिल्हा पुणे
माझ्या कडे कुठले पण वाहन नाही माझ्या कडे शेती पण नाही तरी पण मला लाडकी बहीण ओजनेचा सुरवातीपासून एकही हप्ता मिळालेला नाही मी काय करायचे
सर पैसे कधी येणार जानेवारी चे
अन्नपूर्णा योजनेमध्ये एचपी गॅस कंपनी लाडक्या बहिणीच्या नावावर गॅस सिलेंडर करत नाही तरी आपण त्यांना सूचना द्याव्यात
देवा भाऊ तुम्ही नियम व अटी आधी लागू केल्या नव्हत्या आमच्याकडे तर चार चाकी गाडी नाही काही नाही मग संक्रांति बोनस लाडक्या बहिणीला मिळाला पाहिजे . कोणालाही नाराज करू नका फुलं न फुलाची पाकळी देतात यात आम्ही समाधानी आहोत . तुमची लाडकी बहिण
Dec. Che 1500 ale thank you so much
Mumbai madhil jya ladkya bahini rent var rahat ahet tya bahini gharkul yojanecha labh kasa ghetil,please sanga
Same
Mala hi Annapurna che paise bhetle nahi Dada,,, ladke bahine che 6 hafte mala alele ahet
अन्नपूर्णा योजनेचे चे पैसे आले नाहीत आम्हाला
मला पण अजुन मेसेज आला नाही काय करावे लागेल
आम्ही या योजनेत लाभार्थी😢 करून घ्यावीत
ओर गेस सीलीनडर का हफ्ता भी ऐक भी नहीं आया है अभी तक तो केवायसी सब कीया है पर हफ्ता आया नहीं है अभी तक तो खाते में
सर माजे कनेक्षन ऐच पी आहे मी लाडकी बहिन लाभारती आहे मला बाकी कुठलेच लाभ मिळत नाही आमी दोघे रिटायर जाले आहे एक मुलगा मुलगी आहे मुलीचे लगीन जाले आहे व मुलगा वेगळा राहतो
Sir मी October मघे फोमभरला पन वेब साईड बद झाली आता काय करायच फोम कमी भरायचे
निराधार योजना बंद करणार आहे का दादा निराधार योजनेचे पैसे येत नाही आहे
Sir Mazi kontich yojnecha labh ghet nahi gadi bidi kahi nahi sir👍🙏🙏
Sir maze mr. Heart peshnt aahe aani mi pan apang aahe. Mala paishachi khup garaj aahe. Plz lavkar pathva
Kab mlige sir❤
मला सात हप्ता आला नाही आले आहे
स्कुटी denar asa msg viral hot aahe khar aahe ka...
Part-time job I want when iit is going to start
Dada mala oktombar paryant 4500 Rs Ane desember 27 tarkhela 1500 Rs ase sarvmelun ataparynt 6000 Rs jama zhale bakiche 3000 nahi ale kava yenar sir jila Thane
मंगला जाधव 1500 रुपये डिसेंबरचे आले नाही ठाणे जिल्हा
घरातील वस्तू स्वयंपाक घरातीलमहाग झाल्या आहेत
आज नक्की भेटणार का सातवा हप्ता
dada.mala.utar.nahi.dile.mala.6.va.7.hafta.ka.nahi.pathwala.mi.sagitle.mi.bhade.gharat.rahate.mazya.kade.4.chaki.kiwa.2.chaki.nahi .aahe.mag.mala.ka.wagle.dada.6.va.7.hafta.nahi.dila.dada.tyasathi.mala..kay.karawelagel.mi.ladki.bahin.yojnecha.labh.gheushakel.pliz.mala.saga
.dada.kay.karu.
Mala fakt December che 1500 ru aale pan mi 29 August la form bharala aahe mug mala bakiche 7500ru kadhi milanar aahet te sanga mukhya mantri saheb
कधी येणार आहे सातवा हप्ता माझं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे जिल्हा जालना तालुका मंठा आहे
Dada Amala paise midale nahi karn majhi tisi nahi Ani janm prman patr Dil tri labh nahi midal tr ya satti kahi upaye...
आमला गॅस नाही आम्ही काय करायचं सांगा की उजवला गॅस कलेशन भेटते का
Sir aamhi zhopaptti mdhe rahto ghar kadhi milnar
सर माझा गॅस भारत गॅस आहे तर मला अन्नपुर्णा योजना मिळणार का
रोज मानता कि पैसे आज ऊधा पन पैसे काही येती नाही
जनेवरीचे हप्ता कधी येणार सर् वर्धा जिल्हा
Khara ka shide sir 48 tasat paise yenar wau
दादा मी नांदेड़ ची आहे नांदेड़ पैसे कधीयेनार
खरं तुम्ही पैसे दिले लाडक्या बहिणीला पण महागाई किती केली
दादा घरकुल चार फार्म कधी भरायचा आहे
Srvana denar asaltr thik nytr ky upyog sankranti bonus. Karn mahilanchya navavr silender nstat mg ky.
Dada mala tar July ni August che paise nahi aale.
अजुन पर्यंत मिळाले नाही किती वाजता येतील
Dada Mala Sinha hajar rupaye mile dhanyvad thank
Indra Rajpal sir december ke paise nahi aaye h 4 wheeler nahi h
सर मला गॅस चे पैसे आलेले नाही
Te sagle jaaudya mala tar December cha pan hafta naahi milala aani january cha hafta ani sanjrat chi bhet .mobile ,denaar
ase saangtaat ...aadhe December january cha hafta tari paathwa
कु ठे भरायचा आहे हा फार्म घरासाठी
Keva yenar ahe
मीपुणेमधुनबोलतआहे 6000मिळालेलं बाकीपैसेकधीमिळल संगीता काटे
October 5 la form bharla ahea pan ajun message pan nahi Ani paise pan nhi ale
Mala December january cha. Hafta kadhi milalnaar Fadnavis saaheb
सर दादा साहब एक ही हफ्ता आलेले नहीं ठाणे जिला
14 Octomber la from bharun pn ek pn hafta bhetla nahi saheb
7 January cha hafta milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe vaat pahate
Kiti tarkhila yenar ahe pyshe
सर मला सहावा हप्ता नाही मिळाला
Sangli jilha mdhe kdhi milnr,mla tr ajun bhetle nhi
Kuthalyahi yojna cha labh nahi ghetla ...mi ek vidhva mahila ahe mazya aayushat philyanda ch ladkibahin yojnacha labh ghetla. Nashik
दादा आमचं पोस्टाचे खाते आहे गॅस एजन्सी वाले पोस्टाचे खाते चालणार नाही असे सांगतात तर आम्ही काय करावे. बँक वाले म्हणतात की बँकेचे जॉईंट खातं पण लाडके बहीण योजनेसाठी चालतं ते खरंच चालतं का?
Sir mala fakt 4500 aale aataparynt
❤❤❤❤
आजुन आलेले नाही जानेवारी सातवा हाफ्ते मी चेक केले आहे
Paise Taka lovekar bar ladke bhai niche 🙏
An bank madhe sahaj ritya lon pn milat nahi
आज 10 तारीख आहे सकाळ गेली दुपार चालु झाली पैसे नाहि आले
😂😂😂😂
मी ठाणे जिल्ह्यातून बोलते मेधवा आहे मी कुठलीच योजना चा लाभ घेत नाही खाली ला त्या बहिणीचाच मिळतात माझ्या नावावर गॅस आहे माझ्या नावावर घ्यास आहे दहा
आमच्या जवळ पण जागा नाही आहे आम्ही भाड्याने राहत आहे आमच्या जवळ टू व्हीलर नाही मग मला पण बोनस चार लाभ मिळाला पाहिजे
सातवा हप्ता नाही मिळाला अजून जिल्हा ठाणे तालुका कल्याण
Mi घटस्फोटित आहे.tarihi मला नवऱ्याकडून 1रू. पण भेटला नाही.
मी पात्र आसून तरी पण मला पैसे आले नाही डिसेंबर महिन्याचे
सर माझं गॅस सिलेंडर माझ्याच नावावर आहे पण पैसे अजून आलेले नाही
सर मला सिलेंडरचे पैसे आले नाही माझ्याच नावावर आहे सिलेंडर काय करावे लागेल
जानेवारी चा हप्त्या मीळेल का
पायतान कोठी आहे.
सर HP gas माझ्या नावाने आहे एजन्सी कडे जाऊन ekyc केले मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पात्र आहे तरी सिलेंडर चा एकही रूपया आला नाही जिल्हा ठाणे
अजून सातवा हप्ता मिळाला नाही कधी येणार
Mla ४ , ५ va hapta milala nai kdhi milnr aheplz lvkr pathva