ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कोळेकर साहेब हार्दिक शुभेच्छा जय मल्हार
जय मल्हार साहेब आपण छान निर्णय घेतला प्रत्येक मतदारसंघात ओबीसी बांधवांना असा निर्णय घ्यावा जय मल्हार जय ओबीसी
डॉक्टर साहेब अतिशय चांगला निर्णय तुम्ही पुढे चला पूर्ण समाज तुमच्या पाठीशी राहणार आहे नक्की
धन्यवाद साहेब आपण विजयी होवो ही प्रार्थना देवा जवळ करतो जय मल्हार
जय मल्हार अभिनंदन
भाऊसाहेब कोळेकर साहेब हे प्रचंड मतांनी विजयी होणार
जय मल्हार साहेब अशीच आपल्या समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करा
Congratulations ❤❤❤
जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏
शुभेच्छांचा वर्षोंव आपल्यासारख्या नेत्यावर
निवडून येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
खूप छान लढा
खूप खूप छान 👍👍
डॉ साहेब लडवा
असेच उमेदवार उभे राहिलेत पाहिजे
Saheb aami tumchya patishi
धन्यवाद जयमल्हार
प्रत्येक तालुक्यात धनगर नेत्याने ऊभे राहून समोरच्या व्यक्तीला शह द्यायचा प्रयत्न केला पाहीजेत.जय मल्हार
सर्व परिचित , जनसंपर्क असलेले असे उमेदवार पाहिजेत तरच ताकद दिसेल
आमदार साहेब
डॉक्टर साहेबांना मल्हार मय शुभेच्छा, धनगर ओबीसी समाजाने ताकतीने मतदान करावे जय शिवराय जय भीम
व्वा 🌹🌹🌹🌹🌹
जास्तीत जास्त उमेदवार उभे केले पाहिजे
❤❤❤❤
जय मल्हार जय ओबीसी
धनगर बांधवांनी वंचीत बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहून उमेदवारी जाहिर करावी व आपले धनगर बांधव निवडूण आणावे.
Jay malhar
Aamol dada aapan krushnaci bhumika gya aani 1) prkash aambedkar 2) prkash shendge 3) mahadev jankar 4) laximan hake. Aana eaktri karun tyamadymatun 2024 ci vidhan sabha nivdnuk ladvavi tar aaplyala farmothe yas milel tar krupya yavishyavr ganbhiryane pryant karave hi namrvinanti ❤❤❤❤❤
Mazy kutubache Matdan tumala
जास्तीत जास्त उमेदवार उभे करा
Aplya samajala matdan karne jaruri aahe
थोडा तगडा उमेदवार द्यायचा ना,
भरा अर्ज पण हे धनगर एक होत नाहीत रोहीत पाटील आणि संजय काका पाटील यांच्याच सतरंज्या उचलणार लिहून देतो नरहरी जिरवळ ना जाऊन वि चारा ते काय म्हणतात 4 खासदार आणि 25 आमदार राजीनामा द्यायला तयार आहेत धनगरानो तुम्ही ऊचला सतराजय
Jai rasapa
Jay alkud kar
Gav Konte
ओबीसी फक्त ओबीसी लाच मतदान करेल
आधी स्वतःयच्या गावात विकास काय केला सांगावे. पांढरे साहेब मला माहीत आहे. पैसा म्हणजे सर्व नाही.
😂😂😂 बरोबर आहे
Jai Malhar Jai OBC 🚩