जगन्नाथ म.वाडेकर|सतीश म.बंगालवाडीकर |झुका महाराज|ओमकार म.ननवरे यांची जुगलबंदी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024
- कु. देवकी आसाराम साबळे
हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला किर्तन सोहळा.....
आयोजक :- आसाराम महाराज साबळे
कीर्तनकार :- आवाजाचे जादूगार गणेश महाराज वारंगे
गायनाचार्य :- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक ,
जगन्नाथ महाराज वाडेकर,
सतीश महाराज बंगाळवाडीकर,
झुका महाराज,
मृदंगाचार्य :- ओमकार महाराज ननवरे
व महाराष्ट्रातील सर्व गुंजन मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते.
व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा व आनंद घ्या कीर्तन, अभंग, गवळणी, भारुड, व सांप्रदायातील मोठमोठ्या दिग्गजांचा
#sanklpyoutube
#संकल्प चॅनल
I'm on Instagram as @sanklpayoutube. Install the app to follow my photos and videos. www.instagram....
संप्रदायातील महान कलाकार जगन्नाथ जी वाडेकर
वाडेकर गुरुजी,,,, खूप खूप छान आक्लप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना देवा जय हो वाडेकर बाबा,,, सतिश गुरुजी खुप छान जय हरि
वाईट वाटल जगन्नाथ गुरूजी चे परस्थिति पाहुनी असे रत्न परत होने नाही
अप्रतिम गायकी जगन्नाथ वाडेकर
वाईट वाटले की शासनाने अशा बुजुर्ग कलावंतांची दखल घ्यावी ही विनंती
शासनाने यांची कुठलीच दखल घेतली नाही.
वाडेकर गुरुजी मस्त ❤❤🙏🙏👌👌
जय हो वाडेकर गुरुजी 🙏🙏
बाबा 🙏 रामकृष्ण हरी माऊली आपणांस उदंड आयुष्य देवो .
खुपच सुंदर गायन केल. सतीश महाराज. धन्यवाद. विठठल काळे पाटील टाकळी. ता. परांडा. जि.धाराशिव.
अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला गणेश बाबा🙏🏼🙏🏼
छान सुंदर आहे वाडेकर महाराज
एक नंबर वाडेकर गुरुजी तुमचा नाद खुळा तुमची काय स्तुती करावी एक नंबर गायन केले जय हारी रामकृष्ण हारी 👌👌👌👏👏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वाडेकर गुरुजी म्हणजे सुप्पर कॉलीटी
झुका गुरूजी तुम्ही नंतर बँटींगला उतरुण सुद्धा षटकार मारलाय खुप सुंदर 😘😘😘
झुका गुरुजी एकच नंबर गजल🔥🔥🔥
Saglyannich gayan mast kelay...pn vadekar guruji...tusssi great hooo 🙏🏻
माझे गुरुवर्य आदरणीय वंदनीय सतीश गुरुजी अप्रतिम गायन 👌🏻👌🏻👌🏻🌹😊🙏🏻
VA Kaya bat he vadekar g thanks
Zuka guruji 1 number
खूपच सुंदर चाल आणि त्यामध्ये दोन दिग्गज कलाकार वा क्या बात है बहुत बढीया व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले अश्याच व्हिडिओ नेहमी टाकत जा
अशेच प्रेम राहुद्या
@@sankalpa464 नक्कीच
अप्रतिम बाबा या वयात काय आवाज आहे
झुका गुरूजी 1 नं वातावरण केलय तुम्ही 😍😍😍
त्रि मुर्ती भजन सम्राट🎉🎉
Khupch sundar.....
Khup chan
याकरता वारकरी संप्रदायामध्ये माणूस लहानपणापासून वाढलेला असावा
सतिश महाराज गायणातला हिरा आहेत
काका या वयात पण एकही स्वर बेसुर होऊ देत नाहीत 🙏🙏🙏
बंगाळवाडीचं भुषण आहे
गुरुवर्य सतिषबुवा ❤❤सादर प्रणाम
❤❤
कृपया अश्या कलाकार फेमस करा...संप्रदायातले कोहिनुर आहेत
खुपच छान गायन वादन, 🚩🚩🚩🙏🙏👌
अप्रतिम गायन 🚩🚩💐💐🙏
Happy birthday pilu
किर्वाणी 👍
झुका लय गरवीस्ट आहे
गुरू भेटला की गर्विष्ठ पण जातो
जनस्थान
मृदंग साथ संगत येत नाही
🙏👌
😢
👌
टाळ येईना वाटत वाडेकर गुरुजी ना
वाडेकर, गुरूजी,ही,बैटकीच,भजन, नाही,,काय, गुरूजी,अभंग,पाट, नाही
Khupch chan