evm बाबा जिंदाबाद 😂😂 एवढंच म्हणावं लागेल. सामान्य मतदान म्हणजे निव्वळ एक प्रक्रिया आहे असच म्हणावं लागेल , बाकी सगळ हेच ठरवणार असतील तर पुढ बघायला नको.
EVM घोटाळा वगेरे काय नाही जनतेनी बरोबर निवडून दिला आहे उगीच BJP ल टोंट करत आहेत. मग 2019 ला EVM दिसली नाही का ? झारखंड मध्ये EVM नाही का ? केरळ मध्ये EVM झोल नाही का ? तेलंगणा मध्ये EVM नाही का ? कर्नाटक मध्ये EVM नाही का ? मग MH मध्ये BJP आली म्हणून EVM मध्ये कूछ तोह गडबड है.
😡 सर्व EVM चा कमाल आहे 😡
काही सांगू नका ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे ते पूर्ण जनतेला माहीत आहे
लोकशाहील भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
गावात मतदान 1700 आणि बिजेपी ला पडतय 2100 वा रे सरकार
@@bhagvat123 आमच्या इथ पण गावात 2800 मतदान आणि झाले 3300
Evm ची करामत आहे मेडम
हा सर्व EVM ची कमाल आहे हा निकाल जनतेचा नाहीच हे नक्कीच
साताऱ्याची जनता बरोबर कॉल देते पण तुम्ही ईव्हीएम झोन करून सत्ता आणली
EVM चा विजय आहे बाकी काही नाही
evm बाबा जिंदाबाद 😂😂 एवढंच म्हणावं लागेल. सामान्य मतदान म्हणजे निव्वळ एक प्रक्रिया आहे असच म्हणावं लागेल , बाकी सगळ हेच ठरवणार असतील तर पुढ बघायला नको.
@@borntobake3672 लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
Evm fixing
Bjp नेत्यांचे असे कोणते कामे आहेत की लोक त्यांना निवडून देईल.
पहिल्यांदाच घडलं ईव्हीएम ने असं सांगा 😡😡
Prithviraj Chavan बाबा पडले नाही गोलमाल करून पाडले गेले
Evm only
😊😊😊😊😊😊😊
ह्या वेळेस च्या निवडणुकीत नैतिकता धुळीस मिळावली गेली.
EVM हें तों मुमकिन हें
नांदेड जिल्हा तिल लोक म्हणत आहेत आमचे खासदार कसें पडलें
Evm cha fraud
कधी कधी हारणे पण गरजेचे आहे मंजे मतदार संघात हरवलेला आमदारांना काम काय करावे लागेल यासाठी वेळ मिळेल कुट भी हुडक आमदार काय भेटत नाही
EVM cha joravr ny 1 jaga hi ny milali asti
Evm
Anaji pant shadyantra
😂😂😂naad nh karaycha deva bhau cha 🚩🚩🚩 , jatiwadi झा 2 kalal ka
Midiya kay krta ahe .
Only evm zindabad... Dum asel tar punha election ghyana tehi ballet paper var
Mg satta bjp chi kadhich yenar nahi 😂😂
हा परिणाम आहे हिंदूना गृहीत धरण्याचा. सर्व हिंदू एक झाले आणि हिंदू शक्ती काय करू शकते हे करून दाखवले...
Kay hasa lagalet Maharashtra cha vat lavalet he lok
EVM cha viyay ahe
सब का टाइम आयेगा🎉🎉
जातीवादाची झुंजुने देऊन यशस्वी झाले आहे 🤣🤣
टरबूज
EVM घोटाळा वगेरे काय नाही जनतेनी बरोबर निवडून दिला आहे
उगीच BJP ल टोंट करत आहेत.
मग 2019 ला EVM दिसली नाही का ?
झारखंड मध्ये EVM नाही का ?
केरळ मध्ये EVM झोल नाही का ?
तेलंगणा मध्ये EVM नाही का ?
कर्नाटक मध्ये EVM नाही का ?
मग MH मध्ये BJP आली म्हणून EVM मध्ये कूछ तोह गडबड है.
bacchu kaducha parabhav hi sukhad ghatana aahe
Evm