औरंगझेब सेक्युलर राजा? झूठ बोलता है, साला! ध्रुव राठीचं मोदी विरोधातलं नरेटिव्ह सेटिंग!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
  • #narendramodi #narendra_modi #dhruvrathee

ความคิดเห็น • 1.8K

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 23 วันที่ผ่านมา +757

    धृव राठी हा डाव्या विचारसरणीने प्रेरित आहे ४जून नंतर भारतात ये आम्ही तुझी वाट पाहत आहोत.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 23 วันที่ผ่านมา +23

      उघडा डोळे बघा नीट.....आम्ही आहोत कम्युनिस्ट.

    • @CarryNimati
      @CarryNimati 23 วันที่ผ่านมา

      ज्या जर्मनी राज्यात राठी राहतो तिथेच इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी लसणी कांडे आंदोलन करतात रोडवर या विषयावर राठीने त्याची काठी वाजवली का TH-cam वर कधी? आणि आपल्यातलेच काही बेअक्कल त्याला सपोर्ट करतात 😂

    • @tejaswandile8269
      @tejaswandile8269 22 วันที่ผ่านมา

      अरे मंद बुद्धी,भारतातच आहे तो सध्या😂

    • @prathmeshvaidya8555
      @prathmeshvaidya8555 22 วันที่ผ่านมา +26

      Exactly toh aam aadmi party cha ek member aahe karan 2013 madhe aam aadmi party song madhe toh editor hota

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 22 วันที่ผ่านมา +18

      आवर्जून मतदान करा 🙏

  • @pradeeprokade6937
    @pradeeprokade6937 22 วันที่ผ่านมา +414

    माझ्या ऐकण्यात असं आले आहे की धृव राठोड हा हिंदू नसून तो नाव बदललेला मुसलमान आहे.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 22 วันที่ผ่านมา +45

      ख्रिश्चन झाला आहे, त्याच्या बायकोमुळे.

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 22 วันที่ผ่านมา +23

      अगदी बरोबर

    • @sujatamirashi9917
      @sujatamirashi9917 22 วันที่ผ่านมา +16

      शक्य आहे

    • @suhasjoshi3631
      @suhasjoshi3631 22 วันที่ผ่านมา +34

      एक पोस्ट आली होती हा राठी मुस्लीम आहे खरा.

    • @kishorkatkar1082
      @kishorkatkar1082 22 วันที่ผ่านมา

      भाडोत्री ध्रुव राठी भामटा नाव बदलून तो भारत विरोधी प्रचार करत आहे ​@@suhasjoshi3631

  • @sandeepkoranne996
    @sandeepkoranne996 14 วันที่ผ่านมา +24

    ध्रुव राठि किती प्रचंड वैचारिक प्रदुषण करतोय

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan 5 วันที่ผ่านมา +1

      मला गर्व आहे भाउ.... या धृव रठिला 2017 पासुन आई बहिण काढतो याची......... ज्यावेळी कुणाला हे नालायक कर्ट माहित न्हवता त्यावेळि तेचि लायकी मि ओळखली होती.........
      देवाने फक्त थोडा पैसा द्यावा..... नाहि अखंड हिंदु राष्ट्र भारत डुक्कर मुक्त बनवला तर छत्रपति शिवाजी महाराजांचा मावळा आणी मराठ्यांचे पोर हे नाव लावणार नाहि.............

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 22 วันที่ผ่านมา +101

    कोण राठी?त्याला त्याची जागा समाजाने दाखवून द्यावी, जय हिंद!

    • @sarthakfreefire774
      @sarthakfreefire774 22 วันที่ผ่านมา +2

      जा त्याच्या चॅनल वर काय उद्योग चालू आहे त्याचे

    • @opticalindustries6807
      @opticalindustries6807 21 วันที่ผ่านมา +3

      अश्या समाज विघातक लोकांना फारशी लोकप्रियता न मिळू देता वेळीच पायबंद घालायला हवेत, त्यासाठी आपणासारख्या सुज्ञ लोकांनी समाज प्रबोधन करून राठीसारख्या लोकांना बायकाॅट केले पाहीजे तरच ते जागेवर येतील, जय श्रीराम!

    • @Username16527
      @Username16527 20 วันที่ผ่านมา

      Mainstream media la pan tyanchi jaga dakhwa

    • @vindajadhav3704
      @vindajadhav3704 13 วันที่ผ่านมา +1

      To marel lavker 👍

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 11 วันที่ผ่านมา

      Ka br satya aat paryant ghusla ka

  • @rdornal6980
    @rdornal6980 23 วันที่ผ่านมา +487

    ध्रुव राठी नसून तो क्रूर राठी आहे ! इतिहासाची तोडममोड करून खोटा बोलणारा व्यक्ति ला क्रूर च म्हणावे लागेल !

    • @rajeshotari3175
      @rajeshotari3175 22 วันที่ผ่านมา +10

      तो कंवर्टेड

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 22 วันที่ผ่านมา +6

      Kaka Noughty Akka
      Uddodhin Hyache Bhakt 😢😢😢😢😮😮😮

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 22 วันที่ผ่านมา +12

      आता सगळे महाराष्ट्र, महाराष्ट्र करणारे कुठे गेले?? मराठी बाणा कुठे गेला?

    • @SP86471
      @SP86471 22 วันที่ผ่านมา

      Dhurt Kaathi

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 22 วันที่ผ่านมา +8

      ध्रुव राठी ,,,,
      असली नाम
      बदरु रशिद है 🤑

  • @manojsingjavheri8990
    @manojsingjavheri8990 22 วันที่ผ่านมา +76

    खूप खूप दिवसांनी नव्हे वर्षांनी
    ' हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व ' ऐकून कान तृप्त झाले व
    अभिमान वाटला !

  • @sureshgaikwad5804
    @sureshgaikwad5804 22 วันที่ผ่านมา +36

    राठी पूर्व जन्मी औरंगजेबाच्या जनानखानयात असावा म्हणून त्याला हे आठवत असेल

  • @madhavgundre1425
    @madhavgundre1425 22 วันที่ผ่านมา +119

    देशविरोधी समाजकंटक ध्रुव राठीला शिक्षा व्हायला हवी.

    • @tusharhingane6425
      @tusharhingane6425 21 วันที่ผ่านมา

      रंगा बिल्ला यांची कपडे फाडली म्हणुन ध्रुव राठी देशद्रोही का लगेच?

    • @sharayunandurkar318
      @sharayunandurkar318 20 วันที่ผ่านมา

      Ho 100right

    • @s.m.8218
      @s.m.8218 20 วันที่ผ่านมา +1

      असं म्हणण्या एवजी मला द्या, याला म्हणतात हिंदुत्व... जय श्री राम..🙏🙏🙏

    • @Username16527
      @Username16527 13 วันที่ผ่านมา +1

      Tyacha video nakki baghitla aahe ka, he never said Aurangzeb was good pan tyane todya secular goshti kelya karan tyachya sainyat Hindu lok hote. Khare Chhatrapati kay hote te bagha, jatijatit bhandne lavnare nhavte. Donach jati nishthawant aani gaddar

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi4557 23 วันที่ผ่านมา +75

    नमस्कार प्रभाकर जी.आपण अत्यंत मुद्देसूद आपले म्हणणे मांडत असता.हिंदुत्वाचे महत्व सांगताना आपण या तथाकथित पुरोगामी लोकांचा बुरखा पण त्याचवेळी फाडत असता.धन्यवाद.

  • @SominathKamble-by9qs
    @SominathKamble-by9qs 22 วันที่ผ่านมา +115

    ध्रुव राठीची DNA टेस्ट केली तर तो औरंगजेबाचा वंशज नीघू शकतो.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 22 วันที่ผ่านมา +4

      ध्रुव राठी,,, चे खरं नाव
      बदरुदि्दन राशिद आहे 🤑

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 22 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर
      ध्रुव च्या आईच 786 हलांले आम्हीच केले
      तेवा पासून जर्मन शेपर्ड येड्या ગત भुंकत आहे

    • @Username16527
      @Username16527 20 วันที่ผ่านมา

      Prajwal Revanna , Brijbhushan, bjp IT cell rapist chi pan kara aani beef company Chanda chor feku chi pan

    • @AB-cf8hy
      @AB-cf8hy 19 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @Username16527
      @Username16527 19 วันที่ผ่านมา

      @@EdCEvarTes543 not true, Galgotiya knowledge

  • @abhaygurav5382
    @abhaygurav5382 22 วันที่ผ่านมา +118

    सर, जेवढा मोदी विरोध तीव्र, तितकीच मोदी सरकार भरघोस मतांनी विजयी.
    ४०० + +

  • @sachinkumardayama7234
    @sachinkumardayama7234 22 วันที่ผ่านมา +67

    ध्रुव इस्लाम कबूल कर तेरी बेहन की शादी कर दे औरंगजेब से

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 23 วันที่ผ่านมา +115

    सोशल मिडिया साठी काही तरी चांगली नियंत्रण व्यवस्था निर्माण करायला हवी ज्यात भारताची बदनामी होत असेल त्यावर कडक निर्बंध लावले पाहिजेत.

  • @jrfs8480
    @jrfs8480 23 วันที่ผ่านมา +114

    कोल्हापूरचे पुरोगामी इतिहासकार पण औरंगजेबाचे उद्दातीकरण करण्यात पुढे आहेत, खुप शरमेची बाब आहे ही..

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 22 วันที่ผ่านมา +5

      कोण?

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 22 วันที่ผ่านมา +4

      कोण आहे कोल्हापूरचा फक्त नाव सांग भावा त्याला दाखवतो कोल्हापूरचा इंगा.

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 22 วันที่ผ่านมา +1

      युगपुरुश टिळक विरोधक लेखक इंद्रजीत सावंत दुसर कोण असणार

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 22 วันที่ผ่านมา

      @@bharatimusale1469 बरं बरं. आम्हाला माहित नव्हते हो. मी तर या माणसाचे नाव पहिल्यांदा ऐकते आहे.

    • @edu615
      @edu615 21 วันที่ผ่านมา +1

      Ani druv Rathee Aurangazeb la secular nahi mhatla video nit paha...tyane as mhatla ki tyane kahi Kam secular Raja sarkhe kelet jas Modi pn kartat... Modi pn secular nahi ani Aurangzeb pn

  • @aawaazkunaacha1804
    @aawaazkunaacha1804 22 วันที่ผ่านมา +28

    कोण ध्रुव राठी आणि आपल्यासारख्या एका देशभक्त पत्रकारांनी यासारख्या नीच माणसाबद्दल का बोलावे व आपला काय वेळ वाया घालवावा सूर्यवंशी साहेब तुमची क्वालिटी वेगळी आहे त्यामुळे अशा बाहेरच्या भटक्या कुत्र्यांना महत्त्व न देणे आणि व त्याचे महत्त्व न वाढवणे हेच उत्तम धन्यवाद

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 22 วันที่ผ่านมา +21

    अरेरे! मग छत्रपति शिवाजी महाराज उगीचच लढत राहिले हो त्या औरंग्याबरोबर! सगळं आयुष्य खर्ची घातलं धर्मनिरपेक्ष औरंग्याबरोबर लढण्यात. उबाठाना पण हे धृव राठी प्रकरण पटतय की हो

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 23 วันที่ผ่านมา +313

    धुव राठी ने कितिही नकारात्मक विचार मांडले तरी हिंदूत्ववादी विचार आणि दिशाभूल करीत आहे हे सर्व हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन त्याला विरोध करायलाच हवा जय श्रीराम हर हर महादेव हिंदू बांधवांनी सावधान राहायला पाहिजे विचार करून मतदान करावे वंदेमातरम् भारतमाता की जय

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 22 วันที่ผ่านมา +7

      जय श्रीराम 🙏 भारत माता की जय

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 22 วันที่ผ่านมา +15

      हो, इथे धर्माचा विचार केला नाही तर अराजकता निर्माण होईल.मुलींचं काय होईल.

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 22 วันที่ผ่านมา +8

      हो, इथे धर्माचा विचार केला नाही तर अराजकता निर्माण होईल.मुलींचं काय होईल.

    • @chetansonawane690
      @chetansonawane690 22 วันที่ผ่านมา +9

      सर्व देश भक्तांनी त्याच्या चेनल वर स्राईक केली पाहिजे....

    • @sarthakfreefire774
      @sarthakfreefire774 22 วันที่ผ่านมา +3

      हो पण त्यालाच लोक साथ देत आहे

  • @rameshtemkae1332
    @rameshtemkae1332 23 วันที่ผ่านมา +182

    छ.संभाजी महाराजांवर क्रुर अन्याय करणार्या औरंगयाचा कितीही चांगुलपणा दाखवला तरी मराठी मनात थारा नाही. तो हिंदु विरोधीच होता.

    • @sujatamirashi9917
      @sujatamirashi9917 22 วันที่ผ่านมา +10

      यावर तो काही बोलणार नाही😢

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 22 วันที่ผ่านมา +4

      Nehmich Chh Sambhaji Rajencha Chhal Hatya
      Dolya Samor Theva
      Aangangat Godse
      Avtarit Hoil 🎉🎉

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 22 วันที่ผ่านมา +7

      होय आम्ही निर्लज्ज आहोत. आमची मर्दुमकी फक्त ब्राम्हणाला शिव्या देण्यापुर्ती मर्यादित आहे व आम्ही ती मांडीवर थापा मारून दाखवून पण देत असतो. तसे बघायला गेलो तर आम्हाला सत्ता सर्वात जास्त प्रिय आहे, धर्मापेक्षा सुध्दा.

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 22 วันที่ผ่านมา +1

      छत्रपती संभाजी महाराजांना क्रुरपणाने हत्या करणारा औरंगजेब आणि संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी औरंगजेबाच्या सैन्याला मदत करणारा जो कोणी होता हे ब्राह्मण व्देषींना आजतागायत दिसत नाही कारण त्यांना कावीळ झाल्यामुळे ते कधीच याबाबत तोंड उघडणार नाही.

    • @Username16527
      @Username16527 20 วันที่ผ่านมา

      Tyane Aurangzeb waitach dakhwla aahe, faqt todya goshti secular kelya karan tyache sainyat Hindu lokhi hote, watch his full video don’t spread fake information

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 21 วันที่ผ่านมา +14

    ध्रुव राठी ला ऐकल्यावर तर आदरणीय मोदीजी यांच्या विषयी चा आमचा आदर अजून वाढतो आणि आम्ही भा ज पा ला मतदान करतो....🙏🙏😛😄😄

  • @anilmokashe2100
    @anilmokashe2100 22 วันที่ผ่านมา +9

    देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या प्रत्येकाला कठोर शासन झालेच पाहिजे.

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 22 วันที่ผ่านมา +202

    ध्रुव राठी चा पत्ता एकदा लॉरेन्स विष्णू इला द्या........😊😊

    • @umeshchauhan2929
      @umeshchauhan2929 22 วันที่ผ่านมา +4

      😅😅😅

    • @umeshchauhan2929
      @umeshchauhan2929 22 วันที่ผ่านมา +6

      Germany sodun Mars la janaar😅😅

    • @ganeshjagtap1598
      @ganeshjagtap1598 22 วันที่ผ่านมา +10

      लॉरेन्स बिश्नोई म्हणा साहेब

    • @drsandipudawant3656
      @drsandipudawant3656 22 วันที่ผ่านมา

      ​@@ganeshjagtap1598 तेच भावा

    • @harshalmestry3164
      @harshalmestry3164 22 วันที่ผ่านมา +3

      Ajun Salman waiting madhe ahe😂

  • @jaihind6515
    @jaihind6515 22 วันที่ผ่านมา +62

    फिकर नाॅट....आयेंगे तो मोदी ही 💪

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 22 วันที่ผ่านมา +9

    ** हो सावध ध्रुव राठी, बसेल कमरेला काठी,
    मग समजेल मोदींची भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठीची हातोटी.

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar6565 22 วันที่ผ่านมา +6

    ध्रुव राठीचां पार्श्वभाग फोडून काढायला आवडेल.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 22 วันที่ผ่านมา +39

    याच्या भाषेवरून हा राठी (हिंदू ) असेल असे वाटत नाही

  • @sagarpawale4024
    @sagarpawale4024 22 วันที่ผ่านมา +44

    आशिष भारतवंशी याने चांगला धुतला सर्वांनी बघा.

  • @prashantsurve1216
    @prashantsurve1216 22 วันที่ผ่านมา +47

    वेळ‌ आलेली‌ आहे माझ्या सर्व हिंदू ‌बांधवानी एकत्र येऊन मोठ्या संख्येने मतदान करुन भाजपाला निवडून दया.काँग्रेस नावाची वाळवी किती तरी वर्ष पासुन आपल्या देशाला‌‌पोखरत आहे तिला संपवुन टाका.अखंड हिंदू राष्ट्र बनवुया मोदिना विजयी करुया.

  • @rameshpatil8749
    @rameshpatil8749 2 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे.मला सुद्धा हे कालच्या पासून वाटत होतं. मनातल्या भावना कुठेतरी व्यक्त झाल्या. 😢😢

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 23 วันที่ผ่านมา +270

    काँग्रेसचा आधीच पराभव झालेला आहे, ४ जूनला देशातील स्वयंघोषित राजकीय विश्लेषकांचा पराभव होणार आहे.

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 23 วันที่ผ่านมา +174

    सर्वच हिंदूंनी आपले 100% मतदान केले पाहिजे आणि दुसऱ्यांना ही प्रेरित केले पाहिजे. आपले हेवे दावे , जातीपाती विसरून फक्त हिंदु म्हणून संघटित होऊन मतदान केले पाहिजे.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम ❤

    • @shashikantjoshi3211
      @shashikantjoshi3211 23 วันที่ผ่านมา +5

      Unfortunately this is not happening

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 23 วันที่ผ่านมา

      मी हिंदू आहे आणि मी शेतकरी आहे मी तुतारी ला मतदान केले.​@@shashikantjoshi3211

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 22 วันที่ผ่านมา +5

      Absolutely right.....100% voting kele pahije... JAI HIND....
      BHARAT MATA KI JAI

    • @venkatramannarayanan915
      @venkatramannarayanan915 22 วันที่ผ่านมา +3

      True...
      The people are still in slumber...
      The mindset of the people seem to be :::
      "Theft has taken place inthe next door neighbour's house & not in mine ;so why should we bother"
      They don't seem to have read the history of invaders.......
      Or
      They have read the distorted version of history where the atrocities of invaders have been glorified...
      It is time we must unite..
      Jai Maharashtra
      Jai Hind...

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 22 วันที่ผ่านมา +1

      पण जातीयवादी राजकारण करणारे नेते हिंदू धर्म आणि संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचं काय.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 22 วันที่ผ่านมา +6

    देशभरात.माओ वाद.पसरवण्याचा बऱ्याच लोकांनी विडा उचललाय !!!

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 22 วันที่ผ่านมา +6

    खर तर अज्ञात व्यक्तींनी ह्या राठीचा समाचार घ्यावा एके दिवशी

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 22 วันที่ผ่านมา

      हे नाटक बाज हिंदुओं ,,,,,🕉️🔔🕉️🔔🕉️🛕🛕🛕
      🤩🤩🤩💁🏽‍♂️💁🏽‍♂️💁🏽‍♂️
      इस्लाम ने आपके साथ हर जगह युद्ध छेडं रखा है ,,,,
      दुनिया में 🌏
      देश में , राज्यों में , जिले में
      तहसील में , शहर , गांव , रस्ते में , बाजार , चौराहे , गल्ली में , नुक्कड पर , संसद में, विधानसभा में, कोंरपोरेशन में , पंचायत चुनाव में , मतदान क्षेत्र में , मतदान यादि में , संविधान में , मिनीस्ट्रीमे , जुडीशियल में , एडमिस्ट्रेशन में , पोलिटिकल पार्टी में , NGO में , अंतराष्ट्रीय संस्था में , लिगल फर्म्स में , सोशल मीडिया में , प्रिंट मीडिया में ,
      इलेक्ट्रॉनिक मीडिया , जर्नलिज्म , लिटरेचर में , हिस्ट्री में , इकोनोमिक्स ( हलाल सर्टिफिकेट) बोलीवुड , टोलीवुड, म्यूजिक🎸🎻🪕🎺🎷 , मुव्ही , फिल्म , संगीत , शायरी , पेंटिंग , होटल 🏖️🏜️🏣 गेस्ट हाउस , टुरिज्म , प्लम्बिंग , इलेक्ट्रीक फिटीगं ,
      टेलरीगं , मिकेनिकस , रेडीमेड गारमेंट्स , मेहंदी , ब्युटिपारलर , हेअर सलून , फ्रुट वेजिटेबल , एनिमल बिजनेस मुर्गी मटन ,,,,,
      *In addition*
      *UPSC IAS* exam म में उर्दू भाषा का बुर्का पहन कर
      Online food orders
      पार्सल में* नपुंसक *बनाने वाली गोलियां मिलाकर,,,,
      धाबे वाली बिर्यानी में नपुंसक बनाने वाली गोलियां मिलाकर
      तदुरीं रोटियों पर थुकं लगाकर 🥳
      सरकारी पेंशन योजना में 3 बीबी के नाम पर,,,,,
      🧕🏼🧕🏼🧕🏼
      जनगणना में कम आबादी के आंकड़े दिखाकर
      👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧
      आप के( थोट्स में ) दिल दिमाग में ईंवन आपकी लाडली *परी* 🧚🏾‍♀️🧜🏽‍♂️🧚🏾‍♀️ के दिल में ,,,❤️
      हां ,,,
      यह अलग बात है के आप लड़ना नहीं चाहते हैं ,,, इसलिए अनजान बनने का नाटक कर रहे हैं ,,,,,
      जब कत्लेआम होगा ,,, पर्दा गिराने का वक्त भी नहीं मिलेगा,,,
      पोलीस और नेताओं के भरोसे मत रहो
      वक्त रहते संभल जाओ
      नाटक बंद करो
      सच्चाई को एक्सेप्ट करो
      हर पर ,हर जगह , अपनी क्षमतानुसार युद्ध लड़ो ,,,,
      और जो आपके लिए लड रहे हैं उसका साथ नहीं दो ,,
      लेकिन कम से कम उनका विरोध मत करो 👍
      असहिष्णु बनो गर्व महसूस करो 👍
      असहिष्णु होना हिं अपने आप को बचानां है ✔️

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 22 วันที่ผ่านมา +45

    याचा आजोबा सिगारेट परदेशातून आणून ओढत होता हेही सांगितले पाहिजे होते.

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 22 วันที่ผ่านมา +28

    ध्रुव राठीचे बोलणे निरस्त होईल असे हिंदी भाषा प्रभूंनी त्याचा हल्ला परतविला पाहिजे!

  • @kailaspatil2302
    @kailaspatil2302 22 วันที่ผ่านมา +6

    कर्नाटक मधल्या प्रसंगावर बाकी लिब्रांडू मुग गिळून बसले आहे ।

  • @mariogaming181
    @mariogaming181 16 วันที่ผ่านมา +4

    जय श्री राम मोदी है तो मुमकिन है मोदी है तो देश का विकास है मोदी है तो हिंदू सुरक्षित है मोदी है तो देश सुरक्षित है😮😮😮😮😮😮

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 22 วันที่ผ่านมา +41

    याचा डीएनए औरंगजेबाचा असेल अशी शंका येते.

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 23 วันที่ผ่านมา +34

    मुसलमान समाज मविआच्या मागे ठामपणे ऊभा आहे, हे बाकी समाजांनी समजून घेतलं पाहिजे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 22 วันที่ผ่านมา +2

      बाकी सर्व सोडा,,,, पण
      कोणत्या ही पीर दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.😂

  • @sandeshtulaskar5843
    @sandeshtulaskar5843 22 วันที่ผ่านมา +5

    स्वता ऊधव ठाकरे ने पण म्हटले होते कि औरंग्या धर्म पसरवायला महाराष्ट्र त आला होता

  • @jyotsnagandhe2921
    @jyotsnagandhe2921 16 วันที่ผ่านมา +1

    किती मुद्देसूद आणि शांत आवाजात बोलता तुम्ही दादा. धन्यवाद.

  • @user-vc4vz3pv7z
    @user-vc4vz3pv7z 23 วันที่ผ่านมา +360

    अब की बार 400 पार, बार बार मोदीजी सरकार. जय श्रीराम.

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 23 วันที่ผ่านมา +2

      सांग बर बाबा 400 कस जाणार

    • @naturelover9049
      @naturelover9049 23 วันที่ผ่านมา

      हम है ना 🎉​@@user-yp9bk1dm1i

    • @naturelover9049
      @naturelover9049 23 วันที่ผ่านมา +10

      ​@@user-yp9bk1dm1iहर बार मोदी सरकार बार बार मोदी सरकार 🎉

    • @ajaykshirsagar7934
      @ajaykshirsagar7934 23 วันที่ผ่านมา

      😂​@@naturelover9049

    • @kakaoa69
      @kakaoa69 22 วันที่ผ่านมา

      ​@@user-yp9bk1dm1iजसं तुला औरंग्या नि पैदा केल तस होणार

  • @nitinpoladia8551
    @nitinpoladia8551 23 วันที่ผ่านมา +61

    modiji great leader

    • @sonammishra2964
      @sonammishra2964 16 วันที่ผ่านมา

      How ??
      What has he done so far ?
      Could you explain?

  • @girishjategaonkar9113
    @girishjategaonkar9113 12 วันที่ผ่านมา +1

    भारीच विश्लेषण !!!!
    👍👍👌👌👌

  • @Suresh19858
    @Suresh19858 23 วันที่ผ่านมา +79

    जो राम को लाऐ है. हम ऊनको लाऐगें. 🚩🚩🚩🚩 मोदी 🚩🚩 मतदान वोट करा.

  • @SanatanHindu33
    @SanatanHindu33 23 วันที่ผ่านมา +100

    या जर्मन शेफर्ड ची लायकी आणि पोल खोल इंजिनियर एक्स्पर्ट भारतवंशी सर यांनी खूप चांगल्या आणि सखोल पुराव्यासोबत व्हिडिओ टाकले आहेत

    • @sujatamirashi9917
      @sujatamirashi9917 22 วันที่ผ่านมา +3

      याला या कामासाठी कोणी शोधला याचा शोध घ्यायला हवा. याच्यापेक्षा छान आणि फॉर मोदी दाखवणारे आहेत. अजून शोधले पाहिजेत.

    • @ushasalgaunker4787
      @ushasalgaunker4787 22 วันที่ผ่านมา +1

      You are right.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 17 วันที่ผ่านมา +3

    हलकटान ठोकलै पाहीजे वंदेमातरम

  • @sitaramchaudhari6127
    @sitaramchaudhari6127 22 วันที่ผ่านมา +2

    राठी चे हे बोलणे ऐकून शरद पवार,आणि जितेंद्र आव्हाड यांना खुप बरे वाटले असेल.

  • @nitinphatak5888
    @nitinphatak5888 22 วันที่ผ่านมา +27

    धृव राढी जैसे चिरकुट को क्यों इतना ध्यान दिया जा रहा है।

  • @jrfs8480
    @jrfs8480 23 วันที่ผ่านมา +194

    कोल्हापूरातल्या इतिहासकारांनी पण औरंगजेबाला धर्मनिरपेक्ष बनवलं आहे..

    • @pk-ce5pq
      @pk-ce5pq 23 วันที่ผ่านมา +1

      Bevda umedvar ahe tithe congress cha

    • @bhalchandramugaonkar1989
      @bhalchandramugaonkar1989 23 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @dhananjayphotofilms3122
      @dhananjayphotofilms3122 22 วันที่ผ่านมา +4

      होय

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 22 วันที่ผ่านมา +15

      धर्मो रक्षति रक्षितः
      Vote fakt Bhajpala an NDA la

    • @ganeshmore8463
      @ganeshmore8463 22 วันที่ผ่านมา +8

      pawarancha janata raja😜😜😜😜aurangya

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 22 วันที่ผ่านมา +5

    सुर्य वांशी कालच्या रोड शो मुळे समन्या मुंबईकरांना जो त्रास झाला त्या बद्दल बोल..... नाण्याची दुसरी बाजु पण सांग भाजप आत्ताची... आत्ता भाजप मध्ये वाजपाई सारखे नेते नाहीत.. गडकरी साहेब आहेत पण... त्यांना प्रधान मंत्री बनवतील का?

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 22 วันที่ผ่านมา +4

    सोमीनाथ कांबळे यांचं म्हणणं सत्य वाटत.

  • @NitinPatil-px8fq
    @NitinPatil-px8fq 22 วันที่ผ่านมา +160

    ध्रुव राठीला चार जून नंतर महाराष्ट्रात आणून औरंगजेबच्या शेजारी गाडा.

    • @SP86471
      @SP86471 22 วันที่ผ่านมา +7

      😂😂😂😂

    • @kiranpatil4062
      @kiranpatil4062 22 วันที่ผ่านมา +2

      yes

    • @pallavichoudhari4625
      @pallavichoudhari4625 22 วันที่ผ่านมา +2

      😅

    • @parthkadam4763
      @parthkadam4763 22 วันที่ผ่านมา +1

      Yes

    • @parthkadam4763
      @parthkadam4763 22 วันที่ผ่านมา +1

      Taych aajoba hota aurangjeb manu dhruv rathi taychi bajune bolto ahe😊

  • @narshri1957
    @narshri1957 23 วันที่ผ่านมา +82

    एका छोट्या माणसाला आपण का एवढं महत्व देतो? तो
    इकोसिस्टम चा पार्ट आहे ह्यात सगळं आलं.

    • @mangeshnaik7616
      @mangeshnaik7616 22 วันที่ผ่านมา +4

      Ekdam sahi..

    • @sujatamirashi9917
      @sujatamirashi9917 22 วันที่ผ่านมา +9

      बरोबर आहे. पण गाफील राहून चालणार नाही. जाग राहून खर काय ते सांगणाऱ्या पुढे आणल पाहिजे

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 22 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे, सगळ्या सर्वसामान्यांना कळलं पाहिजे.

    • @sarthakfreefire774
      @sarthakfreefire774 22 วันที่ผ่านมา

      छोटा नाही त्याच्या चॅनल वर जाऊन बघा काय उद्योग चालू आहे किती घातक आहे तो महाराष्ट्राला आपल्या हिंदूंना समजत नहीं

  • @cvarpe229
    @cvarpe229 22 วันที่ผ่านมา +2

    ध्रुव राठीची बोलण्याची स्टाईल बघता हा 100% मुस्लीम आहे फक्त नाव हिइ धारण केले आहे

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 13 วันที่ผ่านมา +1

    Very well explained ❤❤❤

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 23 วันที่ผ่านมา +20

    मी कुठेतरी एक सुभाषित वाचले आहे, दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी शिक्षा असते.

    • @shirishagnihotri2627
      @shirishagnihotri2627 22 วันที่ผ่านมา +1

      Ti aaplya sathi.latoon ke bhut baton se nahi mante .

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 23 วันที่ผ่านมา +37

    BJP 400+🇮🇳
    BJP400+ 🇮🇳
    Hindu rastra 🚩🚩🚩

  • @shankarparab4490
    @shankarparab4490 22 วันที่ผ่านมา +2

    आंतरराष्ट्रीय जगात भारताचे महत्व वाढत आहे. आणि हा भारताचा दबदबा काही राष्ट्रान्ना ताप देतोय. ध्रुव राठी हा त्याचाच परिणाम आहे.

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 13 วันที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण ❤❤❤

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 23 วันที่ผ่านมา +20

    श्री भाईश्रीओ- आपले आदरणीय हिन्दुह्रदय सम्राट बाबासाहेब ठाकरे याचे चिरजीव श्री उध्दव जी ठाकरे याना सुध्दा इस्लामीक क्रुर औरंगजेब हा आपला ( उध्दव जी यांना आपलाच भाऊ वाटतो ) हे सुविचार श्री उध्दव जी ठाकरे याचे आहेत ......
    कृपया क्षमादान कराव .. 🙏

  • @vinayakkulkarni1835
    @vinayakkulkarni1835 23 วันที่ผ่านมา +20

    अशा व्हिडिओ ला भिक न घालता समस्त हिंदूंनी आपलीं एकी अभेद्य ठेवून मोदींना सहकार्य केले पाहिजे.

  • @theaccidentalguitarist9688
    @theaccidentalguitarist9688 22 วันที่ผ่านมา +4

    औरंगजेब किती धर्मनिरपेक्ष होता ते जर्मन शेफर्ड ला काई कलेल.

  • @vilasprabhu4757
    @vilasprabhu4757 3 วันที่ผ่านมา

    ❤पन् त्याची मांडणी लय भारी
    भाजप आय टी सेल ला भारी पडला.
    खरा इतिहास मांडतो.

  • @nilraut197
    @nilraut197 22 วันที่ผ่านมา +14

    कोणाला काही करायच असेल ते करूद्या पन आपण सर्वानी ठामपणे मोदींच्या मागे उभे राहिले पाहिजे. Only BJP. Jai hind.

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 22 วันที่ผ่านมา +153

    मोदी पंतप्रधान झाले नाही तर हिंदू संपेल बीजेपी ल मतदान करून हिंदू धर्म वाचवा देश वाचवा☑️🙋Birth control act is on It's way for this we must support BJP which is secular party in real who is taking care of all religions welfare from last 10 years 👈no riots,less conflict ,370, teen talakh, women empowerment,Ram mandir and different departments are happening very fastly.The main thing is that country is in safe hands 🙋

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 22 วันที่ผ่านมา

      सत्य आहे,,,
      समुदाय,,,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी विषारी वायू सोडणारे आहे 🧟🧕🥃🐛🥃🐍

    • @snehalpokharkar5742
      @snehalpokharkar5742 21 วันที่ผ่านมา +6

      khara ahe ekdum bhawa👍🚩🕉️

    • @edu615
      @edu615 21 วันที่ผ่านมา +1

      So sorry 🤣😂...

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂🍌🍌🍌

    • @nileshjawanjal196
      @nileshjawanjal196 20 วันที่ผ่านมา +6

      60 varshat nahi sampla.atach sample kaay

  • @bhusmang2
    @bhusmang2 15 วันที่ผ่านมา +2

    हा ध्रुव राठी मुसलमान आहे अस सोशल मीडिया वर माहिती येत आहे साहेब 🤔

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 22 วันที่ผ่านมา

    प्रभाकर जी ..अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे वस्तुस्थिती काय आहे ते समजले .. ध्रुव राठी टार्गेट करून काम करत आहे .. फक्त तुम्ही एकमेव आहात अत्यंत समर्पक शब्दात त्याची मस्ती उतरवली आहे .. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 22 วันที่ผ่านมา +10

    पोटतिडकीने केलेले विश्लेषण..
    धन्यवाद प्रभाकर जी

  • @archanajoshi4348
    @archanajoshi4348 22 วันที่ผ่านมา +38

    ध्रुव राठी च्या influence खाली नवीन पिढी आहे जे खूप चिंताजनक आहे

    • @sujatamirashi9917
      @sujatamirashi9917 22 วันที่ผ่านมา +7

      हे मात्र अगदी बरोबर. ही चिंतेची बाब आहे. नुसत्या भारतात नाही तर जगातील लोकांना तो ज्ञान पाजळत आहे. हे फार वाईट आहे.

    • @HHM30
      @HHM30 10 วันที่ผ่านมา

      ✅✅✅

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 22 วันที่ผ่านมา

    ध्रुव राठी सारखे लोक आमच्या सारख्या लोकांना समजावत हिंदू धर्म वाचेल कसा याबाबत मुद्दे ani आपली तळमळ पाहून हिंदू जागा होईल. आपण अनेक असे साथी जोडा आणि आपली लोकांना खरे समोर आणावयाची पद्धत अप्रतिम. खूप खूप शुभेच्छा.

  • @pratimakulkarni7925
    @pratimakulkarni7925 22 วันที่ผ่านมา +3

    आणखी थोडा वेळ हा ध्रुव राठी बोलत राहिला असता तर औरंगजेब याला हिंदू बनवून मोकळा झाला असता😮

  • @krishnanarale82
    @krishnanarale82 23 วันที่ผ่านมา +43

    जर्मन शेपर्ड आहे तो😅

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 23 วันที่ผ่านมา +2

      त्याचे maximum subscribers सुध्दा leftist, secular, आहेत जे एरवी सुध्दा भाजप, भारत प्रेमी पक्षांना मत देत नाही. त्याच्या propoganda चा जास्त परीणाम होणार नाहीच.

    • @mranipun
      @mranipun 16 วันที่ผ่านมา

      Kutryacha ha kevadha motha apman aahe

  • @mayurghadgepatil
    @mayurghadgepatil 23 วันที่ผ่านมา +15

    Thank you Prabhakar ji for Vastraharan of such LIBERANDUS. 🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @digamberrane3423
    @digamberrane3423 20 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर

  • @supernatural8853
    @supernatural8853 21 วันที่ผ่านมา +1

    ध्रुव राठी हा मिशनरी स्टाईल यूट्यूबर् आहे
    ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी जसे गोरगरिबांची सेवा करण्याचा सोंग घेऊन आपला धर्म पसरविला.
    तसा तो नवीन विषयाची माहिती देण्याचा सोंग घेऊन आपला अजेंडा पसरवितो
    अशा भूमिकेचा समूळ नाश व्हायला पाहिजे

  • @ajaygaikwad3318
    @ajaygaikwad3318 22 วันที่ผ่านมา +8

    तुमचे पण 10 M लवकरच पूर्ण होणार, फक्त आम्ही सर्वानी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल असे आवाहन करावे.

  • @Suresh19858
    @Suresh19858 23 วันที่ผ่านมา +224

    मोदी 400+ 🚩🚩🚩🚩🚩 मतदान वोट करा.

    • @ironman-29
      @ironman-29 22 วันที่ผ่านมา +3

      sadhyacha ghadila te shakya nahi... BJP attach 272 cha khali jatana distey

    • @SahilValanju
      @SahilValanju 22 วันที่ผ่านมา +5

      @@ironman-29 bro chilll re 375 aahe nda no tension

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 22 วันที่ผ่านมา

      ​@@ironman-29this is all spread by fake media don't worry, BJP and NDA will win, please vote BJP and NDA for our country sovereign and development only possible with Modiji

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 22 วันที่ผ่านมา +1

      ​@@ironman-29300+ nakki aahe.

    • @Username16527
      @Username16527 13 วันที่ผ่านมา

      Electoral bond ghotala saglyat biggest ghotala aahe

  • @rajendrasalvi6197
    @rajendrasalvi6197 20 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर ध्रुव राठी ह्याने हिंदू नाव वापरले आहे जाणून बुजून

  • @stockmind7163
    @stockmind7163 20 วันที่ผ่านมา +1

    सर उत्तम 👌👌 एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो. येणाऱ्या काळात काही लोक महाराजांचा इतिहास सुद्धा बदलतील...पण आपले सर्वांचे दैवत आहेत..एकेरी उल्लेख कधीच खपवुन घेतला जाणार नाही..एक एवढा मोठा youtuber.. ज्याला आदर,नम्रता माहीत नाही..मग त्या TH-camr चा काय फायदा... आमच्या हृदयातील प्राण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..🙏

  • @rohitthemultitasker2188
    @rohitthemultitasker2188 23 วันที่ผ่านมา +70

    जो पर्यंत आपले हिंदू एक होणार नाहीत,जाती पातिचं भांडण संपवणार नाही... जो पर्यंत हिंदू, काँग्रेस -उबाठा सारख्या पार्टीला वोट देतील... तोपर्यंत हे ध्रुव राठी सारखे मस्ती करतील... हिंदूंनो एक व्हा.. BJP -Nda लाच वोट द्या 💪💪💪💪💪

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 22 วันที่ผ่านมา +3

      Sir, hindunna hindu dharm pyara nahi ahe.mhanun te bjp la ani modinna kahihi ghanerade boltat. aaplya yenarya pidjila vachavayche asel ani hindu dharmala vachavayche asel tar bjp shivay paryay nahi.pan kahi secular hindunna he kalnar nahi karan tyanna hindu dharm ani bharat desh mahtvacha nahi ahe.tyanna faqt swatahacha swarthach mahtvacha vatato.

  • @Shabana19091
    @Shabana19091 22 วันที่ผ่านมา +17

    ध्रुव झाटीच्या चॅनेल वर जाऊन त्याला प्रत्येकाने XXX आशीर्वाद दिले पाहिजेत

  • @dineshlamkhade
    @dineshlamkhade 22 วันที่ผ่านมา +2

    शेतकरी म्हणतो, कांद्यावर बोला....., कांद्याला भाव द्या.....
    मोदी उत्तर देतात, जय श्रीराम..!! जय श्रीराम..!!! भारत माता कि जय...!!!

    • @pramodwalam1527
      @pramodwalam1527 21 วันที่ผ่านมา

      आणि हे सर्व गोदी भक्त 😅😅😅😅

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 22 วันที่ผ่านมา +1

    मनोमन सर्व विरोधी पक्षांनी अगोदरच हार मानलेली आहे.

  • @subhashkambli7237
    @subhashkambli7237 22 วันที่ผ่านมา +16

    अबकी बार 400 पार हर हर मोदी घर घर मोदी

  • @manojrenuse5383
    @manojrenuse5383 23 วันที่ผ่านมา +16

    जर्मन शेफर्ड असेच भुंकत राहणार.

  • @sagarkarape9408
    @sagarkarape9408 22 วันที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब आम्ही ध्रुव राठी चे व्हिडिओ पाहून थोडा फार चक्रावलो होतो पण तुम्ही दिलेलं विश्लेषण खूपच छान अन् योग्य आहे.

  • @avnishlohar7358
    @avnishlohar7358 17 วันที่ผ่านมา

    You are hundred percent correct yar

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 23 วันที่ผ่านมา +77

    जर्मन मध्ये बसून 4जुन नंतर हागवण लागणार.््््् ध्रुव राठी ला पंतप्रधान शपथविधीसाठी बोलवल पाहिजे

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 22 วันที่ผ่านมา +5

      स्वत: हा वाईट manus आहे त्याला चांगल कहिहि समजनयाची laykich नाही आहे किती पैसे खाल्ले आहेत फक्त विरद्ध बोलनयशिवाय दूसरे काही नाही

    • @marathmolatechie
      @marathmolatechie 22 วันที่ผ่านมา

      tyachi layaki naiye shapathvidhi la yaychi

    • @sharayunandurkar318
      @sharayunandurkar318 20 วันที่ผ่านมา

      ❤❤❤ best comments

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk 23 วันที่ผ่านมา +18

    जोर्ज सोरस सारखा अब्जाधीश दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला अडचणीत आणण्यासाठी,,, राजकीय पक्षाना फंड पुरवू शकतो,, तर,,,धृवराठी सारख्या TH-camr ला खेलवण काही अवघड नाहीं,,,,,,??

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 22 วันที่ผ่านมา +2

    कोणी कितीही काहीही बोलले तरी माझे vote फक्त BJP लाच हर हर महादेव जय काशी विश्वनाथ

  • @avadhoots.pakhale622
    @avadhoots.pakhale622 15 วันที่ผ่านมา

    धन्यवाद....एकदम खरं आहे सर......❤ अगदी योग्य वेळी सर्वांचे डोळे उघडावे ही अपेक्षा....😊

  • @kashmira1999
    @kashmira1999 23 วันที่ผ่านมา +18

    ह्याला ध्रुव टट्टी असे प्रेमाने संबोधले जाते ❤

  • @sachinkelkar9648
    @sachinkelkar9648 22 วันที่ผ่านมา +7

    कै निनादराव बेडेकर आणि श्री गजानन मेहेंदळे पूर्ण ऐकले तर याचे सर्व मुद्दे मोडीत निघतात

  • @tanmayrautofficial9649
    @tanmayrautofficial9649 20 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात सर

  • @ghanshyamnagarikar1834
    @ghanshyamnagarikar1834 22 วันที่ผ่านมา

    Prabhakar. Chan dole ughadale aamache. Thanks

  • @vgparab267
    @vgparab267 22 วันที่ผ่านมา +8

    हे अगदी खरं आहे 2024 च्या निवडणुकीवर ध्रुव राठी च्या व्हिडिओचा बराचसा परिणाम झालेला दिसतो आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे

  • @shaileshtonape9079
    @shaileshtonape9079 23 วันที่ผ่านมา +24

    धन्यवाद. अत्यंत परखडपणे भूमिका मांडली आहे.. म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतो आहे

  • @great0628
    @great0628 14 วันที่ผ่านมา +1

    मोदी पुन्हा पंतप्रधान झाले की डुक्कर ध्रुव राठी तुझी दिवस भरले म्हणून समज.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 22 วันที่ผ่านมา +1

    सर्व मराठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया भाजप विरोधात जोरदार बॅटींग करत आहे

  • @swarajya_121
    @swarajya_121 19 วันที่ผ่านมา +1

    शिवरायांचा जिरेटोप मोदींना घातला यावर बोला ना सर