ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
भरत महाराज पठाडे आपली तर कमालच आहे खूपच सुंदर मृदंग वादन!!!भगवंत आपणास खूप खूप आयुष्य आणि अजून अजून प्रेरणा आशीर्वाद देवो हीच प्रार्थना!!🙏🙏🙏
मृदुंग महामेरू ह.भ.प भरत महाराज पठाडे एकदम ओके👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
खुप छान गायन ताई आणी खुप सुंदर पखवाज वादन राम कृष्ण हरी
कोकीळेचा आवाज आणि पकवाज वादक फार फारच छान आहे
खूपच अप्रतिम आवाज ताई आपला आणि भरत भाऊ आपण तर मृदन्ग असा वाजवतात कि अंगावर शहारे येतातच
vivah
@@bapuyelve1098 q. ...?....?..?..?.....!?....q.....q......?..?
ताई तुझं वर्णन कसं करू ग काय पखवाज वाचतोय काय तुझा आवाज मन अगदी रमून जात👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐 जय हरी
खरंच...मन रमून जात.....
धन्यवाद
B
@@prakashpawar ं ं ं
सुरेख अप्रतिम ताई...शब्दात वर्णन न करता येणार तुझ गायनमनाला भुरळ पाडणारा तुझा आवाजज्याला तोड नाही....
khup khup sundar aawaj sundar talking ani mradang bharat maharaj tumala todch nahi kay pratikriya dhavi kalat nahi gbu
भरत पठाडे यानी पखवाज अतिशय सुंदर वाजवले तया बदल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो
maruti lohar
Nice
@@babajigunjal1944 3स⅔22सी33से33से
सुंदर ताई आवाज आहे तुमचा आणि पखवाज तर विषयच नाही भारत महाराज तुम्हाला मानाचा मुजरा
👍👍खुपचं सुंदर, मन प्रसन्न झालं वा क्या बात है
अप्रतिम वादन आणि गायन 👌👌
एक नंबर आवाज आणि चाल पण नाद खुळा पकवाज वादक लै भारी वाटलं
जय हरी माऊली ताई जिव्हाळा खरच मनापासून आनंद घेता भजन आयकुन लयभारी वाटले आहे शुभेच्छा
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर पखवाज सुंदर आवाज ताई
वा ताई काय छान अभंग गायला विशेष म्हणजे आजकालच्या मुली भजन कीर्तन इकडे वळत नाही पण आमची संगिता ताई ग्रेट आहे भरत महाराज छान वाजवता खंबाळे ता त्र्यंबकेश्वर येथुन खुप खुप अभिनंदन रविंद्र गोडसे
संगीता ताई कोरडे अतिउत्तम ताई एकदम खूप छान आवाज आहे तुमच्या आवाजामुळे बाकी सर्व ठीक आहे अभिनंदन ताई
भरत भाऊ च्या अप्रतिम वादना मुळे अभंगाला रंग आला !
नमस्कार मंडळी
@@ViralMusica9685 नाही,सगिता, ताईच्या आवाजामुळेच सर्व काही कार्यक्रमाला शोभा आहे फक्त आईच्या आवाजामध्ये आहे
bharat bhauni apratim Pakahawaj vajvlay
uuggoo@@ViralMusica9685
खूप छान आवाज ताई ,🙏 मृदुन्ग पण खूप छान वाजवतोय एक नंबर,...👌👌👌👌
खुप सुंदर ताई,,,,अतिशय सुरेख आवाज आहे तुमचा....खुप वेळा बघितला आहे हा व्हीडीओ, अप्रतिम..... तुमचं मनापासून आभार....
खूप सुंदर आवाज ताई आणि पखवाज वादन पण अप्रतिम 👌👌
व्वा ....सुंदर ..गायन ! भरतजी अप्रतीम वादन ! जय श्रीहरी
ताई तुमचा आवाज आणि भारत भाऊ चा पखवाज मन प्रशन झालं हो खूप छान
वा फार गोड, आपल्या कार्यक्रमाची अपेक्षा.
Good
वारकऱ्यांचे भूषण,आवाजाची जादूगार आमची ताई संगीत ताई यांचे अप्रतिम गायन
Apratim Aavaj.Bharat Maharajana jod Nahi.Jay Hari.
भरत्या दोस्ता लय फेमस झालास रे...very nice.,vhery vhery good
bharat maharaj aaj tumcha sarkhyachi vadan samratach khup garaj aahe aaplya maharashtrala ....
गायन सुंदर व मृदंग वादक उत्कृष्ट दोघांच्या चरणी साष्टांग दंडवत
एक नंबर ताई भरत अण्णा
अप्रतिम अतिविशेष अतिसुंदर पहाडी आवाज रामकृष्ण हरी
Khup sundar
लय.भारीखुबसुरत.है
राम कृष्ण हरी भरत महाराज
खुपच सुंदर आवाज ऐकू मन धंने झाले जय हरी
छान ताई अप्रतिम आवाज भरत भाऊ तुमच वादनाला तर चॅलेंज च नही
Aawaj khup chhan ahe tai tumachaPathade maharajanch kiti kautuk kararav kamich ahe
अतिशय गोड व लयबद्ध गायन केलेली वारकरी सांप्रदायाची कोकिळा संगीताताई कोरडे .
भरत दादा आपल वादन मनाला भुरळ पाडणारं आहे,,,,,,जीव ओवाळून टाकावा वाटतो तुमच्यावर
छान आहे
खरच खुप छान आहे आवाज आणि वादन🙏
अप्रतिम गायन व मृदंग तर शब्दात नाही सांगता येत तुम्हवर सदैव देवाची कृपादृष्टी असो
खूप छान गायण ताई वादक तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत
सुपर ताई
👍👌👌👌ekch number
👌👌खूप छान महाराज
सुंदर आवाज आणि पखवाज वादक सूंदर टाळ वादक अति सुंदर
खरंच खुप छान हो ताई भरत महाराज तुम्हां पन
एक नंबर ताई
अतिशय सुंदर आवाज ताई आणि पखवाज पण भरत भाऊला सलाम
ताई तुमच्या आवाजात जादू आहे आणि दादा तू सुद्धा खूप छान डोलंकी वाजवली मन प्रसन्न झाले
Saheb tyala dholki mhnat nhit... tyala Mrudang mhntat...
pakvaj 1 no vajvtayt bhau
मन सुन्न झालं ताई....खुप छान आवाज👌
ऐक नंबर ताई भरत आण्णा
आमचे भरत महाराज काय पकवाद वजवतात
Khub Sundar
भरत महाराज खूपच छानअप्रतिम पखवाज वादन
जय हरी विठ्ठल रुक्माई ताई आपला खुप सुंदर आवाज आहे
त्यामुळे
Apratim wadan ani gayan dada, tai Jay Gajanan Mauli 🚩
Khub chan Tai
हा आभंग खुप वेळा आईला येकदम छान
Khub Sundar gayan Tai
वा.भरत.महाराज. खुप.छान. वादन.1दम.जखास. 🤔👌👍👍
अरे वा लईच भारी
पखवाज नंबर एक
वा..... भरत गुरुजी किती वाजवताय
सर्वाचा बाप रिकामा साईडले बसला आहे गोपाळ महाराज
Sunder
सुपर गायन अप्रतिम वाजवणी खुप छान
Tai nice vice and pakwaj God bless you
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा 🙏🙏
Awesome Bharat maharaj & tai....
माजलगाव तालुक्याची शान भरत पठाडे
वा,, छान
Wa tai ni dada kya bat hey👍💐👌
Bharich
Khup chhan abhang Aahe Aurangabad
खूप सुंदर आवाज ताई आणि पखवाज वादन पण अप्रतिम
KhufjSundarGayan
Kup jabardast.. aflatun vadan kela bharat maharaj pathede
खूप छान ताई जय हरि
अंगावर शहारे आले राव ..... वां .....अप्रतिम
father and gayan ATI Uttam
खुप छान सुंदर आवाज मन प्रसन्न करणारे गायण
Chaannnn
जय हरी ताई
Brand pathade Maharaj fakt yekat rahava asa pakawaj
पखवाजाचा बादशहा..
टाळ पखवाज गायन 1 नबर
टाळ पोषक वाजवला नाही गायन तर 👌👌👌👌पखवाज भरतजी महाराज बोलायला नको
भारत दादा तुझ्या नावातच महानता हे धन्य धन्य तुझं वादन तुला मानाचा मुजरा
राम कृष्ण हरी
पखवाज वाल्याची चांगली सात 🙏🤘🤘👌👌
Nice tai anni dada 1 no
Khup chhan tai हरी ओम विठ्ठल
ताई लईच भारी गैवळन काय आवाज काय पखवाद लईच भारी आनी मागे खंडू माहाराज आनंद
Khupc chan caal
वा ताई
Krupa Chan vadan🚩
वा खुप छान आवाज
कोकिळेचा आवाज.धनयवाद
याला म्हणतात.पखवाजा
ताई, खूपच छान आवाज कार्तिक शरद शिंदे यांच्या कडुन हार्दीक शुभेच्छा दिल्या
Khup chan gayan
सुंदर
भरत महाराज कि जय हो
सुंदर गायन करता. संगीता ताई खूप च छान ताई
अप्रतिम
भरत महाराज पठाडे आपली तर कमालच आहे खूपच सुंदर मृदंग वादन!!!
भगवंत आपणास खूप खूप आयुष्य आणि अजून अजून प्रेरणा आशीर्वाद देवो हीच प्रार्थना!!🙏🙏🙏
मृदुंग महामेरू ह.भ.प भरत महाराज पठाडे एकदम ओके👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
खुप छान गायन ताई आणी खुप सुंदर पखवाज वादन राम कृष्ण हरी
कोकीळेचा आवाज आणि पकवाज वादक फार फारच छान आहे
खूपच अप्रतिम आवाज ताई आपला आणि भरत भाऊ आपण तर मृदन्ग असा वाजवतात कि अंगावर शहारे येतातच
vivah
@@bapuyelve1098 q. ...?....?..?..?.....!
?..
..q...
.
.q......?.
.?
ताई तुझं वर्णन कसं करू ग काय पखवाज वाचतोय काय तुझा आवाज मन अगदी रमून जात👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐 जय हरी
खरंच...
मन रमून जात.....
धन्यवाद
B
@@prakashpawar ं ं ं
सुरेख अप्रतिम ताई...
शब्दात वर्णन न करता येणार तुझ गायन
मनाला भुरळ पाडणारा तुझा आवाज
ज्याला तोड नाही....
khup khup sundar aawaj sundar talking ani mradang bharat maharaj tumala todch nahi kay pratikriya dhavi kalat nahi gbu
भरत पठाडे यानी पखवाज अतिशय सुंदर वाजवले तया बदल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो
maruti lohar
Nice
@@babajigunjal1944 3स⅔22सी33से33से
सुंदर ताई आवाज आहे तुमचा आणि पखवाज तर विषयच नाही भारत महाराज तुम्हाला मानाचा मुजरा
👍👍खुपचं सुंदर, मन प्रसन्न झालं
वा क्या बात है
अप्रतिम वादन आणि गायन 👌👌
एक नंबर आवाज आणि चाल पण
नाद खुळा पकवाज वादक लै भारी वाटलं
जय हरी माऊली ताई जिव्हाळा खरच मनापासून आनंद घेता भजन आयकुन लयभारी वाटले आहे शुभेच्छा
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर पखवाज सुंदर आवाज ताई
वा ताई काय छान अभंग गायला विशेष म्हणजे आजकालच्या मुली भजन कीर्तन इकडे वळत नाही पण आमची संगिता ताई ग्रेट आहे भरत महाराज छान वाजवता खंबाळे ता त्र्यंबकेश्वर येथुन खुप खुप अभिनंदन
रविंद्र गोडसे
संगीता ताई कोरडे अतिउत्तम ताई एकदम खूप छान आवाज आहे तुमच्या आवाजामुळे बाकी सर्व ठीक आहे अभिनंदन ताई
भरत भाऊ च्या अप्रतिम वादना मुळे अभंगाला रंग आला !
नमस्कार मंडळी
@@ViralMusica9685 नाही,सगिता, ताईच्या आवाजामुळेच सर्व काही कार्यक्रमाला शोभा आहे फक्त आईच्या आवाजामध्ये आहे
bharat bhauni apratim Pakahawaj vajvlay
uuggoo@@ViralMusica9685
खूप छान आवाज ताई ,🙏 मृदुन्ग पण खूप छान वाजवतोय एक नंबर,...👌👌👌👌
खुप सुंदर ताई,,,,
अतिशय सुरेख आवाज आहे तुमचा....
खुप वेळा बघितला आहे हा व्हीडीओ,
अप्रतिम.....
तुमचं मनापासून आभार....
खूप सुंदर आवाज ताई आणि पखवाज वादन पण अप्रतिम 👌👌
व्वा ....सुंदर ..गायन ! भरतजी अप्रतीम वादन ! जय श्रीहरी
ताई तुमचा आवाज आणि भारत भाऊ चा पखवाज मन प्रशन झालं हो खूप छान
वा फार गोड, आपल्या कार्यक्रमाची अपेक्षा.
Good
वारकऱ्यांचे भूषण,आवाजाची जादूगार आमची ताई संगीत ताई यांचे अप्रतिम गायन
Apratim Aavaj.Bharat Maharajana jod Nahi.Jay Hari.
भरत्या दोस्ता लय फेमस झालास रे...very nice.,vhery vhery good
bharat maharaj aaj tumcha sarkhyachi vadan samratach khup garaj aahe aaplya maharashtrala ....
गायन सुंदर व मृदंग वादक उत्कृष्ट दोघांच्या चरणी साष्टांग दंडवत
एक नंबर ताई भरत अण्णा
अप्रतिम अतिविशेष अतिसुंदर पहाडी आवाज रामकृष्ण हरी
Khup sundar
लय.भारीखुबसुरत.है
राम कृष्ण हरी भरत महाराज
खुपच सुंदर आवाज ऐकू मन धंने झाले जय हरी
छान ताई अप्रतिम आवाज भरत भाऊ तुमच वादनाला तर चॅलेंज च नही
Aawaj khup chhan ahe tai tumacha
Pathade maharajanch kiti kautuk kararav kamich ahe
अतिशय गोड व लयबद्ध गायन केलेली वारकरी सांप्रदायाची कोकिळा संगीताताई कोरडे .
भरत दादा आपल वादन मनाला भुरळ पाडणारं आहे,,,,,,जीव ओवाळून टाकावा वाटतो तुमच्यावर
छान आहे
खरच खुप छान आहे आवाज आणि वादन🙏
अप्रतिम गायन व मृदंग तर शब्दात नाही सांगता येत तुम्हवर सदैव देवाची कृपादृष्टी असो
खूप छान गायण ताई वादक तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत
सुपर ताई
👍👌👌👌ekch number
👌👌खूप छान महाराज
सुंदर आवाज आणि पखवाज वादक सूंदर टाळ वादक अति सुंदर
खरंच खुप छान हो ताई भरत महाराज तुम्हां पन
एक नंबर ताई
अतिशय सुंदर आवाज ताई आणि पखवाज पण भरत भाऊला सलाम
ताई तुमच्या आवाजात जादू आहे आणि दादा तू सुद्धा खूप छान डोलंकी वाजवली मन प्रसन्न झाले
Saheb tyala dholki mhnat nhit... tyala Mrudang mhntat...
pakvaj 1 no vajvtayt bhau
मन सुन्न झालं ताई....खुप छान आवाज👌
ऐक नंबर ताई भरत आण्णा
आमचे भरत महाराज काय पकवाद वजवतात
Khub Sundar
भरत महाराज खूपच छान
अप्रतिम पखवाज वादन
जय हरी विठ्ठल रुक्माई
ताई आपला खुप सुंदर आवाज आहे
त्यामुळे
Apratim wadan ani gayan dada, tai Jay Gajanan Mauli 🚩
Khub chan Tai
हा आभंग खुप वेळा आईला
येकदम छान
Khub Sundar gayan Tai
वा.भरत.महाराज. खुप.छान. वादन.1दम.जखास. 🤔👌👍👍
अरे वा लईच भारी
पखवाज नंबर एक
वा..... भरत गुरुजी किती वाजवताय
सर्वाचा बाप रिकामा साईडले बसला आहे गोपाळ महाराज
Sunder
सुपर गायन अप्रतिम वाजवणी खुप छान
Tai nice vice and pakwaj God bless you
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा 🙏🙏
Awesome Bharat maharaj & tai....
माजलगाव तालुक्याची शान भरत पठाडे
वा,, छान
Wa tai ni dada kya bat hey👍💐👌
Bharich
Khup chhan abhang Aahe Aurangabad
खूप सुंदर आवाज ताई आणि पखवाज वादन पण अप्रतिम
Khufj
Sundar
Gayan
Kup jabardast.. aflatun vadan kela bharat maharaj pathede
खूप छान ताई जय हरि
अंगावर शहारे आले राव ..... वां .....अप्रतिम
father and gayan ATI Uttam
खुप छान सुंदर आवाज मन प्रसन्न करणारे गायण
Chaannnn
जय हरी ताई
Brand pathade Maharaj fakt yekat rahava asa pakawaj
पखवाजाचा बादशहा..
टाळ पखवाज गायन 1 नबर
टाळ पोषक वाजवला नाही
गायन तर 👌👌👌👌
पखवाज भरतजी महाराज बोलायला नको