Raj Thackeray Live : मराठी विश्व साहित्य संमेलनातून राज ठाकरेंचं भाषण सुरु LIVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025
- #rajthackeray #mns #vishwamarathisammelan
पुण्यात विश्व मराठी संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या सांगता समारोपाला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी भाषणातून मराठीचं महत्व पटवून दिलं.
#RPT0429
👍🏻👍🏻महाराष्ट्रात सगळ्यांनी मराठीच बोलल तरी खूप काही होईल आपल्याला मायबोली साठी ✨✨
साहेबांचे वकृत्व खूप सुंदर आहे म्हणून मला आवडतात
खूप सुंदर भाषण
राईट❤
राज साहेबांचं अभ्यास चांगला आहे
मराठी माणसाने जात धर्म सोडून एकत्र आले पाहिजे ही काळाची गरज आहे.
राजसाहेब जे काही बोलतात ते १००% सत्य आहे. मराठी माणसा आपल्या राज्यात आपलीच मराठी भाषा बोलत जा. समोरचा कोणतीही भाषा बोलुद्या.
आपल्या राज्यात मराठी भाषेची वाताहत मराठी माणसांने जेवढी केली तितकी कुणीच केली नाही ही फार मोठी शोकांतिका आहे ही.आज मराठी भाषा ही फक्त ग्रामीण भागातील लोकांमुळे टिकुन आहे शहरी आणी निमशहरी भागातील लोकांनी भाषेची पार दुर्दशा करुन ठेवली मराठी भाषेत बोलण ते कमीपणाचं लक्षणं समजतात
Raj ❤saheb .❤ Darara fakt♥️ Marathi ❤ mansachA
जय जिजाऊ
जोवर मराठी ही शासत्र आणि वयापार आणि वयवहाराची भाषा होत नाही तोवर मराठीला भवितवय नाही.
साहेब हे सर्व फुकट टाळ्या वाजवतात शिट्या फुकतात पण मतपेटीतून यांची मती मेलेली असते महाराष्ट्र वाचवयचा असेल तर फक्त आणि फक्त स मा राज साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राजकारण गढूळ झाले पर्याय फक्त राज साहेब
साहेब, एकाच घरात दोन विचारधारा, एकाच पक्षात दोन प्रवाह असतील तर मराठी माणूस दुभंगणारच की हो... कठीण आहे हे
कडक पाऊल उचलले गेले पाहिजे
जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महार राष्ट्र जय भारत जय संविधान
Chhann❤❤❤❤
कट्टर समर्थक मनसे काही भैय्या मुळेच मनसेचे आमदार निवडून आले नाही
शालेय शिक्षणात, महाविद्यालयीन शिक्षणात विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रावरील पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध होईल का ? महाराष्ट्र सरकारने ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे मराठी भाषेत उपलब्ध करावे .
बरोबर आहे आपला भूगोल गेला तर सगळं गेलं....कारण मुंबई मध्र नागपाडा मध्ये आज गेलो तर सगळी लोकं बाहेरची आणि त्यात त्यांची च भाषा आणि असे वाटायला लागले की कुठे आलो की.
😢
राजसाहेब❤
Jai Hind Jai Maharashtra
साहेब भारीच बोलता पण तुमच्या हातात लोक सत्ता देणार नाहीत खूप मोठ
राज ठाकरे मुख्यमंत्री नाहीत हे ... मराठी माणसाचे दुर्दैव
महाराष्ट्राची बुलंद तोफ राज साहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र.
जय मनसे .जय महारास्ट्र माझा 🎉🎉
Video taktana check kra adkto made made
Raj saheb we respect your views .
👍👌
Yes. I am agree with Raj Saheb Thackray... Marathi Manus should be united as Marathi irrespective of Caste or Religion
प्रतिक्रिया मराठीत देऊ शकत नाही आणि मराठी भाषिकांनी एकत्रित याव म्हणता.
हा देशमुख मराठीतील शब्दप्रभू म्हणुन बोलवलं का? काय योगदान? वेडेवाकडे हावभाव करणे हाच अभिनय.
राज साहेब तुमची महायुती बरोबर सलगी भाजपला परप्रांतीय लागतात ते काय मराठी बोलत नाहीत . भाजप आमदार गुजराती भाषेत फ्लेक्स लावतात तुम्ही काहिच बोलत नाही .
जय मनसे ❤❤
साहेब जय महाराष्ट्र
सर महाराष्ट्रात अनेक लोक बाहेरगावी रोजगार घेऊन गेले पुणे मुंबई अनेक लोक अन्य राज्यात आमच्या जमीन गेले आपण तेथे चाकरी करण्यात येते
उत्तम वक्ता चांगले भाषण
फक्त राजसाहेब ठाकरे ❤
😂😂😂😂😂😂😂😂
In Gulf Countries Our Indian Keralites people so rigid that even with Indians from other parts if they met they will try to speak in Arabic or Keralite. He don't speak Hindi even with Indians deliberately
पण यांची मुले इंग्रजी शाळेत राहतील. हे इतरांनी नियम पाळावे. यांनी नाही.
Just think raj thakre born in south india , than he was good for South Indian
राज साहेब ❤❤
Marathi manus and maharashtra Gov stickley ordered no orders any
Out of state parsan not disinterested
And stickley
No agricultural subrajestistars order
No any mor gandu parsan
So best my knowledge raj sab
You greatly 🤝👈
🙏🙏
Itha tar marathi manus cha bhumi jamani vikatoy.konala vikatoy he pan mahit Nasel.
मराठी संमेलन मध्ये भारतीय संविधान चे जनजागृती केली पाहिजे असं मा. राज ठाकरे साहेब का बोलत नाही. हेच असं आहे.
RAJ SAHEB FAKT RAJ SAHEB DUSRA ASUCH SHAKAT NAHI
Marathi bhasha hi hindi bhashechya javal chi asalyane marathi bhashecha bharpur nuksan hot ahe kamit kami lihinya madhe marathi bhashechi lipi vegali pahije hoti dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ya bhasha hindichya javalachya nasalya ne ani dakshin bharatat dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ya sarv kshetrat kanpal sari saktichya ahet mhanun dakshin bhartat gujrati marvadi ani uttar bhartiy lok jast Jat nahit ani jast disat pan nahit Karan mi svata dakshin bhartat 30 varsh rahun anubhav ghetlela ahe
मनसेचे भविष्य अवघड आहे.. कसलीही राजकीय सुझ बुझ नाही,
तु नक्किच मराठी भैय्या आहे 🤣🤣
@@VaibhavNikam-u8p अन तू घुसखोर मुस्लिम वाटतोय
महाराष्ट्रातील मराठी लोकांना रोजगार देण्याचे काम केले पाहिजे
Have Thackeray family children studied in English or Marathi medium schools ?
म्हणून स्वतच्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये शिकवले?
Tuji Hindi medium la ghal. Ky bolatos