ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
# पोलीस भरतीमध्ये वय वाढ मिळवणे मुलांच्या हक्काचं !! # भरतीमध्ये सरकारने वय वाढ का द्यावी नक्की पहा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.พ. 2024
- व्हॉट्सअँप वर आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून Hiii असे MSG पाठवा
WhatsApp-wa.me/919372063893?text=hello
पोलीस भरती अँप -
play.google.com/store/apps/de...
*Follow us -*
Instagram
/ swarajya_police_academy
You tube -
/ missionmaharashtrapoli...
Facebook group -
/ ref=share
*Telegram -*
t.me/swarajyacareeracademy
आपले इतर महत्त्वाचे व्हिडिओ पाहा
*पोलीस भरती मार्गदर्शकाची मुलाखत -*
• मुलाखत मार्गदर्शकांची
पोलीस भरती अभ्यासक्रम
• police bharti syllabus
पोलीस भरतीचा मास्तर प्लॅन
• पोलीस भरतीचा मास्टर प्लॅन
पोलीस भरतीची ब्लू प्रिंट
• पोलीस भरतीची ब्ल्यू प्...
हो सर वय वाढ दिली पाहीजे नाहीतर आम्ही मोर्चे काढू जे करावे लागले ते करू नाहीतर आम्ही येणाऱ्या इलेक्शन वर आमच्या सर्व परिवारा सोबत बहिष्कार करू कारण की ही भरती 2022 23 ची आहे नाहो भरती का नाहीं तुम्ही जाहिरात 31/12/2023 च्या आत का नाहीं काढली कारण ही भरती जुनी आहे ना 2022 23 ची भरती आहे ना ही
Dada 4 march la mumbai la yaa andolan ahe tevhach vay vadh midel,
4 March la nkki ya Azad maidan nkki ya
चलो मुंबई चलो मुंबई
4 मार्च
10 वाजता
Bhau number de na.. Andolnala yaych aahe
या सर्वं नी आझाद मैदान वर.. 4मार्च
वय वाढवून मिळालाच पाहिजेत सर
आम्ही येतोय मुंबईला आझाद मैदान वर 4 मार्च लां
पन सगळ्यांनी एकत्र या कारण 5 तारखेला फॉर्म भरायचे चालू झाल की काहीच करू नाही शकत
सरकार ने वय वाढून दिलें पाहिजे सर्व जाती ना 18 ते 38 कायम द्यावे कारागृह विभागात वय निघून दिले पाहिजे चार वर्षे निघून गेले आहेत आंदोलन केले पाहिजे मूलानो निवडणुका जवळ आल्या आहेत चला मुंबई 4ताखेला
सरकार वय वाढ देण्यात येईल का
खूप छान माहिती दिली सर तुम्ही विडिओ च्या माध्यमातून आम्हाला तुमचे खूप खूप आभार सर 🙏
धन्यवाद सर वयवाढ मुद्यावर खूप छान पद्धतीने विश्लेषण केलं तुम्ही
सर वय वाढीसाठी काही तरी करा सरसर वय वाढीसाठी काही तरी करा सरसर वय वाढीसाठी काही तरी करा सरसर वय वाढीसाठी काही तरी करा सर
4 मार्च ला वय वाढ बद्दल मुंबई ला मोर्चा आहे
4 मार्च ला आझाद मैदान मुंबई येथे वय वाढ बद्दल मोर्चा आहे..ये नक्की
खूप छान विश्लेषण
खुप छान सरजी तुम्ही लयभारी मुद्दा समजून सांगितला, खुप खुप धन्यवाद सरजी🙏
Khup chan sir,
Sir tumhi pan ya ajhadh maidhanat
Ho yenar aahot
खूपच छान sirji तूम्ही लय भारी मुदा समजून सांगितलात...तुमचे खूप आभार
वय वाढ होईल असं काही करा सर
खुप छान सर.. वय वाढायला पहीजे
आज पर्यंत कोणीही असा व्हिडिओ बनवला नाही..खूप प्रश्न होते मनात सर्व शंका दूर झाल्या.. आणि तुम्ही सर्व मुलांना पटवून दिले की मुलाचा खरा गैरसमज कुठे निर्माण झाला आहे
धन्यवाद ....
वय वाढ झालीच पाहिजे सर
4march la andolana la ya
Ho sir tume kup barobar bolta thanks sir
तुम्हांला उशीर शहाणपण सुचलं आम्ही ८ महिने पासून पाठपुरावा करू राहिले, मी स्वतः मंत्रालय मध्ये निवेदन देऊन आलो, कारण बॅडसमन पोलीस, कारागृह पोलीस, जागा ५ वर्षापासून भरल्या नाही. आणि आता जागा भरू राहिले. मगं २०२०,२०२१, मध्ये वय ओलांडलेल्या मुलांनी काय करायचे. तेव्हा २०२०ते २०२४ पर्यंत वय ओलांडलेल्या मुलांना संधी दिली पाहिजे. अहो, महाराष्ट्र पोलीस महासंचालक रेश्मी शुक्ला रिटायर्ड होऊन पण शासनाने त्यांना २ वर्षे वयवाढ दिली
Mg kahi chance ahe ka nahi vay vad ch
हो मी पण येणार आहे सर वय वाट झालीच पाहिजे सर चलो मुंबई
Bhau number de na mla pn yaych aahe aandolnala
सर तुम्ही खूप कष्ट करतात मुलासाठी धन्यवाद
❤❤❤❤❤
सर खूप दिवसाची मेहनत आहे एक वर्ष वाढवून देयाला पाहिजे
नाहीतर भरती आता पय॔त निघाली असती तर आमच वय बसत होत भरतीला😢
सर आम्ही एत आहे 4 तारीख ले मुबई ला
Election mule sarkar nakki vichar karel
Ho sir nice sir khup mast love u sir
जबरदस्त तुम्ही नक्की या मुद्दा पटवून देचाल चांगल्या प्रकारे
Mast sir.
धन्यवाद सर
एक नंबर माहिती मिळाली सर वय वाढ झाली पाहिजे
सगळ्यांनी सोमवारी मुम्बईला या आजाद मैदान ला
एक नंबर विश्र्लेशन करून सांगितले 🙏🙏
मी येतोय तुम्ही पण या आझाद मैदान
एकदी बरोबर आहे सर...भरती ही २०२२_२३ची आहे..त्यामुळे ज्याचं वय हे ३१/१२/२०२३ पूर्वी संपले आहे त्यांना वय वाढ मिळेल ही अपेक्षा आहे.आणि सरकार मुलांची निराशा करणार नाही
Kharch sir
Thank you sir, tumcha sarkhe guru amhala labhale
वय वाढ झाली पाहिजे सर
1 जनवरी 2020 ते 31 डिसम्बर 2023 वय वाड पाहीझे
सर तुमचा सारखे मास्तर खूप कमी असतात..समजून सांगणारे.. तुम्ही सर स्वताचा फायदा न पाहता... वय वाढ झालेल्या मुलांचा फायदा कसा होईल हे.. खुप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं त्या बद्दल धन्यवाद.. सर
बाकी राज्य मेद 3,4, वय वाडुन दिले फक्त आपले राज्य कहूंन नाही
Ho pn sir to gr korona kalatalach hota tdecember paryant don varshe vay vadh nokarya madhe hoti sir
वय वाढ झालीच पाहिजे
Thank you sir
दिल पाहिजे sar pliz mi सरकार लय आभारी राहील
सर वय वाढ पाहिजेत 😭😭😭😭😭q🙏🙏🙏🙏
व्हिडिओ कसा वाटला म्हणजे काय विषय आहे का सर व्हिडिओ एक नंबर
Ho sir Mumbai la yenar
सर माज वय 28 ला संपल आहे काय करवा कही समजात नाही आब्यस पण नाही hot
चलो मुंबई 4 मार्च आंदोलन आहे वय वाढ झालीच पाहिजे मी येणार तुम्ही पण या.
Age limit वाढली पाहिजे 😢😢😢😢
Aamc jivan tumchya hatat aahe sir vay vad sathi prayatan Kara sir plz
वय वाढलेच पाहिजे .ते पण फाँम सुरू होण्या आधी
Sir kamit kami 2 varshe trai vay vdh zali pahije
Vay vad milali pahije sir karan ki bharti hi 2022-2023 ya varshachi hot aahe aani 2022-23ya varshi baryach mulanche vay bharti made basat hote pn aata age bar zale aahet tyana ek shevtchi sandhi denyat yavi
सरळ सेवेप्रमाने खुल्या प्रवर्गासाठी 38 तर मागास प्रवर्गासाठी 43 करावे
Ky 2,3 mahine vadhaun dile pahije ha karagruh bharti zali ka nahi zali batsman chi zali ka 5 years pasun mg 2,3 month kas bolta tumhi mg aamhi ky karaych
Vay vadh jhalich pahije sir😢
2,3 varsha Vay Vadh zali pahije dada
चलो मुंबई
4 March chalo Azad maidan Mumbai
एक वर्ष तरी वय वाढ द्यावी
Vay vadh jhali pahije sir
4 taarkela ya sarvaanni
वाड झाली पाहिजे
Sir mi anath ahe max vay 32 ahe tar mi anath Madhun form bhru shakto ka
Sir age madhe 3 varshe wad Dili pahije karan 2020 pasun Karagruh ani bandsman Bharti nighali nahi
Ho to mudda आहेच
Ek chance pahije aamla
Sir Mumbai police waiting list kasha prkare open hote cast nusar ki सिरियल nusar
01/06/1990 cha jnm aahe tr to basel ka
Ho
मराठा आरक्षण मुळे आमच वय निघून गेलेली आहे😢