निगेटीव बोलणारे लोक तरी आम्ही बिजनेस चालु केला ? || काय गरज बीजनेस चालु करायची ? ….

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • negative Bolna Re लोक ,तरी आम्ही बिजनेस चालु केला | काय गरज बीजनेस चालु करायची
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #dailyvlog
    #marathivlogger

ความคิดเห็น • 291

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 6 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    लोकांचे मनावर घेऊ नका. लोक काय नांदणारीला नांदू देत नाहीत, न नांदणारीला का नांदत नाही म्हणून नावे ठेवतो. म्हणून लोकांचे काही देणं घेणं नाही. आपले आपण मस्त आहे सख्या बहिणी सख्खा जावा. माझ्या नेहमीच पाठिंबा राहिल. आपले वृद्ध आश्रमाचे स्वप्न साकार होवो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏👌👌

  • @kartikbirajdar9755
    @kartikbirajdar9755 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    हाय स्वाती तरी धरती ताई निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका तुमचा बिजनेस खूप छान होईल तुमचा आश्रम व्हायचे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे त्याकडे लक्ष द्या श्री स्वामी समर्थ❤❤

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 6 ชั่วโมงที่ผ่านมา +128

    मराठी माणूस पुढे गेला ते मराठी लोकांना बघवत नाही. मारवाडी, गुज्जू,पंजाबी सिंधी केवढे श्रीमंत असतात तरी ते नावं ठेवत नाही उलट समाजातल्या नवीन दुकानात खरेदी करून हातभार लावतात. तुमची खुप भरभराट होऊ दे. भरपूर स्टाफ असू दे. गरजू लोकांना काम मिळू दे ही देवाकडे प्रार्थना. Sweety Simba राजहंस बघितले की मन प्रसन्न होते.

    • @Thetwoboysarefunnyvideos
      @Thetwoboysarefunnyvideos 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aaagadi barobar

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हे अगदी 100% बोलली ताई तू

    • @craftymind20
      @craftymind20 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍🏻👍🏻

    • @RajashrisKitchen
      @RajashrisKitchen 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर मराठी माणसांनी मराठी माणसांना सपोर्ट केलाच पाहिजे

    • @rajeshreemungekar6599
      @rajeshreemungekar6599 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍

  • @vaishnavishinde1035
    @vaishnavishinde1035 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Plz panner घरी कस बनवलं त्याचा pn एकदा video बनवा.... कारण मी बनवलेलं paneer इतकं छान नाही बनत...cut करताना त्याचे तुकडे तुकडे होतात....😅

  • @Rad11hika
    @Rad11hika 6 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    Thank you mazhi कविता वाचण्यासाठी ....mazhi आई रोज तुमची व्हिडिओ बघते....आणि तिला हे surprise होतं ती खूप खुश झाली ...thank you ❤❤❤❤❤❤

    • @jyotish73
      @jyotish73 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🎉🎉

    • @shilpakhuspe6180
      @shilpakhuspe6180 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      खूप छान कविता होती कविता ऐकवली मन एकदम भरून आलं सगळे नसतात असे क्वचितच लोक असे असतात ते समजून घेतात ❤❤❤🎉🎉😊

    • @Rad11hika
      @Rad11hika 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@shilpakhuspe6180 thank you 🥹

    • @sanjayabuj2400
      @sanjayabuj2400 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🎉🎉

  • @पूनमपाटील-ष3ल
    @पूनमपाटील-ष3ल 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ताई बरोबर आहे तुमचं लोक पाई चालुनदेत नाही आणि घोडावर पण नाही तुम्ही बिझनेस चालू केला खुप आनंद झाला

  • @mangeshthakare4877
    @mangeshthakare4877 5 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    पाठीमाग टिकाकार असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. आणि निगेटिव्ह कॉमेंट्स करणारे आहॆय. म्हणेज तुम्ही योग्य मार्ग पकडला आहॆ ताई. बेस्ट ऑफ लक 👍🤗

  • @sunjaylamkane8411
    @sunjaylamkane8411 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुमच्या दोन्ही कडूनआदर्श घेण्याजोगा आहे बिझनेस मुळे लोकांना प्रेरणा मिळते आपण पण काहीतरी करत राहायची खूप छान बिझनेस आहे करत राहा पह मी पहिल्यांदाच मेसेज केलेला आहे

  • @Dipalichaudhari218
    @Dipalichaudhari218 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    निंदकाचे घर असावे शेजारी लक्ष देऊ नका .❤

  • @Komalvishwasrao2002
    @Komalvishwasrao2002 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    lok nav ठेवण्यासाठी च असतात ताई त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका खूप छान बिझिनेस पुढे न्ह्या❤❤❤❤

  • @asavarichonkar2117
    @asavarichonkar2117 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    काही लोक खेकडा वृती असतात कोण पुढे जात असेल तर पाय ओढतात कोण बोलत असेल तर बोलुद्या आपण करत रहायचे . कष्ट करायला कसली लाज नाही.धरायची.तुम्ही दोघी जणी चांगलें काम करता .आता नाही करणार मग कधी करणार . जेव्हढ होत तेव्हढ करत रहायचे मेहन त करायला काहीच हरकत नाही

  • @suvarnathoratthorat
    @suvarnathoratthorat 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    लोकांकडे लक्ष देऊ नका. ऐकावे जनाचे करावे मनाचे. खूप छान बिझनेस तुम्हाला भरभरून यश मिळो.

  • @shushmatups2697
    @shushmatups2697 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    I love you bharti Ani Swati tai first comment majhya sakkhya bahini

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मी हि कविता काल comment section मधे read केलिय ❤❤❤❤❤ soooooooooooooo many lave from satara faouji वाइफ❤❤❤❤

  • @Nikhilkharchan2006Nikhilkharch
    @Nikhilkharchan2006Nikhilkharch 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लय भारी व्हिडिओ आहेत भारतीताई आणि स्वातीताई
    4:04

  • @SakshiFashionCollection
    @SakshiFashionCollection 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई लोकांकडे लक्ष देऊ नका
    तुम्ही ज्वेलरी चा बिसनेस चालू केला आहे तो खूप छान चालेल याची मला खात्री आहे 👍🏻
    साईड by साईड खूप छान चालेल आणि तुम्ही स्टाफ ठेवला आहे म्हंटल्यावर तर काय प्रश्न च येत नाही उलट तुम्हाला रिस्पॉन्स चांगला च भेटणार आहे
    फक्त new trending immitaion ज्वेलरी चे व्हिडीओ टाकत रहा कारण आता दसरा दिवाळी आली आहे जबळ
    माझा तुम्हाला सपोर्ट राहील 👍🏻

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भारती स्वाती मी फिरायला गेले होते खूप मिस केले आता रोज व्हिडिओ बघेन मिस केले ते पण बघेन मी आनंदवन हेमलकसा नागपूर गेले होते तिथे मला तुमची खूप आठवण आली बाबा आमटे चे काम खूप मोठे आहे तुम्हाला जमले तर नक्की भेट द्या खूप भावनिक आहे सगळे मला असे वाटले भारती तर खूप रडली असती

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनिषा ताई तूमची नणंद आहे का ..मग प्रणव तूमचा भाचा लागेल ...❤❤

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोणाकडे लक्ष देऊ नका, Good Luck 🤞🤞👍👍🙂😊

  • @vikichavan737
    @vikichavan737 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई तुमची सिरीयल निघाली पाहिजे

  • @VidyaShinde-r3t
    @VidyaShinde-r3t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Aapla samaj pay odhaych kam karto mhanunch mage padt chalala

  • @VeenaMule
    @VeenaMule 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Khup.masti..business.karti.thankas..

  • @NamitaUbale
    @NamitaUbale ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छोट्या फौजी na happy jarny🎉स्वाती माझे फौजी पेन्शन आले आहे पण तुझे फौजी जाणार आहे एक फौजी पत्नी दुसर्‍या फौजी पत्नी ch मन समजू शकत

  • @shubhangipatil2638
    @shubhangipatil2638 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणे निंदक तर आपल्या आजूबाजूला असलेच पाहिजेत तरच आपली प्रगती होते. सर्वच गोड गोड बोलायला लागले तर आपली प्रगती होत नाही. म्हणून जे बोलले असतील त्यांच्यामुळे तुमची प्रगतीच होईल. त्यांना धन्यवाद द्या.😊

  • @AkshadaTrendingSareeCollection
    @AkshadaTrendingSareeCollection ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई काय करावे लागेलमी खूप प्रयत्न केले पण माझ्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत सुरुवातील चांगल्या व्ह्यूज भेटल्या पण आता व्ह्यूज येतच नाहीत प्लीज मला काहीतरी माहिती सांगावी🙏🙏

  • @hinalad4159
    @hinalad4159 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रूद्र पोहायला शिकला हे छान झाले. आर्यनला अभ्यासा व्यतिरिक्त इतर खेळ व्यायाम वगैरे शिकू देत . थोडं अभ्यासातून विरंगुळा मिळेल.

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ignore….keep it up….❤….take care 🎉…Apan nageri ahe ..so strong 🎉🎉🎉

  • @savitadeshmukh854
    @savitadeshmukh854 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारती व स्वाती तुमचे व्हीडीओ खूपच छान असतात तुम्ही दोघी बहिणी सख्या जावा असून खूपच छान व्हीडीओ बनवतात मी एक शिक्षिका आहे संगमनेर मला तुमचे व्होडीओ खूपच आवडतात लोकांचं मनावर घेवू नका 🙏🙏

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्वेलरी च्या business साठी best of luck.👍🏼 आम्हांला जंगल विलाचे विडिओ बघायला आवडतात आणि कुठेतरी भीती वाटते की हे व्हिडिओ बंद तर नाही होणार म्हणून मीदेखील काहीतरी कंमेंट केली होती. मला आठवत नाही. अन्यथा तुमचे विडिओ रिव्हर्स करून करून पाहते व चांगल्या कंमेंट्स तर करतेच पण कोणी काही बोललं तर त्यांना तुमच्या वतीने reply पण देते. सच्च्या कंमेंट्सला निगेटिव्ह कंमेंट असे खूप वेळा उद्देशून म्हटलंय व इतर कंमेंट पण निगेटिव्ह लोकं, निगेटिव्ह लोकं असे खूप आल्यात. तर असे म्हणण्यामागे हा उद्देश नव्हता आमचा. आम्ही निगेटिव्ह नाही आहोत. फक्त तुमचे चॅनेल छान growth करत आहे म्हणून काळजीपोटी बोललो. काही चुकलं असेल तर माफ करा. 🙏🏼

  • @hanumantpawar551
    @hanumantpawar551 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tai tumhi negative comments s na utter det basu naka. Tumchy pudhychy watchalisathi khup khup subhechya. Aamvhykadun pan thodishi madat hoil vrudhashramasathi. Shree Swami Samarth

  • @jayashripatil7632
    @jayashripatil7632 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Swati bharti jalkya baykanch mnavr gheun dissmood ho u naka

  • @Shri_Shivay_namstubhyam_07
    @Shri_Shivay_namstubhyam_07 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जाऊद्या ना ताई एवढं काय मनावर घेता तुमची यादीची बिचारी चांगले आहेत आणि या पुढची विचारही चांगले आहेत तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा शेवटी व्यक्ती परत वेळ विचार बदलत जातात तुम्ही छान काम करत आहेत खरं आहे काहीच नाही तर आपण काहीच करू शकत नाही मीही ते अनुभवला आहे मी खूप स्वप्न बघितले होते पण पूर्ण करू शकली नाही तुमच्यासारख्या मुली बघितल्या की बरं वाटतं तुमचे विचार खूप चांगले आहेत तुमच्या पुढील वाटचालीला माझ्या शुभेच्छा

  • @punamdevkate7820
    @punamdevkate7820 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Congratulations tai nvin business sathi negative lokankade laksh nka deu tai lokana kasch khapat nahi best of luck tai❤❤❤ love you so much ❤❤❤

  • @shrutimulik9417
    @shrutimulik9417 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देत जाऊ नका

  • @Mikku_487
    @Mikku_487 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Asa vatta Satara zilla sodun tumchya ghara javal rahila yaha. Shabda apure padtat tumche kavtuk karaila ❤ Tumhi majha nav ghya vlog madhe mala khuppp Khushi hoil Mi Shabana Shaikh Phaltan madhun..

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई माझ्या कमेंट चे उत्तर का देत नाही

  • @priceness7893
    @priceness7893 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hii ताई ❤

  • @dattadhore9527
    @dattadhore9527 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tai tumchya you tube chi Income kiti aahe.

  • @priyankathorat9510
    @priyankathorat9510 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tai kadahi steel chi ahe ka link pathva na❤❤❤
    ...

  • @sunitaugale7230
    @sunitaugale7230 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Lokankade laksh davu naka

  • @PadmajaChavhan
    @PadmajaChavhan 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्ही मराठी व्हिडिओ टाकतात पण त्यांच्यात तुम्ही इंग्लिश शब्द जास्त बोलतात तुम्हीला समजले म्हणून सगळ्यांना नाही समजत

  • @amarpatil722
    @amarpatil722 27 นาทีที่ผ่านมา +1

    भारतीताई चे विचार एवढे आवडले की मला भारती ताई तुम्ही स्वप्नाबद्दल खूप छान बोलला मला खूप आवडलं कोणाचाही विचार करू नका निगेटिव्ह बोलणाऱ्यांचा स्वातीताई भारतीताई मला तुम्हा दोघींना बोलायचं आहे

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारती ताई स्वाती ताई तुम्ही का तुमची एनर्जी वाया घालवता निगेटिव्ह कॉमेंट कडे लक्ष देऊन ..
    बोलू द्या ना लोकांना त्यांचं काम ते फुल पगारी करतात ..आपण आपल बघा ...
    नवीन व्यवसाय साठी भरभरून शुभेच्छा
    तुमचं जे काही स्वप्न असेल ते लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना...

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई पनिरछानबनलय तर रेशिपी दाखवा एक दिवस हो ताई मलापण पाण्याचीफार फारच भिती वाटते.होताई आता माझ्या मनात हाच विचार आलता.ताई मलापण गळ्यातले खूप आवडलेअस वाटतकीघ्याव पण माझी फायनान्स परिस्थिती नाही हे नाही तर मलाघ्यायचहोतच बरझाल परतच्यावेळेस असच आणा छान छान आणि भारतीताई मलापण तसचवाटत की एखाद्या गरजू मुलींना खरच खूप खूप गरज अशा मुलींना रोजगार मिळूजाईल मलापण असच वाटत होत आणि लोकांनच्याकडे लक्ष नाही देतबसायच लोक असपण रहावून देत नाही आणि तस पण रहावुन देत नाही त मुळात अशी लोकांना विचार नसतो दोन्ही बाजूने बोलणारेअसतात.मलापण काही तरी बिझनेस करायचायपण भिती वाटते एकालादोघीअसल्या बर पडत तस शिक्षण झाले भरपूर पण नोकरीकरत असताना धावपपळ होते खूपच .

  • @amarpatil722
    @amarpatil722 25 นาทีที่ผ่านมา +1

    भारतीताई तुम्ही तुमच्या राजू दिनाबद्दल किती माया लावता तुमचं करेल तितकं कौतुक कमीच आहे

  • @namratagavhale6910
    @namratagavhale6910 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाय ताई .काय तुम्ही वाईट लोकांचे मनावर घेतात कोणी पुढे जात असलेलं लोकांना सहन होत नाही तुमचे स्वप्न खूप छान आहे ते तुम्ही नक्कीच पूर्ण करणार तुमच्या दोघींसाठी.....
    " मंजिल उसी को मिलती है
    जिनके सपनो मे जान होती है पंखो से कुछ नही होता
    होसलो से उडान होती है"

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew 57 นาทีที่ผ่านมา +1

    आपल्या कडे किती प्रॉपर्टी आहे तरी आपण व्यवसाय करायला सुरुवात केली हे तर चांगल च आहे ..पण त्यासाठी तुमच्यात ती कला आहे त्याला जास्त महत्व आहे
    सर्व असून डोक्याचा वापर नाही करता आला तर काय फायदा ..

  • @sarlagosavi553
    @sarlagosavi553 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपल्याला कोणी निगेटिव्ह बोललं ना. ते शब्द आपण वारंवार नाही बोलायचे त्यांना बोलू द्या की ते बोलायचं ते तुम्ही जे पण करतात ते खूप छान करतात. नवीन बिझनेस साठी शुभेच्छा

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारती, स्वाती निंदकाचे घर असावं शेजारी..ही
    म्हण आहे.आपण लक्ष देऊ नका.आजकाल कोणालाही कोणाचं बरं पाहवत नाही.तुमचे जवळचेच असतील कोणी तरी.
    तुमची सर दुसऱ्या कोणालाही येणार नाही
    "तुमच्या सारखे तुम्हीच " ❤❤
    नेहमी प्रमाणे व्हिडिओ खूप छान 👌 👌 👍 ❤️ 🌹 ❤️ 🌹

  • @GajananPatil-g1b
    @GajananPatil-g1b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच स्वप्न लवकरच पुर्ण होवो आणि जळणारे जळत राहतील काळे पडेपर्यंत.

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जगण्यासाठी पैसा लागतो आणी मोठा संसार सांभाळण्या साठी तर जास्तच. मग काय बिघडल बिझनेस केला तर .खर तर जवळचेच आसतात जळणारे .तुम्ही जिद्दी आहे .करू शकता .आणी आपल्या पैकी कोणी आसेल तर आशा कमेंट करु नका .

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अग तुम्ही खूप छान आहात, मी आमच्या नात्यात saglyana तुमचा ब्लॉग बघायला सांगितले

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अग स्वाती भारती निगेटिव्ह कमेंट वर लक्ष केंद्रित करून काय उपयोग होणार

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतीताई स्वातीताई दिसत नाही आज ब्लॉग मधे कुठे आहे स्वाती ताई

  • @shitalgawade2366
    @shitalgawade2366 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकांच्या मनावर घेऊ नका ताई लोकं चांग मला पण माहित आहे काय लोकं बोलतात ते लं चाललं की तुम्हाला त्यात चांगलं भरभराट होऊन यश मिळो तुमच्या बिझनेस साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पाठीमागे नाव ठेवतात मी पण एक बिझनेस चालवते

  • @bharatibansode8125
    @bharatibansode8125 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ag majya god bahinino ka itk tension ghetay ignore ..krych tumchi pragati hotiye khup mhnun jealous hot ahet khi lok ...n he vaibhav tumhi saglyni kashtani kamval ahe ..fukat nhi dil anun tumhla...so chill.....❤❤❤❤

  • @JyotiKanshetti
    @JyotiKanshetti 29 นาทีที่ผ่านมา +1

    Tai lokanch ayku naka tumvhaya mula khup lokani kahi tari changl shikayla bhetly he mi tai tumala mna pasun sangte once again congratulations ❤❤

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हो ताई लोकांच बोलण मनावर घेऊ नका आपण आपल्या कामा कडे लक्ष द्यायचे

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई तुम्ही गुढघे दुखी साठी उपाय सांगितला असच सांधेवातासाठी पण काहीतरी उपाय सांगा माझ्या मिस्टरांना खुप त्रास आहे प्लीज काहीतरी सांगा माझी कमेन्ट लक्षात ठेवा ताई विसरू नका तुम्हाला खुप कमेन्ट येतात त्यामुळे लक्षात राहत नाही म्हणून सांगते प्लीज प्लीज प्लीज तुमच्याकडे उपाय असेल तर सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Patil233
      @Patil233 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho tai sanga plz

    • @dhananjayshinde3138
      @dhananjayshinde3138 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho tai sanga

  • @DattaWankhade-ns5gy
    @DattaWankhade-ns5gy 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हो ताई बरोबर बोल्याय तुम्हीलोकांकडे लक्ष देऊ नका

  • @karnachavhan2639
    @karnachavhan2639 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Swati Bharti date mein khoob Chand bolata tumhen business Karta mala khopa wala khoob jana hai prayatna tash parmeshwara hai koni kaipan man Uday kirtidan nahin 40 nantar bharpur water park nahin hathway aahe ka Raja Tumi khub puniya hath tum bhi dogi Pawan tumse mulakat hogi business Karta Malik hota hai

  • @UshaWagh-j7s
    @UshaWagh-j7s 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निंदा केल्या शिवाय प्रगती नाही

  • @shushmatups2697
    @shushmatups2697 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ChoteFouji jatana cha video nakki taka ha tai sarvana khup avdel personally mla khup avdel Karan mi majha bhaiya mante chote fouji la

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर बोलत आहे ताई तुम्ही आवड आहे तुमची करा ताई

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जाऊ द्या tai iksh nka deu लोकाकेडे

  • @pratibharandve7676
    @pratibharandve7676 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai ha tre kutun ghetla single yk bhetoka

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai tya dok naslelya man sankde lksh nka deu tumhi je chalu kel ahe te khup chan ❤❤❤❤ tai me call krel plz ucla ❤❤❤ love u

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👍👍👍👍👍good lak

  • @माऊलीगिरी-न2फ
    @माऊलीगिरी-न2फ 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय बिझनेस आहे ताई तुमचा

  • @adityachavan2711
    @adityachavan2711 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर बोलला भारती ताई

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम मस्त कविता आहे

  • @shraddhaghorpade6812
    @shraddhaghorpade6812 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good morning ❤

  • @manishalavarde7714
    @manishalavarde7714 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 st comment

  • @suvarnasingasane4395
    @suvarnasingasane4395 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Negative comments la lavaker reply deta.
    Aamhi positive comments karate tar kadhich reply det nahi. This is not good ❤❤❤

  • @reshmachopade2277
    @reshmachopade2277 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1like

  • @DipailShire
    @DipailShire 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi Tai ❤

  • @NavanathBandgar-qf3po
    @NavanathBandgar-qf3po 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान आहे

  • @ShalanNarale
    @ShalanNarale 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान

  • @BhagyashreeGurav-un4wh
    @BhagyashreeGurav-un4wh 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई ब्लाऊजची हुक गंजु नये म्हणून काय उपाय करायचा सांगा पिज

    • @Shitalwagh-ss3ds5uz7q
      @Shitalwagh-ss3ds5uz7q 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nailpolish gel type aste ti lavaychi

    • @deepti8106
      @deepti8106 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Liquid sarkhi colourless nail paint lavaychi

  • @rupalimahale334
    @rupalimahale334 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचं गाव कुठे आहे हो ताई कोणता जिल्ह्यात आहे

  • @SavindraMundhe
    @SavindraMundhe 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई मी रोज तुमचे व्हिडीओ न चुकता बघते पण माझं काम चालू असत म्हणून मी कॉमेंट्स कधी करत नाही पण खूप छान केलं तुम्ही बीजनेस चालू केला तुम्ही बोलला te बरोबर आहे हेच वय असतं कष्ट करण्याचं आणि आपल्यामुळे ajun काही लोकांना रोजगार मिळत आहे हा आनंद बीजनेस करण्यापेक्षा hi खूप मोठा असतो त्यामधून तुम्हाला खूप समाधान मिळेल मी टेलर आहे classes पण घेते खूप समाधान भेटते त्या लोकांना स्वतः कामावताने पाहून, मला तुमचे फॅमिली पाहून खूप आनंद होतो तुमचा बीजनेस खूप मोठा होवो माज्याकडून तुम्हाला शुभेच्छा 💐💐💐तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. वाईट कॉमेंट्स मनावर घेऊ नका ताई बेस्ट ऑफ लक 💐💐👌👌👍👍

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👌👌👍👍👍

  • @pradnyapatil7440
    @pradnyapatil7440 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shitaldhadge3349
    @shitaldhadge3349 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤️❤️❤️❤️

  • @priyankapawar2325
    @priyankapawar2325 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanglit patvta ka

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @AshwiniKaygude
    @AshwiniKaygude 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @ketkikongre6371
    @ketkikongre6371 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @alkapawar4471
    @alkapawar4471 15 นาทีที่ผ่านมา

    निंदकाचे घर असावे शेजारी, तुम्ही विचार न करता पुढे चला.... ❤

  • @Soham462
    @Soham462 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान विडीओ, असतात , ताई, तुमच्या, ❤❤लोकांकडे, लक्ष, देऊ, नका

  • @sonalidangle1031
    @sonalidangle1031 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान विचार आहे तुमच ❤❤❤लोकांनाकडेनाही ध्यानदयाच

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही दोघी अस बोलनऱ्यानकडे लक्ष देऊ नका. व्यक्ती तितक्या प्रकृति. कहींना सवयच असते वाकड बोलायची.

  • @ashawaje5569
    @ashawaje5569 16 นาทีที่ผ่านมา

    स्वाती अगदी बरोबर मी पण सगळ्यांना सांगते तरुण आहात ,ताकद आहे तो पर्यंत कमवा आणि वय झाल्यावर बसून खा असा माझा सगळ्यांना सल्ला असतो

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणणारी लोक ते तुमच्या जवळची च असतील हो बरोबर आहे तुमचं जलने वालोको जलने दो बुरी नजर वाले तेरा मु काला 😅❤ते आम्ही आमच पाहून घेऊ म्हणावं तुम्ही तुमचा अंधार पहा

  • @AjitKate-o9s
    @AjitKate-o9s 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्याकडून तुमच्या दोघींना नवीन bisneess साठी खूप शुभेच्छा ❤ ही मोरया चरणी प्रार्थना 😊

  • @VinayakSonawale-t3l
    @VinayakSonawale-t3l 20 นาทีที่ผ่านมา

    वाईट कमेंट करणारे गुजराती मारवाडी यांचे गोड बेजनेस लागतात मराठी माणसं केलं कि जळत ता बघवत नाही

  • @pallavinimagre4414
    @pallavinimagre4414 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई नॉनव्हेज रेसिपी पण शेअर करत जावा आता काय तुम्हाला वेळ भेटणार नाही दसऱ्यानंतर तुम्ही नॉनव्हेज रेसिपी टाकू शकता

  • @samikshawankhede4461
    @samikshawankhede4461 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai community post war 5-6 design share kart jaa..... .. detail made bagta yate....

  • @sakshii6242
    @sakshii6242 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी पण टोमॅटो सूप टोमॅटो सार बनवते सगळ्यांना खूप आवडते