माझे वडील गेले, रुपाली ताई सवणे परतूरकर, Rupali Tai Savane Parturkar Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 149

  • @panduranglokhar4533
    @panduranglokhar4533 3 วันที่ผ่านมา +1

    बाप तो बापच असतो मुली ना तोच १ आधार असतो❤

  • @amolkadam8467
    @amolkadam8467 2 หลายเดือนก่อน +8

    ताई तुमच कीर्तन ऐकून खरंच आज डोळ्यात पाणी आले तुमच्या वडिलांचे सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील ताई

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 หลายเดือนก่อน +8

    काकाना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
    🚩रामकृष्णहरी माऊली 🚩
    रूपालीताई आपण वडीलाविषयी खुप दुःखद आणि भावनिक प्रसंग सांगितला ऐकून डोळ्यात पाणी आले.
    आपण सांगितले की, पाथर्डी येथे कथेचा कार्यक्रम होता त्यातून वेळ काढून वडीलांची धावती भेट घेतली व त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी मी वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले व त्यानंतर आठ दिवसांनी कथा करण्यासाठी उभी राहिली.
    जय हरी माऊली

  • @KeshavMane-kz5yb
    @KeshavMane-kz5yb 2 หลายเดือนก่อน +3

    माझे वडील जाऊन आज एक वर्ष पूर्ण झाले.😢
    आणि अचानक तुमच किर्तन ऐकण्यास मिळाले. तर हेच वडीलांवर किर्तन ऐकायला मिळाले. खूप रडू आले हो ताई😢😢😢
    वडील ते वडील च रखंच वडील गेल्याशिवाय वडील कळत नाही.
    आज माझ्या वडिलांची आज पहीली पुण्यतिथी आहे‌.
    हे किर्तन ऐकून आम्ही सर्व जण रडलो😢😢😢😢

  • @MainabaiThale
    @MainabaiThale 2 หลายเดือนก่อน +14

    ताई सारोळा येथे कीर्तन ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं होतं या ठिकाणी तुमचं कीर्तन झालं माझ्या गावात

  • @anandgiri7173
    @anandgiri7173 12 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि माऊली डोलयात पानी आल ऐकून बाबाना भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @MeeraRathod-w9c
    @MeeraRathod-w9c หลายเดือนก่อน +1

    ताई आज माझ्या आईला जाऊन तीन वर्षे पूर्ण झाले आणि अचानक तुमचे कीर्तन ऐकून खूप दुःख झाले ज्याचं जात त्यालाच दुःख कळतं

  • @ShamraoKadam-r2j
    @ShamraoKadam-r2j หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी

  • @navnathpansare9483
    @navnathpansare9483 2 หลายเดือนก่อน +37

    भावपूर्ण श्रद्धांजली परमपूज्य बाबांना!खूप मार्मिक,विवेचनपूर्व, रसाळ किर्तन!!

  • @nishikantsmhaskar212
    @nishikantsmhaskar212 หลายเดือนก่อน +5

    खूप छान चिंतन ताई.. अंतकरण भरून आले... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shobhasandhan4530
    @shobhasandhan4530 2 หลายเดือนก่อน +6

    माझ्या पती चे पण बारा वर्षे पुर्वी निधन झाले मी पण माझ्या मुलांना तुमच्या सारखच खूप खंबीर बनवणार

  • @ratnapatil7239
    @ratnapatil7239 25 วันที่ผ่านมา

    Kharche g Tai khup khup Waite vatate aahe g .kathin prsangat Eashwar Pathi shi aahe Tai.maan khup ch Bharaun gela g Tai.baba na bhavpurna shradhanjali .

  • @RamakantPatil-uv1vq
    @RamakantPatil-uv1vq 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई बाबांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत जय हरी

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 2 หลายเดือนก่อน +1

    रुपाली ताई मी अगदी अंतःकरण शुद्ध मनाने तुमचे प्रवचन कीर्तन आख्यान ऐकतो कधी डोळे पाणावले यांचे ताईजड अंत करणाने दादांना भावपुर्ण श्रद्धांजली तुम्हा सर्व बहिणींना खुप बळ देवो हीयाभावाची विनंती बापूराव नारायण गिते या परळी वैद्यनाथ

  • @madhukarkuttrwade6135
    @madhukarkuttrwade6135 13 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢😢😢 काका 😢😢😢😢 राम कृष्ण हरी

  • @RameshwarSukre
    @RameshwarSukre หลายเดือนก่อน +1

    ताई खूप प्रेरणादायक कीर्तन

  • @dadamhandule418
    @dadamhandule418 2 หลายเดือนก่อน +5

    काकांना भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी माऊली

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 2 หลายเดือนก่อน +1

    परम पूज्य बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.राम कृष्ण हरी

  • @savitanavale-o3c
    @savitanavale-o3c หลายเดือนก่อน +13

    तुमचे कीर्तन ऐकून खूप खूप वाईट वाटले ताई काकांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ramdasbramhan581
    @ramdasbramhan581 2 หลายเดือนก่อน +7

    आम्ही सुद्धा तीन भाऊ आईबाप नसल्याने पोरक झालो
    आम्ही तीनही भाऊ शिक्षक आहोत
    इथं पर्यंत आम्हांला पोहोचवले तेव्हा आमची आर्थिक स्थिती फार वाईट होती
    जेव्हा सगळं व्यवस्थित झालं तेव्हा हे पहायला आमचे आईवडील राहिले नाही
    खरंच ज्यांचे आईवडील जिवंत आहेत ते भाग्यवान आहेत

  • @AnilBhagwat-mv8lj
    @AnilBhagwat-mv8lj หลายเดือนก่อน +2

    काकांना भावपुर्ण श्रद्धांजली ताई

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 26 วันที่ผ่านมา

    तुमच्या सारखे कन्या रत्न जन्माला येने हे फार च मोठं भाग्य लागतं तुमचे आईबाबा पुण्य वाण आहेत म्हणून तुमच्या सारखे कन्या रत्न जन्माला आले.अभिनंदन ताई जयभिम 🙏 जय हरी विठ्ठल

  • @KalpanaBapmare
    @KalpanaBapmare 2 หลายเดือนก่อน +2

    ताई खूप आवगड आहे 😢त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठिशी आहेत

  • @anitakad1231
    @anitakad1231 หลายเดือนก่อน +1

    काकांनी भावपुर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी

  • @swapnilshinde8027
    @swapnilshinde8027 2 หลายเดือนก่อน +2

    ताई माझ्या साठी पण 22 आगस्ट काळा दिवस ठरला माझे पण बाबा गेले सेम तुमचं आणि माझ सेम झाले😢😢😢😢😢

  • @KalojiGavade-qm8sz
    @KalojiGavade-qm8sz หลายเดือนก่อน +1

    लई भारी ताई

  • @Mayurppatil77
    @Mayurppatil77 หลายเดือนก่อน +1

    Bhavapurn sradhanjali kaka 💐

  • @KalojiGavade-qm8sz
    @KalojiGavade-qm8sz หลายเดือนก่อน +1

    लई वाईट वाटले ताई

  • @dadajimahajan1533
    @dadajimahajan1533 หลายเดือนก่อน +1

    काकानला भाव आहे पूर्ण श्रध्दांजली

  • @SeatinagodeNagode
    @SeatinagodeNagode หลายเดือนก่อน +1

    22 ऑगस्ट माझ्यावर पण काळादिवस

  • @SurekhaGiri-gs4qt
    @SurekhaGiri-gs4qt 2 หลายเดือนก่อน +4

    आई बाबा तर सर्व काही आहे हो ताई अशी परिस्थिती कोणावर हे येऊ नये

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 หลายเดือนก่อน +104

    काकांना भावपूर्ण श्रद्धांजली... राम कृष्ण हरी ताई 👏💐💐🙏

    • @rajendrabhagat5038
      @rajendrabhagat5038 2 หลายเดือนก่อน +26

      ताई खरोखर रडू येतो कीर्तनात अप्रतिम कीर्तन राम कृष्ण हरिविठ्ठल ताई

    • @sandeshbiradar7892
      @sandeshbiradar7892 2 หลายเดือนก่อน

      ❤❤ q😮 1 1 q q7 17 q7 q7 ​@@rajendrabhagat5038

  • @krushnayt1m
    @krushnayt1m 2 หลายเดือนก่อน +3

    Ram krusn hari🚩🚩🚩🚩

  • @kailasshinde5492
    @kailasshinde5492 2 หลายเดือนก่อน +17

    🙏 ताई किर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले काकांना भावपूर्ण श्रद्धांजली ताई आमच्यासाठी तुमचे कीर्तन आम्हाला प्रेरणादायी असतो राम कृष्ण हरी माऊली

  • @KalyanChavanPatil
    @KalyanChavanPatil 2 หลายเดือนก่อน +2

    ताई माझे वडील पण असे अचानक गेले शेवटची भेट राहिली शेवटचे बोलणे राहिले याची खंत आयुष्यभर राहील😢😢😢😢

  • @Shreersitarampatilmaruljayshre
    @Shreersitarampatilmaruljayshre หลายเดือนก่อน

    राजेंद्र. भाऊला भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @KusumPatange-s5s
    @KusumPatange-s5s 2 หลายเดือนก่อน +1

    रुपाली ताई महाराज कोटी कोटी प्रणाम❤❤❤😢

  • @PopatPatil-ot5pi
    @PopatPatil-ot5pi 2 หลายเดือนก่อน +1

    Kaka na Bhavpurn shradhanjali Ram Krishna Harl

  • @yogitapawar8989
    @yogitapawar8989 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या साठी पण २९मे हा काळा दिवस होता ताई माझी पण तुमच्या सारखिच परिस्थिती होती बापविना काहीच नसते 😢😢😢😢

  • @eknathugale7136
    @eknathugale7136 2 หลายเดือนก่อน +1

    ताई खरंच आयुष्याचं गणित असाच असतं हरिओम

  • @sanjaygirase4723
    @sanjaygirase4723 2 หลายเดือนก่อน +1

    मला पण एकच मुलगी आहे 18 वर्षांनी झाली माऊली ❤❤❤❤❤❤❤

  • @vijayakshirsagar6852
    @vijayakshirsagar6852 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान कीर्तन रडवले ताई तुम्ही कीर्तन सांगताना मला माझ्या वडिलांचीच आठवण येत होती माझे पण वडील नाही आहे त्या जगात

  • @arundeore4666
    @arundeore4666 2 หลายเดือนก่อน +1

    Om Shanti

  • @RamkishanPoman
    @RamkishanPoman หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली काका

  • @dasharathparekar4565
    @dasharathparekar4565 2 หลายเดือนก่อน +2

    भावपुर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी

  • @bhagwanbhosale5730
    @bhagwanbhosale5730 2 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी 🌹

  • @Duravrasal
    @Duravrasal หลายเดือนก่อน +1

    माझे पप्पा मी 4 वर्षची होते तेव्हा पप्पा वारले 😔😔

  • @avhad9847
    @avhad9847 2 หลายเดือนก่อน +4

    ताई तुमचं कीर्तन ऐकून मी खूप रडले ताई तुम्ही खूप हुशार आहात आणि खूप समजदार आहात

  • @SunilDawane-z1i
    @SunilDawane-z1i หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण श्रद्धांजलि

  • @MayaDhanawade-h1u
    @MayaDhanawade-h1u 2 หลายเดือนก่อน +1

    Tai babana bhavpurn shradhanjali
    Tumcha dukhat aamhi shbhagi aahot

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली काका 😭😭😭

  • @RajkanyaGavhane
    @RajkanyaGavhane 2 หลายเดือนก่อน +2

    😢😢 ताई सावरा स्वताला

  • @priyasandipzete6476
    @priyasandipzete6476 2 หลายเดือนก่อน +2

    ऐकून खरच खूप रडली. खूप मार्मिक विवेचन.

  • @DattatrayaGaikwad-p9m
    @DattatrayaGaikwad-p9m หลายเดือนก่อน +1

    🙏😭

  • @VaishaliBhor-m6k
    @VaishaliBhor-m6k หลายเดือนก่อน +1

    खूप अवघड आहे ताई😢😢😢😢😢😢😢

  • @AppaDawkar
    @AppaDawkar หลายเดือนก่อน +2

    Tai pargon kirtan kra

  • @ranjananarke5309
    @ranjananarke5309 2 หลายเดือนก่อน +4

    ताई माझे पण वडिल नाही हे दुःख खुप मोठं आहे 😂

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 25 วันที่ผ่านมา

    दादा ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @प्रविणराजपुत-ढ9द
    @प्रविणराजपुत-ढ9द 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तुंम्ही बोलता 😢की मानसाला लडु येथे कारण कारण काय तुंम्ही स्टार आहेत

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 25 วันที่ผ่านมา

    ताई जय हरी तुम्हाला भाऊ नाही पण मला सुद्धा बहिण नाही आणि मुलगी पण नाही मला तिनं मुलं आहेत तुम्ही आमच्या बहिण म्हणुन रहा तुमच्या पाठीशी आहेत आम्ही राम कृष्ण हरी ताई

  • @sarikamalpote3323
    @sarikamalpote3323 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn shradhanjali😂

  • @KailashKale-zb4sv
    @KailashKale-zb4sv 2 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @avinashkudale4115
    @avinashkudale4115 2 หลายเดือนก่อน +5

    ताई कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @rajendrabhagat5038
    @rajendrabhagat5038 2 หลายเดือนก่อน +11

    ताई कीर्तन अप्रतिम केल खरोखर रडू आला राम कृष्ण हरिविठ्ठल ताई

  • @yashwantchoramale3147
    @yashwantchoramale3147 2 หลายเดือนก่อน +1

    Tumcha vadilanche aashirvad aasech Tumcha pathishi rahtil

  • @sachinkadam9564
    @sachinkadam9564 2 หลายเดือนก่อน +1

    ताई साहेब आपले बाबा आता, वाळवंटात विठू माउली च्या रुपात आहेत,

  • @JagrutiLondhe-k2q
    @JagrutiLondhe-k2q 2 หลายเดือนก่อน +2

    काकांना भावपूर्ण श्रद्धांजली ,,, राम कृष्ण हरी

  • @VibhaMahalle
    @VibhaMahalle 2 หลายเดือนก่อน +2

    Kaka na bhavpurna shradhanjali

  • @tusharBawankar-n8r
    @tusharBawankar-n8r 2 หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण श्रद्धांजली बाबा

  • @popatjaid6624
    @popatjaid6624 2 หลายเดือนก่อน +2

    Rupali Tai very SAD. I am very sad listening your father's death. May God always keep him his feet. RAMKRISHNAHARI.

  • @MamtaJaiswal-w3c
    @MamtaJaiswal-w3c 2 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn sradhanjali

  • @BabajiAher-g6r
    @BabajiAher-g6r 2 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🚩😂

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 2 หลายเดือนก่อน +1

    Tai kalji karu naka amhi hajaro hindu bhandhv tumchya barobar bhavishyat ubhe rahu ,kakaanaa shradhaajali,jay jay ram krishna hari 😊❤

  • @babandhote6588
    @babandhote6588 2 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn shradhanjli

  • @ganeshnalawade6169
    @ganeshnalawade6169 หลายเดือนก่อน +1

    Khare Aae tai mi pan anbwalay vadlsnchi parstiy😅😭😭😭

  • @PrajwalBhalme
    @PrajwalBhalme 2 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी ताई
    काकांना भावपूर्ण श्रद्धांजली ताई...🙏😢

  • @BabanJadhav-ro1gf
    @BabanJadhav-ro1gf หลายเดือนก่อน +1

    😢😢😢😢

  • @Mayurppatil77
    @Mayurppatil77 หลายเดือนก่อน +1

    Kadaji ghya tai

  • @VibhaMahalle
    @VibhaMahalle 2 หลายเดือนก่อน +2

    Kakanna bhavpurna shradhanjali

  • @yashwantchoramale3147
    @yashwantchoramale3147 2 หลายเดือนก่อน +1

    Tai Tumch kirtan Aaikun khup Radila yetay

  • @vishwajeetmane6053
    @vishwajeetmane6053 หลายเดือนก่อน +1

    Tai maza bap Mala kalat nay manle tumhala

  • @ShamaliJadhav-u4l
    @ShamaliJadhav-u4l 2 หลายเดือนก่อน +8

    देवावर विश्वासच बसत नाही देव आहे की नाही

  • @AlkaTajanpure
    @AlkaTajanpure 2 หลายเดือนก่อน +1

    ताई काकांना भावपूर्ण श्रद्धांजलीच

  • @KrushnaGaikwad-bz6vz
    @KrushnaGaikwad-bz6vz 2 หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण श्रद्धांजली काकांना

  • @SomnathHon-k5t
    @SomnathHon-k5t 2 หลายเดือนก่อน +1

    माझे पण 30आगसत ताई बोरबर आहे

  • @shatrughanchavan5691
    @shatrughanchavan5691 2 หลายเดือนก่อน +1

    ताई माझा पण वडिल नाहीत 😢

  • @NavnathIngale-n1p
    @NavnathIngale-n1p 2 หลายเดือนก่อน +1

    Ram.krushna.hari.

  • @ShubhashKadam-c3z
    @ShubhashKadam-c3z 2 หลายเดือนก่อน +1

    काय आजार होता ताई वडीलांना

  • @ShailaKale-f6e
    @ShailaKale-f6e 2 หลายเดือนก่อน +1

    🙏😢 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @KalojiGavade-qm8sz
    @KalojiGavade-qm8sz หลายเดือนก่อน +1

    बाप तो बापच असतो ताई खरच आहे

  • @YogitaPadule
    @YogitaPadule 2 หลายเดือนก่อน +1

    काकांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sangitaborade1785
    @sangitaborade1785 2 หลายเดือนก่อน +1

    आई बाप शिवाय आपल्या कोण विचारणार नाही

  • @aanvicutee5021
    @aanvicutee5021 2 หลายเดือนก่อน +2

    Khup radu ale tai

  • @pramodpange4216
    @pramodpange4216 2 หลายเดือนก่อน +1

    Tai.kirtan..ikun.khupman.bharun.aale

  • @cricketmotivationwith-yash9336
    @cricketmotivationwith-yash9336 2 หลายเดือนก่อน +2

    Tumchi mazi kahani sarkhich

  • @pratibhakamble8357
    @pratibhakamble8357 2 หลายเดือนก่อน +3

    परमपूज्य बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली...राम कृष्ण हरी ताई...

  • @SauravVetal
    @SauravVetal 2 หลายเดือนก่อน +3

    ताईमाजेपण,वडिल,नाही,खुप,आठवनयेते

  • @GovindSurnar-o8x
    @GovindSurnar-o8x หลายเดือนก่อน +2

    ताई तुमचं कीर्तन ऐकलं का नाही प्रत्येक वेळेस आमच्या डोळ्यात पाणी आलं ओ

  • @NathuWaghmare-i6t
    @NathuWaghmare-i6t หลายเดือนก่อน

    😭😭😭😭😭😭

  • @dadajimahajan1533
    @dadajimahajan1533 หลายเดือนก่อน

    ताई बाप गेल्या वर काय dhukha होते मी पण या दुःखात तून गेलो आहे तुम्ही रडवल ताई आणि मला पण चार मुली आहेत त्याचे सिकशन लग्न मी पण केले आहे 😮😢