ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खरंच... कोकणची लोककला आणि इथले कलाकार किती समृद्ध आहेत याची प्रचिती येते. भजन, जाखडी, नमन यांसारख्या कालाप्रकारातून अगदी सहजपणे हे कलाकार विषयाची मांडणी करतात आणि वस्तुस्थितीची जाणीव करून देतात.👍👌👌❤
शाहीर भारदे गुरुजी गायनातुन चांगले प्रबोधन व राजकीय लोकांना चांगली चपराक.रामकृष्ण हरी.
खूप छान गायन श्री भारदे गुरुजींचं... मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हायलाच पाहिजे..❤❤😢😢
मुंबई-गोवा हायवे झालाच पाहिजे
सुंदर पोवाडा सरकारचा आणि कोकणातील लोक प्रतिनिधी यांचा जाहीर निषेध
खूपच छान गीत रचना टांगर दापोली
👌👍🙏मुंबई गोवा महामार्ग अजुन किती वर्ष लागतात हे कोणी सांगू शकत नाही मस्त गायले आहे गाण पण मंत्राचे काही डोळे उघडले जातील अधी लोकसंख्या कमी झाल्यावर
24 च्या इलेक्शन ला कोणीच मत देऊ नका कोणत्याच पक्षाला कळूदे त्यांना पण कोकण कर काय आहे ते
या गीतामधून सरकारने बोध घ्यावा
गुरुजी....nice song
छान गीतरचना..
2024 ला सर्वांनी मतदानावर बहिष्कार टाकायला पाहिजे
एक नंबर 👍👌
मी तर म्हणतो आंदोलन करायला पाहिजे ट्रेन पण बंद आणि हायवे पण mg समजेल कोकणी माणसं कशी आहेत ती कोकणातले मंत्री माजलेत
Ek number Sir...👌👍
पूर्ण झाला तर खिसे असे भरणार
छान गीत
एक नंबर बुवा
छान.
👍 कोकणवाशी मोबाईल वर रिंगटोन ठेवा
एक नंबर माऊली🎉
❤🙏🙏
Nice pic ❤❤
Hi
2024 Election Nantar 💦✍️😅
Saglye cor ahet
Paise खावून झाल्यावर
खरंच... कोकणची लोककला आणि इथले कलाकार किती समृद्ध आहेत याची प्रचिती येते. भजन, जाखडी, नमन यांसारख्या कालाप्रकारातून अगदी सहजपणे हे कलाकार विषयाची मांडणी करतात आणि वस्तुस्थितीची जाणीव करून देतात.👍👌👌❤
शाहीर भारदे गुरुजी गायनातुन चांगले प्रबोधन व राजकीय लोकांना चांगली चपराक.रामकृष्ण हरी.
खूप छान गायन श्री भारदे गुरुजींचं... मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हायलाच पाहिजे..❤❤😢😢
मुंबई-गोवा हायवे झालाच पाहिजे
सुंदर पोवाडा सरकारचा आणि कोकणातील लोक प्रतिनिधी यांचा जाहीर निषेध
खूपच छान गीत रचना टांगर दापोली
👌👍🙏
मुंबई गोवा महामार्ग अजुन किती वर्ष लागतात हे कोणी सांगू शकत नाही मस्त गायले आहे गाण पण मंत्राचे काही डोळे उघडले जातील अधी लोकसंख्या कमी झाल्यावर