दशावतारातील एक लखलखता तारा💫✨ म्हणजे दत्तप्रसाद दादा...खुप सुंदर विचार मांडलात आणि मार्गदर्शन केले... तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... 💯
Hi. शेणई जी लुप्त होत असलेल्या कलेची सेवा आपण प्रामाणिक पणे करत आहात.पप्पू बाबा मोरेश्वर नितीन नारायण यासारखे तरुण कलाकार ही कला जिवंत ठेवत आहात.तुमच्या कार्याला प्रणाम.
Hi दत्त प्रसाद,तू दिलेली अनमोल मुलाखत.आणि मांडलेले विषय खरच the ग्रेट हो.तुझ्या सारखा दशावतार कलाकार होणे नाही. चौकुळ गाव व गावाच्या वतीने तुम्हाला तुमच्या पुढील वाचालीसाठी शुभेच्छा.
खरंच दशावतार कलाकारांना न्याय द्यावा हे ही एक श्रोता आणि म्हणून आपल्या चरणी ही सविनय प्रार्थना कारण आपण केले तर ते टिकतील ही लोकप्रतिनिधी ना विनंती आहे आणि शेणाई साहेब आपले मनपूर्वक धन्यवाद
chat.whatsapp.com/Bk7wjfwQLgvKL80Vm34nqC
अप्रतिम मुलाखत !
अधिक सांगणे न लगे !!
शुभास्ते पंथान: सन्तु !!!
शुभेच्छुक - सुधाकर वळंजू
खुपच छान मुलाखत .🎉 दत्तप्रसाद शेणई यांना पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा 🎉
पप्पू नांदोसकर नितीन असयेकर यांची मुलाखत घ्या
khup chan shenai dada tumhi kalakar mhanun great aahatch tevdhech manus mhanun khup chan aahat gbu
पपू नदोस्कर सर ची मुलाखत घ्या ...एकदा...❤❤❤❤
मस्तच, दशावतार कलेतील हुशार जानकार श्री दत्तप्रसाद शएणयई हे जबरदस्त दशावतारी कलावंत कोणतेही भुमिका हुबेहुब साकारताना दिसतात अभिनंदन या कलावंताचं
छान मुलाखत ❤यु दशावतार
खुप छान मुलाखत दिली साहेब 👍🏻👌🏻💐💐
दशावतारातील एक लखलखता तारा💫✨ म्हणजे दत्तप्रसाद दादा...खुप सुंदर विचार मांडलात आणि मार्गदर्शन केले... तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... 💯
🌹🌹Happy bday mauli...god bless...u
खुप छान मुलाखत ♥️👍🏻
Khup chhan
Hi.
शेणई जी लुप्त होत असलेल्या कलेची सेवा आपण प्रामाणिक पणे करत आहात.पप्पू बाबा मोरेश्वर नितीन नारायण यासारखे तरुण कलाकार ही कला जिवंत ठेवत आहात.तुमच्या कार्याला प्रणाम.
खुप छान वाटल माऊली आमची गुरु माऊली🙏🙏
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब एक दशावतार प्रेमी
दत्तप्रसाद शेणई साहेब फार सुंदर मुलाखत दिलीत आपणाला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
अप्रतिम मुलाखत फार सुंदर विचार पुदीत नाटकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा
मस्त मुलाखत ❤❤❤
श्री हरिचंद्र गांवकर यांची मुलाखत दाखवावी.
सिध्देश कलिंगण याची मुलाखत घ्या
दशावतार स्त्री पात्र बंटी कांबळी यांची मुलाखत घ्या ना...
वाढदिवसाच्या कोटी कोटी
शुभेच्छा
दशावताराचे बारकावे खुप सुंदर रित्या मांडलात.....
छान मुलाखत
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂🎂🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
1:58:33 right barobar
मुलाखत खुप सुंदर .झाली
Mast dada you are great
Siddhesh kalingan yachi mulakhat ghya🙏
बंटी कांबळी यांची मुलाखत घे
गुणवंत दशावतार कलाकार दत्तप्रसाद जी .
Hi दत्त प्रसाद,तू दिलेली अनमोल मुलाखत.आणि मांडलेले विषय खरच the ग्रेट हो.तुझ्या सारखा दशावतार कलाकार होणे नाही. चौकुळ गाव व गावाच्या वतीने तुम्हाला तुमच्या पुढील वाचालीसाठी शुभेच्छा.
खरंच दशावतार कलाकारांना न्याय द्यावा हे ही एक श्रोता आणि म्हणून आपल्या चरणी ही सविनय प्रार्थना कारण आपण केले तर ते टिकतील ही लोकप्रतिनिधी ना विनंती आहे
आणि शेणाई साहेब आपले मनपूर्वक धन्यवाद
Moreshwar sawant, baba mayekar, charu manjrekar, vighnrajendra kondurkar yanchi mulakhat ghya
मत्सरी कला हे बरोबर सांगितले.
मोरेश्वर सावंत... आणि बाबा मयेकर यांची मुलाखत बघा.. घ्यायला जमली तर....
... Dadancha mudda barobar ahe....... 2; 4 dev dakhvun ani itar patre kalpanik ghalun natkanna pauranik natak mhanun samajasamor anane purnpane chukiche ahe ...... Prasad dada pauranik natak japtoy pn ajunahi ashi juni Mansa ahet ji mothya kalakaranchya navakhali kalpanik natyakruti hi pauranik natak mhanun khapwat aahet.....Pauranik natak ani samaj prabodhanasathi chuklelya mansala changala marg dakhavnarya baba kaka ani Prasad dadache abhaar...🙏
Nitin Aashyekar nko pappu nandoskar dada chi mulakhat ghya
Nytr narayan aashyekar
पण नितीन आसयेकर का नको,नाव कोणाचं घेवून बोलू नका ,बाकीच्यांची पण घ्या.