खूप खूप खूप सुंदर अस ऐतिहासिक गाण आहे. यात छत्रपती संभाजी महाराज यांच काम खूप उत्तम रित्या पार पडलेल दिसत आहे. महाराजांचे हावभाव अगदी अप्रतिम प्रमाणे दिसत आहे. #छत्रपती संभाजी ०२ फेब्रुवारीपासून सर्वत्र चित्रपटगृहात 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
आज खूप आनंद वाटतोय की छ्त्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय खूप वर्षानी माझ्या कडे शब्द नाही आहेत की मी माझ्या मनातल्या भावना वेक्त करू शकेल फक्त इतकच मणेल जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🚩🚩
Eyes se pani nikal gaya iss film ko release Karo yaar jaldi sambhaji 1689 everyone remembers gashmir in sambhaji maharajas role but don't forget that actor also in the role of chatrapati sambhaji maharaj sach me Rona aa gaya yaar😭😭😭
hya movie chya video social media var jastit jasta pasrava, movie Release honyachya adhi purna jagala mahit jhala pahijhe ki aple chatrapati Shambhu Raje yetayet 🙏 🚩
ऐसा मर्द होणे पुन्हा नाही 🚩
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शंभूराजे” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते.
जय शंभूराजे..!!
❤
जय शिवराय🚩🚩
❤❤
Lakhat ek.....
10 वर्षाच्या आतुरता संपली 👌😍 🤗🚩
❤❤❤❤🎉🎉😊😊😊😊
Adhi honar ahe release ha movie 🚩🚩10 years zhale waat bghun ahe❤❤
10 nahi 16 varsh zhali bhaouu
❤❤❤
😮😮
मराठी version मधे पण खूप भारी गाणं आहे❤
Marathi version kute ahe
Marathi ganyach nav ky ahe
Shambhuraja shobato 🚩@@ankitapatil9458
@@ankitapatil9458 हीच हाती तलवारीची घेऊनिया धावतो वाघ राचा छाव माझा शंभू राजा सोबतो
@@ankitapatil9458वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो..🚩
भावांनो सर्वांनी नक्की हा चित्रपट २ फेब्रुवारीला चित्रपटगृहांच्यात जाऊन बघायचा. हिंदुधर्मरक्षक महावीर मृत्यूंजय छत्रपती संभाजी महाराज की जय हो 🚩🚩
हा चित्रपट कदी रिलीज होणार❤🚩🚩🚩🚩🙏 जय शंभूराजे🚩🚩
2 Feb la🚩🚩🚩🚩
नक्की आहे का तारीख
Ho
बहोत बढ़िया गाना जय शंभूराजे🚩⚔️
गाणं ऐकताना चक्क अंगावर काटा आला.खरचं गाणं खूप सुंदर आहे. ॥जय शिवराय ॥, ॥ जय शंभूराजे ॥ 🙏🏻🙏🏻🙏🏻⚔⚔⚔🚩🚩🚩
भावांनो सर्वांनी २ फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांच्यात जाऊन नक्की बघायचा. हिंदुधर्मरक्षक महावीर मृत्यूंजय छत्रपती संभाजी महाराज की जय हो🚩🚩
शिवाजी महाराजांवर एक परिपूर्ण हिंदी सिरियल तयार झाले पाहिजे, जेणेकरून आपला गौरवशाली इतिहास देशापर्यंत पोहोचेल.❤
apla dusra dev pan lavkarach aplya bhetis yetoy, aplya chatrapati shambhu Rajacha aagman lay jorat jhala pahijhe shivbhaktano
🚩🙏 chatrapati sambhaji maharaj ki jai 🙏🚩
मला आज खूप आनंद होत आहे
माझ्या शंभूराजाचा इतिहास महाराष्ट्राबाहेर पोहोचेल
🚩🚩🚩
मराठी गाणंचं खूप छान आहे...
पुन्हा एकदा हे गाणं खूप वाजणार
2014 ला रिलीज होणार होता. बऱ्याच अडचणी मुळे रिलीज होऊ शकला नाही. पण आता रिलीज होतोय तर पूर्ण ताकतीने जोर लावूया आणि हा पिच्चर टॉप वर नेहूया 🚩👍🏻
😊😊😊❤❤गाणं ऐकून मन तृप्त झाले❤❤ 😊😊😊
अजून किती दिवस वाट बघायची , सगळी गाणी ऐकून ऐकून पाठ झालेत.
❤❤❤
❤❤❤
Ajun fakt 1 dives
I think 2013 la he sagale song download kele hote tya ntr movie kahi aalach nahi. Tya time la wapking sarkhya website chalaycha
2 February 2024 la realise honor hay
I am nepali from bharat west bengal I FeeL Like Crying just watching this movie 😢
JAY CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ proud to be hindu🚩🕉🙏
Mast ❤chatrapati sambhaji maharaj kee jai
खूप दिवसांची प्रतिक्षा संपणार आहे❤ ❤
⚔️👑🙏मृत्युंजय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज ⚔️🔥🧡🚩
त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🥹🙏🏻😇
जय श्री राम 🚩🛕🙏
हर हर महादेव 🚩🚩
खूप खूप खूप सुंदर अस ऐतिहासिक गाण आहे. यात छत्रपती संभाजी महाराज यांच काम खूप उत्तम रित्या पार पडलेल दिसत आहे. महाराजांचे हावभाव अगदी अप्रतिम प्रमाणे दिसत आहे.
#छत्रपती संभाजी
०२ फेब्रुवारीपासून सर्वत्र चित्रपटगृहात
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
Jai shivray Jai shambhu raje 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ह्या पिक्चर ची शूटिंग 2014 ला झाली होती मग दहा वर्ष का लागली हा पिक्चर यायला. दररोज वाट बघत होतो जय शिवशंभु 🚩🙏🏻
😍🥰🙇♂️🧡🚩
छत्रपती संभाजी राजे की जय.....
oh...what a song literally very very very awesome ❤❤❤❤
JAY CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ 🚩🚩🚩🕉🕉🕉🙏🙏🙏
वाघराचा "छावा" माझा शंभू राजा शोभतो 🙏
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. 🚩🚩🙏🙏🚩🚩
10 वर्षाची आतुरता होती...😍
दादा तुम्ही असेच महाराजाचे साँग टाकत रहा 🚩🚩🚩🚩
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय
पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराज की जय
भारत माता की जय
हिंदू धर्म की जय
जय भवानी जय शिवाजी महाराज जय शंभू राजा ✨
movie khup uttam prakare banavle, chatrapati sambhaji maharajancha khara itihas dhakavnyasathi maharashtra tumcha kayam abhari rahil 🙏 mith masala kay nay mhanun ani shivaji maharaj ani sambhaji maharaj jevde shreshta hote tevda shreshta dhakvaycha purna prayatna kelay tyamule auscar avod hya movie la dila tar auscar avod chi value ajun khup vadhel, chatrapati sambhaji maharaj jashe astil ekdam tasech janavle janu mi shivkalat sambhaji maharajan samor ubha ahe
शंभुराजे ❤
🚩🚩🚩🚩 शंभूराजे 🚩🚩🚩🚩
मराठीतून गाणं खूप छान आहे वीज हाती तलवारीची घेवूनिया धावतो है वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो
Great song very cute ❤
JAY CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ 🚩🚩🚩🕉🕉🕉🙏🙏🙏
॥जय शिवराय ॥ , ॥जय शंभूराजे॥
आज खूप आनंद वाटतोय की छ्त्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय खूप वर्षानी माझ्या कडे शब्द नाही आहेत की मी माझ्या मनातल्या भावना वेक्त करू शकेल फक्त इतकच मणेल जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🚩🚩
भले शाब्बास 🎉❤
Eyes se pani nikal gaya iss film ko release Karo yaar jaldi sambhaji 1689 everyone remembers gashmir in sambhaji maharajas role but don't forget that actor also in the role of chatrapati sambhaji maharaj sach me Rona aa gaya yaar😭😭😭
❤ से जय शिवशंभु राजे जय महाशिवराष्ट्र ...
Jay shambhuraje 🧡🚩
हे गान हिंदीतच इतकं छान आहे तर मराठीत किती सुंदर असेल मला तर हे गान पुन्हा पुन्हा आयकाव वाटतंय❤️ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🚩🚩
जय श्री राम
जय श्री कृष्ण🙏🥰🚩
जय श्री महाकाल🙏🥰🚩
जय शिवराय🙏🥰🚩
जय शंभुराजे🙏🥰🚩
shree Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤️🙏
I was really moved after hearing this song. It is really a nice song and in Marathi it is really good .🚩🚩🚩
Wahhhh❤❤❤❤
jay शिवराय ❤
🚩🚩छावा🚩🚩
मराठी भाषेत गान खुप शोभल असत ✨❣️
hya movie chya video social media var jastit jasta pasrava, movie Release honyachya adhi purna jagala mahit jhala pahijhe ki aple chatrapati Shambhu Raje yetayet 🙏 🚩
Amazing song❤
धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩
शंभु राजे
खुप वर्षांपुर्वी पासूनची प्रतिक्षा संपली 🚩🚩🚩🚩
जय शंभुराजे
खूप सुंदर🔥❤️👌👌
जय शंभुराजे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai Malhar
Chhatrapati ShivSambhu Maharaj ki Jay 🙏🙏🙏
Jab shambhu raje khud nachne zhulne lage ... It took my heart and tears together ❤🎉
#MARATHA #MARATHAEMPIRE #MARATHAKUNBI JAY SHIVRAY JAY SHAMBURAJE❤🙏🚩
जय शिवराय जय शंभुराजे❤
Amazing 🤩
Very nice song
2 फेब्रुवारी उद्या होतय प्रदर्शित सर्वांनी नक्की बघायला जा..
16.फे.
2 February realase pan zhala..
16 February la shivrayancha chava realse honar ahe.
Ha chitrpat 10 varsha purvi cha ahe..
Ja rakhadla hota
जय जिजाऊ जय शिवराय
Jai jijau Jai shivray Jai shambhu raje ❤❤❤❤❤❤❤❤
जय श्री शिवराय जय मल्हार
Bahut bahut badiya bhai
Shambhuraja shobato pan taka ki please
जय शंभू राजे 🙏🙏
❤ chatrapati shambhu raje
शंभूराजा... ❤
छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩🚩
🙏🧡⛳
जय शंभुराजे🚩🙏
🚩🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
प्रत्येक हिंदूंनी हा चित्रपट आज पासून नक्की चित्रपट गृहात जाऊन पहावा...🔥🚩
Mala ha chitrapat bagaicha hai 😢🙏🏻🇮🇳🕉️
Jay shivray jay shambhu raje 🥹🙏🚩
असा हा धर्मवीर🎉
अप्रतिम ❤❤
Chatrapati sambhaji maharaj ki jai 🎉
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती संभाजी महाराज..
Waited from 10 years...
जय शिवराय
❤ Lovely 🌹 😊😊song
Shevti release zala❤
जय शिवाजी राजे🚩🙏
जय शिवराय जय शंभूराजे 👑🚩
जय शिवराय जय शंभूराजे 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤
Chatrapati Sambhaji Maharaj ki jay..
Jay shivray
ये मूवी कोन कोन देखेगा लाईक करो❤❤❤
Finally wait is over 🚩