श्रीस्वामीसमर्थाय नमः नमस्कार विनंती विशेष. १. आपण उत्तम माहिती दिली आहे म्हणून मी प्रथम आपले आभार मानतो. पण आपल्याला विनंति आहे की आपल्या भाषणात परकीय हिंदी भाषेचा एकही शब्द वापरू नये. आपण * खासियत व खून * या परकीय हिंदुस्थानी भाषेच्या शब्दांचा उपयोग केला आहे तर या शब्दांचे जागी * वैशिष्ट्य व वध * हेंच शब्द योजावे. असो. विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुखांच्या (निवृत्त) बेंगळुरू, कर्नाटक राज्य.
Nice dear
🙏🙏
Mumbai to Mangalore is konkan
nahi bhau gujrat pasun kerla paryant kokan ahe..... jevdha sahyadri patta ahe tevdhach kokan ahe
श्रीस्वामीसमर्थाय नमः
नमस्कार विनंती विशेष.
१. आपण उत्तम माहिती दिली आहे म्हणून मी प्रथम आपले आभार मानतो. पण आपल्याला विनंति आहे की आपल्या भाषणात परकीय हिंदी भाषेचा एकही शब्द वापरू नये. आपण * खासियत व खून * या परकीय हिंदुस्थानी भाषेच्या शब्दांचा उपयोग केला आहे तर या शब्दांचे जागी * वैशिष्ट्य व वध * हेंच शब्द योजावे. असो.
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुखांच्या (निवृत्त)
बेंगळुरू, कर्नाटक राज्य.